मम्मी आणि पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस | आज दोंघांची मुलाखत घेतलीय | विडिओ नक्की बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @anandraobhingardeve9559
    @anandraobhingardeve9559 3 роки тому +5

    आनंदी कुटूंब सुखी कुटूंब सहसा अशी कुटूंब बघायला मिळत नाहीत नांदा सौख्य भरे अस खेळीमेळीच वातावरण घरात असले तर कोणी आजारी पडणार नाही धनंजय तुमचा जोडा लक्ष्मी-विष्णू चाआहे तुमच्या कुटूंबाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा

  • @dhananjayfukte2548
    @dhananjayfukte2548 3 роки тому +4

    धनंजय भाऊ मी आज पहिल्यांदा आपल्या बाबांना बघितलं आहे
    या वयात सुद्धा ते छान फिट आहेत
    ते आपले बाबा कमी आणि भाऊ जास्त दिसतात
    आपल्या आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
    अनेक अनेक मनःपूर्वक शुभेच्छा धनंजय भाऊ

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 3 роки тому +13

    तुमच्या आई बाबांना नमस्कार व ऊभयतांना लग्नाच्या वाढदिवसाचा हर्दिक शुभेच्छा... धनंजय, ऐक नविन व्यवसायीक म्हणून तूमच्या वडीलांन कडे बघून प्रेरणा मिळते.....बाकी तुमच्या कार्यक्रमाचे यश म्हणजे....मी राजकारण विषय सोडायचा म्हणून तूमचे व्िडीओ पाहीला सूरवात केली...माझी सुगर पहील्यांदा नॉर्मल झाली....Well Don...Thank- Atul Bhate.

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 3 роки тому +2

    समस्त मुंबईकरांच्या वतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा.
    आईची भूमिका तुमच्या सर्वात लय भारी. आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच जोतिबा चरणी प्रार्थना.
    असेच महाराष्ट्राला हसवत रहा.
    जय महाराष्ट्र.

  • @chandrakantremje8082
    @chandrakantremje8082 3 роки тому +13

    आईची मुलाखत एकदम ग्रेट , साधी आणि सोपी मुलाखत , खरेच आवडली.

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्तच ,थोडक्यात पण छान मुलाखत. पेठ वडगांव करांचे सोसायटी ड्रेसेस दुकान 30 वर्षे 2000 साल पर्यंत होते.

  • @sunilshah798
    @sunilshah798 3 роки тому +12

    अभिनंदन साहेब आणि आई, ईश्वर आपणास असेच सुख देवो ही प्रार्थना, आपल्या सारख्या फॅमिली चा सर्वांना नक्की हेवा वाटत असेल. अतिशय निखालस आणि शुध्द हल्की फुलकी कॉमेडी आता नाही बघायला मिळत

  • @vijayananddharwar2178
    @vijayananddharwar2178 3 роки тому +44

    Your Father- Ajit Pawar, mrs- Pawar /-whole family(7- grand children) business family, + agricultural background..God Blessed you All..your fan from Gulbarga (Karnataka)- Doctor by profession- (36 yrs- of private-practice)- Love you All..stay Fit, Stay Safe..

  • @Omkarsdm
    @Omkarsdm 3 роки тому +19

    Happy Anniversary 💐💐 अशेच सदैव हसत व हसवत रहा... आई भवानी तुम्हाला निरोगी आनंदी सुखी व समाधानी ठेवो ही तिच्या चरणी सदिष्छा...!

  • @diliptipugadetipugade9417
    @diliptipugadetipugade9417 3 роки тому +1

    तुमच्या आई आणि पप्पा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा व हसत,खेळत व बोलतं कुटुंब ठेवल्याबद्दल तुमचं अभिनंदन ,फार बरं वाटतं व्हिडिओ बघताना 👌👌👌👌💐💐💐💐🎂🎂🎂🎂👍👍

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 3 роки тому +62

    लग्नाच्या वाढदवसानिमित्त शुभेच्छा व माझा नमस्कार , आपणास चांगले आरोग्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.- पुणे.

