ट्रॅक्टर अनुदान योजनेत मोठा बदल | New Guidelines for tractor anudan yojana 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @पंजाबडखहवामानअंदाजलाईव्ह

    नावे येत नाही सर काय करावा लागेल

  • @bhaskargaikwad5964
    @bhaskargaikwad5964 2 роки тому +5

    साहेब व्हीडिओ मोठा असला तरी पण माहीती सविस्तर द्यावी ही विनंती.
    साहेब वेळोवेळी अपडेट माहीती देता त्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार!

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 2 роки тому +4

    का मिळत नाही योजनांचा लाभ ? हा व्हिडिओ पाहिला, शंकेचे समाधान झाले , आपण माझ्या बर्‍याच कमेंट ची दखल घेतली, आपणास मानाचा
    जय शिवराय .

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 роки тому +1

    thank u sir for giving information.
    sir,pocra yojnet tractor milto ka.
    milat asel tr kiti % subcidy aahe.?

  • @अलखनिरंजनआदेश

    छान माहिती दिली मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खूपच कमी अनुदान आहे , अहो आठ ते नऊ लाख किमत असणार्या ट्रेक्टर ला फक्त एक लाख अनुदान, कसले अनुदान हा तर फक्त टेक्स च वजा करत आहेत त्या साठी नियम आटीं चा भडीमार ,आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील योजनेशी तुलना केली तर असे लक्षात येईल कि महाराष्ट्रा तील शेतकऱ्यांवर खुप अन्याय होतोय.
    दत्तनाथपरिवार🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      कोणत्या राज्यात जास्त अनुदान आहे दादा तुम्ही खूप माहिती घेण्याची गरज आहे
      राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण राबविणारे राज्य लक्षांक आणि निधी ची माहिती घ्या आणि परत एक वेळ कमेंट करा

  • @shankargawali7423
    @shankargawali7423 2 роки тому +1

    Sir . Tractor babachya navavar lagla aahe loan mazya navane kele tr chalel ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      हो पण बँक कशी देईल तशी आपणास

    • @shankargawali7423
      @shankargawali7423 2 роки тому

      @@GrShetiYojna sir thank you for reply
      2 arj kele hote babachya navani Ani mazya pn tractor agodar ghetla nantr number lagla babachya navani tractor passing baki aahe pn loan zal aahe mazya navane

  • @संतोषसाळुंके-न1ष

    धन्यवाद👏

  • @pramoddeshmukh4047
    @pramoddeshmukh4047 2 роки тому +1

    सर मि येक शेत करी आहे आणि मला ट्रक ट र खुप अवसक्ता आहे परंतु माझे नाव अजून पर्यंत आले नाही मी काय करू Nanded jila pramod Deshmukh

  • @ishanmangrudkar9592
    @ishanmangrudkar9592 2 роки тому +4

    सर ट्राली साठी अर्ज चालू आहेका

  • @samadhanmahajan6865
    @samadhanmahajan6865 2 роки тому

    Sir, mini tractor sathi 3 foot rotavator la apply करायची ahe pn options sapdat naiye Pl sanga

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 2 роки тому +2

    नमस्कार सर जय हिंद 🙏
    आठ एचपी किर्लोस्कर पावर विडर ला अनुदान आहे का?

  • @digambarkhandare1233
    @digambarkhandare1233 2 роки тому +3

    सर ,आमचे पेरणी यंत्र,आणि रोटवेतर एप्रिल मध्ये घेतले आहे,त्याचे अनुदान अजून आले नाही.मिळेल की नाही,कळावे

  • @Farmer07940
    @Farmer07940 2 роки тому +1

    Sir swatantra mini rise mil ny gheun saknar ka aata ....mla rise pahije....margdharsan kara 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      Pmfme madhye kara

    • @Farmer07940
      @Farmer07940 2 роки тому

      @@GrShetiYojna sir ya yojnet arj kas karaych mahit nhi aapla video she ka sir channel la

