मालक म्हणुन तु काय करतोस!!🤪🤪 | सर्जेरावचा आरोप😝😝 | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2023
  • नमस्कार मंडळी
    सर्जेरावला प्रश्न आहे मालक म्हणुन काय करतोय DP. चला तर मग बघु काय म्हणणं आहे सर्जेरावच.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #sarjeraoROCKS
  • Комедії

КОМЕНТАРІ • 118

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 Рік тому +34

    सर्जेराव तु खुप चांगला माणूस आहेस तु पामाणिक आहेस तुझे मालक खुप छान आहेस (डी पी)

  • @satishcharpe4082
    @satishcharpe4082 Рік тому +13

    सर्जेराव सारखा मैनेजर मिडनर नाई तुम्हाला 😃😃😃😃😃😃 तुमच्या दुकानाची शान आहे सर्जेराव

  • @madamkavathekar5200
    @madamkavathekar5200 Рік тому +2

    सर्जेराव बोलतात भारी आपल कोल्हापूर लयच भारी नाद खुळा

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 Рік тому +7

    भाऊ सर्जेराव आणि तुम्ही खरच देवासारखे मानस आहे

  • @SagarPatil-kp1wx
    @SagarPatil-kp1wx Рік тому +4

    सर्जेराव पैसाला महत्व देत नाही दोस्तीला महत्व देतो DP साहेब

  • @vicky-ch8di
    @vicky-ch8di 10 місяців тому +3

    Sarjya n apki jodi mast hai Sir 😂😂 keep going

  • @jeetjoshi9332
    @jeetjoshi9332 Рік тому +5

    Ek number comedy dp Bhava ❤️👍

  • @pagarejitendra5340
    @pagarejitendra5340 Рік тому +17

    MD.सर्जेराव पुन्हा शून्य विसरणार नाही 😂
    चांगलीच शिकवणी घेतलीस

  • @archnajagtap1699
    @archnajagtap1699 Рік тому +1

    Vishay hard 😂😝😜😛🤓

  • @yogeshpathare91
    @yogeshpathare91 Рік тому +6

    😂😂😂😂😂😂😂 मी असं कधी बघितलं नाही राव.... मालक आसून मित्रान प्रमाणे वागणं....लई भारी

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be Рік тому +6

    Dada सर्जेराव ला पगार मध्ये एक शून्य कमी दया! आणि रियाक्षन चा व्हिडिओ बनवा!

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya494 Рік тому +4

    😍💫Dada SaGlyancya manavar raj kartat ❤️

  • @hindu1919
    @hindu1919 Рік тому +47

    मटन बंद करायचं चॅलेंज घ्याच एकदा.... १ वर्ष बंद करून दाखवा

    • @tribalkitchen2570
      @tribalkitchen2570 Рік тому +4

      मटनाशिवाय जे 1 नाय....😂😂😂😅

  • @motilalbhasme4966
    @motilalbhasme4966 Рік тому

    एक नंबर 😅

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P Рік тому +4

    Fighting 😂😂

  • @gouravmalme6599
    @gouravmalme6599 Рік тому +2

    1 no dp dada

  • @Rohidas_Trending
    @Rohidas_Trending Рік тому +1

    DP....Babani ❤ khup Hard work kele aahet..Society Sarakhe Evade Chaan Furniture Mall Takala Aahe.❤

  • @prashantjedage4339
    @prashantjedage4339 Рік тому +3

    सर्जेराव मात्र खतरनाक हासत्यात त्यांना तोंड नाही 😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 Рік тому +2

    Dp दादा व्हिडिओ मस्तच आम्हाला तुमचे showroom बघायचे आहे

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 Рік тому +1

    लय भरि सर्जेराव आहे भाऊ

  • @CaptainIndia12
    @CaptainIndia12 Рік тому +4

    सर्जेराव ग्रेट 👍👍

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Рік тому +24

    धानपपा सर्जेराव मुळे प्रसिद्ध झाला आहे. ..फव कधी येणार. .तेव्हा पासून जास्त

  • @rahulnaikvlogs2395
    @rahulnaikvlogs2395 Рік тому +1

    Nice dada

  • @amolrajguru6359
    @amolrajguru6359 Рік тому

    Khup chan dada ... Amolraj furniture & electronic . ( Yeola )

