Fadanvis On Sarpanch : बीड संतोष देशमुख हत्येचा घटनाक्रम, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात A टू Z सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 271

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 7 годин тому +165

    तूम्ही फक्त आणि फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा इतकी भयानक हत्या केली आहे की संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 7 годин тому +256

    धन्या चा राजीनामा घ्या

    • @dipakbhaichhajed8676
      @dipakbhaichhajed8676 6 годин тому +8

      यांच्यामागे कोणाचा तरी हात असणारचं ना !

    • @dipakgite5248
      @dipakgite5248 6 годин тому +1

      Shat ghi

    • @pravinnalawade-patil6885
      @pravinnalawade-patil6885 6 годин тому

      ​@@dipakgite5248कराड जातोय आता 12च्या भावात, संपलं आता वंजारडी उघड्यावर पडत्याती

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 6 годин тому +3

      बुल्ल्या घ्या 😂

    • @Mundhesamarthak
      @Mundhesamarthak 6 годин тому +4

      स्वप्न बग 😂

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 7 годин тому +80

    फडणवीस साहेब ज्याची हत्या झाली तो भाजप cha बूथ प्रमुख होता हे विसरू नका ...भले आरोपी तुमच्या सहकारी मंत्र्याच्या जवळचे असतील ..
    या प्रकरणावरून समजून येईल तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेता की फक्त मंत्री लोकांची काळजी घेता 🙏🙏🙏🙏

    • @Animalloverdolphin
      @Animalloverdolphin 6 годин тому +2

      jr aaropi la sofun dyaych ast tr tyani he sgl baher kadhal mst.. amcha vishwas aahe.. fadnvis saheb nyay milvun detil..

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 6 годин тому +1

      @@Animalloverdolphin समजेल लवकरच खरे मास्टर माईंड आरोपीला शिक्षा होते की फक्त दिखावा होतो चार दोन प्यादे बळी देवून ...जर साहेबांनी वजीर घेऊन राजा चेक मेट केला तर मान्य करू साहेब फक्त स्वतः च्या खुर्ची वाचवण्यासाठी खेळ खेळत नाहीत तर कार्यकर्त्याची पण काळजी घेतात🙏🙏

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 7 годин тому +71

    मुंडे साहेब यांनी ९५लां जे केलं ते करा एन्काऊंटर

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 7 годин тому +90

    अभ्यासू व कणखर नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 7 годин тому +9

      1 rs par comment 😂 एकच कॉमेंट किती करतो रे

    • @lostboy5160
      @lostboy5160 6 годин тому +1

      ​​@@shriniwaschavhan3531 tu kiti gheto te sang tuja baap dhnya kadun

    • @vinodj8728
      @vinodj8728 6 годин тому

      1 नंबर चा भडखवु आहे साल

    • @abhinav2766
      @abhinav2766 2 години тому

      ​@@shriniwaschavhan3531Sharad or uddhav chomnya ahe ka tu

  • @datta_lipne
    @datta_lipne 7 годин тому +40

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संतोष अण्णा देशमुख यांना नक्की च न्याय देतील अशी अपेक्षा आहे

  • @Dsamru1234-v8x
    @Dsamru1234-v8x 7 годин тому +40

    सरसकट ज्यांचे पण नाव येतील सगळे आत टाका 302चे आरोपी करा
    नेता असो की सामान्य माणूस कोणालाच अभय मिळता कामा नये ❤

  • @prasaddeshmukh8667
    @prasaddeshmukh8667 6 годин тому +34

    अभ्यास, समिती, चौकशी, सकारात्मक , निकष हे शब्द ऐकायची तयारी करा सगळ्यांनी

    • @vitthaljadhav2475
      @vitthaljadhav2475 5 годин тому

      शु अभ्यास चालू आहे...

  • @akashdaware7632
    @akashdaware7632 6 годин тому +21

    CM साहेब आज निरपेक्ष दिसले..
    असा CM जरा वचक देईल ...
    महाराष्ट्र..... खरच.... महाराष्ट्र... होईल

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 6 годин тому +17

    खुपच वाईट झाले 🙏😢😢 संपूर्ण घटनाक्रम ऐकून फार वेदना होतात 😭बोललात तसेच करा साहेब

  • @shreyas3727
    @shreyas3727 4 години тому +7

    धन्या चा राजीनामा घ्या साहेब.

  • @BharatMenkudale-m3c
    @BharatMenkudale-m3c 6 годин тому +26

    धनंजय मुंडे हे अती वेगाने
    पुढे होते आता तेवढेच मागे जाणार.