  • @akshaykadam2872
    @akshaykadam2872 2 роки тому

    Sir MI darvarshi kanda chalila from fartoy pan mala laganay
    Kay Karave lagel

  • @dnyaneshwarkatore3995
    @dnyaneshwarkatore3995 2 роки тому

    Pahila bina anudanit aahe tr dusra tyach navane aanudanit gheta yeil ka

  • @pavanmore392
    @pavanmore392 2 роки тому +1

    महीला साठी tractor la kiti aanudan ahe sir

  • @vdomixmasala
    @vdomixmasala 2 роки тому +1

    Sir postat 399 cha ek 10 lakh vima nighalay ya baddal mahiti dya kay khare ani asl tr kay doc lagtil

  • @ganeshnandurkar5340
    @ganeshnandurkar5340 2 роки тому

    sir mi 1 jun 2022 la tractor aanla pn anudan ajun milale nahi milnar ki nahi

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 Рік тому

    नमस्कार सर मी तुमच्या लाईव्ह मध्ये पण प्रश्न विचारला होता पण उत्तर मिळाले नाही .
    वडिलांच्या नावाने ट्रॅक्टर लागला होता तो घेतला नंतर रोटा पण त्याच नावाने लागला मला कृषी विभाग ने पूर्वसमत्ती दिली तसेच मी rtgs करून रोटा पण घेतला आता कृषी पर्यवेशक रोटा तपासणी करत नाही आहे काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      हा व्हिडिओ पाहा

    • @rahulnandre4118
      @rahulnandre4118 Рік тому

      @@GrShetiYojna सर व्हिडिओ पहिला gr नुसार मुद्दा क्रमांक 2 ने ट्रॅक्टर घेतलं तर इतर अवजारे घेऊ शकतो का
      की ट्रॅक्टर वेगळं आणी अवजार् वेगळं हे नाही कळत आहे.
      ट्रॅक्टर चा उल्लेख आहे तिथे 3 अवजार आहेत आणी
      विना ट्रॅक्टर 4 अवजारे आहेत
      सबसिडी 1 लाख मिळेल का 1.25 लाख

  • @gopaljanwade9677
    @gopaljanwade9677 2 роки тому +1

    Trcter getlaw २mhine zal trcterla milel ka sbside

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 2 роки тому +1

    सर महाडीबीट मध्ये रोटाव्हेटर साठी2020 मध्ये अर्ज केला आहे तो चालेल कि नाही

  • @vishalsalunkhe2935
    @vishalsalunkhe2935 2 роки тому +3

    जय शिवराय सर..
    सर अर्ज bharya la कधी सुटणार आहेत ?

  • @avinashkorde1869
    @avinashkorde1869 2 роки тому +1

    सर पूर्वसंमती पत्रावर आलेली रक्कम पूर्ण भेटते की त्यात पण काही रक्कम कमी होते ?, कृपया उत्तर द्या

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      भाऊ उत्तर दिलंय कमेंट करून उत्तर पहात चला
      कमी किंवा जास्त होते किमतीनुसार

  • @patil9759
    @patil9759 2 роки тому +1

    टेक्टर खरेदी करण्या आधी सब्सिडी देतात कि खरेदी केल्या नंतर सब्सिडी देतात आणि अर्ज केल्या नंतर कीती दिवसांत सब्सिडी मिळते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      खरेदी केल्यानंतर

