ताई वडील नसल्याचं दुःख काय असत ते मला पण चांगलंच माहिती ग. बाप बाप असतो. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 15वर्ष झाले वडील जाऊन पण आज तुझा व्हिडीओ पाहून खूप रडू आले ग.😢🥺😭
ताई माझ्या पण भाऊ फक्त 23 वर्ष चा होता तो पण असे अचानक सोडून गेला असे वाटते की दु : ख कोणावर नको पण काय करणार तब्बेत कडे लक्ष द्या ताई😢😢 खुप वाईट वाटलं ओ ताई😢😢
मॅडम प्लीज सावरा स्वतःला तुम्हाला असं रडताना नाही पाहू वाटत समजते की तुमचं दुःख खूप मोठा आहे पण काय करणार आता देव सगळे सुख नाही देत आपल्याला काही ना कमी काही ना काही कमी ठेवतोस तुम्हाला एवढे दिवस तरी तुमचे वडील भेटले माझी आई तर मी तिसरीत असताना गेली खूप वाईट वाटतं आई-वडिलांशिवाय जीवन जगणं असं वाटतं दुसरं काही देऊ नये पण आई-वडील असावे तुम्ही जर असे रडला तर आईला कोण सावरेन त्यासाठी प्लीज तुम्ही नका रडू मॅडम😢😢
खुप वाईट झालं . तुझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली . आता रडु नको . कारण आपण रडत राहिलो तर गेलेल्यांच्या आत्म्याला शांती शांती लाभत नाही . . कधीकधी काहि गोष्टी आपल्या हातात नसतात .
मुलीच खर प्रेम वडीलांवर असते माझ्या मुली माझा प्राण आहे मि त्यांच्या सुखासाठी कधीही कमी पडलो नाही ताई दुख पचव परमेश्वर तुला शक्ती देतो बाप मुलीच नि स्वार्थी प्रेम
ताई तुला जेवढे दुःख झाले आहे तेवढेच दुःख आम्हाला पण झाले आहे तुझे काय वडील आमचे काय वडील एकच आहे टेन्शन घेऊ नको आम्ही तुझे छोटे भाऊ आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जे कोणाच्या हातात नाही ते घडले जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला तर ताई शांत रहा नक्की च भेटायला येतो ताई
ताई रडू नका तुम्ही खूप ब्रेव्ह आहात तुमचा दुःख आम्ही समजू शकतो पन आता जे झाल त्याला आपण काहीच करू शकत नाही देवा कडे हीच प्रार्थना करते की तुमच्या वडिलांना शांती मिळो 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
ताई रडू नका हो माझेपण वडील तीन वर्षे झाले वारले कोरोनाचा काळात त्यांना पण् झटका आला खुप दुःख होते मनाला पण् काय करणार ताई सांभाळावं लागते स्वतां हाला देवांच्या मर्जी पुढे कोणाचें चालतं नाही स्वतांची काळजी घ्या आणि गोड मुलींची पण् आणि सराची पण् 😭😭
ताई माझे वडील भी आत्ताचं देवाने नेले दोनच महिने झाले माझा भाऊ तर छोटा आहे ग ताई आणि सगळ त्याला आत्ताचं करावं लागलं खूप वाईट वाटतंय सारखं aathvn येतेय miss you पापा😭😭
मॅडम प्लिज रडू नका कळल्यानंतर खूप वाईट वाटले कारण माझे पण वडील तीन महिन्यांपूर्वी आजाराने गेले तुम्ही ज्या प्रकारे सांगत आहात तीच परिस्थिती आमच्यावर आली आहे हा व्हिडिओ बघताना अक्षरशः डोळ्यात अश्रू वाहत होते म्हणुन तुमचे दुःख मी समजू शकते यातून तूम्ही लवकरात लवकर सावरावे😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ताई खूप मोठं दुःख झालय तुमच्या वडीलाबाबतीत आस दुःख कोनालाच्या वाटेला येऊ नये रडू नका ताई मला पण रडायला आल तुम्ही रडत बोलताना कोणत्याच माणसाचं क्षणाचा भरोसा नाही काय होईल ते सांगता येत नाही देवाच्याच हातात आहे सगळं
