Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धसची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरण उघडकीस येईल
तू पळून जाऊ नको...तू च meeting लावली आहे
तो सप्लायर आहे... आणि तो सरपंच पण आहे
ऊलटि गिनती चालू झाली आहे
धस आता राजकारण सोडणार आहेत का 😂
To nivdun pn nahi yet parat😂
ते नाही सोडणार तो मराठा आहे मोठया जातीचा आहे लहान जातींचे मोठे झाले की त्यांनी राजीनामा द्यायचा 🙏
हा काय धुतल्या तांदळाचा आहे काय?
दसला का अटक होत नाही
अति तिथं माती
मी नाय त्यातली अन् कडी लव आतली 😂😂
आसू पण शकते राजकारणी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात राजकारण करण्यासाठी
अवघड बाबा सगळं
धस हा लई धुतल्या ांदळासारखे आहे का
हो आहे नसेल तर सिद्ध कर
1no
आष्टीचे आकाच धस
देशमुख च्या हत्तेच्या आड स्वतः ची गॅंग प्रस्थापित करण्यासाठी सघळे प्रयत्न करत आहेत येव्हढेच .
सगळेच माळेचे मणी
कराडच्या नादात. धस नागडा होतो वाटतय😅😅
अरे असेल नसेल पण त्यांनी खुन नही केला.❤
आष्टीत जाऊन विचार कुणाचा केला.. कळेल
@Kashtanisangharsha तु सांग ना?
सगळ अवघड आहे बाबा
हा नक्की च सामिल आहे
सुरेश धस अण्णा चे फोटो आधी बघा
आरे लगे रहो मुन्नाभाई
DHAS CHI PAN CHOUKASHI KELI PAHIJE
आपले दात आणि आपलेच ओठ...सगळं काही बाहेर येणार...
Ok
यांचे फालतू पण सोडा हो , मागच्या छोट्या मुली बघा किती आनंदात जगत आहेत . 😍
Suresh dhas Aropi Ahet
मग जा कोर्टात 😅
य्याच्या कडे पुरावे आहे वाटते
झालं आता प्रकरण फिरवांन चालू झालं आता राहील खूनप्रकरण
Gunhegarala atak kara ata😂😂😂😂😂😂😂😂
Tumi kitihi badnami keli tarihi Dhas yanchi badnami karu shakat nahi😂😂
120 Khun 500000.csrod ki vasuli Tari pan Valmik Karad ko VVIP tritment ka??
ये झूट बोल राहा हैं.......
सुरेश आण्णा धस
चोराची साक्ष काहीही
Suresh Dasa var karvai kara
पारा येथून ghadya सोडून आरोपी कुठे आणि कसे पळाले याबाबत चौकशी केली पाहिजे, काय आहे ते जानेतेला कळेल
गहिवळ नाही घायवळ.... पुण्यात ये म्हणजे कळेल कसले गुन्हेगार आहेत ते .... घायवळ, मारणे इत्यादी काय आहेत ते कळेल 😢
Gp re
Ibn lokmat kunacha support kartey ....
खोटं बोलतोय 😅
Ajun zopla hota ka ha
फोटो असला कीं लगेच कनेक्शन का? मग गोपीनाथ मुंडेचे बरखा बरोबर फोटो आहेत ते कनेक्शन कोणते म्हणायचे?
हा पण सामील हाय , शंकाच न्हाय , अगोदर पासून चर्चा चालू आहे बीड मद्ये
Hyala golya ka nahi ghalat
Only king dhas saheb
@@agroworld1619 😂😂
Ja Gathi 😅
धसची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरण उघडकीस येईल
तू पळून जाऊ नको...
तू च meeting लावली आहे
तो सप्लायर आहे... आणि तो सरपंच पण आहे
ऊलटि गिनती चालू झाली आहे
धस आता राजकारण सोडणार आहेत का 😂
To nivdun pn nahi yet parat😂
ते नाही सोडणार तो मराठा आहे मोठया जातीचा आहे लहान जातींचे मोठे झाले की त्यांनी राजीनामा द्यायचा 🙏
हा काय धुतल्या तांदळाचा आहे काय?
दसला का अटक होत नाही
अति तिथं माती
मी नाय त्यातली अन् कडी लव आतली 😂😂
आसू पण शकते राजकारणी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात राजकारण करण्यासाठी
अवघड बाबा सगळं
धस हा लई धुतल्या ांदळासारखे आहे का
हो आहे
नसेल तर सिद्ध कर
1no
आष्टीचे आकाच धस
देशमुख च्या हत्तेच्या आड स्वतः ची गॅंग प्रस्थापित करण्यासाठी सघळे प्रयत्न करत आहेत येव्हढेच .
सगळेच माळेचे मणी
कराडच्या नादात. धस नागडा होतो वाटतय😅😅
अरे असेल नसेल पण त्यांनी खुन नही केला.❤
आष्टीत जाऊन विचार कुणाचा केला.. कळेल
@Kashtanisangharsha तु सांग ना?
सगळ अवघड आहे बाबा
हा नक्की च सामिल आहे
सुरेश धस अण्णा चे फोटो आधी बघा
आरे लगे रहो मुन्नाभाई
DHAS CHI PAN CHOUKASHI KELI PAHIJE
आपले दात आणि आपलेच ओठ...
सगळं काही बाहेर येणार...
Ok
यांचे फालतू पण सोडा हो , मागच्या छोट्या मुली बघा किती आनंदात जगत आहेत . 😍
Suresh dhas Aropi Ahet
मग जा कोर्टात 😅
य्याच्या कडे पुरावे आहे वाटते
झालं आता प्रकरण फिरवांन चालू झालं आता राहील खूनप्रकरण
Gunhegarala atak kara ata😂😂😂😂😂😂😂😂
Tumi kitihi badnami keli tarihi Dhas yanchi badnami karu shakat nahi😂😂
120 Khun 500000.csrod ki vasuli Tari pan Valmik Karad ko VVIP tritment ka??
ये झूट बोल राहा हैं.......
सुरेश आण्णा धस
चोराची साक्ष काहीही
Suresh Dasa var karvai kara
पारा येथून ghadya सोडून आरोपी कुठे आणि कसे पळाले याबाबत चौकशी केली पाहिजे, काय आहे ते जानेतेला कळेल
गहिवळ नाही घायवळ.... पुण्यात ये म्हणजे कळेल कसले गुन्हेगार आहेत ते .... घायवळ, मारणे इत्यादी काय आहेत ते कळेल 😢
Gp re
Ibn lokmat kunacha support kartey ....
खोटं बोलतोय 😅
Ajun zopla hota ka ha
फोटो असला कीं लगेच कनेक्शन का?
मग गोपीनाथ मुंडेचे बरखा बरोबर फोटो आहेत ते कनेक्शन कोणते म्हणायचे?
हा पण सामील हाय , शंकाच न्हाय , अगोदर पासून चर्चा चालू आहे बीड मद्ये
Hyala golya ka nahi ghalat
Only king dhas saheb
@@agroworld1619 😂😂
Ja Gathi 😅