Ajit Pawar | सिंचन घोटाळ्याच्या ओपन इन्क्वायरीसाठी फाइलवर आबांची सही, अजित पवारांकडून गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 173

  • @yogeshgunjal9049
    @yogeshgunjal9049 Місяць тому +77

    संजय काका ला पाडण्यासाठी ही एकच सभा, आणि हे एकच भाषण पुरेसं आहे ...

    • @mohinichaudhari-hb1rm
      @mohinichaudhari-hb1rm Місяць тому +2

      Rohit patil aajach vijayi jhale dada tumachi mati bhangali ata

  • @ajitwaghmode5766
    @ajitwaghmode5766 Місяць тому +67

    तासगाव कवठे महाकाळ मध्ये संजय काकाला पाडण्यासाठी अजित दादांची सभा आणि हे खरे 100% संजय काका पाटील पडणार.. दादा एक वाक्य बोलून गेले याचा परिणाम म्हणजे.. रोहित पाटील आमदार 100%

  • @ajinkyebhosale7604
    @ajinkyebhosale7604 Місяць тому +156

    आर आर पाटिल साहेब असते तर.... राष्ट्रवादी अजित पवार गट आता दिसला नस्ता 😆

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Місяць тому

      ​@SaurabhPatil-h5sघे बोकांडी ,म्हण हरणारी,अन वाजव तुतारी.

    • @Ajkitazzakhabar
      @Ajkitazzakhabar Місяць тому

      rr la akha maharastra olkhotoy kunala pn vichar​@SaurabhPatil-h5s

    • @SagarTadake
      @SagarTadake Місяць тому +6

      काही नाही 78,000 करोड पचवायचे होते त्यामुळे हे करावंच लागलं असतं..

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 Місяць тому +1

      Ajun ek bomblat disla asta

  • @sandippatil8825
    @sandippatil8825 Місяць тому +77

    दादा वाईट बोलु नका हे बरोबर नाही

  • @Skranker-y2r
    @Skranker-y2r Місяць тому +42

    अजित ने बसलेल्या गांजण्या उठवल्या काय गरज होती का सिंचन घोटाळ्याची बद्दल स्वतःच बोलायचे आणि त्यात आबांच नाव घ्यायचे ह्यातच आजित फसला 😂

  • @pawarrajesh9199
    @pawarrajesh9199 Місяць тому +41

    चुकीचं बरळलात साहेब आता तर 100% गेली शिट...😂

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 13 днів тому +3

    गेलेल्या माणसाबद्दल बोलणे बरोबर वाटत नाही. त्यात आर आर आबांच्या
    बद्दल बोलणे तर अजिबात शोभत नाही. आर आर आबांच्या एवढा स्वच्छ गृहमंत्री पुन्हा होणे शक्य नाही.

  • @rahulmundhe2951
    @rahulmundhe2951 Місяць тому +61

    2004 ला तुम्हाला कोण ओळखत होत साहेब

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 Місяць тому +14

    सिंचन घोटाळ्याची चौकशीही झालीच पाहिजे . ओपन इन्क्वॉयरी साठी फाईलवर आर आर पाटलाची सही यामध्ये काय बिघडले . चौकशी झालीच पाहिजे . दोषीवर कारवाही झालीच पाहिजे .

  • @amitpatil-sy6xt
    @amitpatil-sy6xt Місяць тому +41

    शरद पवार साहेबांकडून एवढं सगळं मिळवून घेवून त्यांना सोडून गेलात त्याच काय??? आर आर . आबासाहेबांबद्लचे तुमचे विचार व त्याची पात्रता महाराष्ट्राला दाखवून देऊ नका.....!

  • @Uswr25
    @Uswr25 Місяць тому +22

    किती निच आहे अजित पवार

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Місяць тому +21

    दादा चीं तार हाल्लीय 😎
    #घ्या #कमळाबाई 😂

  • @BajiravAsabe
    @BajiravAsabe Місяць тому +17

    संजय काकाला पाडण्यासाठीच अजित पवार बोलून गेलेत.....समजल का

  • @babab.617
    @babab.617 Місяць тому +7

    तासगाव आणि पारनेरमध्ये बरोबर स्वतःचा कार्यक्रम करून घेणार

  • @SGTRADINGS
    @SGTRADINGS 10 днів тому

    दादा एक नंबर माणूस आहे...असा भारी नेता असावा ..परखड बोलणारा..

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 Місяць тому +11

    अजित पवार हे खर बोलतात

  • @sharadyamgar7157
    @sharadyamgar7157 Місяць тому +5

    दादा तुमच्या सारखा खरा माणूस होणे नाही.. खूप मेहनत आहे तुमची...

