Vetoba Mandir Aravali | सर्वांच्या रक्षणासाठी अदृश्य रुपी वेतोबा मंदिरातील चपले घालून फिरतो !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2020
  • vetoba mandir aravali vetoba temple
    Aravali, a village in the region of Konkan, has taken Vetoba (the physical manifestation of Vetal) as its own god, and long ago erected the Vetoba Temple as more or less a place to pay homage to Ghost King himself in iconic form. Pilgrims from all over the world arrive at the Vetoba shrine in hopes of being guided back to the righteous path of enlightenment, or to seek blessings for the future.
    At over nine feet tall and hewn from five kinds of metal, the magnificent Vetoba icon accepts gifts of bananas, sweets, pairs of dhoti (a long loincloth worn by men), and, most endearingly, a specific kind of leather footwear made locally known as “chappals” which it is believed Vetoba wears during his constant patrols in warding off evil.
    You can support Feel the konkan UA-cam channel by becoming a member -
    Click on below to join 👇👇👇👇
    / @feelthekonkan
    UA-cam : / feelthekonkan
    Instagram : / feelthekonkan
    Facebook : / feelthekonkan
    Facebook groups : / feelthekonkan
    Gmail :feelthekonkan@gmail.com

КОМЕНТАРІ • 273

  • @sonaliekhande8746
    @sonaliekhande8746 2 роки тому +84

    मला लहान पणी अनुभव आला आहे देव माणसाच्या रूपात येऊन आम्हाला मदत केली होती सकाळ पासून माझी आई माझी लहान बहीण आणि मी गावचा रस्ता शोधत होतो संध्याकाळ झाली पण आम्ही नको तिकडे फिरत होतो एक मध्यम वयाचा माणूस आम्हाला येऊन स्वतः बरोबर घेऊन जातो पण मला खूप भीती वाटत होती काय माहित हा माणूस कोण आहे आई बहीणीला काही केले तर पण तो बोला इथे ऊभे रहा लग्नाची बस इथुन जाईल घाबरु नकोस आणि तो माणूस निघुन गेला तो गेला तसे मी मागे वळून पाहिले पण तो माणूस गायबच झाला होता जाणार कुठे तो कारण ते खुप मोठे मैदान होते तो लगेच कुठे गायब झाला मी अजुन घाबरले आईल पण बोले तो माणूस कुठे गेला आई बोली गेला तो त्याच्या घरी पण तिथे एक पण घर नव्हते आणि काय आश्चर्य दोन मिनिटात बस तेथे आली सगळे नातेवाईक त्यात होते मला आश्चर्य वाटले.आता मला कळले तो गावदेव होता 🙏🏼

    • @user-xm7eq5rt3o
      @user-xm7eq5rt3o 11 місяців тому +2

      Mla pn same anubhav alay kadachit dev vetobach asnar me tevha 2 ri mdhe hoto.jivn shikshan shala hoti mzi..🥺

    • @sameeradavade9447
      @sameeradavade9447 11 місяців тому +1

      माझे गाव दापोली मध्ये चिखलगाव माझा मित्र शिरोडा मध्ये राहतात.माझी दोन्ही मुले जन्माला आली त्यावेळी सिरियस होती .पण देवाला नवस बोललो आणि माझी सगळी संकटे दूर झाली .मला देवाची खूप प्रचिती आली आहे .

    • @mayuripadwal8447
      @mayuripadwal8447 11 місяців тому +1

      ​@@sameeradavade94473:09 ❤

  • @user-yy7dh7hp9p
    @user-yy7dh7hp9p 11 місяців тому +6

    देवा वेतोबा जगातील सगळी लोक सुखी शांती समाधानी होउदेत आणि भारत देश जगात महासत्ता होऊदे

  • @bedhadak24taasnews
    @bedhadak24taasnews 8 місяців тому +4

    देव येतोबा तूला कोटी कोटी प्रणाम

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 3 роки тому +42

    श्री देव वेतोबा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदे आम्हा सर्वांचा कोटी कोटी प्रणाम