हो ग ताई तुझं दुःख मी समजू शकते कारण आता पंधरा दिवस झाले माझे बाबा पण मला सोडून गेले अचानक जसा तुला वाटत आहे तसंच मलाही वाटत आहे किते गेले नाहीत म्हणून 😔
जगातील सर्वात जवळचा बाप आसतो माझे वङील 24/3/2024रोजी गेले आईला कॅन्सर झाला आ हे कॅन्सर आम्ही सर्व कुटुंब आईला आधार देत आहोत 7ऑगस्ट रोजी माझ्या आईचा हात मोडला आहे आमचं सर्व कुटुंब आपल्या दुःखात सहभागी आहोत ताई आईला व भावला आधार देणे हिच जबाबदारी आहे
माझे पन वडील वारुन १३ वर्ष झाली माझा वडिलांचं स्वप्न होत की मी शिक्षक बनाव मि ते स्वप्न पुर्ण केल पन बाबा आणि आई दोघे नाही बघायला कीती वाईट वाटत खुप रड येत कधी कधी मोढ्याने रडते तेव्हा मन हलक होत थोड😢😢अजुन काहीच नाही ताई जसे जास्त दिवस होतात तशी जास्त रडु येत अणी यकट पडल्या सारख वाटत
ताई बाबा वय झाल होत तरी देखील माणसाचा जीव कसा असतो की अस नाही हो वायदा पाहिजे होत ज्यानी जवान भाऊ जवान बाप कमी वया सोडुन गेले त्यानी काय करायला पाहिजे आतुन काळीज तुटल्या सारख वाटत तरी पण जगाव लागतच ना धीर द्या स्वंताला आणि आई ला साभाळा 😢😢
खरोखरच प्रत्येक बापाला एक तरी मुलगी पाहिजे मुलीचे बापावर खुप प्रेम असते ताई तु रडु. नकोस देवाने जे विधिलिखित लिहीले असते त्यांच्यापुढे कोणी जात नाही देवाला सुध्दा मरण चुकले नाही आपण तर माणूस आहे कुरूपया स्वतःला सावर
ताई रडू नको तुझं दुःख मी समजू शकतो माझे आई-वडील सुद्धा जगात नाहीत आई-वडिलां सारखं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही तुझ्या दुःखात आम्ही बरोबर आहोत तुझ्याबरोबर तुझी काळजी घे
ताई माझ्या आई-वडिलांना 12 तारखेला 11 महिने झालेत पण मी एक तास अगोदर माझ्या वडिलांना पाहण्यास गेली माझ्याशी माझ्या वडिलांनी गप्पा मारल्या सगळं शेतीचा संसाराचा विषय माझ्याकडून विचारून घेतला व एक तासात माझ्यासमोर माझ्या वडिलांनी प्राण सोडले ग ताई वडिलांचे दुःख खूप वाईट असते क्षणोक्षणी वडिलांची आठवण येते मला माझ्या वडिलांचा पण खूप आधार होता माझे वडील एसआरपीएफ मध्ये हवालदार होते व मला एका शेतकरी च्या घरात दिले आहे तरी माझ्या वडिलांची मला खूप मदत होती वडिलांचे दुःख आपण विसरू शकत नाही ताई
रडू नका ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या टेन्शन घेऊ नका माझे पण 24 वर्षापासून वडील वारलेले आहे आई-वडिलांचे दुःख आपण मर पर्यंत विसरू शकत नाही भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
माझेही वडील असेच गेले अचानक बोलता चालता ,बीपी लो झाला माझ्या वडिलांचं , 3 महिने झालेत खूप मोठ दुःख आहे ताई हे सगळं आठवत अगदी लहान पणा पासून की आपल्या वडिलांनी कस वाढवलं सगळं सगळं आठवत 😢😢
ताई तुमच्यासारखी अवस्था माझी सहामहिन्यापूर्वी झाली होती कारण माझे वडील पण वारले तुमचे इन्स्टांचे विडीयो पाहिला तर मला माझ्या वडिलांचा शेवटचा दिवस आठवला ताई खूप अवघड आहे वडिलांचे नसणे मी पण पप्पांचा फोटो बघितला तरी रडू येते😭😭😭🥺🥺
मॅडम सावरा स्वतःला आणि काळजी घ्या...... त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.. भावपूर्ण श्रद्धांजली..
