#मस्साजोग #सुरेश #आण्णा धस #बजरंगबप्पा #जितेंद्र #आव्हाड #संदीपभैय्या #अंबादास दानवे #मराठा #आभारी आहेत आपले 🙏 आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏 #जयशिवराय ⛳️
साहेब तुमचं बरोबर आहे पण ही काय राजकीय सभा नाही हो त्या व्यक्तीचा जीव गेला काय ते हसणे काय त्या टाळ्या हे शोभत का हे बघा हो जरा भावपुर्ण श्रध्दांजली संतोष दादा देशमुख 😢😢
कृपया एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणे थांबवा. आम्हाला संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. तसेच आम्ही स्वच्छ आणि जबाबदार सरकारची मागणी करतो.
यात काय राजकारण? बीडची कायदा सुव्यवस्था किती खाली गेली आहे, हे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती बाहेर आली तर तुमच्या का पोटात दुखतय? तुम्ही पण अशा गुन्ह्यात तुम्ही पण सामील आहेत का?
दस साहेब तुमच्यासारखा धाडसी माणूस या महाराष्ट्राला आणि या आमदारकी नांदेड लातूर बीड असा आमदार तुमच्यासारखा भेटला नाही धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचे 24 घंटे मी स्टेटस ठेवतोय दस साहेब सारखा मनुष्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ने परत प्रधान व्हायला पाहिजे होता पण काय करणार होणार 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जागी दस होणार
अरे तिथे विषय काय आणि तुमचा भाषण काय चालाय, एखाद्या वक्तिच न्याय मागायला काढलेला मोर्चा वाटतच नाही सगळं राजकीय करून टाकलाय आणि लोक पण मूर्खासारखे हसतायत लाजा वाटू द्या रे 🙏 🙏 आणि हेच जर तुम्हला करायच आहे तर मंत्रालयाचा दालनात जाऊन करा ना.
आगदी बरोबर बोलले,😊 सुरेश आंना धस साहेब 😊
बरोबर धस साहेब , तुमच्या सोबत महाराष्ट्र आहे, नीच लोकांचा बाप सुरेश धस, संदीप दादा
सुरेश आण्णा धस ❤❤❤❤
🎉❤#सुरेश आण्णा दससाहेब ❤❤❤
धस साहेब आगेबडो
#मस्साजोग
#सुरेश #आण्णा धस
#बजरंगबप्पा
#जितेंद्र #आव्हाड
#संदीपभैय्या
#अंबादास दानवे
#मराठा #आभारी आहेत आपले 🙏
आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏
#जयशिवराय ⛳️
लैच भारी राव माणूस. मराठी भाषेत, गावरान पद्धतीने गांभीर्य लक्षात घेऊन बोलतोय. पब्लिक जाम राज्याचे खुश ❤🎉
दस साहेबांच्या पाठीशी सामान्य जनता आहे सरपंचावर ती अन्याय झालाय न्याय मिळालाच पाहिजे
Ho re bhaiya nyay milava.... Milalaj pahije
Suresh Dhas ❤❤❤
साहेब तुमचं बरोबर आहे पण ही काय राजकीय सभा नाही हो त्या व्यक्तीचा जीव गेला काय ते हसणे काय त्या टाळ्या हे शोभत का हे बघा हो जरा
भावपुर्ण श्रध्दांजली संतोष दादा देशमुख 😢😢
आत्ता मात्र काही समाज आरोपीच्या मागे उभा राहणार, कारण तुम्ही राजकारण सुरू केलं आहे,
बुद्ध समाज संतोष देशमुख यांच्या पाठीमागे
भककम उभा आहे
तुम्ही कधी आरोपीचा माघ नव्हता
एक अभ्यासू नेतृत्व
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच नाव खराब करत आहेत हे मुंडे भाऊ बंधू 💯🤙
Luv u ❤ sir
No 1
Ek no 1❤❤❤❤❤❤❤❤
ईमानदार आमदार सुरेश भाऊ दस
Great
हे अती होतंय आता😢😢😢 त्याच्या मयतीवर तरी राजकारण करू नका😢😢😢
एकदम भारी
सुरेश अण्णा धस साहेब salute तुम्हाला 🙏
Annaa❤❤❤❤❤
👍👍
Great Leader ❤
Dhas saheb nad nai tumcha ❤
Wa Anna jinkal rao
आज माराठी माणसाला किंमत राहीली नाही
जबरदस्त भाषण , सगळी कुंडली सांगितली
बीन पाण्याने केली धनु आणि पंकु ची धस साहेबांनी
आरोपांची चा बाजुने बोलनारे तुम्हाला भगवान बाबा तुमचा सत्यनास करणार...
😂😂😂😂😂
असा नेता आजवर पाहिला नाही
दारू पिऊन धिंगाणा घातला आहे साहेब
कृपया एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणे थांबवा. आम्हाला संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. तसेच आम्ही स्वच्छ आणि जबाबदार सरकारची मागणी करतो.
