लय भारी अॅक्टींग करताय तुम्ही दादा, वहिनी जबरदस्त 👌👌असेच नवरा बायकोचे प्रेम असले ना किती मनमिळाऊ सुंदर आयुष्य फार सोफ होऊन जात. असच वर्षानुवर्ष असेच तुमचे प्रेम राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏 आणि आई बाबा खुप छान आहेत असेच प्रत्येकाला आई, बाबा मिळो... खूपच सुंदर विडिओ करता तुम्ही सर्वच छान लय भारी. 👌👍
तुमच्या कुटुंबातील सर्वांचीच कलाकृती अप्रतिम आहे... खरं तर तुम्हांला मालिका किंवा चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळायला हवी...मला खात्री आहे अशी संधी लवकरच चालून येईल... तुमचे व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतोय
Hello DP bhawa what a Co-incidence.... 😉 आज माझे घरात देखील Same हाच Sean झाला सकाळी आणि आत्ता संध्याकाळी तुमचा हा व्हिडिओ बघितला. हसून हसून खूप लोळलो राव.... मी कोल्हापुरातच राहतोय.... . $ N $
वहिनी माझं पण असच आहे बघा ओ कधी कधी मी आणि अहो बाहेर शॉपिंग ला जात नाही ते फक्त पैसे देतात ATM कार्ड देतात आणि काय आणायचं ते आण अस बोलतात मग मीच बिचारी मुलांना घेऊन शॉपिंग करून घेऊन येते ,,,त्यांना सुद्धा कपडे मला च आणावे लागतात काय करणार 25 वर्षे असच सुरू आहे अरे संसार संसार
लय भारी अॅक्टींग करताय तुम्ही दादा, वहिनी जबरदस्त 👌👌असेच नवरा बायकोचे प्रेम असले ना किती मनमिळाऊ सुंदर आयुष्य फार सोफ होऊन जात. असच वर्षानुवर्ष असेच तुमचे प्रेम राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏 आणि आई बाबा खुप छान आहेत असेच प्रत्येकाला आई, बाबा मिळो... खूपच सुंदर विडिओ करता तुम्ही सर्वच छान लय भारी. 👌👍
*तुमचे लग्न जमवताना दोघांचे 36/36 गुण जुळले असणार अगदी 100%.*
इतका प्रेम करणारा नवरा खुप कमी मुलींना मिळतो खूप नशीबवान आहेत ताई
खूप नशीबवान आहेस ताई असे जोडीदार खूप कमी आहेत धनंजय भाऊ ग्रेट love u
धनंजय भाऊ मुलगी वाचवा मुलगी जगवा या विषया वर एक सासू सुने मध्ये पेटवा
खास गोव्यातुन मागणी
तुमच्या भांडणामध्ये खूप प्रेम आहे खरचं आणि तुम्ही खरचं एक मेकासाठी परफेक्ट आहे लव यू 💯💯👍👍
आई आणि वाहिनी साहेबांचा लय आदर करता तुम्ही 👍👍🙏
खरंच एक पण cut घेतला नाही जबरदस्त अभिनय केलात.. अभिनंदन तुमचं 💐💐
काय राव दादा, एवढे कशाला आढेवेढे घेता राव,वहिनींची इच्छा आहे तर जावा ना घेवून नाष्टा करायला. बघा गाठ त्यांच्याशी आहे.
बाकी आपला जोडा लय भारी! !!
