Before purchasing at MSP.... farmers have 200 rupees per quintal expenses... and remaining soyabean where to sell...so difficult to sell...at MSP price.... better to sell in market yard at bilti .....
दादा मला सोयाबीन६५ Qental zal आणि २२ Qintal chi नोंद zhali बाकीचे काय करायचे हमीभाव शेतकऱ्यांना मिळते कुठे पिकवून सुधा शेतकरी तोट्यात जातो पिकवने कमी zhale तर भाव मिळेल त्यामुळे शेतकरी नि कमी ख़र्च करुन पिक घेणे व दुसरे कामे करूनआपले घर ख़र्च भागवावे
Khup chan mahiti thanks agaro one 🎉🎉❤❤❤
कृषी उत्पन्न वाशिम मार्केट ला चांगला माल 5050 रू विकत आहे
हेक्टरी 14 quantal फक्त..एक शेतकरी जास्तीत जास्त 25 quantalफ़क्त.. काय बोलव आता आणि सरकार म्हणे हमीभाव..
आमचा भागात पावसामुळे सोयाबीन डागी आहे नाफेड घेणार का
पैसे दिवस ये है सोयाबीन
मोईचार कितीपर्यंत घेतात
चांगला माल अशेलतरच सोयाबीन आणा असे मॅसेज आला आहे. Moichar 12 असेल तरच आणा अशे सांगितले बोगस पणा आहे
Before purchasing at MSP.... farmers have 200 rupees per quintal expenses... and remaining soyabean where to sell...so difficult to sell...at MSP price.... better to sell in market yard at bilti .....
बोगस निविजेन
दादा मला सोयाबीन६५ Qental zal आणि २२ Qintal chi नोंद zhali बाकीचे काय करायचे हमीभाव शेतकऱ्यांना मिळते कुठे पिकवून सुधा शेतकरी तोट्यात जातो पिकवने कमी zhale तर भाव मिळेल त्यामुळे शेतकरी नि कमी ख़र्च करुन पिक घेणे व दुसरे कामे करूनआपले घर ख़र्च भागवावे
दोन टप्प्यात करा नोंद
दोन टप्प्यात kashi करायचे दादा पेरवा ४akar cha आहे