मतदान तर झालं, Shirur मध्ये कोण जिंकतंय, कोण हरतंय ? शिरूरकरांचा कौल कुणाला ? | Lok Sabha 2024 News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • मतदान तर झालं, Shirur मध्ये कोण जिंकतंय, कोण हरतंय ? शिरूरकरांचा कौल कुणाला ? | Lok Sabha 2024 News
    मंडळी राज्यात आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. चौथ्या टप्प्यामध्ये महाष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड येथे आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यातलाच शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. इथे यावेळी थेटपणे शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने होते. त्यामुळेच इथली लढाई खरंतर अतिशय चूरशीची होती. मतदारसंघ पुनःरचनेनंतर २००९ मध्ये या मतदार संघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यावेळी इथून खासदार झाले होते. २०१४ मध्ये देखील तेच खासदार होते. पण २०१९ च्या निवडणुकीनंतर मात्र या मतदारसंघाला अमोल कोल्हेंच्या रूपाने नवा खासदार मिळाला. आता २०२४ मध्येही या मतदार संघामध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशीच लढत झाली. फक्त आढळराव पाटील यावेळी शिवसेनेमधून नाही तर अजित पवार गटाकडून उभे होते. म्हणूनच मतदान पार पडल्यानंतर जनतेने नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलाय ? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमध्ये नेमकं कोण हरतंय, कोण जिंकतय ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #shirurloksabha
    #shirur
    #shirurloksabhaelection2024
    #amolkolhe
    #shivajiraoadhalraopatil
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 264

  • @AzeemShaikh-ow1gu
    @AzeemShaikh-ow1gu Місяць тому +57

    विजय फक्त निष्ठावंताचा.....

  • @rahulkadam8409
    @rahulkadam8409 Місяць тому +38

    संसद रत्न फिक्स

  • @atul93949
    @atul93949 Місяць тому +89

    आपल्याकडे एकनिष्ठटेला किंमत आहे शिरूर साहेब

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +91

    माननीय आढळराव पाटील यांचा प्रचंड बहुमताने .......... पराभव

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому +110

    शिरूर मधी कोल्हे ची तुतारी खणखणीत वाजली ❤

  • @atulkavitake1152
    @atulkavitake1152 Місяць тому +59

    मी आढळराव यांना मत दिलंय पण ग्राउंड रिपोर्ट बघता अमोल कोल्हे च निवडून येतील

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb Місяць тому +28

    Only Dr Amol kolhe 🎉🎉 Tutari vajnar

  • @Santoshkadam-dq4md
    @Santoshkadam-dq4md Місяць тому +29

    अमोल कोल्हे १०००००लाखानी निवडुन येणार

  • @kisantavhare3454
    @kisantavhare3454 Місяць тому +9

    Adhalrao Patil -Shirur

  • @user-ol8iw7fk4b
    @user-ol8iw7fk4b 14 днів тому +1

    एकच वादा शिवाजी दादा

  • @jitendraparbhane2936
    @jitendraparbhane2936 29 днів тому +4

    आढलराव‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‍‌‌‌‌ पाटील

  • @santoshbhor5567
    @santoshbhor5567 Місяць тому +53

    अमोल कोल्हे यांची तुतारी एक नंबर वाजणार

  • @Dipakkale5689
    @Dipakkale5689 Місяць тому +9

    adhalrao patil💯🚩

  • @devidaskarle9868
    @devidaskarle9868 Місяць тому +10

    Dada

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 Місяць тому +21

    अमोल कोल्हेच खासदार

  • @user-zc2zp5sy7w
    @user-zc2zp5sy7w Місяць тому +17

    Amol kolhe 🔥🎷

  • @amk_3110
    @amk_3110 Місяць тому +127

    १.५ लाख ने आढळराव........... फिक्स पडणार 😂😂😂

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Місяць тому +49

    तूम्ही फार जलद निकाल देताय राव 😂😂बाकि कसलेल्या पत्रकारांना पण हे सांगता येत नाही.😂खरंच राव आपला विषयंच भारी.. सगळ्यांनाच हारी 😂
    पण काही ही म्हणो फक्तं कोल्हे साहेब यांचा विजय झाला आहे......

