गुणवत्ता अन् उत्पादकतेत केशर आंबा सरसच ! | kesar mango | News Tapu | Kesar aamba | केशर आंबा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk 8 місяців тому +10

    विदर्भ मध्ये तापमान जवळपास ४०-४५ राहते

  • @sambhajijadhav2928
    @sambhajijadhav2928 5 місяців тому +3

    छान माहिती दिली

  • @amolbarate6748
    @amolbarate6748 9 місяців тому +5

    Buldhana district madhe keshar aamba chalel ka

  • @mangeshdeshmukh2564
    @mangeshdeshmukh2564 3 місяці тому +3

    अमरावती जिल्ह्यामध्ये केशर आंबा लागवड जमेल काय आणि जमिण कोणत्या प्रकारची पाहिजे ते सांगा

    • @priceaction8018
      @priceaction8018 2 місяці тому

      दादा मी परतवाडा वरून आहे जमित ही लाल/ मुरुमाल माती पाहिजे
      काळी जमीन नको
      संत्रा / मोसंबी / पेरू/ डाळिंब जिथे येतात तिथे आंबा ही येतो....

  • @vaibhavshindepatil7691
    @vaibhavshindepatil7691 2 місяці тому +1

    जालना जिल्हामध्ये केशर आंबा लागवड जमेल का

  • @dhumalegiridhar1938
    @dhumalegiridhar1938 6 місяців тому +1

    खुप सुंदर सर

  • @sagarnagalkar5105
    @sagarnagalkar5105 6 місяців тому +2

    अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे

  • @KakasahebBedre
    @KakasahebBedre 2 місяці тому

    Jamin konti aasavi

  • @reshimkapgate107
    @reshimkapgate107 5 місяців тому +1

    Gondia जिल्ह्यात विदर्भ मध्ये कोणता आबा जातं लावावं

  • @Ashokrode1975
    @Ashokrode1975 3 місяці тому

    वांगी म्हणजे परभणी जवळची का ??

  • @maheshkopulwar6171
    @maheshkopulwar6171 4 місяці тому +1

    गडचिरोली जिल्ह्यात केशर आंबा लागवड करायची आहे, मार्गदर्शन करा

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk 8 місяців тому +2

    विदर्भ (अमरावती)मध्ये कोणता आंबा लागवड करता येईल...माझ्या कडे ५ एकर शेत आहे

  • @LaxmanWaghmare-dw7gy
    @LaxmanWaghmare-dw7gy 10 місяців тому +1

    परभणी साठी भावा

  • @sanjayhire7731
    @sanjayhire7731 4 місяці тому

    Nashik made aaye ka lagvad

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 7 місяців тому +1

    8 x12 metre ka feet antar

  • @ShripalJondhale
    @ShripalJondhale 2 місяці тому

    हिगोली जिल्हा. कळमनुरी तालुका. केशर. आंबा. जमेलका

  • @AshokGurav-cz9rq
    @AshokGurav-cz9rq 5 місяців тому +1

    2018 आहेत आपले

  • @priyankashinde8466
    @priyankashinde8466 5 місяців тому +1

    ज्या प्रकारची कोई असेल त्या प्रकारचा आंबा येतो की ज्या प्रकारचे फांदी लावतो त्या प्रकारचा आंबा येतो प्लीज सांगा

  • @sadanandthamke609
    @sadanandthamke609 8 місяців тому +1

    Sir mn dya

  • @dipakrajput332
    @dipakrajput332 4 місяці тому

    10*10 चालेल का

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 4 місяці тому

      10*14,15 ठेवा कारण मधल्या ओळीत मशागती साठी तसेच सूर्य प्रकाशा साठी जास्त अंतर ठेवणे गरजेचे आहे.झाडातील अंतर 1,2 फूट कमी केले तर चालते.

  • @AjmerPatel-u6q
    @AjmerPatel-u6q 5 місяців тому

    Latur taluka ausa chalelka

  • @balajijadhav7424
    @balajijadhav7424 4 місяці тому

    नांदेड कंधार कोणती जात लावावी.

    • @MhPoliceBharat
      @MhPoliceBharat 4 місяці тому

      पाण्याचा विचार करून......केसर

  • @anilkotawar7875
    @anilkotawar7875 8 місяців тому +2

    मी २०० केशर ची लागवड केली आहे

  • @subhashmore7587
    @subhashmore7587 5 місяців тому +1

    मो क्र द्या

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 5 місяців тому

    Vey Slow video

  • @tejas4018
    @tejas4018 9 місяців тому +2

    केशर जरी गोड असला तरी...हापूसच्या चवीला तोड नाही.

  • @tukaramshirgire6386
    @tukaramshirgire6386 6 місяців тому

    Mo no