  • @santoshchougule3836
    @santoshchougule3836 Місяць тому +7

    अजित दादा खरे बोलले आज स्टेटमेंट मधून पृथ्वीराज बाबांनी कबूल केली

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r Місяць тому +3

    सिंचन घोटाळ्याचा मास्टर माईंड अजित दादा

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 Місяць тому +29

    काय बोलतोय

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Місяць тому +13

    Aba is number one.. such type of gruha mantri not yet born in Maharashtra. All people knows

  • @rkumarpatil7387
    @rkumarpatil7387 Місяць тому +2

    संजय काकांचा कार्यक्रम होणार असल्या वक्तव मुळे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Місяць тому +15

    २००४ मध्ये तुम्हाला कोणी ओळखत होते का

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 День тому

    वा अजीत दादा मेला वर टीका.....😂😂😂

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Місяць тому +16

    अजित दादा चुकले राव तुम्ही

  • @vishwasgaikwad9181
    @vishwasgaikwad9181 Місяць тому +3

    डाॅक्टर ना मॅनेज करुन तुम्हीच आबांना संपवले

  • @vilaspatil2831
    @vilaspatil2831 28 днів тому +1

    लय भारी बोलताय की दादा खोटं...

  • @ramdaskadam1428
    @ramdaskadam1428 Місяць тому

    दादा तुम्ही खूपच गरम झालात, सैराट सारखी परिस्तिथी झालीय

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Місяць тому +12

    False statement.. of no use..

  • @sagardandwate5158
    @sagardandwate5158 Місяць тому +5

    दादा तुम्ही एका दिवंगत आणि प्रामाणिक माणसावर एवढ्या वर्षानी आरोप करताय हे शोभत नाही तुम्हाला

  • @suraj.deokate
    @suraj.deokate Місяць тому +14

    आर आर आबा म्हणजे काय संत होते काय 😂😂😂 आर ते काय पैसे खात नव्हते काय 😂😂😂 मेल्यावर वरवरचं गोड गोड बोलायचं असलं अजित दादा ला जमत नाही

    • @Navroz-y1g
      @Navroz-y1g 22 дні тому

      Rr patil ch ghar baghitl kay

    • @CricketwithFarukh
      @CricketwithFarukh 17 днів тому

      Lavdya aamcha aaba lakhat ek hota jhatu tula lay lavda mahit aahe ka jhatu , tyanvhi sampati aahe ch Kay jawun bagh , one of the best Home minister hote te Maharashtra che , Ajit pawar Bakwas manus aahe

  • @chetanpatil1660
    @chetanpatil1660 15 днів тому +1

    अजित मुतू काय मी 🤣🤣🤣

  • @RohitBarkade-z1t
    @RohitBarkade-z1t 14 днів тому

    ,,,बोलतो ते करतो 💯

  • @uttammagadum5271
    @uttammagadum5271 Місяць тому +15

    काय बोलतोय तू

  • @anilmalunge4752
    @anilmalunge4752 Місяць тому +1

    कवठे महाकाल मतदार संघातील सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद तुम्ही आर. आर पाटील साहेबांसारखा नेता या महाराष्ट्रला दिला

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Місяць тому +2

    इतिहास हे झाल १९६० ला हे झाल नेहरु गांधी इंग्रज हुमायु औरंगजेब हे धंदे बंद करा.... २०२४ च बोला लोकांना मुर्ख बनवत आहे हे नेते भारतात 😮

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan6994 Місяць тому +3

    दादा हा विषय काढून आपण आपली उंची कमी केली असं वाटतं

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Місяць тому +1

    स्पष्ट वक्ता, निर्भीड माणूस म्हणजे अजित पवार 👍...

  • @kishorphule1037
    @kishorphule1037 Місяць тому +3

    दादा साहेबाना मदत करय आहेत .

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 Місяць тому +1

    काल बारामती मध्ये रडणारे आज तासगाव मध्ये येऊन भावनिक होऊ नका असा सल्ला देत आहेत...

  • @chetanaher8364
    @chetanaher8364 Місяць тому +3

    R R आबा हे ग्रेट माणूस होते..त्यांच्या बद्दल अस बोलण ते पण 9-10 वर्षा नंतर..not good..😢

  • @ALS9
    @ALS9 Місяць тому

    2:05 हेलिकॉप्टरला पैसे कुठून आणले, सिंचन घोटाळ्यातुन😅😅😅

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 Місяць тому +1

    RR aaba the great person ❤❤❤

  • @greenearthservices6414
    @greenearthservices6414 Місяць тому +2

    दादा आम्हाला चांगले आठवते आबा,किंवा भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री पद मिळाले की बायका जसे रुसतात तसे रुसत बसत होते

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 Місяць тому +1

    अजित पवार इथच तुमच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून समजा....!

