शौर्याला येवढ्या रात्री का नेले दवाखान्यात..? आई ती आईच असते🥹

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @user-ld9le3yt1j
    @user-ld9le3yt1j 5 місяців тому +1

    काय झालं माझ्या लाडक्या भाची ला ताई

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 6 місяців тому +9

    खरंच ताई आई ती आईच असते तुम्ही खूप छान शौर्या ची काळजी घेतली शुरू बाळ आजारी पडले मला पण खूप वाईट वाटते ताई काळजी घ्या लेकराची लवकर बरी हो शौर्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Miss_Mamta0932
    @Miss_Mamta0932 6 місяців тому

    Didi tumhi kontya dist madhe police aahat

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 місяців тому +3

    रस्मिता आई म्हणजे आईच असते गं आईची सर कोणाला येत नाही शौर्याची काळजी घेणे आहे तुलाच तुलाच काळजी घ्या लेकराची बरी हो देवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते माझ्या नातीला लवकरात लवकर बरे कर खूप छान आहे खूप छान बोलते

    • @Policejodi
      @Policejodi  6 місяців тому

      बरोबर आहे तुमचे

  • @user-ld9le3yt1j
    @user-ld9le3yt1j 5 місяців тому +1

    काळजी घे ताई

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 6 місяців тому +5

    ताई साहेब शौर्या पिल्लू ची काळजी घ्या खूप मस्त गोडंस बाळ आहे ताई साहेब👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 6 місяців тому

    ताई काळजी घ्या पिल्लू ची ❤❤

  • @poojasalunkhe9343
    @poojasalunkhe9343 6 місяців тому +3

    बरोबर आहे पण कितीही केलं तरी आई ची माया सासू कधीच करू शकत नाही ताई

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 6 місяців тому +1

    Take care

  • @sonamghule1801
    @sonamghule1801 6 місяців тому +1

    बरोबर आहे

  • @santoshdate6154
    @santoshdate6154 6 місяців тому +8

    अरे बापरे आमची लाडकी भाची शौर्या दिदी आजारी पडली ताईची पन खुप धावपळ उडाली ताईचा शौर्या वर खुपचं जीव आहे काळजी घे ताई

  • @Priyagurme
    @Priyagurme 6 місяців тому +3

    आता शौर्याला कमी वाटते छान वाटलं बघून पण तुम्ही बोललात ना आई ती आई असते ते बरोबर आहे

  • @user-vx4xf8vo1m
    @user-vx4xf8vo1m 6 місяців тому

    काय झाल शैरर्य ला

  • @user-qh6od5pz1b
    @user-qh6od5pz1b 6 місяців тому

    खरच आई ती आई असते आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही

  • @PoojaKhatik-ih2vn
    @PoojaKhatik-ih2vn 6 місяців тому +1

    बरोबर आहे..😊😊😊😊❤

  • @user-rq7wu8ue7o
    @user-rq7wu8ue7o 6 місяців тому +2

    ताई आज खरोखर रडयला आल खरंच बरोबर आहे तुमचं शोर्याचि काल जि च्या ताई तिला बगुना खुप वाईट वाटंल

  • @rajashridixit8343
    @rajashridixit8343 6 місяців тому +2

    खरं आहे मॅडम मला आई नाही मी समजू😢

  • @dr.preetirathod
    @dr.preetirathod 6 місяців тому +1

    Sadhya pneumonia chi sath suru ahe mulanchi. Kalji ghene n treatment changli ghene

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 6 місяців тому

    Aai ti aaich aste really❤...

  • @santosh_kashte
    @santosh_kashte 6 місяців тому +2

    आता तबीयत कशी आहे

  • @mayarahane8297
    @mayarahane8297 6 місяців тому +8

    अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही बोलतात ते शौर्य बाळ पण अतिशय चांगली आहे आईसारखी माया जगात नाही शौर्य बाळाला गावाकडचा सप्ताह चांगला आठवल ऊन भरपूर असत तुम्ही काळजी घ्या तुमच्या तब्येतीची व दोन गोंडस बाळांची जय महाराष्ट्र ओम साई राम

  • @Deeliphanavate
    @Deeliphanavate 6 місяців тому

    काळजी घ्या मॉम शौरूची take care

  • @rohinishinde3091
    @rohinishinde3091 6 місяців тому +2

    आगदी बरोबर बोललात ताई आई ती आईच आसते

  • @PriynkaWare-jc7pk
    @PriynkaWare-jc7pk 6 місяців тому +1

    Kalji घ्या tai soru balachi lavkar bari ho soru kharch lekrach bettet thik nasli ki karmalt nahi

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 6 місяців тому +2

    RUPALI kadam
    वातावरण बदल हाेत आहे काळजी घया मँडम 😊

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 6 місяців тому

    👌👌

    • @sunitashivlad
      @sunitashivlad 6 місяців тому

      ताई काळजी घ्या

  • @RutujaKunure-sn6ld
    @RutujaKunure-sn6ld 6 місяців тому +2

    काळजी घ्या शौर्याची

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 6 місяців тому

    अगदी बरोबर..😊

  • @balulanghe79
    @balulanghe79 6 місяців тому +1

    Do shinde khup chan aahet mulansathi do aavte shejari

  • @sunilbhalekar2289
    @sunilbhalekar2289 6 місяців тому +1

    kalji ghaya

  • @amolgund9064
    @amolgund9064 6 місяців тому +1

    कालजी घ्या ताई पिल्लुची

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 місяців тому +1

    Brobr aahe aai ti aaich aste 👍pillu ptkn khelaila tyar ho mst❤un pn far aahe g asmita tyaule tras hoto .

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 6 місяців тому

    Very good 💯💯💯

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 6 місяців тому +3

    काळजी घ्या ताई सातच आहे

  • @JyotiChavan-hg1pu
    @JyotiChavan-hg1pu 6 місяців тому +1

    काळजी ghya mam pillu chi

  • @jivandaitkar9346
    @jivandaitkar9346 6 місяців тому

    काय झाले ताई ❤❤❤❤❤

  • @DnyaneshwarDeshmukh-ip3rc
    @DnyaneshwarDeshmukh-ip3rc 6 місяців тому +1

    काळजी घ्या

  • @user-ee5mr8wv1y
    @user-ee5mr8wv1y 6 місяців тому +1

    काळजी घ्या ताई शोर्याची

  • @manishdesale5736
    @manishdesale5736 6 місяців тому +1

    Barti chalujalika police ci

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 6 місяців тому

    ताई shorya ची काळजी घ्या कारण उन खुप आहे. वातावरण खुप खराब झाले आहे. खरच आई ते आईच असते. आणि सासु ते sasuc असते.

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 6 місяців тому

    काळजी घ्या शौर्य ची

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 6 місяців тому +4

    पहिला कमेंट माझी ताई

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 6 місяців тому

    ताई शौर्याची काळजी घ्या😂😂

  • @ranipadole1013
    @ranipadole1013 6 місяців тому

    शौर्य बाळा लवकर बरं हो

  • @savitakokate2591
    @savitakokate2591 6 місяців тому

    😂😂😂😂

  • @tejaswinikirisagar5995
    @tejaswinikirisagar5995 6 місяців тому

    Take care