Loksabha Election : Devendra Fadnvis यांच्या या ५ चुकांमुळे भाजप महाराष्ट्रात हरली ?| Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024
  • Loksabha Election : Devendra Fadnvis यांच्या या ५ चुकांमुळे भाजप महाराष्ट्रात हरली ?| Vishaych Bhari
    मंडळी नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या दृष्टीने कमालीचे धक्कादायक लागले आहेत. एकीकडे भाजपाला लोकसभेमध्ये बहुमतानं हुलकावणी दिल्यानं नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार स्थापन करावं लागलंय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात तर भाजपाची अधिकच दारुण अवस्था झालीय. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५+ जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवणाऱ्या भाजपाला दोन आकडी जागाही जिंकता आल्या नाहीत. मागच्या वेळ २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलंय. एवढंच नाही तर भाजपाचे अनेक वर्षांपासूनचे बालेकिल्ले असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपाच्या दिग्गज उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. या पराभवांनंतर महाराष्ट्र भाजपा पूर्णपणे हादरून गेला असून, लोकसभा निवडणुकीतील पराभवांची कारणं पक्षाकडून शोधली जात आहेत. त्यात आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना लोकसभा निवडणुकीतील परभवाचा फटका विधानसभेतही बसू शकतो, अशी चिंता भाजपाला लागलेली आहे. तसेच ही चिंता बऱ्यापैकी रास्तही आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचे महाराष्ट्र भाजपामधील क्र. १ चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देण्याची आणि पक्षसंघटनेत काम करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने तसं करण्यास मनाई केल्याने सध्यातरी फडणवीस यांनी एक पाऊल मागं घेतलं आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही चुकाच भाजपाला नडल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढताना फडवीस यांच्याकडून नेमक्या कुठल्या चुका झाल्या. याचाचं घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #devndrafadnavis
    #devendrafadnavis
    #devendrafadnavistodaylive
    #oathtakingcermony
    #oathtaking
    #pmnarendramodi
    #pmmodi
    #loksabhaelection2024
    #loksabha
    #devendrafadnavislive
    #devendrafadnavisinterview
    #devendrafadnavisonmanojjarange
    #devendrafadnavistodayspeech
    #devendrafadnavislatestspeech
    #devendrafadnavissong
    #devendrafadnaviscrying
    #devendrafadnavisjapanesespeech
    #devendrafadnaviswifesong
    #devendrafadnavislivesabha
    #devendrafadnavislatestinterview
    #devendrafadnavisstatus

КОМЕНТАРІ • 309

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 9 днів тому +98

    फोडाफोडी हेच 100%कारण असून जनता विसरत नाही या पूर्वीचा इतिहास आहे

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому +2

      फोडा फोडी नाही त्यांना आपले परिवार वाचवायचे होते फडणवीस काय करणार

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 2 дні тому

      जनता नालायक निघाली शिवसेना युती करून निवडून आली होती आणि जनतेने युतीला बहुमत ही दिले होते.त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करून मुख्यमंत्री पद मिळवले ते जनता कशिकाय विसरली फोडा फोडी जनतेने बरे लक्षात ठेवली.
      कोरोना काळात महाराष्ट्र मृत्यूचे थैमान घालण्यात देशात आघाडीवर होती ते जनता कशी काय विसरली.
      म्हणून जनताच नालायक आहे…

  • @examlogic1309
    @examlogic1309 9 днів тому +40

    मराठा आरक्षण जर योग्य पद्धतीने हाताळले तर भाजपा व शिवसेनेला कोणाचीही गरज नाही... ना अजित पवार ना राज ठाकरे... हे 2019 ला झालंय सुद्धा 👍

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 дні тому +1

      Devendra saheb ata prakash ambedkar sahebana sobat ghya 200 chya var tumchya jaga yetil

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 9 днів тому +70

    होय महाराष्ट्रात भाजपची खरी साडेसाती फडणवीस च आहेत.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому +1

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @user-bn9ee3ur6o
      @user-bn9ee3ur6o 9 днів тому

      ​@@avinashmahajan699तेव्हाही भारत विकासच करेल. छ. संभाजीनगर मध्ये जलील साहेब निवडून आले. त्याकाळात विकासच झाला.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 днів тому +4