  • @rohidasrathod4567
    @rohidasrathod4567 2 роки тому +4

    सर महाडीबीटी अंतर्गत सोडत मध्ये ट्रॅक्टर लागले आहे .ट्रॅक्टर कोणते घ्यावे असे काही बंधन आहे का ?असेल तर ट्रॅक्टरची मॉडेल यादी आहे का ?असेल तर कोठे मिळेल?तशेच लिस्ट बाहेरचे ट्रॅक्टर घेऊ शकतो का?कृपया मार्गदर्शन करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      MahaDBT Farmer Scheme lottery लागली, तुम्हाला मेसेज आला का ?
      ठिबक सिंचन अनुदान योजना कागदपत्रं
      www.prabhudevalg.com/2021/10/drip-subsidy-documents-for-mahadbt.html
      tractor subsidy scheme Maharashtra
      grnshetiyojna.in/tractor-yojana-2022/
      Navin vihir anudan
      grnshetiyojna.in/navin-vihir-yojana-2022/
      www.prabhudevalg.com/2022/06/mahadbt-farmer-scheme-2022.html
      कांदा चाळ अनुदान
      www.prabhudevalg.com/2021/11/kanda-chal-anudan-yojana.html
      ड्रॅगन फ्रूट
      www.prabhudevalg.com/2021/08/dragon-fruit-farming-subsidy-maharashtra.html
      birsa Munda krishi kranti yojana
      www.prabhudevalg.com/2022/01/birsa-munda-krishi-kranti-yojana-2022.html

    • @marathimulga9591
      @marathimulga9591 2 роки тому

      तास काही नाही फक्त किती hp चा लागला आहे किती व्हील चा लागला आहे त्यानुसार घ्यावा

  • @rahulshingare1325
    @rahulshingare1325 2 роки тому +2

    सर मी रोटावेटर घेतला
    मार्च महीन्यात अजुन पन अनुदान मिळाल नाही

  • @mahadevmadane3793
    @mahadevmadane3793 2 роки тому +2

    Sir kadba kutti anudan kiti divsat jama hote

  • @sushildesale6620
    @sushildesale6620 2 роки тому +2

    साहेब मला पुढील प्रमाणे मेसेज आलेला आहे "महाडीबीटी वरील आपल्या प्रोफाईलचे आधार क्रमांक प्रमाणीकरणासाठी दिलेली ४० दिवसांची मुदत उलटून गेली आहे. आपणास यासाठी ५ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येत आहे, या मुदतीत आधार प्रमाणीकरण न केल्यास आपली निवड रद्द होईल"
    काय करावे लागेल.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      तात्काळ मला संपर्क करा आपला नंबर द्या
      देताना असा लिहा उदाहरण ९९ असेल तर नऊ नऊ असा लिहा

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 2 роки тому

    Sir Mini tractor🚜 sathi kiti anudan midel st sati

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      MahaDBT ला 1.25 लाख
      तर समाज कल्याण 2.50 लाख

  • @sandeeppagar2051
    @sandeeppagar2051 2 роки тому +1

    मी मागच्या वषि फार्म भरला आहे नोहेबर मध्ये तोच चालेल का नवीन करावा लागेल

  • @fffghvhvhjjghf
    @fffghvhvhjjghf 2 роки тому

    सर tractor Sathi कागदपत्रे कोणकोणते पाहिजे online Arz computer bharava ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      Asa ua-cam.com/video/pMF7rCbGiqw/v-deo.html

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 2 роки тому

    किती एच पी पर्यंत घेताला म्हणजे सब्सिडी मि‌ळेल व जात काय पाहीजे म्हणजे लवकर मिळेल

  • @MannuLakheWala
    @MannuLakheWala 2 роки тому +2

    Tractor la kiti anudan ahe... 41. Te 70 hp category

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      ५०% किंव्हा १.२५ लाख यापैकी कमी असेल ते

    • @MannuLakheWala
      @MannuLakheWala 2 роки тому

      @@GrShetiYojna धन्यवाद

    • @MannuLakheWala
      @MannuLakheWala 2 роки тому

      मंडळ आपल आभारी आहे

  • @satishnalawade6753
    @satishnalawade6753 2 роки тому +1

    जय शिवराय सर,मी महा डी बी टी मध्ये ट्रॅक्टरचा फॉर्म भरून दोन महिने झाले. अजून नाव आलं नाही, जास्तीत जास्त किती दिवस लागतात . यंत्रा साठी आत्ताच फॉर्म भरून दिले तर चालतील का, आणी किती यंत्र घेता येईल, यंत्राचे फार्म माझ्याच नावाने भरावे लागतील का प्लिज रिप्लाय द्या सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      पात्र होई पर्यंत वाट पहा