  • @krk1499
    @krk1499 Рік тому

    Very nice

  • @mayankpawar2296
    @mayankpawar2296 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Рік тому +2

    ख़रच मटन सोडा

  • @Mandarhj
    @Mandarhj Рік тому +2

    ते कॉलर ट्यून चं भारी होतं

  • @user-qy4hl4zt7s
    @user-qy4hl4zt7s Рік тому

    Nice video dada

  • @maheshgawade1289
    @maheshgawade1289 Рік тому +2

    मालक असावा तर तुमच्या सारखा दादा खूप छान

  • @savitadalavi5235
    @savitadalavi5235 Рік тому

    Nice dada from Hyderabad

  • @aakashpawar1548
    @aakashpawar1548 Рік тому +1

    Khup jast zal vatay ....sarjerao la rag yeu nay bass😅

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h 8 місяців тому

    👌👌👌👌👌👌❤️❤️

  • @patil512
    @patil512 Рік тому +3

    😀😀

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 Рік тому +1

    Dp dada 👍👍👍👍

  • @devamaindad311
    @devamaindad311 Рік тому +4

    आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही आम्हाला भेटायला तयार नाही

  • @pritishranjane6979
    @pritishranjane6979 Рік тому +2

    सर्जेराव नंबर वन माणूस

  • @Veer_punekar
    @Veer_punekar Рік тому

    जय सेवालाल

  • @sandeephirve1910
    @sandeephirve1910 Рік тому +1

    Sarjerav jara हसा भारी वाटत😅😅😂😂😂

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 Рік тому

    Kharae...... dada tumhi sadaiwa raha sarja dada chya pathishi.... nahi tar kharach duniya lutel aamchya sadhya bholya sarya dadala..... tumchya Jodi la konachi drushta na Lago..... hich ambari Bai chya charni hat jodun prarthana

  • @sulbhasagarkhandve8131
    @sulbhasagarkhandve8131 Рік тому +1

    Sarjerao 1ch no.

  • @avinashvibhute9002
    @avinashvibhute9002 Рік тому

    Great sarjerav Asa M D milnar nahi

  • @manojdaundkar1194
    @manojdaundkar1194 Рік тому +1

    😝😛😝😛

  • @ankushpatil5131
    @ankushpatil5131 Рік тому

    😂😂🤣🤣🤣😂😂🤣🤦

  • @ritesh3322
    @ritesh3322 Рік тому +1

    Society furniture che Jetalal ane natu kaka 😂😅

  • @rajendrashinge5773
    @rajendrashinge5773 Рік тому +1

    Aahech video banva hasayla jyam maja yete. Sarjerao asech video banav tyacyat dp ijjat kad

  • @panduranggurav8241
    @panduranggurav8241 Рік тому

    Bharpoor haslo han sarjya chi aani tumchi dosti no 1

  • @amolbhore9644
    @amolbhore9644 Рік тому

    Sarjerav op .... DP da evadi chesta karu naka

  • @dhanvardhankamble560
    @dhanvardhankamble560 Рік тому

    Dada tumcha khup motha fan ahe. pan tumhi he malak malak kru nka. Mhnje tumi ahat malak pn je lok ahet tyanchyavr vegala parinam hoto

  • @kuldeepdange5836
    @kuldeepdange5836 Рік тому +1

    Dada janvi Sobat video Kara,,, Na,,, Khup divas jale,,, 😊

  • @ashishjoshi7712
    @ashishjoshi7712 Рік тому +1

    सर्जेराव हासतय भारी

  • @dattatraykulkarni8732
    @dattatraykulkarni8732 Рік тому +4

    तुमचे सगळे व्हिडिओ चांगले असतात दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    ❤️❤️❤️❤️

  • @amitsurya1
    @amitsurya1 Рік тому +3

    सर्जेराव ल फव द्या... म्हणजे पैसे लक्षात राहील ..तो इमानदार आहे पण...त्याला फव लागतात पाहिले....