      ​@@avinashmahajan699he must be better than fadanvis & teleprompter ? 😂😂😂

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 9 днів тому +2

      हे खरं आहे साडेसाती

    • @hemantshinde4843
      @hemantshinde4843 8 днів тому

      अगदी बरोबर

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 9 днів тому +58

    मि पुन्हा येनार मि पुन्हा येनार आता मला मुक्त करा 😂😂😂 टरबुजनिस

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 9 днів тому +4

      mala jau dya na ghari ata wajale ki majhe 12😂😂

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      @@yogesharadhye8948 ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 9 днів тому

      ​@@avinashmahajan699anajipant tesalecha pahijet

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 днів тому

      ​@@avinashmahajan699anyone is better than the crucade ? 😂😂😂

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 9 днів тому +51

    महाराष्ट्रात भाजप चा दारू न पराभव झाला

  • @niranjanmali8729
    @niranjanmali8729 9 днів тому +28

    स्वयंघोषित राजकारण तज्ञ

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 9 днів тому +43

    #म्हण कायम स्वतःला शहाणे समजतात सगळ्यांपेक्षा आम्ही श्रेष्ठ अस वाटत त्यांना कायमच वेड पुराणा सहीत

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 9 днів тому +29

    हे राजकीय पुढारी जनतेला गृहीत कसे धरतात की आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला की मतदार आपल्या पाठीशी आहे

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 6 днів тому

      जुन २०२२ विधानपरिषद व राज्य सभेच्या निवडणूक होई पर्यंत फडणवीसाची एकहाती यशस्वी कारकीर्द होती.मात्र अजित पवार यांना सोबतीला आणण्याचा एकदा फसलेला डाव पुन्हा जिंकण्याची इच्छा ही अधोगती कडे घेऊन गेली

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 9 днів тому +57

    फडणवीस असेल तर
    भाजपाला मतदान नाहीच.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому +1

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 днів тому +3

      ​@@avinashmahajan699he must be better than crucade ? 😂😂😂

    • @user-gp5en8xb6k
      @user-gp5en8xb6k 9 днів тому

      मुस्लिम च नाव शिवाय यांचं काही होत नाही का​@@avinashmahajan699

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 9 днів тому

      ​@@avinashmahajan699फडणवीस मुळे भाजप संपनार

    • @hemantshinde4843
      @hemantshinde4843 8 днів тому

      आम्ही मराठ्यांनी ठरवलंय.. फडणवीस आणो bjp ला मत नाहीच

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 днів тому +37

    जरंगे फॅक्टर 🚩

  • @pavanfutaneorangenarsary8835
    @pavanfutaneorangenarsary8835 9 днів тому +38

    फसवी शेतकरी कर्जमाफी केली

    • @amitbhau
      @amitbhau 3 дні тому

      फसवी योजना महात्मा फुले होती

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 7 днів тому +3

    सगळ्यात मोठी चूक राष्ट्रवादी ला सोबत घेणे..

  • @user-kl4lp4lp2d
    @user-kl4lp4lp2d 9 днів тому +15

    सरसकट कर्जमाफी जो करणार नाही.. तो घरी बसेल

  • @sunilsonune2450
    @sunilsonune2450 9 днів тому +19

    फडणवसांची अंशतः कर्जमाफी पूर्णतः कर्ज माफी निकषानुसार कर्जमाफी यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 9 днів тому +7

    स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी व आर्थिक गैरव्यवहार हे सुद्धा अतिशय महत्वाचे कारण आहे.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 9 днів тому +12

    फडणीस कारणीभूत!

  • @sks7620
    @sks7620 9 днів тому +14

    महाराष्ट्रात भाजपच पानिपत फक्त या एका व्यक्ती मुळे झाले आहॆ

  • @makarand7925
    @makarand7925 8 днів тому +5

    उध्दव ठाकरे यांच्या कोणत्या चुकांमुळे उबाठा २१ वरून ९ वर आली याच पण तटस्थपणे विस्लेषण होणं गरजेचं आहे.

    • @satishberde9664
      @satishberde9664 8 днів тому +3

      Exactly. U.B.T. is culprist who started spoling politics in Maharashtra since 2019.

