राजाला पैसे देताना दाखवून दिलं ही झाली लय मोठी माझी चुकी त्यान माघारी पण दिलेले सांगितलं मी🙏😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 8

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 дні тому +18

    तुम्ही तुमच मुद्दे एकमेकांना फोनवर बोला आणि ऐका कशाला भावा बहिणा त्रास देताय त्या राजाने एक विडीओ काढले की दोघी दोन्ही कडून विडीओ टाकतात 😂

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 2 дні тому +10

    थोडं थोडं सगळं खायचं गोळ्या टायमावर घ्यायच्या बिपी शुगर च्या गोळ्या कायमची खावा लागतात फिरत राहिले तर काही होत नाही चालन महत्वाचे आहे

  • @motyaanna6614
    @motyaanna6614 2 дні тому +4

    मस्त वाटल बघून आईला छान संभाळतेस.

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 2 дні тому +4

    ,aag yogita तु पुन् म पेक्षा चांगली आहेस त्या पुनीला माहेरच्या माणसाचं काय घेणं नाही आणी देण नाही

  • @pandurangbhagat2391
    @pandurangbhagat2391 2 дні тому +6

    काही होत नाही वडा पाव आणि भेळ खाल्याने

  • @StelaUmap
    @StelaUmap День тому +1

    Tu asc karti madhi magvc lagn karn punamcy bhandn zhly mhnun tu pud karsilc tu ata jyla mokli

  • @MohiniNaik-z4f
    @MohiniNaik-z4f 2 дні тому +3

    Haldich dudh de aaila.