    • @संगीतहेचजीवन
      @संगीतहेचजीवन 3 роки тому

      काका काकी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂

    • @संगीतहेचजीवन
      @संगीतहेचजीवन 3 роки тому

      डीपी मस्त 👌👌👌👌👌

    • @santoshnawale8445
      @santoshnawale8445 3 роки тому

      लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

    • @aanvisarvade3452
      @aanvisarvade3452 3 роки тому

      ua-cam.com/video/OM9JU6EuPTc/v-deo.html🙏🙏🙏🙏

    • @sunilmagadum7973
      @sunilmagadum7973 3 роки тому

      लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका काकी

  • @jaggukasturkar9080
    @jaggukasturkar9080 3 роки тому +15

    Dp भाऊ . सर्व प्रथम . आई बाबांना नमस्कार आणि लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹.. Worlds best mom / dad असं आज आवर्जून म्हणावं वाटतंय. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही. एवढे प्रेमळ आई बाबा तुम्हाला लाभले.. खूप छान गप्पा. आणि हा आई सोबतचा पहिलाच व्हिडीओ असेल ज्या मध्ये तुम्ही मार नाही खाला..👌👌👌👌❤🌹🙏

    • @9191pratik
      @9191pratik 3 роки тому

      5:30

    • @jaggukasturkar9080
      @jaggukasturkar9080 3 роки тому

      @@9191pratik 😂😂😂😂आहे वाटतं एक चापट

  • @surprisesdp2932
    @surprisesdp2932 3 роки тому +3

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂

  • @chandanesandeep
    @chandanesandeep 3 роки тому +1

    तुमच्या आई-पप्पांना ल्ग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!! आईंचे साधे-सरळ विचार खूप आवडले. पप्पांचेही विशेष कौतुक! सर्व फामिलीलाही खूप शुभेच्छा! लौ यू!

  • @harshadkharde
    @harshadkharde 3 роки тому +13

    आई बाबा ना लग्न(बुंदी) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावी जीवनात उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @autogalaxymotors1989
    @autogalaxymotors1989 2 роки тому +2

    लग्नाच्या वाढढिवसानिमित्त मम्मी आणि पपांना लाखो सुखमय शुभेच्छा

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 3 роки тому +13

    आई ला आणि बाबा ला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @maheshjadhav8275
    @maheshjadhav8275 3 роки тому +1

    आज २३ मे २०२१ रोजी धनंजय पोवार सर आपली मुलाखत बघीतली बी न्युज ला लय भारी वाटल
    आपले हे कार्य असेच पुढं चालु राहो आणी आम्हांला हसवत रहावा 🙏

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 3 роки тому +7

    Happy anniversary to aai n papa🙏🏻......khup Chan family❤ credit goes to aai.she is really loving n caring for the family

  • @anjanajoshi9335
    @anjanajoshi9335 Рік тому +1

    Dhananjay tuzya video chya madhamane khup nati julavlis bhava, Kaka,kaku,mavashi,vahini,bhache aani khup kanhi, you are a great person

  • @abhayranade8219
    @abhayranade8219 3 роки тому +7

    WE WOULD LIKE TO SEE THIS SAME INTERVIEW ON THE 50TH ANNIVERSARY ALSO... GOD BLESS BOTH OF YOU...!

  • @yakubdange5274
    @yakubdange5274 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    पोवार दांपत्य. असेच आनंदी रहा आणि आनंद देत रहावे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुम्हां उभयवंतास दिर्घायुष्य लाभो. हीच प्रार्थना---- इचलकरंजी

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 3 роки тому +5

    Happy wedding anniversary..god bless you all

  • @Abhidnya456
    @Abhidnya456 3 роки тому

    आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संतोष जुवेकरांच्या सिनेमात त्यांच्या आईचा किंवा सासूचा रोल करायला आईने आवडेल काय.