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 9 днів тому +23

    बनवा बनवी जास्त काळं टिकतं नाही फसवनीस ४००सो पार असा सिनेमा राज्यांनी पाहिला 😂

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 днів тому +1

      ​@@avinashmahajan699breaking parties by a bloody bastered culture is the result 😂😂😂

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому +1

      BJP हरली की हिंदू हरला एक च आहे

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 4 дні тому

      @@hearttouchingbeats3901 सलाम वाले कुम मियाँ, हमने हमारी ताकद दिखाई है, कट्टर हिंदू ओंको, तुम तो सेक्युलर हिंदु हो, सबसे पहले कट्टर हिंदू का नंबर आयेगा बाद में तुम्हारा नंबर आयेगा, अल्ला हु अकबर खुदा हाफिज

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 9 днів тому +5

    दोन घर फोडले हे मोठे कारण ! शिवसेना तर कुठल्याही परिस्थितीत भाजपचा विश्वासु मित्रपक्ष पण त्यांना ही सोडले नाही. पवारांना सहानुभूतीचा फायदा मिळाला. चित्र स्पष्ट आहे....

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому

      दोन घर नाही ते स्वतःचे घर वाचवायला बाहेर पडले

  • @navapurmdm4615
    @navapurmdm4615 9 днів тому +18

    फोडाफोडी हेच 100%कारण असून जनता विसरत नाही

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 днів тому +5

    1 तोड फोड
    2_ मराठा आंदोलन
    3_ भ्रष्टाचारी सोबत
    4_ शेतकरीवर्ग नाराज _ कांदा वांदा _निर्यात बंदी
    कापूस, सोयाबीन भाव नाही.
    5_ पक्षांतर्गत विरोध

  • @sandeeppandagale2415
    @sandeeppandagale2415 9 днів тому +4

    मी पुन्हा येईन, चा नारा
    आणि आता अब की बार 400 पार , चा नारा ह्या चुका

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 9 днів тому +16

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला जर देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर निवडणुक लढवली तर राज्यभरातुन भाजपाला फक्त ३० ते ४०च जागा मिळतील....

    • @DattatrayAglave-xt2jq
      @DattatrayAglave-xt2jq 8 днів тому +4

      अहो केंद्रात भाजप सरकार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपला देश सुरक्षित आहे नाहीतर पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागणार

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 8 днів тому

      @@DattatrayAglave-xt2jq काळजी करू नका, मशाल वाले उस्मान मिया CM झाले कि पाकिस्तान करून टाकतील

    • @bhanudaskadam2448
      @bhanudaskadam2448 6 днів тому

      ​@@DattatrayAglave-xt2jq1947ते 2014 पर्यंत किती वेळेस पाकिस्तान झाला?

    • @amitbhau
      @amitbhau 3 дні тому

      ​@@bhanudaskadam2448मिनी पाकिस्तान खूप झालेत

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 3 дні тому

      Well said Bhai ,👍​@@bhanudaskadam2448

  • @sanjayShinde-em2iq
    @sanjayShinde-em2iq 7 днів тому +2

    Ekach karan maratha arakshan.

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 2 дні тому

    समाजकारण चार फटका बसला जे श्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 8 днів тому +3

    दादा भाजपचा DNA OBC आहे म्हणून हिणवतो मराठ्यांना

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 8 днів тому +2

    मराठा, मुस्लिम , दलित,काही ओबीसी समाजाने महायुतीला धक्का न लागता मतदान केले.

  • @shailendrakshirsagar3230
    @shailendrakshirsagar3230 9 днів тому +2

    कांदा निर्यात बंदी व कापूस, सोयाबीन ला मिळालेले कवडी मोल भाव हे सुद्धा पराभवाचे महत्त्वाचे कारण आहेत.

  • @Teja_S
    @Teja_S 9 днів тому +2

    शेतकरी कर्ज आधी नवे जुने करता येत होते व्याजात, आता दूसरी कडून कर्ज घेऊन इथे फेडून पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागतेय दर वर्षी

  • @jeevanpatil9738
    @jeevanpatil9738 8 днів тому

    खरे आहे.