  • @rishishinde1002
    @rishishinde1002 Рік тому +1

    म्हणून मित्राला आपल्या दुकानात कामाला ठेवाच नसतय 🤣🤣

  • @anuppaa
    @anuppaa 9 місяців тому

    Dp dada ..... sarjerao MAHASHAKTISHALI Ahet...

  • @satishkamble6022
    @satishkamble6022 Рік тому +3

    Good morning. Dp.dada..😍😍🥰

  • @poojawaykar9617
    @poojawaykar9617 Рік тому +5

    Bombal✌️😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @Prakash-gz6py
    @Prakash-gz6py 7 місяців тому +1

    1,00,000/- pagar 90,000/- katun 🤣🤣🤣

  • @balasahebdengale4553
    @balasahebdengale4553 Рік тому +1

    आमचे मालक पण तुमच्या सारखे आहेत मस्त मालक म्हणून थोडे पण रुबाब नाही खूप छान dp dada

  • @chandrakantgaikwad4676
    @chandrakantgaikwad4676 Рік тому +1

    I ❤️ Kolhapur
    I ❤️ Kolhapuri ton
    I ❤️ DP Family

  • @SwamiMajhimayMauli
    @SwamiMajhimayMauli 5 місяців тому

    Dp bhau punyala delivered karata ka furniture

  • @avinashhake9332
    @avinashhake9332 Рік тому

    🙏🙏😂

  • @yogeshdahale706
    @yogeshdahale706 Рік тому +3

    मालकाचा कोण्ही मालक नसतो एव्हड मात्र खरं आहे.
    सर्जेराव कामावर्ती लक्ष द्या मालका सोबतच्या रील बनवण्याच्या भानगडीत पडू नका.😊
    हा सल्ला सर्जेरावला आहे.😊

    • @jyotiahire4861
      @jyotiahire4861 Рік тому +1

      धनंजय मनाने चांगला आहे तो सजिरावची कदर करेल

  • @sunilrajivade9822
    @sunilrajivade9822 3 місяці тому

    लोणावळा या

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому +2

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @gajudesai5262
    @gajudesai5262 Рік тому +1

    बेळगाव

  • @varshachaudhari
    @varshachaudhari Рік тому +1

    Sarjerao Bhau barobar aahe

  • @PradipDakare-zi7ud
    @PradipDakare-zi7ud Рік тому

    सोसायटी फर्निचर चा पत्ता मिळेल का ?

  • @RavikantTad
    @RavikantTad 8 місяців тому

    आपण ठरवल्यावर होऊ शकते तुम्ही मटन चिकन बंद करू शकता फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे की बाबा ही गोष्ट मी करू शकतो

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому +1

    सर्जेराव खरच सगळं सांभाळत असणार 💯👍🤞

  • @somayyaswami680
    @somayyaswami680 Рік тому

    DP dada mi Yevu ka manager पदासाठी

  • @RohitPawar-ve2dd
    @RohitPawar-ve2dd Рік тому +2

    Ŕahudya..saheb tumi tumchya fan lokancha kiti aadar karta te mi swatha pahil aahe...

    • @dhananjaypowardp
      @dhananjaypowardp  Рік тому

      Kay jhal baba ata

    • @RohitPawar-ve2dd
      @RohitPawar-ve2dd Рік тому +1

      @@dhananjaypowardp saheb...mi ek sadha driver manun kaam karto. Mala haidrabad madhe echalkarnjicha load bhetla mi khup khush zalo ki mala DP dada la bhetayla milnaar manun mi tumchya shahraat aalo dekhil pan maz nashib khot hot.teva tumi trip varti gela hota mi khup naraj zalo taripan mi dp nahitar sarjerav saheb yana bhetav manun mi mall madhe aalo asta mala adval gel aani mala baher karnyat aal aani mala baher kadnara manus mr.sarjerav he hote karan mazya angavar kamavarche ghan kapde hote manun......

