मॅडम भाडंन झालं तर प्रेम वाढत सर तुम्ही लकी आहात तुम्हाला मॅडम सारखी बायको भेटली समजून घेणारी सर तुम्हालाच मॅडम चे हट अपेक्षा पूर्ण करायचे आहे शुभ रात्री
खूप छान संदेश दिला ताई तुम्ही या video च्या माध्यमातून पण ताई सगळ्या स्त्रिया किंवा माणसे तुमच्या दोघांवाणी समजदार नसतात मी खूप मोठा फॅन आहे ताई तुमचा दोघांचा
साड्या खूप भारी होत्या बायकांना खूप आवडतात घ्यायला पण तुम्ही जो संदेश दिला तो पाहून इतकं भारी वाटतंय की मी ऑडर केलेली साडी कॅन्सल केली दिदी thank you so much both of you😍
Are mala vatl ki kharcha bhandan kartay kai khup bhari Blok zhala ahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻ani ho please 🙏🥺 kadhicha bhandan karu naka please ❤️ love you jodi ❤️😘🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ब्लॉक एकदम छान झाला आहे आणि सरांचा एक्टिंग सुद्धा मस्त वाटत आहे सर खरंच रागवले असते तर अस्मिता मॅडम तुम्ही समोर सुद्धा थांबला नसता
₹
s
3s
zopa zd
😃😃
एकदम छान संदेश दिला ताई खरच तुमचे विचार खूप छान आहेत ताई तुम्हीच ग्रेट आहात
खुप छान आहे मला तुम्ही खुप आवडता
सर खरच भाग्यवान आहेस 😊मॅडम खूप समजूतदार आहेत
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मॅडम आणि सर 👌👌🙏🙏👍👍❤️❤️💐💐
खरच ताई तुमी भाग्यवान आहे तुमच्या जोडी खुप छान आहे असच हासत खेळत रहा मी नेहमी विडिओ पाहाते खुप छान वाटतात
खुपच छान होता विडियो
विडिओद्वारे खूप छान संदेश दिला तुम्ही 👌👌👍
धन्यवाद
जास्तच, साड्या साहेबांनी घेतलेल्या आहेत
ताई भांडण करु नये
मॅडम भाडंन झालं तर प्रेम वाढत
सर तुम्ही लकी आहात तुम्हाला मॅडम सारखी बायको भेटली समजून घेणारी
सर तुम्हालाच मॅडम चे हट अपेक्षा पूर्ण करायचे आहे
शुभ रात्री
धन्यवाद
ताई आपन संदेश खुप छान दिलात
आग ताई. एवढ्या sadhya आहेत. तरी पण तु आमच्या भावासोबत एवढं भांडण करतेस. आमच्या घरी पण असच भांडण असतंय.
खूपच छान ताई स्त्रियांसाठी छान व्हिडिओ बनवला
सर खुपचं भाग्यवान आहात तुम्ही
Very nice sir and Madam baki lokani as kru nay manun tumi ha Blok banvla ahe mala khup avdla ahe very very nice
Thanks
खोट खोट भांडण...ताई
Khup chhan video sir and mam👌👌👌👌
Khupch Chan sandesh dila tai aani dada video madun
साहेब तुमचा व्हिडिओ छान झालेला आहे असच बायकांनी समजून घेतलं धन्यवाद
बरोबर आहे तुमचं
I love you both . खुप छान वाटले व्हिडिओ पाहून .
