वाह,खूपच छान माहिती दिलीत आपण,मी गेले २० वर्षे,कॅनडा मध्ये राहाते,पण इथे थंडीत,कडधान्य ला बिलकुल मोड येत नाहीत,पण आपल्या,टिप्स मुळे,मी मसूर,मटकी,मूग,या सर्वाँना,आपण सांगितलेल्या प्रमाणे मी मोड आणून पाहिले आणि काय आश्चर्य,सर्वाँना सुंदर,अप्रतिम मोड आले,गार ठलेली थंडी असून सुध्दा,मी इतकी खुश झाले की,वाह,काय आयडियाची कल्पना आहे,आपल्याला शतशाहा धन्यवाद.
हॅलो ताई नमस्ते मटकीची मोड आननयाची पध्दत खुप आहे तुमची पध्दत आवडली एक दिवसीय पुर्वी कापडात बांधून ठेवले की कापडाच्या बाहेर मोड मोठे ओके बाय एक आजी सोलापूर 👌
सकाळी लौकरच मटकी भिजवून दहा तासाने कापडी पिशवीत ओतावे.,थोड पाणी त्यातच आहे,तोवरच गुंडाळून चाळणीत पालथे सैलसर, गाठोड ठेवावे ओव्हन. मधे हीट एक मिनीट तयार करून बंद ओव्हन मधे बारा तास रात्र भर झाकण घालून ठेवावे सकाळी मस्त मोड आलेले असतात.
मी नागपूर वरून बोलत आहे आमच्या मटकीला एवढी मोड येतच नाही मोड येईपर्यंत एक-दोन दिवस वाट बघितली तर मटकी चिकट येते वास यायला लागतो युट्युब वरचे पाहून तशा तशा प्रकारे करून बघितलं पण मोड न येता चिकटत होते
1. मटकी मध्ये पाणी राहिले गेले तर मटकी बुरशी येते तर त्यातील सर्व पाणी काढून थोडे हवेशीर ठेवून मगच मोड घालने. 2. कोमट पाण्यामध्ये मटकी भिजवून पहा. 3. मटकी एकदम पॅक बंद करून जिथे गरम हवा असेल तिथे ठेवून द्यावी🙂
मी सकाळी पाण्यात भिजवते मग रात्री चाळणीत काढून ठेवते पण सकाळी मोड येतात आणी थोडीशी बुरशी लागत आहे माझ्या मटकीला आधी होत नव्हते पण आता प्रत्येक वेळी असचं होतंय असं जा होत असेल ताई
मटकी जास्त वेळ पाण्यात भिजवल्यामुळे किंवा मटकी मध्ये खूप पाणी असताना ती मोड आणण्यासाठी घातल्यानंतर मटकीला बुरशी येते यासाठी मटकी मधील पाणी पूर्णतः काढून थोडीशी हवेशीर ठेवून मगच मटकीला मोड आणणे🙂
Matki sakali bhijat thevta tya evji dupar ntr bhijat ghala ani ratri pani kadun bhadun theva mg bga matkila khup chan mod yetat.. Ani kasla vas pn yet nhi
खूपच छान मोड
आली मटकीला
खरंच खूप छान आयडिया दिली धन्यवाद
Khup changli mahiti dili tya baddal khup ..... Dhanyawad
Parantu Jr vyavsay karaycha aselbtr kse karave lagel
La javab idea diya hai aapane shukriya ❤ ❤ ❤
वाह,खूपच छान माहिती दिलीत आपण,मी गेले २० वर्षे,कॅनडा मध्ये राहाते,पण इथे थंडीत,कडधान्य ला बिलकुल मोड येत नाहीत,पण आपल्या,टिप्स मुळे,मी मसूर,मटकी,मूग,या सर्वाँना,आपण सांगितलेल्या प्रमाणे मी मोड आणून पाहिले आणि काय आश्चर्य,सर्वाँना सुंदर,अप्रतिम मोड आले,गार ठलेली थंडी असून सुध्दा,मी इतकी खुश झाले की,वाह,काय आयडियाची कल्पना आहे,आपल्याला शतशाहा धन्यवाद.
मंजिरी ताई तुमची कमेंट वाचून मला खूप छान वाटले🙂तुमचे मनापासून आभार🙏 stay tuned.........
