"मटकीला मोड" काढण्याची सोपी पद्धत | Matakila mod kadhnychi sopi padhat / Sprouted Moth / मटकी ला मोड
Вставка
- Опубліковано 3 лют 2020
- असे काढावे "मटकीला मोड" चिकट व वास कधीच येणार नाही | मटकीला मोड आणा सोप्या पद्धतीने | Sprouted Moth
made by Swatis kitchen marathi
#matakilamodkadhanyachisopipaddhat #मटकीलामोडआण्याचीपद्धत #सोप्यापद्धतीनेमटकीलामोड #sprautedmoth #howtoprepairsprout #sproutathome #Swatiskitchenmarathi
ताई मी अपंग आहे, तर मला मटकी उसळ बाजारात विकायचं आहे, कशी विकावी आणि नफा किती मिळेल
होलसेल भावात कुठे मिळेल मला मोड आलेली मटकीचा व्यवसाय करायचा आहे
मोड आलेले मटकी मुग चवळी ही शीजऊन खान्या पेक्षा कच्ची खाने अधीक फायदेमंद असते हरभरे रात्री भीजऊन कच्चे खावे आणी सोबत भीजवलेले पाणी प्यावे प्रोटीन्स ची कमी त्वरित भरुन नीघेल
Hya tips sathi dhanyawad 🙏 Ek prashna - Mod aleli Matki kiti divas changli rahate?
ताई पावसाळ्यात कसं करायचं काल सकाळी माझ्या मटकीला थोडी थोडी पांढरी बुरशी आली होती कशामुळे झालं असेल आतापर्यंत कधीच असं झालं नव्हतं
नवीन काही च नाही असेच करतो आम्ही
मी ही याच पद्धतीने मटकीला मोड आणते .. मटकी भिजवलेले पाणी मी फुल झाडांना घालते .. रोपे छान होतात . किंवा गोठ्यात गाईच्या ढेपेत हे पाणी मिक्स करते
सुंदर,आणि छान माहिती दिलात नक्कीच सर्वांना खूप फायदा होईल.धन्यवाद👍👍🙏🙏
खूप छान मस्त आणि झटपट मोड येणारी सोपी पद्धत फारच छान
Tai kharach khup tq mi pan try kelo khup chan mataki mod alay 🥰
Easy idea . No need to tie in cotton cloth ! It gets free air to be breath in . So can sprout greatly . 👍👍👍
खुप च छान पध्दत सांगितली ताई तुम्ही धन्यवाद
खुप च छान टिप्स
खरच खुप छान पध्दत सांगितली ताई तुम्ही
Thank you madam for your important tips for perfect sprouts👍
Tai g..a.. Hi pddhat sangitlyabddl khup-khup dhnyavad..
Thanks Tai ..tumchi recipe easy aahe. Me kalch keli ..chan matki la moda aala..
Excellent sprout good idea.I will try thanks
Very easy and simple and nice method.
Thank you....khup chan.....me nakki try karen...