भावपूर्ण श्रद्धांजली ताई या दुःखातून तुम्हाला सावरण्याची शक्ती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाप हा सर्वात मोठा आधार असतो आईबाबा ईतके प्रेम या जगात दुसरं कोणीही देऊ शकत नाही
ताई रडू नको माझे पण वडील नाहीयेत खूप वाईट वाटतं वडील गेल्यावर😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
रडू नका मॅडम himmat ठेवा
रडू नकोस ताई 😢@@jyotirandive-mn3je
तुम्ही आई-वडिलांसाठी भरपूर कष्ट घेतले चालत बोलत जाणे सुद्धा नशीब लागतं भावपूर्ण श्रद्धांजली
ताई मी आणि माझा परिवार सुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहोत तेच आपले दैवत असतात.दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ताई राग येवू देवू नका... परंतू या दुःखद परिस्थितीत हा व्हिडीओ करणे गरजेचे नाही... सर्व झाल्यानंतर. व्हिडिओ बनवू शकत होते
ताई वडील नसल्याचं दुःख काय असत ते मला पण चांगलंच माहिती ग. बाप बाप असतो. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 15वर्ष झाले वडील जाऊन पण आज तुझा व्हिडीओ पाहून खूप रडू आले ग.😢🥺😭
बाप हा सर्वात मोठा आधार असतो परंतु नियतिपुढे कुणाचे काहीही चालत नाही भावपूर्ण श्रद्धांजली
ठिक आहे पण मलाच म्हणून एक सांगायचं झालं तर आजच्या शुभ दिवशी आईलाही तुझ्या आधाराची गरज आहे घरात तुच हिंमतवान आहे सांभाळा
ताई माझ्या पण भाऊ फक्त 23 वर्ष चा होता तो पण असे अचानक सोडून गेला असे वाटते की दु : ख कोणावर नको पण काय करणार तब्बेत कडे लक्ष द्या ताई😢😢 खुप वाईट वाटलं ओ ताई😢😢
मॅडम प्लीज सावरा स्वतःला तुम्हाला असं रडताना नाही पाहू वाटत समजते की तुमचं दुःख खूप मोठा आहे पण काय करणार आता देव सगळे सुख नाही देत आपल्याला काही ना कमी काही ना काही कमी ठेवतोस तुम्हाला एवढे दिवस तरी तुमचे वडील भेटले माझी आई तर मी तिसरीत असताना गेली खूप वाईट वाटतं आई-वडिलांशिवाय जीवन जगणं असं वाटतं दुसरं काही देऊ नये पण आई-वडील असावे तुम्ही जर असे रडला तर आईला कोण सावरेन त्यासाठी प्लीज तुम्ही नका रडू मॅडम😢😢
खुप वाईट झालं . तुझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली . आता रडु नको . कारण आपण रडत राहिलो तर गेलेल्यांच्या आत्म्याला शांती शांती लाभत नाही . . कधीकधी काहि गोष्टी आपल्या हातात नसतात .
ताई रडू नका तुम्ही कारण खूप आई-वडिलांचे एवढं दुःख कोणतच नाही कारण त्यांच्यामुळे आपलं खूप काही आहे तुम्हाला खूप आठवण येत आहे भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भावपूर्ण श्रद्धांजली . तू सावर स्वतःला तुला ईश्वर शक्ती देवो.
