यावर्षी दुष्काळ राहील अस सांगतात उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडेल १२ एप्रिल पासून ,दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत आहे जालवाऊ परिवर्तन मुळे २०३० पर्यन्त फूड क्रायेसेस वाडल
हे IMD वाले लोकांची दिशाभूल करतात. यांच्याजवळ एवढी सगळी यंत्रणा असुन देखील दरवेळी अंदाज कसे काय चुकतात? तुमच्या चुकीच्या अंदाजाने जर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण
माणिकराव खुळे साहेब हे हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे भारतातील एकमेव हवामान तज्ञ आहेत. ऍग्रो वन चे आभार.
हवामान तज्ञ श्री, पंजाबराव डग यांनी सांगितलेले मागील दोन वर्षातील अंदाज बहुतेक अचूक राहिले,
खुप छान माहिती
Best information
सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल निसर्ग शेतकऱ्यांना सात देईना
नगर जिल्ह्यात खूप थंडी आहे
Vidarbhat paus eil ka
उत्तर महाराष्ट्र पाऊस होणार कां
पुणे जिल्ह्यात पाऊस होईल का
यावर्षी दुष्काळ राहील अस सांगतात उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडेल १२ एप्रिल पासून ,दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत आहे जालवाऊ परिवर्तन मुळे २०३० पर्यन्त फूड क्रायेसेस वाडल
सर नेमकं काय पावसाबद्दल ते बोला
Solar pump cha form bharla natar kay karyvahi karavi🎉
महाराष्ट्र गारपीट होईल का
नाही
पार डोक्यावरून गेलं राव कीर्तन.
अकोला जिल्ह्यांतील वातावरण कसे राहील
पंजाब डंक मनाले तर 💯 पाऊस येनार
To manus chukicha andaj dete.
Ghanta
Ok
👍
वाशीम मध्ये पाऊस येईल का
Nh yenar ahe
१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर उत्तर महाराष्ट्र पाऊस नाही येणार अस सांगितल होत तुम्ही बिंदास शेतीचे कामे करा.पण आम्हाला खूप पाऊस पडला.अंदाज चुकला साहेब तुमचा
हरभरा 55 दिवसा नंतर घाटे आस्वथे मध्ये कोणती फवारणी कोणती करावी सर
😊E
00-52-34 + बुरशी नाशक+5% ememectin benzoait चिं फवारणी करावी
Proclaim + profex super
ला नीना च इफेक्ट होईल का आपल्या कडे
बुलडाणा चिखली पाऊस येईल का 😢
100 take baror sar
15 Dec. natar December che 15 diwaa gele.....
पाऊस आत्ता नको रे बाबा ऊस उत्पादक शेतकऱ्या ची वाट लागेल
हे IMD वाले लोकांची दिशाभूल करतात. यांच्याजवळ एवढी सगळी यंत्रणा असुन देखील दरवेळी अंदाज कसे काय चुकतात?
तुमच्या चुकीच्या अंदाजाने जर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण
तुला बसल्या बसल्या कमेंट करायाला काय जाते. माणिकराव खुळे साहेबांचा अंदाज अचूक असतो.
ट्रैक्टर अनुदान क्या पासुन सुरू होनार आहे
बंद झाले
साहेब एक शेतकरी पुत्र आहेत. त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना हवामान साक्षर केले आहे.
या मागे सरकार चा हात..अॅग्रोवन 😅😅😂उद्या अस म्हटल तरी आम्हाला नवल नाही..😅😅निवडणूक संपली की आत्ता शेतीचा न्युज 😮😮
सर, 2025 वर्ष मान्सून कसा राहील त्या विषयी व्हिडीओ बनवा 🙏🙏