  • @akshaybabar4966
    @akshaybabar4966 Місяць тому +2

    हेच राहील होत दादा होती थोडी ती पण घालवली

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z Місяць тому

    केसाने गळा कापायचे धंदे म्हणजे काय हा काय भावा बहिणींच्या हिस्से वाटणी चा प्रश्न आहे.सार्वजनिक जीवनातील आणि शासकीय कामकाजाचा भाग आहे.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. Місяць тому

    अजितजी आपण कापले कोणीचे किती गले.
    आपलेच कार्य आपणच फेडायचे. 23/11 नंतर मात्र काय होणार पाहू या.

  • @SagarTadake
    @SagarTadake Місяць тому +1

    78,000 करोड पचवणारा अवलिया...
    लोकांना ज्ञान पाझळतंय...😅😅

  • @RajeshNatu-ex1io
    @RajeshNatu-ex1io Місяць тому +2

    आर आर पाटील अमर रहे

  • @SanjayPatil-ff2ph
    @SanjayPatil-ff2ph Місяць тому +1

    अभिमान आहे आर आर आबाचा .. इमानदारीचा.

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 Місяць тому +1

    पवार साहेब अद्यक्ष होते तेव्हा 😂

  • @rahulbhosale4746
    @rahulbhosale4746 Місяць тому

    दादा लोकांना काम करणारा माणूस योग्य वाटत नाही लोकांना फक्त गोड बोलणार माणूस चागला वाठतो दादा तुम्हाला त्रास होइल पण यश नक्की मिळेल

  • @swarupBhosale-k4x
    @swarupBhosale-k4x Місяць тому +1

    DADA tumhi changlya lokavar Tika karat aahe Yacha arth aaahe ki tumcha parabhav nakki aahe

  • @Abidanaikwade
    @Abidanaikwade Місяць тому +1

    एका इमानदार मानसाबद्दल उदगार काढून आपला उमेदवार पाडुन घेणारा मि पनाचा नेता

  • @kalpesh7575
    @kalpesh7575 Місяць тому

    Great person Idea person only R r Aaba...
    Tumhi he bolat tumhi ek nkki haranar...

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 Місяць тому +1

    AR AR ABA 🙏🙏

  • @balajibaliramannakade4384
    @balajibaliramannakade4384 Місяць тому

    जानता खूप हुशार आहे मतदान करायला दिवसा सपन बघा निवडून यायचे जरांगे पाटील सरकार महाराष्ट्र सरकार होईल

  • @SharadPawar-nl8ng
    @SharadPawar-nl8ng 28 днів тому

    खरंचदातांचे विचार फार विचार चांगले आहेत शरद पवार सुद्धा नाही आहेत

  • @bharatkerulkar-px2jl
    @bharatkerulkar-px2jl Місяць тому +3

    गेलेल्या नेत्यांना असे बोलन बरं नाही

  • @hanumankarale
    @hanumankarale Місяць тому +1

    अजित तु.आता.लही.खालचा.बोलाला.आर.आर.पाटील.तुझयापेक्षा.वयाने.मोठे.होते..अण.आज.हयात.नाहीत.तु.लही.गेलास.

  • @VithobaKolekar-t1q
    @VithobaKolekar-t1q Місяць тому +2

    दादांनी सगळं खरं सांगितलेलआहे

  • @harshadpatil3899
    @harshadpatil3899 Місяць тому +4

    तू केवढा होतास 2004 ला 😂😂😂

  • @nitintambe469
    @nitintambe469 Місяць тому

    संजय काका आर आर पाटलांच्या कर्तुत्व समोर स्वतःच्या कर्तृत्वाने कुठेही नाही

  • @vinodabhang9265
    @vinodabhang9265 Місяць тому +1

    Ajit dada ni sanjay kaka patil na ajch. Harvl 😂😂😂😂

  • @sharadyamgar7157
    @sharadyamgar7157 Місяць тому

    दादा कायम खरं बोलतात.. आणि लोकांना खरं पचत नाही.. असो दादा आपली महाराष्टीय भाबडी जनता या तुमच्या बोलण्याचा उलटा विचार करून महाआघाडी ला मतदान करणार.. पण तुम्ही बोलताय हे खरंच कायम खरं असतंय..

  • @ShashikantMane-l9b
    @ShashikantMane-l9b 19 днів тому

    तुझ्यासारखा लाचार नव्हता महाराष्ट्रातला एक नंबर नेता होता आर आर आबा तुला अडचण झालती त्याची

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar7443 Місяць тому +1

    , फार खाली आले राव.

