आजी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या रेसिपीज मी करून पाहत आहे उत्कृष्ट आणि चविष्ट होतात तुमची सांगण्याची सोपी पद्धत मला खूप आवडते आणि तुम्ही सुद्धा खूप गोड आहात😊
छान दाखवलीत कढीची रेसिपी, आम्ही लसूण नाही घालत, आणि कढी उकळल्यावर वरून फोडणी देतो तूप, हिंग, जिरे, कढीपत्ता, मेथीदाणे आणि एखादी लवंग. खूप छान स्वाद येतो लवंगीचा.
नमस्कार आजी, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावत होता. मी ह्या पद्धतीने कड़ी करून बघितली, खूपच चविष्ट लागत होती. तुम्हाला माहिती देताना बघून मला माझ्या आजीची आठवण आली. खूप बरं वाटल. तुमचे खूप खूप धन्यवाद!!! नक्कीच तुमच्या बाकीच्या जेवण बनवण्या च्या पद्धती मी बघेन. तुमचा दिवस आनंदी जावो. खूप खूप धन्यवाद!!
Smita tumchaya padhati pramane kadhi keli Mala khup avadli fakta MI halad ghatli nahi MI 69 years old ahe pan MI kadhi keli Mala tumche sagle padartha avadtat thank you so much
आजी तुमच्या सर्वच receipes अगदी अप्रतिम असतात धन्यावाद तुम्हाला आणि आजोबाना love you lots आजी आजोबा. मी सुद्धा आज संध्याकाळी तुमच्या प्रमाणे कढी बनवेन 🙏🏽
आजी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या रेसिपीज मी करून पाहत आहे उत्कृष्ट आणि चविष्ट होतात तुमची सांगण्याची सोपी पद्धत मला खूप आवडते आणि तुम्ही सुद्धा खूप गोड आहात😊
आजी कढी फारच छान झालेली दिसत आहे.
Kadhi khupach chan dakhavali ayee dhanyavad
Sadhi sopi padhhat
खूप छान आजी मस्त सुंदर मला आवडली तूमची सोप्पी पद्धत
खूप छान व सोप्या पध्दतीने सागितले धन्यवाद ताई
Aai me banvli Tu sanghitli Tashi khup chann zhali Mauli
🙏💐🙏🙏💐
Mast zhali kadhi tumchya recepie thanks.
Khupach chchan simple aani tasty
Aapla vinamrapana aavadla khup dirghaushya labho
छान दाखवलीत कढीची रेसिपी, आम्ही लसूण नाही घालत, आणि कढी उकळल्यावर वरून फोडणी देतो तूप, हिंग, जिरे, कढीपत्ता, मेथीदाणे आणि एखादी लवंग. खूप छान स्वाद येतो लवंगीचा.
ब्राम्हण पध्दति ची कढी़ 👍👍
आम्ही पण अशीच करतो
खूपच छान! टीप्स पण भारी.
आई खरोखरच खूप छान तुम्ही दिलेल्या माहितीनुसार ही कढी छान आहे मी भरपूर खाल😢ली❤😅
Aaaji khup chan aani sopya padhtine receipe sangitali. 👍👍🙏🙏
ताई नमस्कार आपण कढ़ी करण्याची पद्धत खुप छान प्रेमा ने स्पष्ट आवजात सांगितली। आता मि नक्की ह्याच पद्धति ने कढ़ी बनवणार आहे। मनः पूर्वक धन्यवाद।
आजी, आवाज एकदम मस्त, छान. खणखणीत. स्पष्ट, विश्वासात्मक उच्चार. किती साधा सोपा पदार्थ, पण अगदी योग्य पध्दतीने समजून सांगितला ...
श जे
0mmlm ramen k
lls MJ knbedghgd, mm mm mnsn lo
aji khup chhan kadi banvli mla khup avdli
8.m hu
छानछान आई मला आवडली
Mi pn same अशीच गोड कढी बनवते
❤thank u madam Sundar kadhi zali aahe
नमस्कार आजी,
तुम्ही खूप छान पद्धतीने समजावत होता. मी ह्या पद्धतीने कड़ी करून बघितली, खूपच चविष्ट लागत होती. तुम्हाला माहिती देताना बघून मला माझ्या आजीची आठवण आली. खूप बरं वाटल. तुमचे खूप खूप धन्यवाद!!! नक्कीच तुमच्या बाकीच्या जेवण बनवण्या च्या पद्धती मी बघेन. तुमचा दिवस आनंदी जावो. खूप खूप धन्यवाद!!
Sunderch aaji kadi no 1
कढी बनवायची अगदी सोपी पद्धत दाखविली काकू...आम्ही सुधा अशीच करतो....
खूप चांगली कढीची रेसिपी आजी चे अभिनंदन
Aaji kadhi ek number zali aamchi,tumhi sangitlelya padhatine
छान खणखणीत आवाज आहे आज्जी तुमचा, छान सांगितली आहे रेसिपी.