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 роки тому

      🙏🙏🙏

    • @jayhindu4321
      @jayhindu4321 Рік тому

      कुठे आहे हे देवस्थान

    • @vinayparab8708
      @vinayparab8708 Рік тому

      @@jayhindu4321 konkan arvali near shiroda

    • @surajgavankar4325
      @surajgavankar4325 11 місяців тому

      Beling the कणकवली कर
      चांगला vlog तयार केला 👍

  • @anilrege8991
    @anilrege8991 11 місяців тому +12

    श्री देव वेतोबा हे आम्हा सर्व आरवलीकरांचं श्रद्धास्थान. कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी देवाला कौल लावायची परंपरा आहे. मी ही मालिका श्रद्धापूर्वक पहातो. एक सुचवावसं वाटतं. मालिकेचा फोकस बाबी रेडकर/भाई खोतावर जास्त न ठेवता, वेतोबावर ठेवला, तर वेतोबा भक्तांना ही मालिका जास्त जवळची वाटेल. आणखी एक निरीक्षण . भाई खोत या व्यक्तिरेखेशी तंतोतंत साम्य असणारी व्यक्ती आमच्या आरवली गांवांत होऊन गेली आहे. आणि ती व्यक्ती दिसायला सुद्धा अगदी भाई खोतासारखी होती. हा केवळ योगायोग आहे की या कथानकाच्या लेखकाला मिळलेल्या महत्त्वपूर्ण टीप्सचा परिणाम आहे हे देव वेतोबाच जाणे. अनेक शुभेच्छा.

    • @madhuridhavale1295
      @madhuridhavale1295 11 місяців тому

      satara
      Hun
      Kase
      Jau
      T
      Sang
      Pl

    • @mayurpatil8601
      @mayurpatil8601 10 місяців тому

      Bhavu serial made vetoba cha hithihas kaa nahi dakvala ki vetoba ka karach mahadev cha avtaar aahe ka tyanche naav shiv puran made aahe ka

  • @prakash9782
    @prakash9782 Рік тому +8

    डोळ्यातले अश्रू थांबत न्हवते , अनुभूती काय असते याचा प्रत्यय आला , आता एकदा तरी श्री वेतोबा मंदिरात जाऊन यायला हवे त्यात मंदिराचे वर्णन तुझ्या आवाजात ऐकणे म्हणजे मंदिरात असल्यासारखे वाटले .....अप्रतिम 🙏🙏🙏💐💐❤️❤️❤️❤️❤️😢😢

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  Рік тому

      खूप खूप धन्यवाद. तुमच्या अश्या कमेंट आमच्यामध्ये नवीन जोश निर्माण करतात अजून व्हिडिओ बनवायला. 🙏😀

    • @ankitasawant3469
      @ankitasawant3469 11 місяців тому

      I have same feelings right now

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Рік тому +5

    आमच्या आजोळ चा कुलदेवता आहे वेतोबा आणि खूप शक्तिशाली आहे 👏 आमच्या आजोळी देव वेतोबा लग्न झालेल्या जोडप्याला एकदाच दर्शन देतो अशी प्रथा आहे

    • @manalimatkar2599
      @manalimatkar2599 Рік тому +1

      येतोबा भाविकांना पावतो असे मी ऐकले आहे

  • @vanitagosavi1519
    @vanitagosavi1519 8 місяців тому +1

    श्री वेतोबा प्रसन्न

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 роки тому +16

    ॐ नमः पराये शिवात्मने वेतालाय नमः 🚩🙏📿

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  2 роки тому +1

      🙏

    • @shreegajraj8017
      @shreegajraj8017 11 місяців тому

      शिवशंभो अवतारी बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 3 роки тому +21

    श्री वेताळ आणि वेतोबा हे अत्यंत जागृत एवं उग्र दैवत आहे..... श्री वेताळ प्रसन्न

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 роки тому

      धन्यवाद

    • @Maratha-nq2ts
      @Maratha-nq2ts Рік тому +1

      Vetal ugra dev aahe pan vetoba nahi he samj aadhi ki ha vetoba aadhi agya vetal hota jyaala bhumaiyya nathanni shiv rup deun Somya kela , mhanun ha dev ekdum prassana murti aahe aani ashi vetalachi murti Purna kokanat fakat 2-3 aage baaki che ugr aahe , ❤

  • @SubhashWagh-tb8jq
    @SubhashWagh-tb8jq Рік тому +3

    वेतोबा हा देव मूळचा कालभैरव देव आहे. वेगवेगळ्या भागात कालभैरवाला वेगवेगळ्या नावानं ओळखल जात. कोकणातील आरवली गावात त्याला वेतोबा या नावानं भजलं जात, पूजलं जात. अशी या देवाची आख्यायिका आहे. हा देव नवसाला त्वरित पावतो अशी लोकांची श्रद्धा आहे अणि ते खरही आहे. जय श्रीवेतोबा.