मुलीच खर प्रेम वडीलांवर असते
माझ्या मुली माझा प्राण आहे मि त्यांच्या सुखासाठी कधीही कमी पडलो नाही
ताई दुख पचव परमेश्वर तुला शक्ती देतो
बाप मुलीच नि स्वार्थी प्रेम
ताई तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏
ताई रडू नका खूप वाईट झालं😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली ताई हे परमेश्वर लिखित आहे धीर धरून कुटुंबाला आधार देणे तुमच्या दुःखात सामील आहोत आतिशय दुःख आहे दीदी तरी स्वतः ला सावर
भावपूर्ण श्रद्धांजली ताई रडू नका प्रत्येकाच्या नशिबात दुःख आहे.
ताई तुला जेवढे दुःख झाले आहे तेवढेच दुःख आम्हाला पण झाले आहे तुझे काय वडील आमचे काय वडील एकच आहे टेन्शन घेऊ नको आम्ही तुझे छोटे भाऊ आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जे कोणाच्या हातात नाही ते घडले जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला तर ताई शांत रहा
नक्की च भेटायला येतो ताई
ताई रडू नको 😭😭खूप वाईट झाल सगळ भेटत आई बापाची माया भेटत नाही आता फक्त आठवन 😭😭
ताई रडू नका तुम्ही खूप ब्रेव्ह आहात तुमचा दुःख आम्ही समजू शकतो पन आता जे झाल त्याला आपण काहीच करू शकत नाही देवा कडे हीच प्रार्थना करते की तुमच्या वडिलांना शांती मिळो 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
Thyroid Naka
ताई रडू नका हो माझेपण वडील तीन वर्षे झाले वारले कोरोनाचा काळात त्यांना पण् झटका आला खुप दुःख होते मनाला पण् काय करणार ताई सांभाळावं लागते स्वतां हाला देवांच्या मर्जी पुढे कोणाचें चालतं नाही स्वतांची काळजी घ्या आणि गोड मुलींची पण् आणि सराची पण् 😭😭
Bhavpurn shradhanjali tai ya dukhatun tumhala savrnyachi shaki deu hich ईश्वरचरणी प्रार्थना
ताई माझे वडील भी आत्ताचं देवाने नेले दोनच महिने झाले माझा भाऊ तर छोटा आहे ग ताई आणि सगळ त्याला आत्ताचं करावं लागलं खूप वाईट वाटतंय सारखं aathvn येतेय miss you पापा😭😭
ताई माझ्या आई सोबत पण तोच प्रकार घडला माझ्या समोर माझ्या आईने प्राण सोडला माझ्या आईची खूप आठवण येतेय 😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
खूप वाईट झालं ताई 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
भावपूर्णं श्रृद्धांजली🙏💐😢
मॅडम प्लिज रडू नका कळल्यानंतर खूप वाईट वाटले कारण माझे पण वडील तीन महिन्यांपूर्वी आजाराने गेले तुम्ही ज्या प्रकारे सांगत आहात तीच परिस्थिती आमच्यावर आली आहे हा व्हिडिओ बघताना अक्षरशः डोळ्यात अश्रू वाहत होते म्हणुन तुमचे दुःख मी समजू शकते यातून तूम्ही लवकरात लवकर सावरावे😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ताई रडू नको हे दु. ख आपण विसरू शकत नाही सवता सांभाळ🎉❤
ताई खूप मोठं दुःख झालय तुमच्या वडीलाबाबतीत आस दुःख कोनालाच्या वाटेला येऊ नये रडू नका ताई मला पण रडायला आल तुम्ही रडत बोलताना कोणत्याच माणसाचं क्षणाचा भरोसा नाही काय होईल ते सांगता येत नाही देवाच्याच हातात आहे सगळं
मॅडम तुम्ही रडू नका आता फक्त आईची काळजी घ्या आणि तुमच्या पण तब्येतीला सांभाळा
भावपूर्ण श्रद्धांजली काका 💐💐💐माझी आई जाऊन 1वर्ष झालं मी पण खूप रडते
बाप हा सर्वात मोठा आधार असतो आईवडील ईतके प्रेम या जगात दुसरं कोणीही देऊ शकत नाही 😢
😂ताई खुप
ताई नको रडू खूप दुःख झालं आहें पण काय करशील.