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 9 днів тому +5

    फडणवीस फक्त फोडाफोडीचे राजकारण भवलं. बाकी विकास शून्य आहे

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому

      Te घरी बसून मुख्यमंत्री पद चालवत नाही तुम्ही जे लोक मुघलाची ऑलाद असते ते असे बोलतात

  • @devyaniborse8291
    @devyaniborse8291 9 днів тому +9

    शिवसेना फोडलायचं पाप केल व मराठा समाजाला कमी लेखल म्हणुन देवेंद्र फडवणीस फेल झाले 🚩🚩✌🏻

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @Rahulpatil0001
      @Rahulpatil0001 8 днів тому

      Are bhava he ch Kam kr fakt hindu muslim ​@@avinashmahajan699

  • @prakashbele1743
    @prakashbele1743 3 дні тому

    मोजता यानार नाही इतक्या चुका आहेत
    आणि त्या विधान सभेला ही भोवणार आहे.

  • @user-lb7sp4hc7c
    @user-lb7sp4hc7c 8 днів тому +2

    फडणवीस ला मी म्हणेल तीच पूर्व दिशा असे समजत होता

  • @user-ew4lh7lm4f
    @user-ew4lh7lm4f 8 днів тому +1

    आणि सहाव कारण सर्वात मोठं आहे...... शेतकरी वर्ग पूर्ण पणे नाराज......... या पुढें जर फडणवीस असेल तर भाजपा ला मत नाहीच

  • @krishnapatil9501
    @krishnapatil9501 9 днів тому +4

    आता फडणवीस डायरेक्ट विरोधी पक्षनेता होणार आहे 😂😂

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому

      आणि मुस्लिम तुझ्या गा. बसतील तेव्हा तुला समाझेल

  • @sagarmusale6174
    @sagarmusale6174 7 днів тому +1

    9 पण जास्त झाल्या...त्या पण वंचित मुळे आल्या

  • @user-ko2gz7qp4o
    @user-ko2gz7qp4o 9 днів тому +2

    तरीही फडणवीस आपल तेच खरं करेल... आणि बीजेपी धक्क्याला लविल

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 8 днів тому +1

    फक्त उध्दवजीं ठाकरे यांची शिवसेना फोडली. हे‌ प्रमुख कारण आहे विधानसभा निवडणुकीत या पेक्षा ही जास्त दारुण पराभव होईल

  • @devraodongare
    @devraodongare 8 днів тому +1

    फडणवीसांनी तर पक्षाची वाट लावली स्पर्धेतले उमेदवार त्याने पाडून टाकले

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 6 днів тому +1

    भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल फडणवीसला केंद्रात काडून दिलेले बरे राहील संघ परिवार व जुने भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत त्याचा फटका लोकसभेला बसला विधान सभेला बसू नये

  • @sudhirpatil4391
    @sudhirpatil4391 9 днів тому +6

    पहिलं लाईक

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 9 днів тому +2

    एक विनंती, कृपया ग्राफिक्स मध्ये महाराष्ट्राचा नकाशा योग्य वापरावा, असेल चित्रविचित्र नकाशे दाखवू नयेत.

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 9 днів тому +7

    जरांगे मुळे सगळे झालेला आहे

  • @spruhabangar5667
    @spruhabangar5667 8 днів тому +1

    Factor is only Maratha aarakshan

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 День тому

    आंबेडकर आघाडीत असते तर भाजपाला तीनच जागा मिळाल्या असत्या

  • @rajendraurane337
    @rajendraurane337 9 днів тому

    🎉🎉

  • @pramodlohakane7015
    @pramodlohakane7015 7 днів тому +1

    भाऊ bjp LA सगळ्यात जास्त फटका हो शेतकरी वर्गाचा बसला आणि मराठ समाजाचा बसला आहे

  • @shrikantnagane2325
    @shrikantnagane2325 9 днів тому +10

    मराठा आंदोलन प्रमुख कारण

  • @NeymarRock
    @NeymarRock 8 днів тому +1

    स्पर्धा परीक्षा करणारी विद्यार्थी सुध्दा BJP विरोधात गेली.. उदा. महावितरण कंपनीत AE सहाय्यक अभियंता या पदासाठी Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही.परप्रांतीय लोकांसाठी BJP सरकार आहे त्यांच्या मनात बसले...