  • @satishdaware4113
    @satishdaware4113 3 роки тому +93

    धनंजय आपल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

    • @jivanpatil659
      @jivanpatil659 3 роки тому +1

      Happy wedding anniversary aai baba

  • @aratichavan4295
    @aratichavan4295 3 роки тому

    खूप मस्त आहे कुटुंब तुमचं .....एवढं मन मोकळ वातावरण ..खरच वाखाणण्याजोग आहे .......पण धनु भाऊ तुम्ही जरा पप्पांच्या उत्तरावर विचार करावा ... तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्यांच्या .....
    बाकी overall video मस्त आहे ....
    लग्णवढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....
    Love from Haripur .......🎂🎂......Rohan chavan and family ....

  • @atulpandit6480
    @atulpandit6480 3 роки тому +7

    ❤️❣️🎉🎊😍 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍

  • @anilpatil6927
    @anilpatil6927 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    असेच आनंदी रहा

  • @9762531792
    @9762531792 3 роки тому +12

    आज 22 मे जागतिक anniversary day आहे.आज बरेच लोकांच्या लग्नाचे वाढदिवस आहेत.Happy Anniversary kaka & kaki 💐💐

  • @murlidharchandere6898
    @murlidharchandere6898 Рік тому

    खुप सुंदर आहे घर प्रेरणादायी व्हिडिओ असतात आपल्या कुटुंबाला खुप शुभेच्छा व आई बाबा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐

  • @sanketkadam6260
    @sanketkadam6260 3 роки тому +7

    धनंजय दादा सगळ्यात पहिल्यांदा आई बाबांना नमस्कार आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .

    • @manishpachanekar3102
      @manishpachanekar3102 3 роки тому

      दादा आई आणि बाबांना नमस्कार आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vishnushukre9439
    @vishnushukre9439 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रश्न , उत्तरे फारच समर्पक, फारच छान,

  • @vickyk7847
    @vickyk7847 3 роки тому +6

    Happy marriage anniversary to Kaka and kaku .
    Kaku always Rocks 🙏🏻

  • @स्नेहापाटील-य4झ

    आई,पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आईची मुलाखत खुपच छान. 👍👌👌🙏🎁🧧🇮🇳🎀❤🥮

  • @tusharbhavsar5157
    @tusharbhavsar5157 3 роки тому +15

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहून हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gauravshinde2645
      @gauravshinde2645 3 роки тому

      लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहू हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏💐💐💐

    • @priyamhaske9197
      @priyamhaske9197 3 роки тому

      0piiiiipip09*p0oi

    • @priyamhaske9197
      @priyamhaske9197 3 роки тому +1

      P

  • @sachinchavan7806
    @sachinchavan7806 3 роки тому +1

    Pappana kharech lai swachhata lagtey vatate... sarkhe sarkhe towel ne tond pusalyat

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 2 роки тому +3

    U r so cute Mavshi😍 ..Happy Anniversary to both of you.

  • @omkardesai4242
    @omkardesai4242 3 роки тому +2

    Tumchya aai ch video khup changle aahet😊😊

  • @vijayananddharwar2178
    @vijayananddharwar2178 3 роки тому +4

    I too wish your parents a very happy marriage anniversary,( Pawar Family) ichalkaranji..God Bless, your mother good looking,straight forward nature, good natured woman, humour attitude,you father too nice person, businessman(,prop- society furniture Mall)- nice,well knit Maratha - family..God Bless you,and Kalyani bhabi-,your sisters(2)& your children(2)- all others

  • @maheshpatil8362
    @maheshpatil8362 2 роки тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब...sorry for let कारण मी आत्ता च तुमचे सगळे व्हिडीओ बघत आहे भाऊ

  • @rohansarwade1868
    @rohansarwade1868 3 роки тому +3

    Subscribed for your mother's simplicity and genuine personality

  • @sandeepjadhav-deshmukh8888
    @sandeepjadhav-deshmukh8888 3 роки тому +2

    आई आणि बाबा तुम्हा दोन्ही उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या...🎂💐💐
    प्रत्येक दिवसा गणिक
    आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
    आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
    आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो 💐💐🙏🙏

  • @harshvardhanpatil826
    @harshvardhanpatil826 3 роки тому +6

    डी पी भाऊ तुम्ही इंचलकरंजीमध्ये कोणत्या काॅलनीत किव्हा सोसायटीत राहता ?