भावपुर्ण श्रद्धांजली आजोबा. 💐💐🙏🙏
ताई तु रडू नकोस मम्मी आणि भावाला आधार दे तु जर आशी रडत बसली तर दादा आणि मावशी तुझ्या कडे बघून कसुन जाईन ताई खुप वाईट वाटतं व्हिडिओ बघून ❤श😢😢
अस्मिता मॅडम रडू नका तुमच्या वर खुप दुःख झाले आहे
ताई खूप रडले मी तुझे हे दुःख ऐकून 😢😢आई वडिलांचे प्रेम हे वेगळेच असते ग.😢😢😢भावपूर्ण श्रद्धांजली काकांना
भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या वडिलांसाठी
ताई रडू नका नियतीला चांगले मानस खूप आवडतात..... माझे पण वडील गेले हे दुःख पाचवन पण खूप अवघड आहे
ताई आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या निकम परिवाराकडुन भावपूर्ण श्रद्धांजली
ताई स्वतःला सांभाळा भावपूर्ण श्रद्धांजली
खूप वाईट झाले ताई स्वतःला सांभाळा तुमच्या लहान मुलींकडे पहा
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ताई माझ्या पण वडील एक्सपायर झाला आहे एक वर्षाया पुर्व आईकडे लक्ष दया
अशा कोणत्या गोष्टी शेअर करत नसतात .
ताई
हो ग ताई तुझं दुःख मी समजू शकते कारण आता पंधरा दिवस झाले माझे बाबा पण मला सोडून गेले अचानक जसा तुला वाटत आहे तसंच मलाही वाटत आहे किते गेले नाहीत म्हणून 😔
😮 परमेश्वर दुःख सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपला सुरेश आबा पाटील बोडखे छत्रपती संभाजीनगर
ताई रडू नका खूप खूप आठवणी असतात आई-वडील पुन्हा मिळत नाहीत देवाला पण चांगलीच माणसं आवडतात भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭💐💐💐💐💐
जगातील सर्वात जवळचा बाप आसतो
माझे वङील 24/3/2024रोजी गेले
आईला कॅन्सर झाला आ हे कॅन्सर आम्ही सर्व
कुटुंब आईला आधार देत आहोत
7ऑगस्ट रोजी माझ्या आईचा हात मोडला आहे
आमचं सर्व कुटुंब आपल्या दुःखात सहभागी आहोत
ताई आईला व भावला आधार देणे हिच जबाबदारी आहे
ताई तुमचा व्हिडिओ बघून खरंच मलाही माझ्या वडिलांची आठवण आली माझे वडील ही पंधरा वर्षे झालं मला सोडून गेलेत मी लहान असताना
माझी पण ताई तुझ्या सारखी अवस्था झाली होती कारण माझे बाबा पण असेच अचानक गेलेत 😔
मला अजून पण आठवण येते ग बाबा ची 🥺
माझे पन वडील वारुन १३ वर्ष झाली माझा वडिलांचं स्वप्न होत की मी शिक्षक बनाव मि ते स्वप्न पुर्ण केल पन बाबा आणि आई दोघे नाही बघायला कीती वाईट वाटत खुप रड येत कधी कधी मोढ्याने रडते तेव्हा मन हलक होत थोड😢😢अजुन काहीच नाही ताई जसे जास्त दिवस होतात तशी जास्त रडु येत अणी यकट पडल्या सारख वाटत
जाऊ द्या मॅडम गप बसा आता मॅडम खरंच खूप मोठा आधार होता तुमचा क्या सावरून आता
अस्मिता खुप वाईट झाले बाबाचे रडु नको . तब्येतीची काळजी घे आईकडे लक्ष दे वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
ताई बाबा वय झाल होत तरी देखील माणसाचा जीव कसा असतो की अस नाही हो वायदा पाहिजे होत ज्यानी जवान भाऊ जवान बाप कमी वया सोडुन गेले त्यानी काय करायला पाहिजे आतुन काळीज तुटल्या सारख वाटत तरी पण जगाव लागतच ना धीर द्या स्वंताला आणि आई ला साभाळा 😢😢
लय अवघड झाले ताई😢😢😢😢
तुम्ही रडू नका. खूप वाईट झाले पण स्वतःला सावरा आणि आईची पण काळजी घ्या.