  • @kishoramale7312
    @kishoramale7312 2 роки тому

    सर tractor घटकासाठी माझी निवड झालीय, मी वडाळा- ता- ४० गाव जि- जळगाव चा रहीवासी आहे व शेत मळगाव, ता- भडगाव, जि- जळगाव येथे आहे, नजरचुकीने फॉर्म मध्ये शेत- वडाळा हे भरल गेलंय, माझा अर्ज स्वीकार होइल अथवा रद्द, please कळवा व अनुदानासाठी पात्र होण्यासाठी उपाय सुचवावा

  • @somanathshirsath7885
    @somanathshirsath7885 2 роки тому +1

    सर स्ट्रा रिपर मशीन मोक्का तपासनी 6 jully ला झाली आहे, अनुदान मीलेल का , new update नूसार process करावि लागल

  • @gajanankarhale5832
    @gajanankarhale5832 2 роки тому +3

    औजार बँक ला किती अनुदान आहे

  • @NitinGaikwad-ut3bn
    @NitinGaikwad-ut3bn Рік тому

    Sar 55 hp tractar var kiti anudan miltee

  • @abhishekchougule4479
    @abhishekchougule4479 2 роки тому

    ब्लोअर साठी किती आनुदान मिळेल १लाखाचा तयार केला तर

  • @yogeshshelkande9975
    @yogeshshelkande9975 2 роки тому +1

    सर माझा sbm च्या form भरला ahe पण आम्हाला यशवंत घरकुल मंजूर झालत पण tyala swachyalay अनुदान नव्हत... Mla ya form चा अनुदान भेटलं ka

  • @ravindrawakle2024
    @ravindrawakle2024 2 роки тому +1

    सर अध्यक्षच्या नावाने औजारबॅंक घेतली आहे त्यामध्ये पावरटिलर घेतललं नाही तर महाडिबिटि मधून पावरटिलर घेऊ शकतो का?

  • @mahadeoappaghale2660
    @mahadeoappaghale2660 2 роки тому

    मिनी डाळ मिल संचा मध्ये कोण कोणत्या म श न री येतात तशेच 19 तार खे पूर्वी संमती मिळाली पणयंत् बिल

  • @vijaysonne5202
    @vijaysonne5202 2 роки тому +1

    सर मला पोखरा योजना मध्ये 2020 मध्ये सोडत योजना मध्य पात्र झालो आहे पूर्व संमती पण आली आहे तर सबसिडी किती भेटेल सर प्लीज सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      जास्तीत जास्त १.२५लाख

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 2 роки тому +2

    Nice mahiti sir

  • @Cricket1234V
    @Cricket1234V 2 роки тому +2

    Sir Jumbo dragon fruit lava va ka sadha ?

  • @ajaytekam8382
    @ajaytekam8382 2 роки тому

    Sir harvester la kiti anudaan ahe

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 2 роки тому +2

    सर माझी आज पॉवर टिलर साठी लॉटरी लागली आहे तर सर मला या वर किती सबसिडी मिळेल.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      He paha ua-cam.com/video/5mQDPjY0oPI/v-deo.html

    • @rameshwarpatil8304
      @rameshwarpatil8304 2 роки тому

      @@GrShetiYojna धन्यवाद सर🙏🏻.
      एक प्रश्न अजून माझ्या डोक्यात येतोय,की पॉवर टिलर साठी नाव आले आहे तर पॉवर विडर घेतले तर चालेल का 🙏🏻.