  • @sayalishewale2820
    @sayalishewale2820 Місяць тому +20

    दादा ४०ते ४५ हजार मताने निवडून येणार

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 Місяць тому +15

    Shivaji adhalrao jinknar ❤

  • @sayalishewale2820
    @sayalishewale2820 Місяць тому +14

    ठासून येणार दादा

  • @rupeshmusale1623
    @rupeshmusale1623 Місяць тому +19

    Kolhe saheb

  • @maheshtamboli6491
    @maheshtamboli6491 Місяць тому +7

    असा कोणता पत्रकार आहेस तू तुझा जर काही कळतच नाही आणि तो आमच्या जन्मत विचारत असेल म्हणून जर शिवाजी दादा आढळराव पाटील हे निवडून येतील

  • @Desi_balak_0109
    @Desi_balak_0109 Місяць тому +10

    जिकडे तिकडं एकच नाव शिवाजी राव आढळराव एकच वादा शिवाजी दादा

  • @swapnilsalve9524
    @swapnilsalve9524 Місяць тому +42

    #डॉ_अमोल_रामसिंग_कोल्हे
    #खासदार_शिरूर_लोकसभा

  • @user-zd9lb7ie2e
    @user-zd9lb7ie2e Місяць тому +25

    एकच वादा शिवाजी दादा आढळराव पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shreyas3727
    @shreyas3727 Місяць тому +44

    नगर दक्षिण मधून निलेश लंके 💯

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf Місяць тому +104

    शिरूर अमोल कोल्हे

  • @sushilkumarwagh8494
    @sushilkumarwagh8494 Місяць тому +58

    कोल्हेच ❤❤

  • @kisantavhare2709
    @kisantavhare2709 Місяць тому +23

    शिवाजीराव आढळराव पाटील ❤

  • @rajendradoke2
    @rajendradoke2 Місяць тому +12

    Dada 10000 matani aynar

  • @sahilchavan3242
    @sahilchavan3242 29 днів тому +2

    Shivajirav adlrav patil

  • @user-oi2te8xl2q
    @user-oi2te8xl2q Місяць тому +11

    आडळराव पाटील फक्त

  • @HanumantHule
    @HanumantHule Місяць тому +10

    Shivajirav Adlarav Patil Ambegaon vidhansabha

  • @pratikkadam6132
    @pratikkadam6132 29 днів тому +1

    Each Dada... Shivaji dada...

  • @somnathamle
    @somnathamle 29 днів тому +2

    अढळराव ...... येणार......
    तुतारी वाजणार.... पण घरी बसुन 😂😂😂😂

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 Місяць тому +66

    अमोल कोल्हे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतांनी निवडून येणार.

    • @premrajekale7921
      @premrajekale7921 Місяць тому +4

      Matmojni pan kelee ka thmhi 😂😂

    • @satyavangargote2385
      @satyavangargote2385 Місяць тому

      @@premrajekale7921 कळेल 4 तारखेला

    • @spcreation7753
      @spcreation7753 Місяць тому +4

      वा कसलं नियोजन आहे आवडलं आपल्याला

    • @PANDABANDAL
      @PANDABANDAL Місяць тому +2

      Maghchya velea 55 hajarani aalta ....aata patil yenar 40 to 50 hajar ...lihun theva

    • @shivrajgamer3485
      @shivrajgamer3485 Місяць тому +1

      kolha padnar😂

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 29 днів тому +1

    शिवाजीदादा

  • @experttalks6754
    @experttalks6754 Місяць тому

    Amol kolhe matdar yadi app mule khup farak padnar matdan slipch nahi baryach ward madhe mg ky aytya var koyta number 2 chch button daba yach goshti ne khup fark padnar one app can change votting

  • @user-zc2zp5sy7w
    @user-zc2zp5sy7w Місяць тому +9

    Me pan tutari la mat dilay 😊❤

  • @suhashumbesir
    @suhashumbesir Місяць тому +14

    Aadhalrao patil

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 29 днів тому +1

    कोल्हे टप फाईट देतील परंतु शेवटी विजयी आढळराव होतील काही हजार मतांची आघाडी घेऊन.