  • @CodewithRahulSir
    @CodewithRahulSir 3 роки тому

    सर्व प्रथम आई व बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... निरागस आणी एकदम बिनधास्त अश्या आई वडिलांचे प्रेम सर्वाना मिळो..... मस्त DP भाऊ

  • @prashantacharya3430
    @prashantacharya3430 3 роки тому +11

    May god bless your loving family

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 3 роки тому +1

    आई, पप्पा तुम्ही एकमेकांना समजून घेत, सुखी संसार 36वर्ष केला, !खुप छान 👌👌असेच अखंड प्रेम राहू दे 👍👍तुमच्या या आदर्श संसाराला खुप शुभेच्छा 💐!हा सुखी संसाराचा आदर्श नक्की आदर्शवत आहे !खुप शुभेच्छा आई पप्पा !

  • @prashantkumartavargeri744
    @prashantkumartavargeri744 3 роки тому +4

    Happy Anniversary both of you, thank you so much for sharing wonderful videos, thanks once again

  • @sejalpatil3273
    @sejalpatil3273 3 роки тому

    खूप खूप शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला,, खूप आनंद होतो, व्हिडीओ बघून,, नेहमी असं आनंदी रहा

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 роки тому +3

    Happy Anniversary Mr n Mrs Pawsr ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @omkardesai4242
    @omkardesai4242 3 роки тому +2

    Ani veynicha pan video changla aahe asech हसत खेळत rhava

  • @sanjeevsamangadkar5641
    @sanjeevsamangadkar5641 3 роки тому +8

    Happy marriage anniversary & Best wishes for future life 🌷🌷🌷🍁🍁

  • @shilpasanjay
    @shilpasanjay 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संतोष जुवेकर यांनी सांगितले प्रमाणे आईंची अक्टिंग जबरदस्त. आमची पूर्ण फॅमिली आपली फॅन आहे. आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे. Korona गेल्यावर

  • @namratathakur8835
    @namratathakur8835 3 роки тому +4

    Happy Anniversary both of u...💐🎂🍫🥰

  • @रेश्माशेंडगे

    लग्नाच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा पैलवान संजय आबा शेंडगे

  • @nik4401
    @nik4401 3 роки тому +7

    Aj maja pan mom dad chi anniversary ahi ❤️🔥🙏

  • @vivekanandunecha1432
    @vivekanandunecha1432 3 роки тому

    DP तुमच्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूपच छान कुटुंब आहे कोणाची नजर लागू नये , आईसाहेब सर्वात छान काम करतात ,

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 3 роки тому +4

    Happy anniversary

  • @omkardesai4242
    @omkardesai4242 3 роки тому +2

    मी तुमचा आता सद्या व्हिडिओ बगत आहे तुमचा व्हिडिओ बघितल्या शिवाय मी झोपत नाही dp दा

  • @prashantkadav3182
    @prashantkadav3182 3 роки тому +3

    Happy Marriage Anniversary Both of You

  • @sanbor5011
    @sanbor5011 2 роки тому

    आई जे बोलली कि नवऱ्या ला आणि मुलाला आवडते त्यात सर्व आले.अशाजुन्या् लोकांचे सुंदर
    विचार.......
    आज चे विचार मि काय घरात नोकर आहे का
    याने घरे मोडतात.बाय कानी विचार बदलावं.म्हणजे घरे वाचतील.

  • @shriswamiaquacultureagro1348
    @shriswamiaquacultureagro1348 3 роки тому +13

    रपाटा किंग आई साहेब आणि शांत बाबा यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhairvnathlandge1924
    @bhairvnathlandge1924 3 роки тому

    धनंजयराव तुमच्या आई वडिलांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने देवा ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना. तुमचा हा व्हिडीओ पाहताना मी खूप तल्लीन झालो होतो वाटत होतं की अजून खूप प्रश्न आहेत परंतू अर्ध्यावरच तुम्ही मुलाखत बंद केलात हे पाहून खूप नराज झालो.