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 5 годин тому +1

      जरांग्या सारखे 😂

    • @amolingale
      @amolingale 4 години тому

      तुझा हाके सारखे😂😂😂​@@HarshalGhuge-s4j

  • @avinashpatil6766
    @avinashpatil6766 6 годин тому +12

    धनंजय मुंढे सारखे मंत्री तुमच्या सोबत आहे..sorry.. राम राम.. जाऊद्या..😢

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 6 годин тому +11

    फडणवीस साहेब आज निर्णय घेऊन योग्य निर्णय द्या देशमुख परिवाराला

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 6 годин тому +10

    आपण मुख्यमंत्री म्हणुन या गोष्टीत लक्ष घालावे वाल्मिकी ची दादागिरी मोडून काढा😢

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 6 годин тому +19

    घोडे लावा यांंना आता देवाभाऊ... जे होईल ते होईल

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 5 годин тому +5

    धनंजय मुंढे-वल्मिक कराड - बीड इलेकशन- वसुली - अनेक खून - भयंकर आराजकते कडे

  • @pradeepnijampurkar7793
    @pradeepnijampurkar7793 7 годин тому +14

    Devendraji. Straight. Forward. Ledsrship. Very. Gentle. Leader. Maharashtra. Need. You

  • @shankarmakhane8549
    @shankarmakhane8549 5 годин тому +7

    धन्यामुळे बिड चा बिहार झाला

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 6 годин тому +8

    True cm . फडणवीस साहेब.🚩 न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे

  • @dark-ow5bj
    @dark-ow5bj 2 години тому +1

    फक्त एवढा न्याय मिळवून द्यावा हीच विनंती 🙏

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 6 годин тому +6

    बोलले ते निर्णय खूप छान आहेत फक्त आता लवकर प्रत्यक्षात येतील अशी अपेक्षा आहे

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 6 годин тому +8

    अजूनही ठोस निर्णय....नाही घेतला. एकनाथ शिंदे साहेब च पाहिजेत जागे वरती कडंका

  • @sachin18040
    @sachin18040 4 години тому +2

    प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांचे राज्य यावं हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना

  • @pankajghodke4111
    @pankajghodke4111 5 годин тому +3

    फडणवीस साहेब लवकर प्रकरण दाबून टाकल आणि सगळे गुन्हेगार मोकाट सुटतील बघा

  • @nitinlahane3899
    @nitinlahane3899 7 годин тому +7

    तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात निपक्ष पणे यांची चौकशी करा जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही या राज्याचे सर्वोच्च आहात आणि आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळेल🙏🙏

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 6 годин тому +8

    साहेब आज आपण12दिवसाने घटनेचा परिपुर्ण अभ्यास केला आहे 🙏 आता निर्णय घ्या 😢

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 години тому +2

    धनु मुडे आणि वाल्मिक कराड ला क्लीन चिट दिल्या बद्दल धन्यवाद मा मु ✍🏻🙏🏻

  • @Skcommebts
    @Skcommebts 6 годин тому +7

    कशाला नाटक लावलाय राव..अर्थखात्याच्या माग हात धुवून लागलंय....हे .....याला काय घंटा फरक पडत नाही ...राज्यात कोण मेल आणि जगल

  • @iloveindia2198
    @iloveindia2198 6 годин тому +4

    मुख्यमंत्री साहेब
    बीड जिल्ह्यात गावा गावा अत्यन्त अल्पसंख्याक असलेल्या गरीब लोकांच्या जमिनी किती बळकावली आहे , अनेक लहान लहान समाजाचे लोक गाव सोडून गेले , याचा पण तपास व्हावा.
    बिहार पेक्षापन दहापट परिस्थिती वाईट आहे.

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo 5 годин тому +2

    एकदम सुस्पष्ट भूमिका घेऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी अतिशय योग्य भूमिका घेऊन सविस्तर घटनाक्रम सभागृहात कथन केला.यात C M साहेब यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे साठी घेतलेली भूमिका अतिशय वास्तव आहे

  • @madhaopatil2368
    @madhaopatil2368 6 годин тому +5

    गुन्हेगारी संपवायची असेल तर मुख्य मंत्र्यांच्या मागे उभे रहा...त्यांना सहकार्य करा...पाठिंबा द्या...

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 6 годин тому +3

    वाल्मीक कराड म्हणजे धनंजय मुंडे तो खंडणी स्वतः साठी थोडीच मागत होता

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 5 годин тому +3

    धन्या ला मंत्रीपदा वरून हटवा आणि जेल बंद करा... तरच तुमच्यावर विश्वास वाटेल जनतेला...