Bhavpurna shradhanjali baba..😢😢
फार वाईट झाल अस्मिता बघितल्यावर मला खूप वाईट वाटत मी म्हणलं कालच तर तुझ्या आई वडील गाडीची पूजा करायला बघितले अचानक झालं का भावपूर्ण श्रद्धांजली
खरोखरच प्रत्येक बापाला एक तरी मुलगी पाहिजे मुलीचे बापावर खुप प्रेम असते ताई तु रडु. नकोस देवाने जे विधिलिखित लिहीले असते त्यांच्यापुढे कोणी जात नाही देवाला सुध्दा मरण चुकले नाही आपण तर माणूस आहे कुरूपया स्वतःला सावर
मॅडम तुम्ही दोघं पोलीस आहात जेव्हा गरिबाला लुटतात तेव्हा त्यांना आई-वडील असता किंवा नसता याचा विचार कधी करतात
ताई रडू नका हो खूप वाईट झालं😢😢
ताई बापाच दुख खुप मोठ आहे मला तर बाबा प्रेम च पण. नाही भेटल देवाने माझ्या सोबत खूप वाईट केलल आहे 😢😢😢😢😢😢😢😢
ताई रडू नका माझी पण आई अशी अचानक गेली मला पण खूप वाईट वाटत आहे
प्रत्येक जण जन्माला आला तो एक दिवस अचानक जग सोडून जाणार आहे मृत्यु अटळ आहे भावपूर्ण श्रद्धांजली
खरच ताई आई वडील गेल्यावर खूप वाईट वाटते ताई रडू नका
ताई रडू नका तुम्हीं आईची काळजी क्या 😭😭
ताई साहेब रडु नका तुमची तब्बेत ईकडे लक्ष द्या तुम्हाला आयुष्य भर 😢😢😢आठवणी आहे
ताई रडू नको तुझं दुःख मी समजू शकतो माझे आई-वडील सुद्धा जगात नाहीत आई-वडिलां सारखं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही तुझ्या दुःखात आम्ही बरोबर आहोत तुझ्याबरोबर तुझी काळजी घे
ताई रडू नका प्लीज मला पण वडील नाही मी तर तेव्हा 15-16 वर्षाची होती पण आज त्यांना 14 वर्षे पूर्ण झाले पण त्यांच्या आठवणी जात नाहीत बाप तो बाप असतो 😢😢
खूप वाईट झालं ताई वडील म्हणजे आपली आपली सावली असते आई-वडिलांनी जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत आपल्या आयुष्यात दुःखच नसते
आईला पण घेवून या मुलीत बर वाटेल आईला
ताई माझ्या आई-वडिलांना 12 तारखेला 11 महिने झालेत पण मी एक तास अगोदर माझ्या वडिलांना पाहण्यास गेली माझ्याशी माझ्या वडिलांनी गप्पा मारल्या सगळं शेतीचा संसाराचा विषय माझ्याकडून विचारून घेतला व एक तासात माझ्यासमोर माझ्या वडिलांनी प्राण सोडले ग ताई वडिलांचे दुःख खूप वाईट असते क्षणोक्षणी वडिलांची आठवण येते मला माझ्या वडिलांचा पण खूप आधार होता माझे वडील एसआरपीएफ मध्ये हवालदार होते व मला एका शेतकरी च्या घरात दिले आहे तरी माझ्या वडिलांची मला खूप मदत होती वडिलांचे दुःख आपण विसरू शकत नाही ताई
ताई रडू नका खुप वाईट झालं 😭😭
रडू नका ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या टेन्शन घेऊ नका माझे पण 24 वर्षापासून वडील वारलेले आहे आई-वडिलांचे दुःख आपण मर पर्यंत विसरू शकत नाही भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