दादा तूम्ही तर अॅक्टिंग ला खतरनाक आहेच पण वहिनी तोडीस तोड आहेत... तूमची जोडी खरच नाद खुळा
छानच जोडी आहे तुमची
Dada chi acting over acting ahe
@@suvarnakulkarni8619 jhjhjhjhmjkkjmjlnhjkkmnjmkjjhnhjjjjhnkkkmjhhjkjhjhjkkjjhkjjjkhjhkjhjjjhjhjjnjjnjhjnjhjkhjkjjjhjjmjjhnkkkjhhkkhkkkjnljhjnnhkjhnkkkkkjjjhkkjhjmkkjhnhjk
@@suvarnakulkarni8619 gghhhggghgugghghgghgghgghgghgghgghgghgghghgghghgghgghgghgghgghgghgghgghgghgghgghghghgghgghgghghg
@@suvarnakulkarni8619 ggggyggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggg
छान ऐकटिंग झाली दोघांची.. कॅमेरामन सुपर 🔥🔥❤️❤️👍👍
Dada camera man nahi tyani mobail thevalay
वहिनी खुप खुप छान !Dp इतकी अपेक्षा बायको करणार की, नाष्टया तर घेऊन चला म्हणतं होत्या,, 😋वहिनी Dp मस्त, छान जोडी 👌👌वहिनी खुप छान तुमची भाषा, आणि Dp तुमच बोलणं कोल्हापुरी मस्त!लय भारी, खुपच छान आजचा व्हिडीओ !👌👌👍👍
😂😂 आमच्या दोघांच्या मध्ये ह्या कारणांमुळे भांडण होतात ..
Nice ....
वहिनीसाहेब एकच नंबर!
तुम्ही जबरदस्त अभिनय केलात.
🙏👌🌹👍🙏😊
तुमची जोडी देवानी बनवली आहे तूम्ही फार नशीबवान आहात ❤❤❤👍👍👍👌👌👌💕💕💕🙏🙏🙏
काॅमिडीचा बादशाह खूप मस्त जोडी
वहीनी तुमच बरोबर आहे दादाचां नुसता बहाना आहे होऊदे कडक
पण लय भारी दादा वहीनी
खरं प्रेम खुप. कमी लोकांना भेटत ताई तु खुप नशिबवान आहेस
भावा सेम आमच्या घरी मी आणि माझी बायको भांडतो. चेष्टात तुम्ही दोघेही मस्त आहात .
Aaj vahinini acting ek number keli 😘😘
धनंजय भाऊ आता काय बोलायचं तुला समजत नाही..... 😀😀एक नंबर आहेस बाबा तू🔥🔥🔥🔥
दादा तुझा कडे बगून खरच वाटत लग्न करावं की नको ते 😂😂
तूप1चमचा थोडी सुंठ आणि जायफळ द्यायचं किंवा कापूर बारीक करून घ्यायचा आणि लगेच साखर खायची लगेच कमी होतो
वहिनीची ऍक्टिंग आता भारी होता चाललीये
Super comic punch and timing👌👌😊
😄😄😄😄आमच्या घरी same भांडण होतात... डायलॉग पण तसेच.... ऐकताना आठवत होत.... तेव्हा रागात असतो पण आता ऐकून हसायला येत होत
Both acting very nice and comedy is also nice
Tumcha show baghyach mhnnje shikaych hasaych mast mast khup chaan
तुमच्या कुटुंबातील सर्वांचीच कलाकृती अप्रतिम आहे... खरं तर तुम्हांला मालिका किंवा चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळायला हवी...मला खात्री आहे अशी संधी लवकरच चालून येईल... तुमचे व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतोय
Nice comic timing dada vahini 👌👍😊💐
महाराष्ट्रात एक नंबर जोडी dp भाऊ
दादा लैय भारी बोललात. ईकडचा गाल तिकड तिकडचा गाल कपाळावरती ,
Dada nasta khau ghala
Nahitar ratri karpaleli poli khavi lagel🤣🤣🤣
1 number video
मस्त रचना अरे संसार संसार चला ठेवू तवा चुल्या वर
दादा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे। पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ।
Hello
DP bhawa what a Co-incidence.... 😉 आज माझे घरात देखील Same हाच Sean झाला सकाळी आणि आत्ता संध्याकाळी तुमचा हा व्हिडिओ बघितला.
हसून हसून खूप लोळलो राव....
मी कोल्हापुरातच राहतोय....
.
$ N $
दादा हसुन हसुन वेड लागणार आहे.तुमची जबाबदारी राहील.
लईच खतरनाक बरं का दादा वहिनी. नादच नाही करायचा!!! सोलापूर (कळमण)
Kolhapuri bhasha khoop chhan vatte aaikayla.khoop chhan video.
Best couple , God bless you.