खूप छान संदेश दिला ताई दाजी
घरोघरी हीच आहे Madam😊
Sar madam khup changla episode aahe
बरोबर आहे ताई
ताई सर खूप छान बोलत होते
ताई तुमचे हीडीओ खुप छान आहेत
तुमची जोडी खुप छान आहे
मॅडम सर तुम्हाला नाही म्हणू शकत ब्लॉक फार छान 👍🙏🙏
खुप छान 🥰🥰 साड्या पण खुप छान आहेत
Kharch khup chhan jodi ahe tumhchi so nice couple 💑.......khup chhan watl
Khup chan massage dilat tumi 👌👌👌🥰
धन्यवाद
खुप छान संदेश दिला
1 number acting keli doghanchi mast
धन्यवाद
साहेब साड्या मोजू लागले त्या वेळस लई हसू आले साहेब खूपच विनोदी आहात
छान अकटिंग केली सर 👍
Very nice vlog
Khup chan sandesh dila
बरोबर आहे खुप छान वाटला
खूप छान संदेश दिला ताई तुम्ही या video च्या माध्यमातून पण ताई सगळ्या स्त्रिया किंवा माणसे तुमच्या दोघांवाणी समजदार नसतात
मी खूप मोठा फॅन आहे ताई तुमचा दोघांचा
धन्यवाद
Nice जोडी सर मॅडम
हौसेला गरजेची किनार असावीच लागते नाहीतर
नंतर रडून उपयोग नसतो
ताई साहेब खूप शांत स्वभाव चे आहेत आणि तुम्ही पण शांत आहे तुमची
खूप छान जोडी आहे असे भांडण करू नका
मी हिंगोली कर आहे तुमचं व्हिडिओ खूप दिवसा पासून बघतो
विडिओ पुर्ण पाहा शेवटी काय होते ते
खूप मस्त व्हिडिओ झाला आहे 👍lovely Couple ❤️
काहीही असो पण साड्या खूप छान आहेत दिदी तुमच्या मला तर खूप आवडल्या ह्याच बहाण्यान मला साड्या पण बघायला भेटल्या
धन्यवाद
साड्या खूप भारी होत्या बायकांना खूप आवडतात घ्यायला पण तुम्ही जो संदेश दिला तो पाहून इतकं भारी वाटतंय की मी ऑडर केलेली साडी कॅन्सल केली दिदी thank you so much both of you😍
Very nice vlog ❤️❤️❤️sir& madam 👌👌👌
Nice jodi👌👌👌👌👌
खूप छान संदेश दिला दीदी तुम्ही जोडीने तुमचे मनापासून आभार
Nice🙏
बरोबर आहे दोघाचेपण🎉🎉
Mi first time video pahla khup Chan hota Mam, sir
Bhari mast 👌👌👌👌🤩😍
एकच नंबर जोडी ताई तुमची
धन्यवाद
खूप छान संदेश दिला 👌👌👌
Mala tumchi jodi khup mast ahe love you didi
धन्यवाद
छान संदेश
छान संदेश सर आणि मॅडम💞💞💞
धन्यवाद
Nice Jodi
Laybhari comedy 🤗🤗🤗🤗🤗
Barobar madam garj asel t aracha ghya 👍
Khup chaan ❤️❤️
मॅडम.खुप.भरी.साडे.आहे.👌👌मला.एक.देण.पण.
Chan video kela
Khup chhan bhandatat tumhi
Navra baykoche mhanje panyavarchi resh
ताई खुप छान गप्पा 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌺💐🌹👌
Beautiful couple ♥️😍
खूप छान ताई
Super😍😘
Nice jode 👌👌
Khup Chan video banvlay tumhi👌👌👌👌👌👌
धन्यवाद
Me first time Tumchya vlog bagitla...✨
Welcome
भांडण करू नका ताई
Are mala vatl ki kharcha bhandan kartay kai khup bhari Blok zhala ahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻ani ho please 🙏🥺 kadhicha bhandan karu naka please ❤️ love you jodi ❤️😘🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Beautiful couple...💖
1 नंबर
Very nais
Khupch chan sir & mam
So sweet jodi
Are bapare 😳😳😳 सरांनी तर खूप भारी काम केलं.
धन्यवाद
😀
खूपच मस्त व्हिडिओ
Nice 👍
Great jodi
Mast acting karta rao tumhi
Thanks
भारीच विडिओ
धन्यवाद
nice ....
Mast
काही साड्या छान आहे मस्त
Mam asudya सरांचा स्वाभाव तापड आहे
Very nice
👌👏👍
खरं आहे ताई
Nice video police jodi
Shivdas Saheb saglikade asech ahe
👌👌👌
खरंच दोघं पण खुप भाग्यवान आहात एकमेकांना भेटले
ब्लाॅक छान झाला आहे
धन्यवाद
Nice ❤
खुप छान👌👌
👌👍👍♥️
तुमच्या भांडणात पण एवढं प्रेम
Tumchya bhadana madhun pan Prem ahe police jodi cha yavarun khup chagala sandesh dila 👌👌
Myadam Tumi pan samjun ghetlat
खूप छान दादा ताई आज खूप छान व्हिडिओ टाकला तुम्ही