  • @sachinwaghere5085
    @sachinwaghere5085 2 роки тому +1

    सर, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर किती दिवसात त्यांच्याकडून massage येतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      पात्र झाल्यावर

  • @pranaligaykawad9481
    @pranaligaykawad9481 2 роки тому +1

    सर मला छोटे ट्रॅक्टर घ्यायचे आहे रोटर आणि टिलर पेरणी यंत्र किटक फवारणी💦 साठी यत्र कापूस पिकामध्ये तरी मला अनुदान मिळणार का मी एक अलपधारक 👳💦शेतकरी हाये धन्यवाद सर छान माहिती दिली 🙏🌾🌾🌾💐💐💐ता जामनेर जि जळगाव रा मेणगाव

    • @pranaligaykawad9481
      @pranaligaykawad9481 2 роки тому

      माझी जमीन शिवार आमखेडा ता सोयगांव जि छत्रपती संभाजी नगर

  • @rahulmhaske632
    @rahulmhaske632 2 роки тому +1

    Sir मला maha dbt वर ट्रकटर लागला आहे तरी किती अनुदान आहे.. अल्प धारक आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      जास्तीत जास्त १.२५ लाख

  • @Smartsheti
    @Smartsheti 2 роки тому

    sir बिलाचे पैसे पाठवण्यासाठी FUND TRANSFER करायचे असेल तर. लाभार्थीच्याच अकाउंट मधुन पैसे पाठवाववा लागते का. किंव्हा घरातील दुसऱ्या सदस्य साया अकाउंट ने पाठवले तर चालेले का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      लाभार्थी

    • @Smartsheti
      @Smartsheti 2 роки тому

      @@GrShetiYojna , चेक बुक नसल्या कारणाने, मोबाईल बनिंक ने पाठवले तर चालेले का

  • @gajananlothe5399
    @gajananlothe5399 2 роки тому +1

    सर मला कंबाईन हार्वेस्टर ला नंबर लागला आहे तर मला ते पाहिजे नाही तर मला बदलुन घेता येईल का

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil 2 роки тому +3

    सर नवीन पहिल्यादा ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा असेल तरी पण RC बुक लागते का.
    आणि शेती ची कमाल-किमान मर्यादा काय आहे

  • @prakashpatil74
    @prakashpatil74 2 роки тому

    Second hand tractor Sathi labh ahe ka??

  • @mammaramteke4551
    @mammaramteke4551 2 роки тому +1

    Sir onlane kasa करायचा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      असा ua-cam.com/video/pMF7rCbGiqw/v-deo.html

    • @mammaramteke4551
      @mammaramteke4551 2 роки тому

      @@GrShetiYojna air abhi ye site chalu nahi ho rahi he kiv ashha

  • @naraynawargand5327
    @naraynawargand5327 2 роки тому

    जय शिवराय सर मला हार्वेस्टर घ्यायचा आहे महाडीबीटी मध्ये नाव येत नाही काय करावे लागेल नाव येत नाह🤝

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      नियम बदलेल आहेत

  • @abhaysinhpatil7816
    @abhaysinhpatil7816 2 роки тому +2

    पूर्व संमती किती दिवसात येते. 10 दिवस झाले तरी आली नाही.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      कागदपत्र तपासणी होऊन ok असल्यास १ महिन्याच्या आत

  • @nirajnatkar1400
    @nirajnatkar1400 2 роки тому +2

    सर मळनी यंञ पुर्वसंमंती जुनी आहे आणी अनुदान 2,50000 लिहीलेले आहे मग किती मिळेल आणी याचा काही परीनाम होनार तर नाही ना?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      नाही

    • @nirajnatkar1400
      @nirajnatkar1400 2 роки тому +1

      @@GrShetiYojna सर मुदत संपली पन आँप्शन आहे बिल आपलोड करायचे?

    • @shubitrbajad6915
      @shubitrbajad6915 2 роки тому

      @@nirajnatkar1400 करा की भाऊ बिल अपलोड

    • @nirajnatkar1400
      @nirajnatkar1400 2 роки тому

      @@shubitrbajad6915 जमते का?

    • @shubitrbajad6915
      @shubitrbajad6915 2 роки тому

      @@nirajnatkar1400 जेव्हा आपन बिल अपलोड तेव्हाच ते ऑप्शन दिसण बंद होते...

