मुंडे स्वबळावर २५-३० आमदार निवडून आणायची ताकत ठेवून होत.थोरात संगमनेर बाहेर एका आमदाराला निवडुन आणल्याचा पाहायला भेटत नाही.राजीव राजळे ह्या त्यांच्या भाच्याला त्यांनी ताकत दिली नाही.मुंडेशी तुलना अयोग्य.मतदार संघाचा सर्वांगीण विकास ही जमेची बाजू आहे.
राज्याला पुन्हा एकदा मुंडे कळतील पण ती पंकजाताई मुंडे असेल व bjp ला हि कळेल मुंडेच्या विरोधात गेल्यावर काय होत.... गोपीनाथ मुंडे नावाचा वाघ जरी नसेल तरी त्यांचे चाहते आजही आहेत... Obc ताकद कळेल
महाराष्ट्र मध्ये भाजप ला जन्म देणारा बाप म्हणजे स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब
साहेबांना मृत्यु देणारा पक्ष BJP आहे 💯
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब 🙏🙏❤️❤️❤️
गोपीनाथ मुंडे हे फार मोठे नेते होते.
गडकरी त्यांच्या समोर झिरो आहे झिरो.
nahi gadkari khup hushar strong leader aahe
गोपीनाथ मुंडे हे जनतेच्या मनातील नेता होता सर्व गोष्टींसाठी करत होते म्हणून ते लोकनेते झाले
मुंडे स्वबळावर २५-३० आमदार निवडून आणायची ताकत ठेवून होत.थोरात संगमनेर बाहेर एका आमदाराला निवडुन आणल्याचा पाहायला भेटत नाही.राजीव राजळे ह्या त्यांच्या भाच्याला त्यांनी ताकत दिली नाही.मुंडेशी तुलना अयोग्य.मतदार संघाचा सर्वांगीण विकास ही जमेची बाजू आहे.
Thoratch padle aata 😂
70 80
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब
Munde saheb Great Leader 🚩🚩
राज्याला पुन्हा एकदा मुंडे कळतील पण ती पंकजाताई मुंडे असेल व bjp ला हि कळेल मुंडेच्या विरोधात गेल्यावर काय होत.... गोपीनाथ मुंडे नावाचा वाघ जरी नसेल तरी त्यांचे चाहते आजही आहेत... Obc ताकद कळेल
❤
गडकरी यांना गोपीनाथ मुंडे यांनीच मोठे केले
आणि त्यांना संपवल पण गडकरी फड़णवीस आणि मोदी lobby
साहेबाचा नाद करायचा नाय
मुंढे साहेब अमर रहे - एक एकनाथ खडसे समर्थक
मुंडे accident झाले कि घडविले यात शंका
Saheb
मुंडे साहेब असा माणूस होणार नाही आत्ताच्या मंत्री भ्रष्ट्राचारी आहे ❤
Munde saheb loknete
कोणाचीही तुलना आदरणीय मुंडे साहेबांची होत नाही
मुंडे साहेबांनी ज्यांना संधी दिली तेच त्यांचं घरान sampavay बसलेत 😢great leader munde saheb
Miss You Saheb
मुंडे साहेब
गोपीनाथ मुंडे साहेब खुप मोठे नेते होते
गोपीनाथ दुसरा कुणी होणे नाही 😢
लोकनेते एकच
ही ताकद... आज पंकजा मध्ये नाही... तिला ही किती पक्षात किंमत भेटते ह्याच आत्मचिंतन कराव....
मुंडे चा घात भाजप नी केला आणि एक प्रखर विकासाला मुकला. महाजन सोबत सुद्धा हेच झाले . गडकरी आणि फडणवीस यांनी जुने नेते संपवले
Lokneta munde saheb❤
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे ने बीजेपी वर आणली आहे
बाळासाहेब थोरातांचा राजीनामा नामंजूर करावा
गोपीनाथ मुंढे साहेब यांचं नाव घ्यावे लागते कारण त्याशिवाय कोणी बाळासाहेब थोरात यांची बातमी पाहणार नाही
साहेब.. 🙏🏻
बाळासाहेब थोरात यांचं पण काँग्रेस पक्षावर वर्चस्व आहे, संयमी नेता म्हणून त्यांची ओळख आहे
लोकनेते miss u saheb
Munde saheb❤️❤️
Thorat aani mundechi barabari house shakt nhi.. Munde famas hote purn maharastrat . Thorat fakt sangammer mdi firta. Baher nhi craze khi
जाती vadi samajala jativadacha त्रास hoto😅😅😅😅😅😅😅😅😅@@paramb8750
Are he ahe kn bc he thorat
Maharashtra mdla ch ahe na?
aaj saheb aste tr Ha So Called Patil Nsta 🤣Gavthi Mithun
Lokneta
❤❤
❤
दै्वत
नाना पटोले ❤🎉
आमचे दैवत तुमचे बाप ❤
Miss you god😢
आमचे पण दैवत आहेत भावा ❤❤मी मराठा आहे
मला आज ज पर्यंत समजल नाही त्या sx4 गाडीला एक scratch नव्हता तरी सुद्धा साहेबाचा मृत्यु 🤔
UA-cam वर त्या गाडीची सर्व बाजूने video आहे 💯
आणि हे पण नाही कळत की एखादा केंद्रीय मंत्री SX4 सारखी साधारण गाडी का वापरेल, किमान audi तरी पाहिजे?
@@allwell8570 that is big game
नाना पटोळेना पदावरून दूर करावे
Balasaheb Thorat ni pan.. congress madhech rahave....Amche one of favourite leader
No comparison with munde saheb
नाना पटोलेंना हकलविलेच पाहीजे.
😢
Kay vatnar
दैवत
Munde femas leeder
😂😂
Munde was useless leader under his leadership BJP remained out of power from 1999-2014
Munde