यात काय राजकारण? बीडची कायदा सुव्यवस्था किती खाली गेली आहे, हे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती बाहेर आली तर तुमच्या का पोटात दुखतय? तुम्ही पण अशा गुन्ह्यात तुम्ही पण सामील आहेत का?
धस साहेब यांना पालकमंत्री मुंडे नको म्हणून अस करतात
धस साहेब 👍👍👍 यांच्या हृदयात धस झालं पाहिजे..
धस साहेब याची कारकीर्द पण तेवढीच काळीकुट्ट आहे स्वतःच्या बुडाखालचा आधांर बघा
We want justice
आरे तुम्ही तिथं न्याय द्यायला गेले का लोकांना हसवायला वा रे वा नेते खुशाल दात काढत आहेत निर्लज्ज
दस साहेब तुमच्यासारखा धाडसी माणूस या महाराष्ट्राला आणि या आमदारकी नांदेड लातूर बीड असा आमदार तुमच्यासारखा भेटला नाही धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचे 24 घंटे मी स्टेटस ठेवतोय दस साहेब सारखा मनुष्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ने परत प्रधान व्हायला पाहिजे होता पण काय करणार होणार 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जागी दस होणार
👌
Atmadahan ... Swatacha ... Shree SADASHIV mi MBA ..pan udya khup khup dhanyawad ❤
Kay zala bhava
Kay garaj aahe ka tumhala ?
माफ करा पण ही न्यायासाठीची शोक सभा वाटलीच नाही😢 हे राजकारणातील लोक कोणाचेच सख्य नसतात एक नंबर मतलबी ,स्वार्थ हे काय न्याय मिळवून देणार आहेत 😢
खूप चुकीच चालू आहे बीड मध्ये
Aamch laksh santosh anna la nyay only
करुणा ची तर वाट लावली भाऊ नि..😂😂
हे ही काही खूप शहाणे नाहीत .
बीड च्या लोकशाही पुस्तकात आहे सगळं.
बीडमध्ये ही परिस्तिथी यायला कारणीभूत हेच सगळे राजकारणी आहेत.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Are you looking for justice? You are playing politics.... 😢😢
Condolence santosh deshmuch .... 😢
ही राजकीय प्रचाराची सभा आहे का
काय प्रसंग आहे तुम्ही काय बोलतात
काय टाळ्या आणि काय शिट्ट्या
धस साहेब वाघ 🐯 आहे
अरे तिथे विषय काय आणि तुमचा भाषण काय चालाय, एखाद्या वक्तिच न्याय मागायला काढलेला मोर्चा वाटतच नाही सगळं राजकीय करून टाकलाय आणि लोक पण मूर्खासारखे हसतायत लाजा वाटू द्या रे 🙏 🙏 आणि हेच जर तुम्हला करायच आहे तर मंत्रालयाचा दालनात जाऊन करा ना.
काय लोक आहेत राव 😃
किती मूर्ख लोक आहेत
याची बायको आदिवासी ची जमीन हदप्ते असा धस हा शिकवतो
तूझी बहिण धंदा करते तिकडे लक्ष दे जरा
काय माणूस आहे हा आक्रोश मोर्चा आहे. व्हॉट इज युवर हसत नाचत आहे गाणी गात आहे ज्याच्या घरातले मेल्यावर हा असाच करेल का
Tujhi dukhat ahe 😂
Dipak kedarna khudchi pn nahi basayla lachari soda saheb
न्याय मागात आहात का राजकरनाचा खेळ मांडत आहेत नाटकि ढोंग घेऊन पद न मिळाल्यामुळे आग 🔥लागली का
धस साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत त्यांचा राजीनामा घ्या आधी मंग बोला
धसकट तुला याची परतफेड करावी लागणार हे तू लिहून ठेव जर अश्या ठिकाणी तू कुटुंब विषय काढत असेल तर चुकीचं आहे वेळ निघून जाते पण बोलले जात नाही लक्षात ठेव.
Are dhas bhau .bas gap
गोपीनाथ मुंडे वाघ होते वंजारी समाजाचे
Barobar bolla te fakt vanjari samajache wagh hote dusrya samajache navhte
😂😂
Kunachya matavar nivdun Aalas vanjari samaja ne matdan kele tula
पंकजाताई यांनी मसाज्जोगला नाही जाण्याचे कारण एका बाईट मध्ये दिलेले आहे .
Yala mahntat maratyachi takad yala shoudu naka
ह्याला म्हणतात धाडस साहेब आम्ही तुच्या बरोबर खांद्याला खांदा लाऊन आहे डरना मना है
दुर्दैव म्हणजे शिकलेले असूनही एका समाजाचे बीड मधील लोक या गुन्ह्यांचे समर्थन करत आहेत.