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 роки тому +2

    सर मला टॅक्टर अनुदान मध्ये नंबर लागला होता मी तेव्हा घेतला नव्हता तर आता नंबर लागेल का की दुसऱ्यांदा अर्ज करावा लागतो का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      नवा अर्ज करा

    • @KRUSHIMITRAJAYSHELKE
      @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 роки тому

      @@GrShetiYojna obc mahila la kiti subsidy milate tractor la tractor motha ghayacha aahe 50 hp sheti 5 akar 16 gunthe aahe

    • @ajayshejul7377
      @ajayshejul7377 2 роки тому

      क्षेत्र 0.60र आहे Open प्रवर्गातील शेतकऱ्यांचा नंबर लागेल का ट्रॅक्टर साठी

  • @shivrajjagtap5470
    @shivrajjagtap5470 2 роки тому +1

    या मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करण्यासाठी काय करावे.

  • @hemantphadtare8002
    @hemantphadtare8002 2 роки тому +1

    सर ऊस वाहतूकीचे टेलर असतात त्याला अनुदान मिळते का सर

  • @pareshsarode9933
    @pareshsarode9933 2 роки тому +1

    Aujar Bank band Keli ka sir

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 2 роки тому +1

    सर राम राम, जय शिवराय
    ट्रॅक्टर साठी फाॅर्म भरतोय,दोन दोन वर्ष झालेत, Eligible for lottery म्हणतय् ,कांही लोकांना 15 दिवसात मॅसेज येतात ,तर हे असं कसं काय?

  • @balajiguvhade2248
    @balajiguvhade2248 2 роки тому +1

    जय शिवराय सर

  • @khanrizwankhan5057
    @khanrizwankhan5057 2 роки тому +2

    सर ट्रॅक्टर वर अनुदान पोकरा मध्ये.

  • @vijayborhade545
    @vijayborhade545 2 роки тому +1

    लग्न झालेला मुलगा चालणार नाही का

  • @raskarrupali6718
    @raskarrupali6718 2 роки тому +2

    माझ्याकडे ट्रॅक्टर नाही पण मला काल मेसेज आला आपली रोटावेटर साठी निवड झाली आहे तर मला तो रोटावट घेता येईल का ?
    गेल्यावर्षी फॉर्म भरला होता

  • @statuslover-mv8to
    @statuslover-mv8to 2 роки тому

    नमस्कार सर मला ट्रॅक्टर घ्याच आहे पण माझ्या नावे जमीन नाही पण आई वडील यांच्या नावे जमीन आहे तर मला सुबसिडीचा फायदा घेत येईन का कारण लोन माझ्या नावे होतंय आई वडिलांचे civil कमी असल्या मुळे लोन होत नाही ये

  • @pkkhadse4882
    @pkkhadse4882 2 роки тому

    सर मी लहान ट्रॅक्टर मध्ये कॅप्टन कंपनीचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट जोडले आहे.. आणि मला आता दुसऱ्या कंपनीचे छोटे ट्रॅक्टर घ्यायचे आहे तर मी घेऊ शकतो का.

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 2 роки тому

    सर ट्रॅक्टर माझ्या नावावरती आहे व शेती वडिलांच्या नावावरती आहे अर्ज केला तरी चालेल का

  • @siddharthgaikwad8509
    @siddharthgaikwad8509 2 роки тому

    Sir department cancal krt ahe maza from

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 роки тому

    सध्या ट्रॅक्टर साठी ची स्कीम चालू आहे का..अर्ज करता येईल का..

  • @amolwaghmare1916
    @amolwaghmare1916 2 роки тому +1

    सर ट्रॅक्टर ट्रॉली साठी कोणते ऑपशन आहे?