  • @amargodase1105
    @amargodase1105 Місяць тому

    आरोप केला फडणवीस नी त्यामुळं चौकशी साठी आबांनी सही केली...जर तुम्ही घोटाळा केलाच नाही तर घाबरता कशाला...आणि घाबरत नसता तर आज ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत नसता गेलात

  • @ALS9
    @ALS9 Місяць тому

    0:33 तुज्या काकाने तुला तेव्हाच ओळखलं असेल😅😅😅

  • @Muktabai7
    @Muktabai7 Місяць тому +1

    दादा वागणं बरं नव्हे

  • @baluaware5144
    @baluaware5144 Місяць тому +1

    Ajit Dada tumhi swatha chi ijjat ghalawat Aahe

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 Місяць тому

    अजित पवार साहेब, आबा हयात असताना आपण का सांगितले नाही.आबा एक चांगला माणूस होते.

  • @aniketkhedkar2389
    @aniketkhedkar2389 Місяць тому +3

    Dada khar boltoy

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Місяць тому

    आबा खूप चांगले प्रामाणिक .हुशार पण यांचेवर दादा वाईट बोलतात याचा दादाचे इतर मतदार संघात परिणाम होणार दादाने खूप लूटलय दादा पडतील ते घाबरलेगत वाटतात दादाचे तोंड कसे ही बोलते

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm Місяць тому

    जे सत्य होते त्या बद्दल चौकशी केली तर त्यात काय गळा कापला गेला? भ्रष्टाचारी लोकच स्वार्थासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात.?.

  • @sanjupatil102
    @sanjupatil102 Місяць тому

    अजित अरे आर आर आबा ना आवे जावे बोलव तुझा संजू पढणार

  • @chandrakantmane7003
    @chandrakantmane7003 Місяць тому

    अजित दादा ने स्वतः मान्य केलं की 70 हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे म्हणून

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 Місяць тому +2

    आरे विकासाबद्दल बोल, भूतकाळ मध्ये का जातोय..

  • @vishalgaikwad8198
    @vishalgaikwad8198 Місяць тому +1

    अजित पवार लायकीत रहा. साहेबाच्या मुळे आमदार झालासं आबांच्या वर आरोप करताना दहा वेळेला विचार कर

  • @happyrajvk
    @happyrajvk Місяць тому

    सर्व वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नावापुढे “चव्हाटा” हे उपपद लावून घ्यावे.
    😝

  • @एक_समाजसेवक
    @एक_समाजसेवक Місяць тому +1

    काहीही म्हणा दादा मनातल बोलून मोकळ होतात म्हणूनच विरोधात बोलतात लोक.

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s Місяць тому +1

    आबा सारखा गृहमंत्री भविष्यात होणार नाही आणि तुम्ही टाका करताय हे चुकीचे आहे

  • @kakajikapadnis1641
    @kakajikapadnis1641 Місяць тому +1

    तुम्ही अध्यक्ष केले वा

  • @TatyasahebThombare
    @TatyasahebThombare Місяць тому +1

    Only Rohit patil

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 Місяць тому +3

    करे तुमच्या पवार घराना खुप चालू आहे आखा महाराष्ट्र खाला तुमही

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Місяць тому

    अजित पवार ला मस्ती आली आहे त्याची जागा जेलमध्ये आहे.
    आबा बाबा खुप प्रमाणिक शक्ति आहेत स्वच्छ प्रतिमेचे आहेत...

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 Місяць тому

    अहो दादा, मोदीही तेच ओरडून ओरडून हेच सांगतोय, त्याच काय?
    फडणवीसावर असाच विश्वास ठेवा.

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s Місяць тому +1

    मग आबा असताना का नाही सांगील आता गुजराती भाषा बोलताय

  • @JMm-j3w
    @JMm-j3w Місяць тому

    भाषण करताना भाजपा च उपरणं असून अस बोलणं शोभत नाही.

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 Місяць тому +5

    Kharech he aata ghabarta aahet padnar ya karta

  • @maheshnimbalkar3308
    @maheshnimbalkar3308 Місяць тому +1

    are अजित पण तू चोरी केली नाहीं tr ka घाबरतोस

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm Місяць тому

    Comment vacha ajit pawar ani sanjay kaka tumhi tumachi seat padali

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 Місяць тому

    दादा तुम्ही आंबाना आरे तुरेची भाषा करताय हे योग्य नाही

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 Місяць тому +1

    😂😂😂😂mag gapp ka etaki diwas 😂😂😂😂

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Місяць тому +1

    AAJIT PAWAR TUZII LAYKI AHAE KAA R R AABA VAR BOLYLAA

  • @PankajPatil-tg1wr
    @PankajPatil-tg1wr 13 днів тому

    Dada rrrpatil sete na

  • @prakashphalke7739
    @prakashphalke7739 Місяць тому

    Ajit dadana...sanjay kaka la padaych ahe bahutek.....ky pn boltoy...hya bhashnacha result 23 date bga...😅😅😅😅😅

  • @selfkingdom
    @selfkingdom 7 днів тому

    Yachi layki aahe ka r r aba baddal bolaych

  • @amolingulkr4168
    @amolingulkr4168 Місяць тому

    Dada nivdun yetoy ka paha