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 3 години тому

      असं का तु तुतारीला मतदान केले आहे आणि भाजप ला विश्वासाची आशा धरतो का😂

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 7 годин тому +1

    वा देवाभाउ

  • @mangeshkadam152
    @mangeshkadam152 6 годин тому +1

    ज्या पक्षाचे आमदारच गुन्हेगार तर जनता का सुरक्षित राहणार

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 7 годин тому +25

    Valmik karadcha nangya Toda philya , nhitr tyala benchotla aamcya maval ,mulshi , chakan bhagat aanun soda tyaach ky kraych te bhgto aamhi 🚩

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 7 годин тому +5

      हो भाऊ वेळ आली आहे आता आपल्या माणसाला न्याय मिळवून द्यायची

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 6 годин тому +4

      Akkha Maharashtra tla Maratha samaj ektra zala pahije nhitr he doijd hotil

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 6 годин тому +1

      ​@@Measurement_metrologyapla manus soda tyanchach samajacha ek nishpaap mansala bhr tehsildar office chya awarat ghav ghalun marle ahe

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 6 годин тому +1

      @akshayjadhav5001 खुप च निर्दयी लोक आहेत खरच गुन्हेगारांना जात धर्म नसतो पण आपल्याकडे मोठा criteria आहे गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या जवळचा आहे त्यावरून ठरवले जाते तो गुन्हेगार आहे की नाही आणि त्याचे काय करायचे 🙏🙏
      आता तरी सामान्य माणसाने जागे होऊन अश्या लोकांना शिक्षा द्यायलाच पाहिजे

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 6 годин тому +1

      @@akshayjadhav5001 बरोबर

  • @sandippadole8406
    @sandippadole8406 6 годин тому +2

    कोणत्याही गुन्हेगाराला सोडू नका आणि कोणीही मोठा असेल त्याला त्याची जागा दाखवून द्या

  • @rohidasjadhav7444
    @rohidasjadhav7444 Годину тому

    धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या साहेब

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 6 годин тому +1

    साहेब आरोपी कोनत्याही पक्षाचे असु द्या कठोर कारवाई करा

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 7 годин тому +9

    हा 1 नंबर चा नाटकी आहे , काही होणार नाही

    • @cricketerpratikjadhav9367
      @cricketerpratikjadhav9367 6 годин тому

      Gap tu..

    • @rushipatil1151
      @rushipatil1151 6 годин тому +1

      Barobar bolla bhava nusta god bolun natka kru lagla

    • @pravinpansare6488
      @pravinpansare6488 5 годин тому

      ​@@cricketerpratikjadhav9367 हा मामू म्हणजे मोठा कारस्थानी माणूस आहे. काहीही होणार नाही लिहून घ्या

  • @kishorkakde8124
    @kishorkakde8124 6 годин тому +2

    बीड जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 6 годин тому +2

    वाल्मीक कराडला वाचवले जाते
    सीडीआर तपासा ना कोणी कुणाला फोन केले

  • @user-ir7ue4io6j
    @user-ir7ue4io6j 2 години тому

    इतकी दिवस काय केल्या सगळं तुमच्या हातात आहे गृहमंत्री तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही . तुम्ही फक्त आश्वासन द्या बाकी काही होत नाही तुमच्याने...

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 2 години тому

    न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र पाहतोय

  • @ganeshkale5100
    @ganeshkale5100 6 годин тому +3

    Dhanya chya aicha dana

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 5 годин тому +1

    यापुढे असं करीन न यापुढे तसं करीन, काही करायचा पत्ता नाही 😊.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 4 години тому

    क्लीन चिट बहाद्दर मा मु ला सलाम करावं महाराष्ट्र नं ✍🏻🙏🏻

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 33 хвилини тому

    अभ्यास पूर्ण झालाय आता ॲक्शन ची गरज आहे आणि ती नक्की होईल अशी अपेक्षा आहे

  • @SomnathShinde-or3kt
    @SomnathShinde-or3kt 6 годин тому +1

    फडणवीस साहेब आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 години тому

    ..महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपली पाहीजे..आता बहुमतातील सरकार आहे.त्यामुळे कडक कारवाई व्हावी..

  • @mangaldeshmukh7076
    @mangaldeshmukh7076 4 години тому

    देशमुख ला न्याय मिळावा

  • @royalking511
    @royalking511 5 годин тому

    वारे देवा भाऊ आज तुम्हाला मानाचा मुजरा देवा भाऊ आमची शान बान आणि जान जय विदर्भ जय देवा भाऊ ❤

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 2 години тому

    I know respected Devendra ji will take strong action

  • @ravis6534
    @ravis6534 4 години тому

    मराठी माणसांना न्यायाची भिक मागण्याची सवय झाली आहे😢

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 5 годин тому

    अभ्यासू नेतृत्व फडणवीस साहेब ❤

  • @vijaygite5732
    @vijaygite5732 4 години тому

    आरोपी कोणी ही असो शिक्षा ही झाली पाहिजे.