    • @user-ku4fk6bn3e
      @user-ku4fk6bn3e Рік тому

      @@RohitPawar-ve2dd jaude bhava

    • @RohitPawar-ve2dd
      @RohitPawar-ve2dd Рік тому

      @@user-ku4fk6bn3e ok

  • @sarikakanchandhaygude2316
    @sarikakanchandhaygude2316 Рік тому +2

    Dada nav gaya mazje

  • @azarghori
    @azarghori 5 місяців тому

    Are Prasad Da

  • @shankarkolhepatil459
    @shankarkolhepatil459 Рік тому

    Dada ekdacha staf badlun tak Ani mla bharti karun ghe tuzya staf madhe

  • @bhimraolokhande8855
    @bhimraolokhande8855 Рік тому +5

    समाज काम पन काहीतरी करा दादा
    अन ऐखादा समाजकाम करताना व्हीडीओ शेअर करा

  • @rajveesoni9183
    @rajveesoni9183 Рік тому +1

    Vacancy hay ka mala job pahije

  • @panduranggurav8241
    @panduranggurav8241 Рік тому +2

    Prasad sir confused 😂😂

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 Рік тому

    दादा तुमचे फर्निचरचे दुकान कुठे आहे नंबर मिळेल का?

  • @deepakmane6066
    @deepakmane6066 Рік тому

    🤣😆😂😂😂

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Рік тому +5

    उद्या २ दिवसांनी सर्जा ला पुन्हा MD चा फ्रॉम विचार DP दा. बघ सांगतोय का.?? 😄😉🤣

  • @gautamkamble5305
    @gautamkamble5305 8 місяців тому

    सर्जेराव आणि तुह्मिदोग दोस्त लहान पणीचे आहेत की काय

  • @aniketmane3423
    @aniketmane3423 Рік тому

    आणखीन काय करायला बोलवतील याचा काही नेम नाही दादा

  • @PR-vj7hl
    @PR-vj7hl Рік тому

    Sarjerav kharach maneger shobhato

  • @chitrarajpatil3248
    @chitrarajpatil3248 Рік тому

    Hey shoshan baghavt nahi.....

  • @sunilrajivade9822
    @sunilrajivade9822 3 місяці тому

    आमी कोन

  • @mayur8385
    @mayur8385 Рік тому

    Tya sarjerao chi saglya maharashtra samor utarat ahe, malak ahe tr malaka sarkha raha, tyachi pn ijjat ahe

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Рік тому

    haklun de

  • @pritishranjane6979
    @pritishranjane6979 Рік тому

    धनंजय सर नंबर वन माणूस

  • @sudeshthorat7925
    @sudeshthorat7925 Рік тому

    Mobile no of shop for furniture inquiry

  • @mvmali516
    @mvmali516 Рік тому +2

    माडम काय आहे आहे आपल

  • @narsingjadhav6866
    @narsingjadhav6866 7 місяців тому

    Dhanu sarjerao chi lai kadu nka
    Educated lok bhetat pn imandar bhetat nahiy

  • @sushilkumaratapadkar8414
    @sushilkumaratapadkar8414 Рік тому

    दादा जरा विषय खूप खोलवर बोलत आहात आणि आणि तुमच्यासाठी नुकसानदायक आहे.
    जरा विचार करून व्हिडिओ बनवा...
    पब्लिसिटी,आनंदा साठी व्हिडिओ छान आहेत पण विचार करा आणि मग व्हिडिओ पोस्ट करा...
    चुकले असेल तर सॉरी..

  • @pratikpatil7367
    @pratikpatil7367 Рік тому

    Kamgar na dokya vr ghetla ki he asa hota...

  • @arshraigad9020
    @arshraigad9020 9 місяців тому

    सर्जेराव साधे आहेत, असं करु नका

  • @comedytagya
    @comedytagya Рік тому

    नाहीतर तुमचं लगीन होणार नाही🤣🤣 ua-cam.com/users/shorts73JQLuaeWB8?feature=share

  • @KiranPatil-dc2tl
    @KiranPatil-dc2tl Рік тому

    Boring 😞

  • @dnyandevkale5074
    @dnyandevkale5074 Рік тому

    मेजू नका मोजा.