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 16 годин тому

    त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स नडला

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 8 днів тому +1

    Kingmaker of Maharashtra only manoj jarange patil

  • @sudhirpatil4391
    @sudhirpatil4391 9 днів тому +5

    पहिली कमेंट ❤

  • @rajkhanna5262
    @rajkhanna5262 9 днів тому +6

    Tarbujya la bayko tar savart nahi maharatra kay zyatya sawarnar..😂😂

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 9 днів тому +10

    पंत कधीच नाही राजकारण नाही फोडाफोडी चागली जमते

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 9 днів тому

      ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 днів тому

      ​@@avinashmahajan699anyone is better than a bloody bastered agent ? 😂😂😂

  • @thetruth.945
    @thetruth.945 9 днів тому

    ही सुरुवात आहे.

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 День тому

    शेतकऱ्यांना कमी लेखण्याची चूक करू नका....

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 9 днів тому +2

    फडणवीस ला साईट करा भाजप १०० टक्के जिंकून येईल.

  • @ashokattarde2238
    @ashokattarde2238 9 днів тому +7

    तुम्हाला वाटलेका कोणती पार्टी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल कारण त्यांनी ज्यांना मतदान केलेआहे त्यांनीच पूर्वी त्यांना आरक्षण दिले नाही कारण कोणीच देऊ शकत नाही त्यासाठी लोकांसभेत ठरवपास करावा लागेल आणि मराठा समजणे तर B j P वरच अन्याय केला आहे

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 8 днів тому +2

    फड़नवीस भाजप सम्पवनार...

  • @ganeshdadhe1650
    @ganeshdadhe1650 9 днів тому +6

    Kandha prashna

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 8 днів тому +1

    सरकार 3 पक्ष्यांचे आहे
    पण मराठा आरक्षण. कांद्याचे भाव. शेतकरी कर्ज माफी. ह्या सर्वाना फक्त आणि फक्त फडणवीस जबाबदार
    105 आमदार असताना मुद्दाम फडणवीस ह्याना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शिवसेना. कॉंग्रेस.राष्ट्रवादी ह्यानी केलेली युती
    हे लोक विसरतात

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w 9 днів тому +3

    नंबर वन लीडर

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 днів тому +3

    सगे सोयरे_ अंमलबजावणी करा
    विधानसभेत या.

  • @yogeshahirrao7386
    @yogeshahirrao7386 6 днів тому

    कांदा निर्यात बंदी केली शेतकरी वर्ग नाराज झाले

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 9 днів тому +1

    पक्ष फोडाफोडी व भ्रष्ट्राचाराचे आरोप भाजपाणेच केलेले,ईडीची चौकशी सुरू असलेले सर्व नेते भाजपा सोबत घेतले याला फडणवीस बरोबर मोदी व शहा सुद्धा जबाबदार आहे

  • @rajendramendhe7228
    @rajendramendhe7228 7 днів тому

    "साम दाम दण्ड भेद"या कुनीति चा हा पराभव आहे.

  • @maddy1927
    @maddy1927 3 години тому

    ह्या निवडणुकीत वंचित ला मतदारांनी भाव न दिल्यामुळे भाजपा हरली हे मुख्य कारण आहे कारण पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास कमी झाला आहे

  • @Aniljayvantpatil
    @Aniljayvantpatil 2 дні тому

    बिजेपी महाराष्ट्र राज्य गलिच्छ राजकारण म्हणून हारले,जनता हुशार आहे

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 8 днів тому +1

    फडणवीस obc समाजाच्या मोर्चामध्ये व्यासपीठावर उपस्थित राहिले परंतु मराठा समाजाच्या मोर्चाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले नाहीत ही गोष्ट खूप जिव्हारी लागली.

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 4 дні тому

    फडनविसच्या चूक नाही ह्यांचा माज आणि केलेली विधानं ह्यांना नडलीत.

  • @shivkumardavangave1962
    @shivkumardavangave1962 8 днів тому

    Divide & Rule ची policy अवलंबणाऱ्या इंग्रजांना देखील काही मर्यादे नंतर देश सोडून पाळावे लागलं.

  • @dilipkundgir9757
    @dilipkundgir9757 3 дні тому

    अन् पुढे ही हरणारच आहे.