  • @ValmikPawar-eh1ci
    @ValmikPawar-eh1ci Місяць тому +8

    Only dada✌

  • @ShankarMagar-pc5uo
    @ShankarMagar-pc5uo Місяць тому +5

    NDA 35+

  • @mangesh4990
    @mangesh4990 29 днів тому +8

    आम्ही मराठा आढळराव च्या पाठीशी

  • @vikaskhade616
    @vikaskhade616 24 дні тому

    डॉ अमोल कोल्हे साहेब ✌️

  • @Swapnil9090
    @Swapnil9090 29 днів тому +1

    Shivaji dada win🎉

  • @gauripokharkar4960
    @gauripokharkar4960 Місяць тому +1

    शिवाजी दादा आढळराव पाटील

  • @surajdeshmukh3847
    @surajdeshmukh3847 Місяць тому +1

    अरे बाबा कोण येत ते सांगा ना प्रत्येक वेळेस दोघांचं पारडं जड आहे म्हणतो

  • @vitthaldigole35
    @vitthaldigole35 Місяць тому +2

    NCP

  • @yogeshsakore6326
    @yogeshsakore6326 Місяць тому +3

    Aadhalrao Patil.

  • @ravihadawale9081
    @ravihadawale9081 29 днів тому +1

    Adalrav

  • @RajuWagh-yf4sn
    @RajuWagh-yf4sn Місяць тому +15

    फक्त शिवाजी दादा

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp Місяць тому +19

    Shivaji dada ch yenar

  • @navnathgage406
    @navnathgage406 23 дні тому

    खा शिवाजी दादा आढळराव पाटील

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Місяць тому +51

    श्री. अमोलजी कोल्हे साहेब

  • @sandeshkale2705
    @sandeshkale2705 29 днів тому

    जो उमेदवार सुड घेण्यासाठी उभा राहिला तो नक्की लोकसभा गटाचा विकास करणार का फक्त स्वतःच्या विकासासाठी निवडून येणार हे मायबाप जनतेनी ठरवायला पाहिजे होते

  • @Dipakkale5689
    @Dipakkale5689 Місяць тому +14

    तुतरीची पिपाणी होणार कोल्हा पाडणार आणि आढळराव पाटील येणार💯🚩

  • @ashoksatkar8632
    @ashoksatkar8632 Місяць тому +23

    आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडुण येणार

  • @sbgaming9783
    @sbgaming9783 Місяць тому +2

    100 dada🎉❤

  • @KisanKhilari-oj5ng
    @KisanKhilari-oj5ng Місяць тому +1

    Shivaji dada

  • @tukarampansare6277
    @tukarampansare6277 Місяць тому

    अस जर माहीती झाली तर मतदान कशाला घेता

  • @ravindrabhujbal1923
    @ravindrabhujbal1923 Місяць тому +41

    अमोल कोल्हे❤

  • @ashwingopale4390
    @ashwingopale4390 Місяць тому +2

    Shivaji dada yenar

  • @maheshchavan1985
    @maheshchavan1985 Місяць тому +2

    Labad kolha

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 Місяць тому +17

    आढळराव 50 हजारांनी येईल

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d Місяць тому +9

    कितीही पैसे वाटले पण जनता यांनी ठरविले आहे तर ते tyana👍पाहिजे असलेला उमेदवार निवडून देणार पण कोणीतरी पैसे वाटणे मतदान करू न देणे असे गलिच्छ प्रकार वाईट आहे पण येणार महाविकास आघाडी 40+

  • @sandeshhadawale8380
    @sandeshhadawale8380 Місяць тому +4

    Amol🎉

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Місяць тому

    सर,,हा काय प्रश्न झाला का,,?
    शिरूर तुतारी, बारामती फक्त तुतारी,मावळ लोकसभा फक्त निष्ठावंत मशाल च
    हे मतदार फक्त निष्ठावंत उमेदवार म्हणून यांना मतदान केले आहे च आहे ना?