ताई सावरा स्वताला रडू नका भावपूर्ण श्रद्धांजली
ताई तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली धसाळ तांदुळवाडी राहुरी
bhavpurn shrddhaanjali 💐💐💐💐😭😭😭😭😭😭
Kalji ghya madam... Bhavpurn shraddhanjali💐
बाप हा मोठा आधार असतो ताई तुम्ही रडू नका माझी पण आई कोरोनात असच गेली ताई
ताई रडू नका प्लीज माझे वडील बोलता चालता असेच अलगद निघून गेले आम्ही सुद्धा खूप उघडी पडलो मिस यु बाबा भावपूर्ण श्रद्धांजली❤😢
माझेही वडील असेच गेले अचानक बोलता चालता ,बीपी लो झाला माझ्या वडिलांचं , 3 महिने झालेत खूप मोठ दुःख आहे ताई हे सगळं आठवत अगदी लहान पणा पासून की आपल्या वडिलांनी कस वाढवलं सगळं सगळं आठवत 😢😢
ताई तुम्ही रडू नका तुमचे वडील गेले खूप वाईट झाले
वहीनी आयकुन खुप वाईट वाटले भावपूणं श्रध्दांजली वहीनी तुमच्या वडीलांना वहीनी माझ्यां कडुन
भावपूर्ण श्रद्धांजली ताई बाबांना
खुप वाईट झाल ओ ताई नका रडु दूखा तुन सावरा ताई सोताला 😢😢😢😢😢😢😢😢आर्या शोर्या ला बगा ताई
ताई तुमच्यासारखी अवस्था माझी सहामहिन्यापूर्वी झाली होती कारण माझे वडील पण वारले तुमचे इन्स्टांचे विडीयो पाहिला तर मला माझ्या वडिलांचा शेवटचा दिवस आठवला ताई खूप अवघड आहे वडिलांचे नसणे मी पण पप्पांचा फोटो बघितला तरी रडू येते😭😭😭🥺🥺
ताई खुप वाईट झाले वडील ते वडील असतात खरंच आहे टेंशन घेऊ नका
ताई माझ्या पापा तुजा पापा सारखं झालं आहे चालता बोलता गेलेत g.. मी pan खुप miss करते g😭😭😔
मॅडम सावरा स्वतःला आणि काळजी घ्या...... त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.. भावपूर्ण श्रद्धांजली..
बाप तो बाप असतो ❤
ताई खूप वाईट झालं अस वाटत नाही पपा गेले भावपूर्ण श्रद्धांजली पपा
,😢😢😢
ताई रडू नका तुम्हाला बघून आम्हाला रडू आवरत नाही😢😢😢😢😢😢
मॅडम रडु नका माझे वडील असेच आचानक गेले खुप आठवण येते वडीलाची सर कोणालाच येत नाही स्वताला सावरा आईकडे बघा 😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली नाना
ताई सावरा स्वताला रडू नका तुम्ही च आधार द्या सगळ्या ना खुप वाईट वाटल
रडू नका ताई ह्या करोनानंतर हे प्रमाण खूप वाढले आहे सावर स्व तःला मुलींकडे,आईकडेपाहून दुःख आवर
खूप वाईट वाटलं ताई बघून 🥹रडू नका kalji घ्या 😢
माझे पप्पा चालता बोलता असेच गेले.....अजून वाटत नाहीये कि माझे पप्पा गेले पप्पा पाहिजे खरंच पाहिजे .😢
मिस यु दादा मला पण खुप आठवण येते ताई माझ्या वडिलांची खरच बापाची जागा कोणी च घेऊ शकत नाही