  • @dishaeducation214
    @dishaeducation214 3 роки тому +6

    Happy wedding anniversary both of you Aai & baba

  • @sandeshpatil6895
    @sandeshpatil6895 2 роки тому +1

    Tumcya aaicya rupat mi mazya ajjila baghato ,roj baghto vedio ani khup khush hoto hi mazha you tube chi pahili comment ahe

  • @prajaktapatil6905
    @prajaktapatil6905 3 роки тому +4

    Happy wedding anniversary kaka kaku , live long healthy wealthy prosperous life ahead stay always blessed happyness....

    • @युगंधरा
      @युगंधरा 3 роки тому

      मंडळी, pl एकदा याही मराठी channel ला अवश्य भेट द्याच. 😊 तुम्हाला नक्की आवडेल. ua-cam.com/channels/_simIz2u7hA4TK-laVdN6A.html ❤️

  • @dpreciouslife
    @dpreciouslife 3 роки тому

    Dada jamal tar comment nakki vacha
    Aai pappana Happy Anniversary
    Tumcha 3month pahila video bghitla "Aamchya Junya Aathani" nav tumchya blog ch. Tyat tumhi mhnlat ki ganyancha karyakram RangBasanti asa pn te "Rangoli" aahe. Tumchya mule mazya hi aathvni tajya zalya. Khup bar vatal🙏. Thank You Dada and Family 😊

  • @shilpadamodhar554
    @shilpadamodhar554 3 роки тому +9

    Happy wedding anniversary Kaka n Kaku stay always happy and together 💐💐💐

  • @inacademy1916
    @inacademy1916 3 роки тому

    Kay do 3 divas zal new video chi waat pahat ahe,yeil ka korona sampe paryant

  • @adeshdevkatte482
    @adeshdevkatte482 3 роки тому +8

    Happy wedding anniversary to both of you

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 3 роки тому

    श्री.दादा व सौ.वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    धनंजयराव छान वाटली मुलाखत..

  • @patilprasanna2003
    @patilprasanna2003 3 роки тому +6

    Ohh... My God.. Delicious ! Happy Wedding Anniversary !

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 роки тому

    धनंजय, आपल्या व्हिडिओ पाहताना खूप मजा येते. आपल्या आईचा अभिनय हा कधीच कृत्रिम वाटत नाही.पण काही दृश्यात त्यांना सुद्धा हसू आवरता येत नाही हे लक्षात येते. असो आपणा सर्वांनी मिळून असेच व्हिडिओ बनवून सर्व प्रेक्षकांना हसवत ठेवा
    आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @beliver123
    @beliver123 3 роки тому +3

    Down to earth family

  • @vidhyamoremorevidhya9621
    @vidhyamoremorevidhya9621 3 роки тому

    Happy anniversary aai ,baba aasech Anandi Raha tumch kutumb खूपच chan आहे मला dhnanjay pawar yanche bolne khup aavdtey khup comedy

  • @vijaysalekar5739
    @vijaysalekar5739 3 роки тому +12

    Aaaiii+Babaaa
    Happy anniversary ❣️❣️❣️🎈❤️🎉

  • @omkardesai4242
    @omkardesai4242 3 роки тому +2

    Tumcha vedio khup aavdto dp da ani aai cha pan

  • @pdhanrajr4088
    @pdhanrajr4088 3 роки тому +3

    Happy wedding anniversary

  • @shekharrakshasbhuwankar2799
    @shekharrakshasbhuwankar2799 3 роки тому

    नमस्कार मी शेखर राक्षसभुवनकर (बीड) Happy Anniversary Both Of u.
    तुमचे मी सर्व वीडियो पाहतो. सर्व खुप छान असतात. मी दररोज नित्य नियमाने पाहतो. आणि खुप एन्जॉय करतो लाइक करतो चेनल्स तर सबस्क्राइब केलेच आहे.
    मला प्रामुख्याने तुमच्या आई ची भूमिका खुप आवडते आणि तुम्हाला ती मारते त्यावेळेस खुप आनंद होतो.खरच खुप छान.
    धन्यवाद