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 2 роки тому +38

    I am not sure but I feel I had same experience 4-5 yrs back when i was returning from Shiroda to Varca, at malgaon I met one person who told me to go safe a i was driving at 10:30 PM with my family, he was very polite with stick in one hand , may be he was Vetoba ....whenever i come to my native I visit vetoba...

  • @nileshbadase3671
    @nileshbadase3671 Рік тому +5

    ज्यांना वेतोबा बद्दल महिती घायची आहे त्यांनी दि :- 17/07/2023 रोजी सन मराठी या चैनेल वर श्री देव वेतोबा (क्षेत्रापाल श्री देव वेतोबा ) रात्री 7:00 PM आहे ................. 🙏🏻धन्यवाद 🙏🏻जय देव श्री वेतोबा 🙏🏻

  • @Maratha-nq2ts
    @Maratha-nq2ts Рік тому +2

    Amcha tar gram daivat aahe vetoba , tyachi ratri chi feri amchya anganatun jaate , ani kityekda madyratri koni tari jor jorat lathi aaptat aaptat chalalay asa aikayla pan yeta , amhala amchya vetobachya jeevavr kaslich biti nahi ❤ om namh paray shivaatmane vetalay namah🔥🚩

  • @mundhesnehal28
    @mundhesnehal28 10 місяців тому +3

    श्री देव वेतोबा 🙏🙏 या देवाची घरीच पूजा कशी करावी 🙏🙏 कृपया मला सांगावे,. मला वेतोबा देवाची पूर्ण श्रद्धाने पूजा कराची आहे.🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 11 місяців тому +1

    श्री देव वेतोबा चरणी साष्टांग दंडवत बा वेतोबा तुझा कृपा आशिर्वाद असुंदे

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Рік тому +2

    माझा गाव शिरोडा आहे आरली गावाअगोदरचं आहे खरचं आमचा वेतोबा देव हे जागृत देवस्थान आहे कारण भरपूर लोकांना वेतोबा देवाचा अनुभव आलेला आहे हा देव रात्री अपरात्री गावगाव जागरण करतो संरक्षण करतो ईकडे नवस केला जातो ताई तुमचे धन्यवाद आमच्या देवाबद्दल विडीयों व्दारे माहिती दिली खुपखुप आभार 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Рік тому +3

    छान तूझ्या मुळे पाहायला मिळाले दर्शन झाले मतोबा देवाचे

  • @kavitananoskar6190
    @kavitananoskar6190 Місяць тому

    🎉🎉 वितोबा देव❤ ❤

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Рік тому +6

    जशी श्रद्धा तसा भाव. जय श्री वेतोबा 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @snehalparab3481
    @snehalparab3481 3 роки тому +14

    🙌श्री देव वेतोबा प्रसन्न🙏 खूप सुंदर माहिती 😊 अप्रतिम Anchoring & Photoshoot 😍 All The Best to Feel The कोकण टीम 🌴 कोकणचा नाव असाच पुढे आणा, सर्वांका आपल्या देव दैवत कुळाचाराची माहिती कळांदे 😇🙏

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jeevankhanolkar560
    @jeevankhanolkar560 11 місяців тому +1

    श्री देव वेतोबा प्रसन्न🌹🌹🙏🙏

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 Рік тому +2

    ओम 🙏श्री कुलदेवता वेतोबा नमः 🙏

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 7 місяців тому +1

    आमचा देव राखण करीत फिरतो

  • @niteshnabar158
    @niteshnabar158 3 роки тому +5

    ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः

  • @ratnakarvanage9414
    @ratnakarvanage9414 Рік тому +1

    श्री वेतोबा देवाय नमः

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому +1

    श्री वेतोबा देव प्रसन्न 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaysawal305
    @sanjaysawal305 Рік тому +5

    Mazya Gramdaivatache varnan ani mahiti delya baddal aabhar. Every year we visit my native place Sonsure Aravali. Dev Vetoba blesses all and humbly pray to our Gramdaivat.
    Thanks for the video for information of All. Tumka manapasun aabhar.