Kanada made kay job krta
@@healthycookingwithswati7259.fmm..... Hu CR ki😊
Apratim Sadarikaran ❤
छान उपयोगी माहिती दिली आहे. धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद🙂
सर्वांच्या घरी उपयोगी येईल अशी महत्वपूर्ण
माहिती आपण लाईव्ह डेमो सहीत दाखवलीय
धन्यवाद ताई,,,
Thank you so much 🙂🙏
खूप छान व्हिडिओ आहे
खूप खूप धन्यवाद🙂
I will try this idea best tips thanks mam,
Thanks a lot🙂
👌👌👌 मला मटकीच उसळ खायची ईच्छा झाली,,इतके छान मोड आले🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🙂
Khupch sunder mahiti sangitli tai👍👍👍👌👌👌
Thank you so much🙂
खूप छान माहिती दिली ताई
खूप खूप धन्यवाद🙂
Khup use full mam😍im very happy
Thanks a lot🙏🙂
Wao nice idea
Very nice
So nice 👍
Thank you 🙂
Thank you so much tai mala tumcha vid khup aavdla mi pn try krun bghen
Ho nakki try kara🙂 thank you so much🙏
!❤❤!अरे व्वा.खुपच!❤❤!छान मटकीला!❤!
!❤❤! मोड आणण्याची ❤! पद्धत खुपच खास!
!❤❤! धन्यवाद!❤❤❤ ! अभिनंदन!❤❤❤!
खूप खूप धन्यवाद🙏 तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले🙂
@@healthycookingwithswati7259 matki konti aahe
@@vinodmali4317 गावरान मटकी किंवा साईजने बारीक असलेली मटकी तुम्ही वापरू शकता🙂
छान माहिती सांगितली
Thank you🙂
Very nice mam
Thank you🙂
Nice performance 😃😃
Thank you🙂
Hii hi mataki kote milate
ही पारंपरिकच पद्धत आहे यात सोपी आणि नवीन काहीच नाही
Mataki kontya prakarachi ahe
I want to eat immediately. Like it very much.
Thanks a lot 🙂
छान उपयुक्त माहिती 👌👌👌👌
धन्यवाद 🙏😊
Thanks a lot🙂
Thanks....tai👌...
Thank you🙂
Nice video 😊
हॅलो ताई नमस्ते मटकीची मोड आननयाची पध्दत खुप आहे तुमची पध्दत आवडली एक दिवसीय पुर्वी कापडात बांधून ठेवले की कापडाच्या बाहेर मोड मोठे ओके बाय एक आजी सोलापूर 👌
खूप खूप धन्यवाद🙂
Nice information ma'am
Thanks a lot🙂
खूप छान ताई 👌
खूप खूप धन्यवाद🙂
Evdhya common goshti sathi evdhe bhande wash krn affordable nhiye n taai...
खूप छान ताई अगदी आमच्या दारावर सकाळी मटकी विकणारा येतो अगदी तशीच मोड आली आहे .
सुंदर अप्रतिम , आता घरीच मटकीला मोड आणत जाऊ 👌👌👍👍👍👍💖😘🥰❤️💓🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच ,घरच्या घरी देखील तुम्ही अगदी छान मटकीला मोड आणू शकतात🙂 खूप खूप धन्यवाद🙏
Wow
Me Ashich karte thank u shree swami samrth 🙏🙏
Thank you🙂
Mi as aikalay ki etake mothe mod aleli mataki peksha Kami mod aleli mataki nutritious aste ..etake mod alele nasave
👍Mihi hech follow krte pn majhe evde mothe mod ka yet nahit? Ans please
सुंदर
Thank you🙂
Very nice video 👌👍🌹
Thank you so much🙂
माझ्या मटकी la पण छान मोड येते ताई
सुती आणि कॉटनची कापड यात फरक काय
छान
खूप खूप धन्यवाद🙂
एकच नंबर माहिती 💮🌻🌼🌸🌹🏵️🥀🌺🌷👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks a lot🙏🙂
Chan....taii thandi madhe dahi lagat nahii tya saathi pn saga plzzz🙏🙏
Thanks, Ho nakki video upload karen🙂
खूपच chan
खूप खूप धन्यवाद🙂
Thanks.
🙏🙂
गरमपाण्यात भिजवायची आहे का
थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवायची आणि उन्हाळ्यामध्ये साधा पाण्यामध्ये मटकी भिजवायचे
थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये गरम पाण्यामध्ये मटकी भिजवायची आणि उन्हाळ्यामध्ये साधा पाण्यामध्ये मटकी भिजवायची🙂
Garam panyat bhijvli tar chhan mod yete
गाळणे हा मराठी शब्द वापरावा... इंग्रजी शब्द कशाला?
Khup chan.. thank you so much 🙏
Thank you🙂
सुंदर आयडिया ताई
Thanks a lot🙂
chaan mahiti aahe
मी ही असच करते ताई 🙂
Nice🙂
खूप छान 🙂
Super idea
Thanks🙂
विषय कारण नसतांना तेचतेच घोळवत बसल्युळे चांगली माहीती बोर करून गेली.लेक्चर बाजी कमी करावे.