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 2 роки тому +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद सर🙏🙏🌹🌹

  • @marutigode1996
    @marutigode1996 2 роки тому +1

    पावर टिलरसाठी RCB ची अट राहील का

  • @pralhadkadam9358
    @pralhadkadam9358 2 роки тому

    Sir yach jr bhetel ka

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 2 роки тому

    सर मला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे डॉक्युमेंट्स काय काय लागतेत आणि कुठे अर्ज करायचा प्लीज सांगा सर

  • @vaibhaodeshmukh1004
    @vaibhaodeshmukh1004 2 роки тому

    Sir rajy krushi yantrkikarn cha navin GR kadhi yel sir mahit dy

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      आला ना भाऊ 1 महिना झाला

    • @vaibhaodeshmukh1004
      @vaibhaodeshmukh1004 2 роки тому

      @@GrShetiYojna sir maz tactar anudan April cha aal nahi ankhin krushi aadhikari mantat Grands nahit rajy krushi yantrkikarn yojanela

  • @krishnatonde1346
    @krishnatonde1346 2 роки тому +2

    Thank you sir, for useful information

  • @nirajnatkar1400
    @nirajnatkar1400 2 роки тому +2

    सर मळनी यंञाचे अनुदान किती दिवसात निघेल. आणी 294000 च्या मळनीयंञाला
    250000 अनुदान पुर्वसंमतीवर लिहुन आलेल आहे मिळेल का तेवढ ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      नाही

    • @shubitrbajad6915
      @shubitrbajad6915 2 роки тому

      जास्तीत जास्त 1 लाख रुपये अनुदान मिळेल भाऊ.. मी 25 दिवस झाले dasmesh घेतल.. 2,92000 /-

    • @nirajnatkar1400
      @nirajnatkar1400 2 роки тому

      @@shubitrbajad6915 नाही अमच्याकडे काहींना 200000 मिळाले

    • @shubitrbajad6915
      @shubitrbajad6915 2 роки тому

      @@nirajnatkar1400 भाऊ त्यांनी मशीन कोणती घेतली

    • @shubitrbajad6915
      @shubitrbajad6915 2 роки тому

      @@nirajnatkar1400 प्रति तास चार टन पेक्षा जास्त असेल भाऊ त्यांच खूप मोठी मशीन असणार आणि किम्मत पन 5.50 ते 6 लाख रुपये असणार तेव्हा मिळत 200000 ते 250000 लाख रुपये अनुदान.. मी विचारलं कृषी अधिकार्‍यांना.

  • @maheshdhembre36
    @maheshdhembre36 2 роки тому

    Sir combined harvestor kay aahe

  • @gopaljanwade9677
    @gopaljanwade9677 2 роки тому +1

    Pursamati milali nahe

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 2 роки тому

    सर किमान क्षेत्राची मर्यादा आहे का......?
    माझ्या नावे 0.60r आहे
    सर plz कळवावे..,🙏

  • @paulasahire2154
    @paulasahire2154 2 роки тому +1

    सर मला पावर विडर घ्यायचा आहे परतु कृषी अधिकारी म्हणतात तुम्हाला 8 एच .पी. किंवा त्या पेक्शा जास्त एच.पी.ट्रक्टर घ्यावा लागेल

  • @sandeshmchavan5280
    @sandeshmchavan5280 2 роки тому

    सर मी फार्म भरला होता वा माला काही चुकीच्या माहिती मुळे ते फॉर्म कॅन्सल कराव लागलं आणि मी ज्या दिवशी फॉर्म कॅन्सल केल त्याच्या दुसऱ्या दिवशी माला रोटवेटर लागला म्हणून ,sms आला तर माला तो रोटवेटर घेता येईल का

  • @bajarangbhise6969
    @bajarangbhise6969 2 роки тому +1

    सर प्रथमता आपल्याला जय शिवराय आणि छान माहिती पोचली आमच्यापर्यंत सर 2020 ला ट्रॅक्टर साठी अर्ज केला आहे परंतु अजूनही महाडीबीटीवर नाव येत नाही आणखी वाट पाहावी लागेल की काय अर्जामध्ये अनेबल फॉर लॉटरी दाखवत आहे आजचे आपले मार्गदर्शन मला खूप महत्त्वाचे ठरणार आहे sir plz Reply 🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      हो वाट पह कारण या सूचना आहे पण व्हिडिओ बनवून सविस्तर कळवतो