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 11 місяців тому

    श्री देव वेतोबा प्रसन्न

  • @ku3534
    @ku3534 Рік тому +2

    Maza vetobha❤❤

  • @rajeshrajmane5591
    @rajeshrajmane5591 3 роки тому +1

    Nice video ओम श्री वेताळाय नमः

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 Рік тому

    Khup chhan vidio aani mahiti dili ,mandirat gelyasarkhe vatle .vetobay namaha.👍👍🙏

  • @vireshkerkar6001
    @vireshkerkar6001 Рік тому +1

    ओम श्री वेतोबा देव नमो नमःआपल्य श्री चरणी प्रार्थना सर्वांनाचा जसा कल्याण करतो तसो आमचोही कर देवा वेतोबा व आम्हाला आपले दर्शन घडो हि माझी मनापासून शूभेच्छा

  • @sulabhawadmare9125
    @sulabhawadmare9125 3 роки тому +5

    Shiva Che smashanatil assistance Dev wetal, (kankaleshwar) smashanatil konala Swargate konala narakat aani konala pret Aatma,banawun bhatkat thewayche, he Kam pahanare dev.yeka ratri madhe adhdha bhut ,apratim, rahasyamaei mandire bandhanare deva vetaleshwar 😀💐🙏❤️🕊️

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 7 місяців тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 Рік тому +1

    सर्व शक्तीमान श्री. वेतोबाय नम: !!!

  • @shivaligawade4222
    @shivaligawade4222 3 роки тому +1

    खूप छान वर्णन.. आणि माहिती..🤩🙏

  • @rakeshjadhav2437
    @rakeshjadhav2437 Рік тому +3

    🙏Jai shree Deva vetoba 🙏

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद ताई.

  • @gnk6643
    @gnk6643 2 роки тому +1

    Lovely

  • @user-nf6cq3yh4c
    @user-nf6cq3yh4c 11 місяців тому +1

    तुच माझी माता,तुच माझा पिता🙏🙏🙏

  • @swatidhond2428
    @swatidhond2428 Рік тому

    Shree Dev Vetoba Prasanna 🙏 💐💐

  • @sumedhaparab2009
    @sumedhaparab2009 3 роки тому +2

    देवळात गेल्याचा feel केलात 🙏🙏👍

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому +2

    Dev vetoba...🙏🙏🌺🌺💐💐🌹🌹🌿🌿

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Рік тому

    जय हो

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 3 роки тому +1

    खुप छान मंदिर आहे. चांगले एक्सप्लोर केलेस.

  • @pramoddabholkar8573
    @pramoddabholkar8573 11 місяців тому

    Shree dev vetoba prasnn 🙏🙏🙏💐💐💐

  • @tanujajoshi1958
    @tanujajoshi1958 3 роки тому +7

    हो हि माहिती सांगीतली देव वेतोबा बदल ती खरी आहे वेतोबा माझा स्वपनात आलेला माझा भेटीस ये सांगीतले त्या नतर मी दोन महिन्यानी तिथे पोचली वेतोबाला बघुन चक्क थक्क झाली जो देव माझा स्वपनात आलेला तो हाच मी सोनुर्ली मधली आहे जी लोटागणाची जत्रा म्हणुन प्रसिध आहे ताई

  • @harishchandraparab965
    @harishchandraparab965 3 роки тому

    khoup mast video banvlay thx❤️🙏

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 Рік тому +1

    Chhan information

  • @shamakeer1476
    @shamakeer1476 Рік тому

    Aamcha Vetoba Jagrut aahe, Jai Shree Vetoba 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 Рік тому

    Har har mahadev jay Shree parvti mata ki jay 🌷⚘️🌹👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💯💯💯

  • @ashwinigawade2910
    @ashwinigawade2910 3 роки тому +1

    Ho mhaji pan khup shardha ashe namskar kathy
    Jay vethoba.🙏🙏

  • @SagarGujal
    @SagarGujal 9 місяців тому

    जय श्री देव वेतोबा❤

  • @umapednekar903
    @umapednekar903 11 місяців тому

    thanku for information bro/sis

  • @deepaklad3498
    @deepaklad3498 2 роки тому

    श्री वेतोबा प्रसन्न 🌹🌹🌷🌷

  • @shitalsawant8609
    @shitalsawant8609 3 роки тому

    सुरेख वर्णन

  • @madhaviarolkar7784
    @madhaviarolkar7784 3 роки тому +1

    कुल देवता श्री वेतोबाय नमः

  • @rupatawate6970
    @rupatawate6970 3 роки тому +4

    Mast story of vetoba excellent and in 1996 we attended birthday o f vetoba

  • @sakshisawant9182
    @sakshisawant9182 Рік тому +1

    Jewhapasun ha video pahila tewa pasun khup ichcha hoti ikde jaychi ani finally purn zali hallich jaun ale mi ikde khup bhari watla shevti vetobanech ichcha purn keli mazi😍🙏🏼

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  Рік тому

      Khup khup dhanyawad amcha video pahilyabaddal ... dhanyawad

  • @babasawant1983
    @babasawant1983 3 роки тому +2

    जय श्री वेतोबा

  • @deepaparsekar2214
    @deepaparsekar2214 11 місяців тому

    Jai jai Shri dev vetoba,.....