  • @akashbpatil1539
    @akashbpatil1539 6 годин тому +1

    देवा भाऊ काय असू का नसू पण याला माणुसकी या नात्यानं बगा ही नम्र विनंती दाकुन दया की अजून मानूस्की जिवंत आहे तुमच्या कडे लोक आगावर डाग नसलेला नेता म्हणून बागतात तुमच्या कडे माणुसकी आहे असं लोकाना वाटतय

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 6 годин тому +1

      @@akashbpatil1539 भाऊ फडणवीस आता पहिले फडणवीस नाही राहिले ज्यांना आपण निष्कलंक आणि पारदर्शी नेता समजत होतो त्यांनी त्यांच्या सोबत घेतलेले सगळे मंत्री आणि आमदार पाहता ते आता चोरांचे सरदार झाले आहेत ...त्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षा करणे किती बरोबर राहील सांगता येत नाही

  • @shembadu2339
    @shembadu2339 5 годин тому

    महाराष्ट्राच्या विकासात ही अराजकता आड येत आहे... त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपुष्टात आणा... फडणवीस सर

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 4 години тому

    अजित पवार व तुमचे नेते जबाबदार आहेत

  • @perfectviral6384
    @perfectviral6384 5 годин тому +1

    धन्या... वालम्या चाते ह्या तिघाचे call record तपासा...पाहिले दूध का दूध पाणी का पाणी होईल

  • @nilusanap2816
    @nilusanap2816 5 годин тому

    जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @abasosankpal9016
    @abasosankpal9016 2 години тому

    शिंदे साहेब असते तर न्याय नक्की
    यांच्याकडून काही अपेक्षा ठेऊ नये

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 6 годин тому

    ना. देवेंद्रजी साहेब संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरोखरच न्याय द्या हो. आणि कुटुंबाला आर्थिक मदत करा. आणि त्यांच पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पुनर्वसन करा. त्यांच्या कुटूंबाला संवरक्षण द्या. हि आपणास कळकळीची विनंती. आपण हे प्रकरण खूप गांभीर्याने घेता खूप खूप आपणास धन्यवाद.

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 6 годин тому

      Tyanchi Mati janambhumi masajog gav ahe sthalantr tyanche nahi parlichya haramkhor lokache kele pahije

  • @ZenFlowMeditations
    @ZenFlowMeditations 6 годин тому

    जय श्रीराम 🙏🎉

  • @gajananshinde5111
    @gajananshinde5111 6 годин тому +2

    हे फकत बोलतात करनार तर काहीच नाही

  • @अरुणमोहरे
    @अरुणमोहरे 6 годин тому +1

    पूर्ण फिल्मी डायलॉग फडणवीस साहेबांनी सांगितलं

  • @samadhanmate2465
    @samadhanmate2465 5 годин тому

    मुख्यमंत्री साहेब आमचा विश्वास
    आहे तुम्ही आरोपींना शिक्षा देशाला
    आम्ही याच साठी एक शास्वत सरकार ला मतदान केलय

  • @VishalDudhate-d9l
    @VishalDudhate-d9l 7 годин тому

    Good speech

  • @bharatvalhekar1401
    @bharatvalhekar1401 6 годин тому

    आता मानलं मुख्यमंत्री ✌️

  • @roshan.mandale83
    @roshan.mandale83 4 години тому

    Justice should be delivered...

  • @Yash_chavan_8-Y
    @Yash_chavan_8-Y 4 години тому

    धन्या चा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही...

  • @santajishinde4199
    @santajishinde4199 2 години тому

    भाजपची आणि देवेंद्र फडणवीस यांची अग्नीपरिक्षा आहे जनतेला न्यायाची अपेक्षा आहे.या निर्णयाचा महाराष्ट्र भर परिणाम दिसेल.

  • @Kakaji00566
    @Kakaji00566 45 хвилин тому

    Good

  • @sunilshinde667
    @sunilshinde667 6 годин тому

    मुख्यमंत्री साहेब अशा लोकांना सोडू नका तरच महाराष्ट्राची अस्मिता राहील

  • @balajimule2825
    @balajimule2825 6 годин тому

    Great work फडणवीस साहेब

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 5 годин тому

    देवेंद्र फडणवीस साहेब हया प्रकरणावरून समजेल कि तुम्ही कसे leader आहात...