Khup Chan, Aagdi saglya barik tips deta,
Khoop chhan kadhi keli aahe aaji mi karnaar hi dish aaji thank you❤🌹🙏🙏
Tumhi reply dya na aaji
Smita tumchaya padhati pramane kadhi keli Mala khup avadli fakta MI halad ghatli nahi MI 69 years old ahe pan MI kadhi keli Mala tumche sagle padartha avadtat thank you so much
रेसिपीज सांगायची पध्दत खूप छान
तुमचं सांगण खुप वेगळ आहे कढी छान दाखवली मिसेस दिक्षीत
Tumchi recipe chaan hoti. Thank you.
khup chan tumhi aamhala asacha changla swypak shikvat ja❤
Waaaaa kaku apratim mi suddha ashich banavate takatli kadhi takatla palakhi asach mastch 👌👌👍🌹🙏🙏🙏🌹
Amhi hi recipe follow keli. Khup bhari zali hoti kadhi ajji....thank you very much ❤
खूपच छान आणि सुंदर कढी झाली
❤ thank you aai khupch chan samjaun sangitlat..
आजी ,अप्रतिम कढी आवडली
आजी कढीची रेसिपी खूपच छान सांगितली आणि खणखणीत आवाजामुळे तर खूपच छान वाटली.
हरफन मौला, अतिशय सुंदर सुगरण आहात मावशी तुम्हीं, नमस्कार तुम्हाला
आजी कढी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली खुपच छान झाले
महाराष्ट्र कडी एक नंबर 👌
आवडली कढी !नक्की ह्या प्रकारे करून बघेन. 👌👌👍👍
मग कशी करता तुम्ही? अशीच करतात ना
Kadhi karatana fodanimadhe lawang, dalchini ghatali ki was khup chhan yeti ,test pan khup chhan lagate
अप्रतिम 👌👌👌👌😋😋😋
Mast receipe sangitalit kadhichi
God bless you❤
KIti chan shikavlat aajii.. me hi kadhi nakki karen udya ..
मी तुम्ही दाखविलेल्या पध्द्तीने आज प्रथमच कधी केली. खूप छान झाली. धन्यवाद व नमस्कार.,🙏
Chan kadhi mastch
कढी छान !! मला तुमच्याकडून भोगीची भाजी आणि मसाले भात ह्या रेसिपी शिकायला आवडतील .धन्यवाद
छान कढी रेसिपी धन्यवाद.
Koop Chan Dhanyawad.
Nice aaji ...me pan try karel
Ajji thank you!! Me Canada madhe jaun atta first time banavli😂❤. Masta zhaliy
आजी तुम्ही खूप छान कढी करुन दाखवली खूप खूप धन्यवाद 🎉
Khup chhan zali🙏
🎉 Khup Chan sangata.🎉
खुपच छान सांगता तुम्ही अप्रतिम!
Mother ur great
श्रीराम, आजी खुपच सुंदर कढी झाली!
🎉 फार छान पद्धत आहे
Chan smjvun sangta aaji
साखरेऐवजी गूळ खूप छान लागतो
Takat गूळ घालायचा नसतो
झकास लयी छान❤❤❤❤❤❤😍🥰😘🙏👍👌
आजी तुमच्या सर्वच receipes अगदी अप्रतिम असतात धन्यावाद तुम्हाला आणि आजोबाना love you lots आजी आजोबा. मी सुद्धा आज संध्याकाळी तुमच्या प्रमाणे कढी बनवेन 🙏🏽
🎉🎉🎉Kdi Chan hoti 🎉🎉🎉
छान मावशी
Khup chan aaji
आजी तुम्ही.जी रेसिपी सांगता ती मी नेहमी करते मला ते खूप आवडतात तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मला खूप आवडतात
खूप छान आई 🥰🥰🥰❤
Wah wah khupach chan Kaku, khup khup prem
Ajji ekach number ❤
Sunder.. Sathyushi wha
Luv u kaki 😊
Excellent!
Mast Chan zhali ahe kadhi
फारच छान.
Very testy dishes keep it up God bless you Ajji
Chaan recipe Aaji. Thank you!
Very nicely explained, thank you.
Aaji Tumi khup Chan sangata
खूप छान। 💐👍👌
छानच पद्धत
Khuapch chan aahe postik swadist Kadhi Aaji
Khupach mast❤
वाह मस्त झाली कढी आपल्या कोकणस्थ ब्राह्मण सारखीच कढी झाली फक्त कढी बरोबर गोळे पण हावेहोते मंजे कढी गोळे भात मस्त जेवण
Wa aaji khupch mast
Khup sundar chan kadhi zali
👌👌khupach chan aajii.....
Khoob channel
Khupch sundar ......ajji aplya style mdhe garam masala amti mhnto na ti recipe please share kra na
kitti premane sangata Mavshi tummhi
khup chaan.
Masta!
Khup chhan
Khup chan
Mi pn bnvli tumhi sangitli tshi navryala khupch aavdli ..aani prt bnvayla sangitli ..aavrjun sangitle ki ..jshi pahila bnvlis tshich bnv😊thq aaji❤
Kadi sobat Bhaji chan lagtat
Aawaj chhan aahe
Khup chaan ajji 😊
खुपचं हळद टाकली आजी
खुप छान ❤
Aaji tumhi khup god ahat.
Aaji khup chan!!
Mst