  • @sanketredkar7609
    @sanketredkar7609 3 роки тому

    Shree Dev vetoba Prasanna🙏🌹🌹

  • @pravinrane441
    @pravinrane441 10 місяців тому

    🌺🙏 जय श्री देव वेतोबा 🙏🌺

  • @preetiithape1891
    @preetiithape1891 2 роки тому +1

    Vetoba chya navane changbhale 🙏💐

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 Рік тому +1

    Very nice video

  • @vijayapowar3906
    @vijayapowar3906 11 місяців тому +1

    Mazya vadilani talwar dili ahe vetoba la 🙏🙏🙏

  • @prasadkalgutkar
    @prasadkalgutkar 3 роки тому +3

    Dev giroba mauli , aros , sawantwadi 🙏🏻

  • @rchawan9809
    @rchawan9809 Рік тому +1

    Jai Vetoba deva krupa katra

  • @surendrakerkar9462
    @surendrakerkar9462 2 роки тому

    🙏🌹 हरी ओम

  • @anitarane3099
    @anitarane3099 5 місяців тому

    Vetoba deva tula mazha namskar🙏🙏

  • @ajitgaonkar5801
    @ajitgaonkar5801 2 роки тому +1

    🙏🙏💐💐

  • @kamini0123
    @kamini0123 2 роки тому +2

    Aravali vetoba 🌺

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 10 місяців тому

    Jay vetoba ❤🙏

  • @anandjoshi7077
    @anandjoshi7077 3 роки тому +1

    🙏🙏

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 7 місяців тому

    जय वेतोबा

  • @rajanikantmasurkar9477
    @rajanikantmasurkar9477 День тому

    पुजा विधीसाठी, संपूर्ण माहिती हवी, मुंबई करिता

  • @suryakantmali6890
    @suryakantmali6890 11 місяців тому

    होय महाराजा .

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 2 роки тому

    Nice👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Swargiy. Sundar. Konkan.

  • @vrushabhjadhav5661
    @vrushabhjadhav5661 2 роки тому +1

    Vetal dev amche kul dev ahet🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetasawant1004
    @geetasawant1004 3 роки тому

    वेताळाआमचेरक्षन कर आमचे पनाम ,🙏🙏🙏🙏🙏

  • @being_79455
    @being_79455 2 роки тому +5

    It's very simple: Vetoba (Sashtang Namaskar + Pradakshina = Success)

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      12/5 set up🔙🔛📑
      Living in past and accomplishing your life in present and future it's an ancient life's techniques. 🔙🔛📑

  • @poojajadhav4128
    @poojajadhav4128 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @rajanikantmasurkar9477
    @rajanikantmasurkar9477 День тому

    वेतोबा देवस्थानची संपूर्ण माहिती हवी

  • @manasisamant4722
    @manasisamant4722 2 роки тому +2

    Shri Dev Vetoba amche gram daivat aahe.video dhkavylbaddal dhanywad.2 Varsha nantar Dev Vetoba ba darshan ghadle🙏🙏🙏

  • @sagarparab3220
    @sagarparab3220 3 роки тому +1

    🙏🏻🌺

  • @dipikareche7839
    @dipikareche7839 11 місяців тому

    🙏 🙏 🌹

  • @hemantshendekar4535
    @hemantshendekar4535 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 3 роки тому +1

    Nice mam....

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 3 роки тому

    कोरोनाच संकट दूर कर रे बाबा...🙏

  • @sujatag6360
    @sujatag6360 2 роки тому

    Shri vetoba prassann

  • @pramodnilakhe859
    @pramodnilakhe859 11 місяців тому

    🌺🙏🌺

  • @Viral_Shorts_Rk
    @Viral_Shorts_Rk Рік тому

    🙏🏻

  • @sarthakd2503
    @sarthakd2503 3 роки тому

    🙏🙏🌺🌺

  • @bhushangawde5452
    @bhushangawde5452 3 роки тому +2

    Mast sister

  • @ashvitagawandi5013
    @ashvitagawandi5013 2 роки тому

    🙏🙏🌼🌼

  • @minalipatil9871
    @minalipatil9871 Рік тому

    🌹🙏🙏🌹

  • @rajdularimestry
    @rajdularimestry 3 роки тому

    👌👌👌👌

  • @user-ux2wu9lv1q
    @user-ux2wu9lv1q Рік тому

    जय श्री वेतोबा एकच मागणं मागेन माझा शेतकरी राजाला सुखी ठेव