  • @dnyaneshwarvalathe469
    @dnyaneshwarvalathe469 29 днів тому +1

    पाटील येणार मोदी सरकार येणार

  • @dineshoswal6090
    @dineshoswal6090 Місяць тому +26

    Kolhe

  • @ShyamKale-bq9by
    @ShyamKale-bq9by Місяць тому +2

    Onl😢 dada 35000 lied

  • @user-df7tx4tp1x
    @user-df7tx4tp1x Місяць тому +17

    Kolhech

  • @tukarampansare6277
    @tukarampansare6277 Місяць тому

    बर र जे पोल लावता त्यांना काय माहीती कीकोणी कुणाला मतदाण केले आहे

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 29 днів тому +1

    Only Sharad pawar

  • @surajghule5024
    @surajghule5024 Місяць тому +11

    अमोल कोल्हे फक्त तुतारीच लावा ताकद✌️✌️🔥

  • @sankethule9080
    @sankethule9080 29 днів тому

    अमोल कोल्हे साहेब येणार

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому +13

    2 2:46 लाख मतांनी आढळराव पाटील यांना लीड मिळणार

  • @balushinde5455
    @balushinde5455 Місяць тому +14

    आढळराव पाटील

  • @user-od9su2bo5t
    @user-od9su2bo5t Місяць тому +1

    दलबदलू काय जिंकणार

  • @user-gn9rl6gz2l
    @user-gn9rl6gz2l Місяць тому +1

    Amol kolhe fix jinknar
    Shirur madhe fakt aawaj Tutari cha ch hota

  • @santoshgore7560
    @santoshgore7560 29 днів тому

    अमोल दादा

  • @user-oi2te8xl2q
    @user-oi2te8xl2q Місяць тому +1

    कलाकार

  • @tukarampansare6277
    @tukarampansare6277 Місяць тому +9

    Amol khole

  • @rajendrakhedekar3109
    @rajendrakhedekar3109 Місяць тому +10

    ❤❤आढळराव पाटील जिंदाबाद ❤❤

  • @Indianpoliticalhub489
    @Indianpoliticalhub489 Місяць тому +27

    Amol kolhe ❤❤❤

  • @user-ps8vl3mo4c
    @user-ps8vl3mo4c Місяць тому +12

    अमोल जी कोल्हे 🌹🌹निवडून येणार 👍

  • @rahulsahasrabudhe854
    @rahulsahasrabudhe854 Місяць тому

    अरे काही आवाज उठवा, सत्य काय आहे...? का नावे डिलीट केली Voter लिस्ट मधून? 🤔 😡😡😡👎स्वर्गवास झालेल्यांच्या Voter स्लिप ready होत्या.... अरे काय 😡👎आम्हाला या पवित्र हक्कपासून "वंचित" ठेवले लोकशाही ने 😢

  • @dineshwaghela3397
    @dineshwaghela3397 Місяць тому +14

    Dr.Amol kolhejo

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 28 днів тому

    जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी ने आढळराव चा दणदणीत गेम केला

  • @rahulkolte3681
    @rahulkolte3681 Місяць тому

    तुम्हाला माहिती नाही आम्हाला कशाला विचारता

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Місяць тому +24

    कोल्हे निवडुन येणार

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Місяць тому +12

    महाराष्ट्रात अशा अनेक जागा असतील ज्या कमीत कमी १ लाख मताने भाजप महायुती विजयी होईल, ज्यावर तुम्ही महा विकास आघाडी विजयी होणार म्हणून विश्लेषण केलेले आहे. ४ जूनला तुमचे विश्लेषण फेल गेलेले दिसून येतील.

    • @pankajpatil2628
      @pankajpatil2628 Місяць тому

      👏👏

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Місяць тому +2

      EVM सेट झाली आहे 😂😂😂

    • @Vinayart99
      @Vinayart99 27 днів тому

      Evm chya navane radnaryanna aamantran❤😂

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we Місяць тому +15

    लोकांच्या प्रतिक्रिया वरूनच कळतं की अमोल कोल्हे निवडून येणार आहे

  • @mhadevbhor2179
    @mhadevbhor2179 29 днів тому

    Patili shivajirao

  • @dipakraikar2614
    @dipakraikar2614 Місяць тому +26

    अमोल कोल्हे

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 Місяць тому

    Sansad ratna vikat gheta yeto 😂

  • @pranavchaudhari5428
    @pranavchaudhari5428 Місяць тому

    आपला विषयच भारी अनं वाजणार तुतारी 🎷

  • @avinashbobade4510
    @avinashbobade4510 29 днів тому

    स्वाभिमानी अमोल कोल्हे

  • @mayurchavan3303
    @mayurchavan3303 Місяць тому +13

    Amol kolhe fix ❤