Nice information
Thanks a lot🙂
सगळ्यांना माहीत आहे इतकी माहिती कशाला टोपलीत किंवा चाळणीत ठेवली का मोड येतात
Ho
महत्त्वाची माहिती मिळाली 💐
Thank you🙂
@@healthycookingwithswati7259 plppppp
👌👌
🙏🙂
nice
।। कोणी जर तुमच्या सोबत बोलायच टाळत असेल तर तुम्ही तुमच्या सोबत बोलायसाठी कोणालाही जबरदस्ती करु नका।। 🙏🙏🙏🙏
Chan tai
Nice video
Thank you☺
@@healthycookingwithswati7259 👍👍😊
@@rajeshmalankar
Cvllk
Thndit kiti tas bhiju dyayche?
ताई मटकीच नाव काय आहे
गावरान मटकी 🙂
Very nice 👍👍
Thank you🙂
सकाळी लौकरच मटकी भिजवून दहा तासाने कापडी पिशवीत ओतावे.,थोड पाणी त्यातच आहे,तोवरच गुंडाळून चाळणीत पालथे सैलसर, गाठोड ठेवावे ओव्हन. मधे हीट एक मिनीट तयार करून बंद ओव्हन मधे बारा तास रात्र भर झाकण घालून ठेवावे सकाळी मस्त मोड आलेले असतात.
👌👌👌👌👌👌
🙏🙂
खुप छान
खूप खूप धन्यवाद🙂
Sundar
Thanks🙂
👌
🙏🙂
सुती म्हणजेच कॉटन😂
Sakali 10 la bhijaleli mat dupari upsun Zakun theun hi next day la mod yetat hi kahi new tips nahi bhandycha pasara hi nahi hota mathala mod yetat
6
खूप. चागली माहिती. मिळाली अशी. माहिती देत जा
हो नक्की🙂 खूप खूप धन्यवाद🙏
मटकी"ला" मोड येतात. काॅटन आणि सुती मधे फरक काय ताई?
कॉटन हा इंग्लिश शब्द आहे
त्यालाच मराठीत सुती कापड म्हणतात
कॉटन किंवा सुती दोन्हींचा अर्थ एकच आहे
जेकी कापसा पासून बनतात,,
मी नागपूर वरून बोलत आहे आमच्या मटकीला एवढी मोड येतच नाही मोड येईपर्यंत एक-दोन दिवस वाट बघितली तर मटकी चिकट येते वास यायला लागतो युट्युब वरचे पाहून तशा तशा प्रकारे करून बघितलं पण मोड न येता चिकटत होते
1. मटकी मध्ये पाणी राहिले गेले तर मटकी बुरशी येते तर त्यातील सर्व पाणी काढून थोडे हवेशीर ठेवून मगच मोड घालने.
2. कोमट पाण्यामध्ये मटकी भिजवून पहा.
3. मटकी एकदम पॅक बंद करून जिथे गरम हवा असेल तिथे ठेवून द्यावी🙂
टाईमपास only
सुती कापड म्हणजेच कॉटन कापड ...😂
4
Thanks
Thank you🙂
मी सकाळी पाण्यात भिजवते मग रात्री चाळणीत काढून ठेवते पण सकाळी मोड येतात आणी थोडीशी बुरशी लागत आहे माझ्या मटकीला आधी होत नव्हते पण आता प्रत्येक वेळी असचं होतंय असं जा होत असेल ताई
मटकी जास्त वेळ पाण्यात भिजवल्यामुळे किंवा मटकी मध्ये खूप पाणी असताना ती मोड आणण्यासाठी घातल्यानंतर मटकीला बुरशी येते यासाठी मटकी मधील पाणी पूर्णतः काढून थोडीशी हवेशीर ठेवून मगच मटकीला मोड आणणे🙂
8
माझ्यापण मटकीलाताई बुरशीचा वास येत होता
@@healthycookingwithswati7259 ५555555555555555
Matki sakali bhijat thevta tya evji dupar ntr bhijat ghala ani ratri pani kadun bhadun theva mg bga matkila khup chan mod yetat.. Ani kasla vas pn yet nhi
Honey badger truck electric company
मोड आल्यावर गाळणीतून मटक्या काढतांना मोड तुटतात.
Nice
Thank you🙂
Mahit aahe
Ok
नाचणी ला मोड कसे आणायचे व्हिडिओ करा ताई
हो, नक्की व्हिडिओ बनवते🙂
६
आम्ही ज्या दीवशी भाजी करायची त्याच दिवशी सकाळी मोड यतील असेच बांधून रात्री ओव्हन मधे ठेवतो.
Nice idea👌🙂
खरच एक दिवसा ची मोड आलेली मटकी मोड आहे का ताई
हो🙂
ताई मटकीला मोड येत नाहीत चेने भिजत घातले होते त्याला पण मोडआले नाही
खूप छान ताई 👌
Thank you 🙂
Very nice 👍
Thank you🙂
Nice
Thank you🙂
खुप छान
खूप खूप धन्यवाद🙂
👌👌👌👌👌👌👌👌