Sunetra Pawar राज्यसभेवर ? भाजपचे ३ डाव ! | Baramati Loksabha Election | Ajit Pawar | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024
  • Sunetra Pawar राज्यसभेवर ? भाजपचे ३ डाव ! | Baramati Loksabha Election | Ajit Pawar | Vishaych Bhari
    मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या भावजय सुप्रिया सुळे या निवडून आल्या. आता गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदारही महायुतीत सहभागी झाले होते. खरंतर बर्‍याच घडामोडींमुळे राष्ट्रवादी फुटली. कायदेशीर लढाईनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला नवीन चिन्ह देण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा बारामतीत शरद पवारांनी अजूनही आपणच वरचढ असल्याचं दाखवून दिलंय. पण आता बारामती आणि महाराष्ट्रात शरद पवार यांना घवघवीत यश मिळालं असलं तरी देशात मात्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. घटक पक्षासह मोदींच्या कॅबिनेटमध्ये भाजपच्या अनेक जुन्या आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण अनेक घटक पक्षांना अजूनही पदाची, मंत्रीपदाची अपेक्षा आहे. आता त्यासाठीचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा मोठी मागणी केली आहे. सोमवारी याविषयीचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे आणि अजित पवार गटाच्या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याची आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. अगदीच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप देखील सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यासाठी अनुकूल आहे. पण भाजपला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर का घ्यायचं आहे ? सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन भाजपला नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sunetrapawar
    #ajitpawar
    #sunetrapawarbaramati
    #sharadpawar
    #sunetrapawarsupriyasule
    #supriyasuleonsunetrapawar
    #supriyasuleandsunetrapawar
    #sunetrapawarvssupriyasule
    #supriyasulevssunetrapawar
    #sunetrapawarbaramatiloksabha
    #sunetrapawarnews
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulesingingwithsunetrapawar
    #sunetrapawarspeech
    #sunetrapawarmarriage
    #sunetrapawarinterview
    #sunetrapawarlatestnews
    #baramatisunetrapawarvssupriyasule

КОМЕНТАРІ • 78

  • @kuldip40
    @kuldip40 13 днів тому +4

    बारामतीकरांची खूप खूप आभार. योग्य निर्णय घेतला. झाल्या ना दोघी पण खासदार.

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 12 днів тому

      My dear friend,On Rajyasabha no related with Baramati people

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 15 днів тому +2

    वेगवेगळे डाव खेळण्यापेक्षा सर्व जनतेसाठी महत्त्वाची कामे केले तर चांगले होईल वेळेचा सदुपयोग करा.

  • @music-bt3qu
    @music-bt3qu 15 днів тому +10

    समाधान मिळेल अतिशय आनंद होत आहे आम्हा बारामतीकरांस

    • @jayeshhaldankar7205
      @jayeshhaldankar7205 9 днів тому

      Bhau te khasadar zalyat kiwa priiminister zalyat try am jantela ky ghen den nahi

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 13 днів тому +9

    पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या

  • @imtiyazmaneri3382
    @imtiyazmaneri3382 10 днів тому

    00:08 सुप्रिया सुळे या भावजय नसून नणंद आहेत, कृपया दुरुस्ती करावी.

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 15 днів тому +1

    Nice

  • @shivamk5018
    @shivamk5018 15 днів тому +1

    wait for Rupali Chakankar entry😂😂😂

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 15 днів тому +1

    महाराष्ट्रात इतर कार्यकर्ते व नेते आहेत हे ध्यानात ठेवा.
    पुन्हा कुठलीतरी फालतू राजकारण खेळून पक्षाची प्रतिमा मलिन करू नका.

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 15 днів тому

    एकदम मस्त प्लॅन. 😊😊

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 13 днів тому

    तुमच विश्लेषण आहे.होवू शकते

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 15 днів тому +19

    पराभव म्हणू नका सुनेत्रा पवार यांना 5.5 लाख.मते मिळाली आहेत.

    • @anilbagde2749
      @anilbagde2749 15 днів тому +5

      शहाणे साहेब आपण कोठले आहात ते माहीत नाही परंतु आपले संस्कार काय आहेत ते तपासून पहा कारण साहेबांनी अजित चे लाड पुरवले पण 70000कोटी साठी काय केलं ते पहा

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 14 днів тому +1

      Doghi jani Fakt vanshwaad chya ummidwaar hotya karyakartya la naa turari ne chance dila na ⏰ ne

    • @arunvharambale7035
      @arunvharambale7035 13 днів тому

      Ti mate Vijay bapu shivtare na padli asti apaksh ubhe rahile aste tar

    • @pramodtupere2767
      @pramodtupere2767 12 днів тому

      70हजार कोटी रुपये लुटलं अजित पवार ने

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 14 днів тому +1

    हे अपेक्षित आहे ...

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 13 днів тому +1

    भावजाय नाहि रे दादा ननंद

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 12 днів тому

    आता लक्षात ठेवा ही खासदार कि देऊन भाजप बारामती त पाच जागा लढणार.

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 13 днів тому

    भावजय नणंद कुणाला म्हणायचं ते शिकून घे

  • @user-tt5he7jc7z
    @user-tt5he7jc7z 15 днів тому +7

    काय वेळ आली दादांच्यावर
    मागच्या दाराने नांदायची

  • @YogeshLolgeYSKL
    @YogeshLolgeYSKL 13 днів тому

    घराणेशाही भजप ने पण सुरु केलंय 😂

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 14 днів тому

    नणंद भावजय नाते नीट सांगा.