  • @NakulBarwat
    @NakulBarwat 7 днів тому

    Main reason is farmers, teachers and unemployed youth

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 8 днів тому +1

    पावराच्या आजित ला घेऊन माती खाली

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 4 дні тому

    Assembly elections BJP should fight on own and under the leadership of great leader Mr.Fadnavis

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 9 днів тому

    अति शाहण्याचा 😂😂😂

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 6 днів тому

    मिशन 45 यशस्वी झालं, 4+5=9 😮

  • @babulalkatre1520
    @babulalkatre1520 3 дні тому

    खरं कारण म्हणजे फडणवीस यांनी सरकारी कर्मचार्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केल त्यामुळे कर्मचार्यानी मतदान केल नाही तसेच महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे भ्रष्टाचारी अामदारांना युती मध्ये घेऊन त्यांनी मंत्री पदे दिली ही ढोबळ चुक त्यांनी केली अाणि हीच चूक त्यांना विधानसभेत सभेमध्ये १००℅ भारी जाणार आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 8 днів тому +4

    विधानसभेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना ठेंगाच मिळेल

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 8 днів тому

    कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 करण्यासाठी नुस्ती टाळाटाळ आणि टाइमपास करत आहेत, दर महिन्यात हजारो कर्मचारी वाट बघून सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळेही त्यांना फटका बसला , निदान आत्ता जून महिन्यात जरी केले तरी इथून पुढे फायदा होईल

  • @rajushelke2888
    @rajushelke2888 5 днів тому

    + ED,CBI,EC....!

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому

      चोराला ed CBI चा भेव तुला कशाचा भे

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 2 дні тому

    सर्वात जास्त फटका पक्ष फोडाफडीचा झाला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांना सहानुभूती चा सर्वात जास्त फायदा झाला 🚩🚩🚩

  • @venugopal-uu3ib
    @venugopal-uu3ib 5 днів тому

    फक्त पंकजा मुंढे यांना सत्तेपासून लांब ठेवणं व सुनेत्रा पवार यांना यांना राज्य सभा देऊन भाजपा ने चूक केली खरं पुनर्वसन पंकजा मुंढे यांचं करायला पाहिजे व मंत्रीपद देऊन बळ देयाला पाहिजे फडणवीस यांच्या पेक्षा पंकजा मुंढे यांची ताकद मोठी आहे पण त्यांना योग्य न्याय न देण भाजपा ला आत्ता पर्यंत तर महागात नाही पडलं पण विधानसभा निवडणुकीत नकी मोठा दणका बसेल भाजपा सध्या तरी विरोधी पक्षात राहणं फायद्या च होईल

  • @vaibhavramtirthe2631
    @vaibhavramtirthe2631 2 дні тому

    जरंगे पाटील फक्त 🚩🚩🚩

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 8 днів тому

    Devendra ji mistake nahi.

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 9 днів тому +2

    Bjp virodhi party ne nahi tr fadnvis yani smpvli

  • @rajshreeconstruction5864
    @rajshreeconstruction5864 9 днів тому +2

    Sharad pawar wins how many seats in every LS election history

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 9 днів тому

    Jaise karni vaise bharni ........

  • @lomeshrane8393
    @lomeshrane8393 9 днів тому

    Br caffe vr jai pahayjo

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 7 днів тому

    Maharashtra madhe pramanik rahun aadnyapalan karne hi parampara aahe.

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 9 днів тому

    फडणवीस साहेब १ (२०१९ लोकसभा)
    पवार साहेब २ (२०१९ विधानसभा, २०२४ लोकसभा)

  • @lance958
    @lance958 9 днів тому +1

    5 bolun 6 chuka dakhavle

  • @hrk3212
    @hrk3212 9 днів тому +1

    Fadanvisanmule 105 aale navte 23 pan aale navte atta matra BJP che nuksan Fadanvisanmule zale karan tyanchya jatit changle lok nastatach..

  • @user-ko2gz7qp4o
    @user-ko2gz7qp4o 9 днів тому +1

    पनवतीस

  • @bharatjakhadi6724
    @bharatjakhadi6724 8 днів тому

    ते विधानसभेला पडतील

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 4 дні тому

      आणि तुझे भाऊजी मुघल निवडून येईल

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 9 днів тому +2

    Tuch tar hota to opinion poll dila hota 40+ महायुति yenar mnun....aata tu pan change jhala...

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 3 дні тому

    45+ chya evaji 4+5=9😂

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 9 днів тому +1

    Fadavnis asel tar bhajpala matdan nahi