किती छान आहे वहीनी समजूत दार
छान अभिनय
Ekdam kadak ✌✌👌👌👌😊😊😊
1no jodi bhau
Ekch number acting
कल्याणी वहिणी आणि धनू भाऊ इज द ग्रेट
Full comedy mast tension sagla jata khupach chan
सरवाचाअभिनयखुपछानभाऊ
Khup chan bhari acting
I am from Satara ,yours fan 😉🙏🏻
Mr.powar saheb,
Tumchya vichar khup positive aahet
Pn shetkari atm hatya(suciade) vishayavar
Tumache vichar kalanyasathi ek video krun sanga.
Mr powar
Please send your nmber
If you intrsted in social problem
My nmber 9637072119
God bless you best acting
Khupach mast jodi
मस्त acting d.p दादा 👏👏👌👌🤣🤣🤣
Ek no sir.....
Nice bhavu aani vahini👌👌
Dp mast bhandan 😊😊
👌 👌 Bhari bhau vahini stress jato tumche vidio baghitlyane
ताई खरच खूप छान पाय दाबले
Chhan Jamalay.
हसून हसून पोट दुखायला लागले.
👌छान व्हिडिओ असतात आपले👍👍👌
Dp भाऊ तुमचे व्हिडिओज
खूप फनी आहेत
कंगवा नाही
Mast khupach Chan
तोडीस तोड acting झाली आहे... 👌👌👌
तुझा आंत कधी होतय हेच बघायला लागलोय 😅😅😅😅 कडक
Khatarnak acting
वाहिनी 1 नंबर असच ऐक्टिंग ऐक्टिंग मधे dp वर हात धुवुन घेत जा...👍
Dada vainny shobta ... Khup chan
सुंदर....
खूप छान व्हिडीओ दादा 😂😂😂👌👌👍
ताई ची अक्टिंगछान आहे
मस्तच..👍👌
खूप छान 👌 👌 👌 👌 👌 👌 डी पी भाई.. 😂 😂 😂 😂 😂
Dada tumcha patience 1 number
Best of best couple... Pandharpur & Maishal
Dhananjay bhau khup mast
Dada vahini ek numbr . Nad khula
खुप छान 💕👍
Ek middle class family mdhe juglbndi kashi aste he sundar prakare rekhatlay dhanjay sir ni love u n ur family
Mast, Dada vahini .😃
तुपाचा पाईंट लय भारी 😂😂😂😂😂😂😂
धनंजय दादा तुमचा व वहिनीचा हा व्हिडिओ गम्मत म्हणून आहे का ,तुमची सत्य घटना😃😃😃😃😃😃😃😃😃😃
ही एक कला आहे
सत्य
Super jodi
मी विचारलं होत भाऊ...🤪
लग्न करू की नको..
🤣🤣🤣या time ला खूप मार खाल्लं bhau😑😑😑😑
भाऊ नवरा बायको दोघांचाही विचार करावा प्रेमानं विचार केला की सगळी कोडी सुटतात
Superb 👌👌👌👌👌
नाद खुळा
खरच वहिनी लई भारी
खरय DP भाऊ
Khup Chan
वहिनी माझं पण असच आहे बघा ओ कधी कधी मी आणि अहो बाहेर शॉपिंग ला जात नाही ते फक्त पैसे देतात ATM कार्ड देतात आणि काय आणायचं ते आण अस बोलतात मग मीच बिचारी मुलांना घेऊन शॉपिंग करून घेऊन येते ,,,त्यांना सुद्धा कपडे मला च आणावे लागतात काय करणार 25 वर्षे असच सुरू आहे अरे संसार संसार
Tujha anta kadi hoto hyachi wat baghat ahe mi was epic 🤣🤣🤣🤣🤣
always great,
Didi tula pan rajbhog aavadato very good 😊😊😊👌👌👍👍❤❤
दादा तुझी अॅक्टींग खुप छान असते .👍👌👌👌👌👌
Khup Bharich
Tai tumchi marnyachi style khup bhari aahe 😊😊
Manatun martat n mhnun 😂
खूप छान
2:22 ❤️👌🏻😂🤣🤦🏻♂️
Dada vahini m big fan.m from kolhapur