  • @vishwanathdevkate1733
    @vishwanathdevkate1733 15 днів тому

  • @bapudhamale891
    @bapudhamale891 15 днів тому +9

    आधी ननंद का भावजय ते माहीत करून घे

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y 14 днів тому

    सुप्रिया सुळे सुध्दा पहिल्यांदा राज्यसभेत गेल्या होत्या

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 15 днів тому +9

    ह्यो बायको साठी काका पोरगी साठी पक्ष काढला आहे

  • @mohantakale1700
    @mohantakale1700 9 днів тому

    Dev nhi rakshas ahe

  • @jayeshhaldankar7205
    @jayeshhaldankar7205 9 днів тому

    Ata chakanjarnicha rasta clear zala ajit pawara barobar rahanyacha karan sumitra ata delhila rahanar chanla gemka ajit pawarane

  • @mohantakale1700
    @mohantakale1700 9 днів тому

    Dev nahi rakshas ahe

  • @if8891
    @if8891 15 днів тому

    Dada la 4 seat pan upri manus ghewun ladla ni hela padto tyala padto mhantoy 😂😂

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 14 днів тому

    Senior Genius Lok saathi asalele Rajyasabha war aajkal janata ne nakaralele thopale jatat
    Vividh vishayache jaankar Scholar Lokana saathi aahe Rajyasabha

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 15 днів тому +7

    अजित दादांनी आपल्या देवाला त्रास देऊ नये,,"" किंग मेकर," "गुरु , सद्गुरु,, परमगुरू,, गुरुतत्त्व,, देवाचा देव,,, दादा साठी,,,""माननीय शरदचंद्र पवार साहेब,,,""दादाला सगळे सुख साहेबांमुळे मिळाले,, मान सन्मान मिळाला,,, दादांनी शरद पवार साहेबांना दुखवायचं पाप करू नये,, त्यांच्या हृदयाची काळजी घ्यावी ,,"

  • @babasahebmengade7765
    @babasahebmengade7765 14 днів тому

    बोलताना चुकताय सुप्रिया सुळे नणंद आहेत, आणि सुनेत्रा पवार भावजय आहेत.

  • @PramodJadhav-lr7tl
    @PramodJadhav-lr7tl 12 днів тому

    गीरे तोबी टांग ऊपर

  • @mohanbhogale2508
    @mohanbhogale2508 14 днів тому

    साहेब सु्प्रिया सुळे या सुनिञा पवार यांच्या ननंद आहेत.चुक दुरूस्ती करावी.

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 12 днів тому

    अजित पवारला बारामतीचा मुख्यमंत्री करून टाका ✌️

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 11 днів тому

    BJP जरी ह्या वर उघड बोलत नसली हो ला हो म्हणत असेल तरीही हे RSS ला व BJP ला 100% नव्हे 1000% पटलेले नसेल...कदापिही नसेल...

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 15 днів тому +1

    Only dada

  • @subhashvidhate5898
    @subhashvidhate5898 12 днів тому

    शेवटी जात दाखवली काय दायित्व सुनेत्रा पवारच NCP साठी

  • @rahulphadol0903
    @rahulphadol0903 13 днів тому

    बारामती के दो दो खासदार

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 14 днів тому

    अंदाजे पंचे दाहो दरुसे.
    विषयाचा अभ्यास पन्नास टक्के सुद्धा करत नाहीस.निदान पस्तीस टक्के गुण मिळवून काठावर तरी उत्तीर्ण हो .
    विषयाचा अभ्यास भारी कमी.

  • @RohitPatil-ih6gd
    @RohitPatil-ih6gd 13 днів тому

    दादांच्या मागणं जनाऱ्यानी फकत सतरंज्या उचला...जी उमेदवार पडली तिलाच राज्यसभेवर...आणि तटकरे तुम्ही निवडून येऊन फक्त नावापुरते खासदार...😂😂😂

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 13 днів тому

    Kahi fayda honar nahi

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 15 днів тому +3

    भाजप अजून मोठी चूक करतोय

  • @d.k.bhalerao8454
    @d.k.bhalerao8454 15 днів тому

    पडलेले वर घ्याव लागेल

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 15 днів тому

    मंत्री होणं मोदी सरकारचे सोपं नाही.

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 15 днів тому +1

    योग्य निर्णय होईल

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 15 днів тому

    Sharad pawar zindabad

  • @amitbhosale2912
    @amitbhosale2912 13 днів тому +1

    दादा मिशी कधी काढणार

  • @shubhadakale1498
    @shubhadakale1498 15 днів тому

    Bhavanik blackmel nako, savadh rahane.

  • @amitranaware4579
    @amitranaware4579 14 днів тому

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राज्यसभेवर ती संधी द्या कर्तुत्ववान नेतृत्व

  • @24Hrr
    @24Hrr 15 днів тому

    Sujay dada vikhe patil❤ राज्यसबेवर अहमदनगर दक्षिण लोकसभा खासदार होणार

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 15 днів тому

    दादा मागे या....

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 15 днів тому

    देवाक काळजी

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 14 днів тому +1

    भाजप आजुन मोठी चूक करत आहे भाजप मुळे दादांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे

  • @kirankokare9407
    @kirankokare9407 10 днів тому

    Mahadev jankar saheb la khasdarki dya

  • @pankajkhapne934
    @pankajkhapne934 13 днів тому

    तू pm ban रे लवरू 😅

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 15 днів тому +2

    Are bjp aaighala paksha ha tyanchya bayako poranala pan sodun kahi karu shakato tya randawa sarkaar barobar ajit sarakha jata aasel tar mala chukicha vatat aahe.

  • @mohantakale1700
    @mohantakale1700 9 днів тому

    Dev nahi rakshas ahe