  • @Ajinkyadev-Maharashtra-Media
    @Ajinkyadev-Maharashtra-Media 6 годин тому

    छान बोललात 👍

  • @MpscStudent-w5h
    @MpscStudent-w5h 6 годин тому +5

    आरे देव्या लाज ठेव थोडीशी सर्वांना महितिय मास्टरमाईंड कोण आहे धडधड वाचवण्याचा प्रयत्न करतोय हा आरोपीला

    • @cricketerpratikjadhav9367
      @cricketerpratikjadhav9367 5 годин тому

      डोक्यावर पडला काय..ते काय बोलले ते समजून घे..बिनडोक

    • @MpscStudent-w5h
      @MpscStudent-w5h 9 хвилин тому

      @cricketerpratikjadhav9367 dhanyacha mulga aahes na tu chakkya

  • @Mr.T.N.MundheOriginal
    @Mr.T.N.MundheOriginal 5 годин тому

    फडणवीस साहेब उगाच मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, खरा न्याय द्या , लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.

  • @amarkawale372
    @amarkawale372 5 годин тому

    याचा दोष पोलिसांचा आहे मग गृह मंत्री काय शेट्टी उपडत होते काय?????

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 5 годин тому

    कट्टर विरोधक होतो तुमचा पण जे तुम्ही बोललात ते बरोबर आहे, देशमुख कुटुंब यांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @pravin_gade
    @pravin_gade 4 години тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bappasahebwavre7021
    @bappasahebwavre7021 5 годин тому

    फक्त बीड जिल्ह्यात या घटना होतात असं नाही सगळ्या महाराष्ट्रात होतात मग जरा गंभीरतेने विचार करून या सिस्टीम मध्ये थोडा बदल करून जनतेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती

  • @VisantKadam
    @VisantKadam 5 годин тому +1

    संतोष देशमुख ला न्याय दिला तरच लोकशाही राहील अन्यथा हुकूमशाही राहील

  • @parbatbarbade1774
    @parbatbarbade1774 6 годин тому

    ॲक्शन घ्यायला एवढा वेळ का लागतोय मुख्यमंत्री साहेब, ॲक्शन घ्या आपल्या कडून फार अपेक्षा आहेत लोकांच्या

  • @sureshchaudhari1862
    @sureshchaudhari1862 6 годин тому

    रोहित पवार साहेब बोलले की त्या ठिकाणी कणखर sp dsp. द्या

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 5 годин тому

    मा.मुख्यमंत्री साहेब याला कारणीभूत बीड चे मंत्री आहे.

  • @GaneshHegade-w3o
    @GaneshHegade-w3o 6 годин тому +2

    बीडचा बिहार झालाय काआजचे दिन आने वाले है

  • @sahadevbiradar-ze9lz
    @sahadevbiradar-ze9lz 5 годин тому

    ज्या माणसाचा याच्याशी संबंध आहे त्याला घरी पाठवा

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 7 годин тому +1

    यासाठी च गृहमंत्री पद पाहिजे

  • @chetanchauhan7722
    @chetanchauhan7722 5 годин тому

    मुख्यमंत्री साहेब आता पालकमंत्री पद घ्यावे बीड चे

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m 4 години тому

    बीड जिल्हा वाल्याचा गुंडगिरीचा नायनाट करा, हे लोकं विदर्भात ठेकेदारी करण्यासाठी येत असताना विदर्भातील लोकांना त्रास देत आहे एवढी यांची भाईगिरी वाढली आहे. निव्वळ घोषणा आणि बोलून काही होणार नाही जोडी यात मी राजनेता मंत्री आका असेल त्यांना घरी पाठवा..

  • @sachinnagre6462
    @sachinnagre6462 5 годин тому

    ⁠अंबड मधील घाडगे कुटुंबावर झालेल्या अन्यायावर कोण आवाज उठवणार ? हीच का लोकशाही ?

  • @surajjadhav9520
    @surajjadhav9520 6 годин тому

    पालकमंत्री घ्या बीडचे साहेब

  • @maheshkulkarni31
    @maheshkulkarni31 5 годин тому

    साहेब कृष्णप्रकाश साहेबांना नियुक्त करा. एस पि म्हणून. तुम्हाला काहीच करण्याची गरज उरनार नाही.

  • @n.9785
    @n.9785 6 годин тому

    धन्याचा राजीनामा घ्या

  • @dhondibalohakare4848
    @dhondibalohakare4848 6 годин тому

    Proud

  • @dhondibalohakare4848
    @dhondibalohakare4848 6 годин тому

    Nice

  • @patil615
    @patil615 6 годин тому +1

    देवा भाऊ....... लावा ताकद