  • @sanjivanibakal624
    @sanjivanibakal624 3 роки тому +6

    Happy wedding anniversary... your mother is a sta👌👏👏👏

  • @STNMarathi
    @STNMarathi 3 роки тому

    शेतकरी मराठी न्यूज चॅनेल कडून तुम्हाला शुभेच्छा व्हिडिओ छान असतात आम्ही नेहमी पाहतो तरी आम्हाला एक मुलाखत हवी आहे

  • @sachinvibhute2086
    @sachinvibhute2086 3 роки тому +4

    🚩🌹🎂🌹🚩 आपनास लग्नाच्या वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा !!!
    आपणास सुख -समृद्धी, धन- संपत्ती, यश- किर्ती, उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच इश्वरचरणी प्रार्थना.

    🚩🌹🌹🌹🎂🎂🌹🌹🌹🚩

  • @amoldhavale6969
    @amoldhavale6969 3 роки тому

    काका व काकुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........We love u pawar sir.......Kolhapur la aalo ki nakki bhetayala yenar

  • @lahughate7290
    @lahughate7290 3 роки тому +6

    Happy anniversary kaka and kaku❤❤❤

  • @pavangarad512
    @pavangarad512 3 роки тому +1

    Happy Anniversary ,
    Mi Pavan Garad , latur
    DP, tumchi ek shikayat ahe aie na sanga ho kami marayla , tumcha baghun amchi aie amhala ajun marti. tumhi sarwa amchya gharat khup famous ahat...

  • @rekhabachal819
    @rekhabachal819 2 роки тому

    आई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला असेच आनंदी व हसत राहा

  • @laxmikarpe30
    @laxmikarpe30 3 роки тому +3

    Happy wedding anniversary Day aai and baba😍 Always stay safe and healthy 😇 Always be happy in your life......... 🎂🍰🍫🎁🎈🎉🎊

  • @atuljadhav9473
    @atuljadhav9473 3 роки тому

    Tumha doghana lagnachya vadhdivasanimitta khup khup shubhecha ! Aai ambabaichi krupa ashich aplyavar raho va apanas dirghayushya labho hi prartha.

  • @tejaschudmunge8434
    @tejaschudmunge8434 3 роки тому +7

    Happy anniversary to both of you ❣️

  • @shilpajadhav3593
    @shilpajadhav3593 3 роки тому

    Must vatl bgun video.khup mjeshir nat ahe tumch

  • @saurabhkale5608
    @saurabhkale5608 3 роки тому +19

    Happy Anniversary 🎂

  • @prakashkshirsagar219
    @prakashkshirsagar219 3 роки тому

    Happy marriage anniversary both of you
    Sir tumachya aai khup mast boltat
    Tumcha exact address kay ahe ekade tri tumachya family la bhetayach ahe.
    Mast video astat tumache.

  • @atulbedarkar7070
    @atulbedarkar7070 3 роки тому +3

    Wishing you a happy Marriage Anniversary 🎉🎉🎉

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 3 роки тому +1

    आई बाबा आपनास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎁🎁
    आई तुळजाभवानी आपनास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sunilpawar3114
    @sunilpawar3114 3 роки тому

    सर तुमच्या आई चा अभिनय इतका अप्रतिम आहे कि वाटते खरोखरच घडतेय

  • @vrushaliharihar5457
    @vrushaliharihar5457 3 роки тому +6

    OMG delicious episode...

  • @priyankawalhekar1163
    @priyankawalhekar1163 3 роки тому +1

    प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
    तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
    तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
    हीच ईश्रचरणी प्रार्थना करते.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎉

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 3 роки тому +10

    "काय करू नको लॉस मदी जातंय "😜🤣

  • @shitoleshubhangiraju2385
    @shitoleshubhangiraju2385 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई + पप्पा

  • @priyaaitwaday1917
    @priyaaitwaday1917 3 роки тому +4

    Happy anniversary sweet couple 🎂💐

  • @vegetablesandfruitspunesab5928
    @vegetablesandfruitspunesab5928 3 роки тому +2

    Happy marriage Anniversary aai baba... India beautiful family... Happy family...