सरास लूट आहे यांची व्यापारी बोलतात तास पण 4000 ते 4200 खरेदी करत आहेत. मॉइश्चर हे 10 पकडतात माती व डॅमेज माल थोडा जरी निघाला की भाव कमी होतो. वजन करते वेळेस 1 ते 2 किलो वजन कमी पकडतात( पोत्याचे वजन 1kg व 700ते 800gr वरचे ) प्लांट व यांच्यात 500 ते 700rs चा फरक ठेवतात.
दादा तुम्ही आमच्या भागात अलात आणि आमचा शेतकऱ्या च ज्वलंत विषय हाताळत आहेत खुप अभिनंदन
भाऊ, जमिनिवरजआवाज आहे 👌👌
सरास लूट आहे यांची व्यापारी बोलतात तास पण 4000 ते 4200 खरेदी करत आहेत. मॉइश्चर हे 10 पकडतात माती व डॅमेज माल थोडा जरी निघाला की भाव कमी होतो. वजन करते वेळेस 1 ते 2 किलो वजन कमी पकडतात( पोत्याचे वजन 1kg व 700ते 800gr वरचे ) प्लांट व यांच्यात 500 ते 700rs चा फरक ठेवतात.
सानप भाऊ हदगावला या की
परभणी जिल्हा या
दादा कळंब ला या धाराशिव😢😊
माझ्या सोयाबीनला ३७ भाव दिला माल विक्रीसाठी ठेवण्यात आल्यावर माॅश्चर जादा आहे परत न्या वाळवुन आणा असे सांगतात.शेतक-यास वहातुक हमाली परवडत नाही.असो 👍🌹🙏
यवतमाळ २२०० भाव नी सोयाबीन गेलाय काल
सोयाबीन खरेदी केंद्राचा contact no. मिळाला तर चांगल होईल. आमच्या मालाची विक्री करायची आहे.
दादा हाळद मार्केट वसमतला या🙏
दादा धाराशिव मधे या
सानप सर आमच्या हिंगणघाट बाजार समितीत या कि