    • @bajarangbhise6969
      @bajarangbhise6969 2 роки тому

      Ok thanks you sir

  • @gopaljanwade9677
    @gopaljanwade9677 2 роки тому +2

    Farm 2vash zal kartoy pan lottre lagt nahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      कारण या मार्गदर्शक सूच्णात आहे तुम्ही माहिती अपूर्ण भर्ताय

  • @pankajrathodom6337
    @pankajrathodom6337 2 роки тому +2

    सर जाचा नावाने अर्ज कराचा आहे ताचा नावाने शेती पाहिजे का कुटुंबात शेती taytar बाबाच्या आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      MahaDBT ला कौटुंबिक तपशील मध्ये नाव जोडा

    • @pankajrathodom6337
      @pankajrathodom6337 2 роки тому

      Ok sar

  • @swapnilwaghmare1200
    @swapnilwaghmare1200 2 роки тому

    लॉटरी लागली तर ट्रॅक्टर आपण लोण करून घेऊ शकतो ना सर reply pls.....

  • @shaileshguttevloge6387
    @shaileshguttevloge6387 2 роки тому +1

    Kiti anudan milel tracter chota asel tr

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      ५०% किंव्हा १.२५ लाख कमी असेल ते

    • @shaileshguttevloge6387
      @shaileshguttevloge6387 2 роки тому

      Sir mala atta tractor lagal hot 1.25 hot tr atta jast milay pahije na sir

  • @anonymousgoogle4836
    @anonymousgoogle4836 2 роки тому +1

    ट्रॅक्टर आधीच घेतले आहे,
    2022 1 जानेवारी ला
    आता
    अर्ज केला तर चालते का

  • @sandipanholambe5355
    @sandipanholambe5355 2 роки тому

    2019 ट्रॅक्टर DBT फार्म भरला तो चालेल का

  • @hanumantmanne9238
    @hanumantmanne9238 2 роки тому +1

    चाफकटर विषयी माहीती दया

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      हे पहा ua-cam.com/video/pDIP__x_rHU/v-deo.html

  • @pathanmosinkhan3442
    @pathanmosinkhan3442 2 роки тому

    2018 चा ठिबक चा अनुदान येईल का

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 2 роки тому +1

    ट्रॅक्टर माझ्या नावावर आहे, पण रोटर ,पेरणी यंत्र चा अर्ज माझ्या आई वडील च्या नावावर भरू शकतो का,लाफ मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      हो जर dbt ला दाखवल असेल तर

    • @sunilborse8308
      @sunilborse8308 2 роки тому

      @@GrShetiYojna reply दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद पण dbt दाखवल असेल तर म्हणजे काय सर .?. मी आई वडिलांच्या नावाचा पेरणी,रोटर चा अर्ज आताच भरून आलो आहे

  • @amolbhorde683
    @amolbhorde683 2 роки тому

    ya योजनेत ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉली मिळते का

  • @shubhamjagtap5351
    @shubhamjagtap5351 2 роки тому +2

    धाराशिव जिल्ह्यातील 2020 मधील विमा augest 1 ते 15 पर्यंत वाटप होण्याची शक्यता आहे

  • @azahrpatel4688
    @azahrpatel4688 2 роки тому +1

    Kanda chad la bajet ahe ka jalna jilha

  • @bhaskargaikwad5964
    @bhaskargaikwad5964 2 роки тому +7

    साहेब व्हीडिओ मोठा असला तरी पण माहीती सविस्तर द्यावी ही विनंती.
    साहेब वेळोवेळी अपडेट माहीती देता त्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार!

  • @krishnakate4836
    @krishnakate4836 2 роки тому

    सर मी नवीन ट्रॅक्टर साठी 1.25लाख अनुदान व आनासाहेब पाटील महामंडळाचा पण लाभ घेऊन शकतो का