आपला उपदेश ऐकून मन आणि मत परिवर्तन झालं.....! प्रारब्धानुसार जे व्हायचं ते जरी होणार असलं तरी चालू वर्तमानातील आपल्या हातातील क्रियामाण कर्म जास्तीत जास्त चागल्या पद्धतीने करण्याची प्रेरणा आपल्या उपदेशातून आज सकाळी मिळाली आहे....!
काका मला मान्य आहे की कोणी कोणाचे प्रारब्ध बदलु शकत नाही ,पण आयुष्यात मार्गदर्शन मिळते आणि आपली मनाची तयारी होते,जशी तुमच्या मनाची तयारी होती आणि मनावर अचानक आघात होत नाही .आणि आपण त्याला सामोरे जातो . कर्ता आणि करविता देव आहे ,खर तर चांगलं आणि वाईट वागणे हे आपल्याला देवाने त्या त्या वेळी दिलेल्या बुद्धीनेच होते. आपण फक्त देवाने बनवलेली खेळणी आहोत ,आणि देव movie बघत आहे . 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर विवेचन👌💐 माझ्या कै. पित्याने मी महाविद्यालयीन तरुण असताना(सुमारे 30 वर्षा पुर्वी) एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते..... समज तू चारचाकी (संसार रूपी) गाड़ी चालवायला बसला आहेस. स्टेयरिंग, ब्रेक ,क्लच (सर्व साहित्य)आणि मुख्य म्हणजे किल्ली(तुमचे विचार) तुझ्या हातात आहे. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू 1ला (म्हणजे पुढ जाणारा) गियर टाकतोस की रिव्हर्स गियर टाकून मागे जातोस (तुमची कर्म तुमच्या हातात आहेत.) 😊💐 🙏
खूप सुंदर विवेचन, अलीकडे आपल्या चॅनेल चे बरेच videos पाहिले. आताचा video पाहून खूपच शांत वाटले. मनात कधी कधी भावना आणि कर्तव्य या मुळे खूप गोंधळ उडतो, पण आपले भाषण ऐकून खूप शांत वाटले. 🙏🙏🙏
काका तुमचे सांगणे आणि विचार खूप आवडले असाच विचार मी करत असतें देव देईल पण केव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमचे मी गुरुचरित्र पहिला अध्याय ऐकलं छान vatle
Pranam. Tumhi mhanalat Guru var aapan nustaa bhaar taakto pan changle kelele det naahi..agadi khara ahe..Tyach moment la lagech mee mazyakadun kahi changle karma zale asel te Guru na purna bhaavane aapan kele. Thanks.
अरविंद आठल्ये जी शि. सा. नमस्कार. आपण केलेले प्रारब्ध क्रियमाण आणि जोतिष या वरील विवेचन सुटसुटीत आहे. त्यामुळे थोडे शंका निरसन झाले तरी पण मला तुम्हाला भेटण्या ची तीव्र इच्छा आहे. कधी साध्य होईल देव जाणे.
गुरुजी, प्रवचन आणि मार्गदर्शन खूप आवडले. मला एक शंका आहे की जर एखाद्याच्या मनात खूप वाईट विचार आला पण तसे त्या व्यक्तीने कृत्य केले नाही. तर जो विचार आलेला होता ते कर्म धरले जाते का. धन्यवाद....
Kaka tumhi je bollat te patla mala pan kaka nokri sodun tumcha nirvaah kasa jhala asel.Kaka he mi sahaj vicharle ahe. Plz mala guide kara ata paryant saral margane challe pan paise naslyane gharatilach lok man thevat nahi natyane lahan sudhdha takun boltat.Kay karu plz reply dya.
तुमचा अभिप्राय वाचल्यानंतर मी हे भाषण पुन्हा एकदा ऐकले.मला त्यात कुठेही गुरू या अभिव्यक्ती विषयी गैर बोललो असे आढळले नाही. आपण त्यातली काही उदाहरणे देऊ शकाल काय ?
स्वामी म्हणतात ...... प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही.. सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तैयारी ठेव." सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.हे ऐकुन सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. "बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?" स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगालामागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात." "अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणीत्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते." "लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का." "कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया." बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?" स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो." "पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?". "बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते. "तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते. पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्यालाएक खुण केली होती. तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात: "सुमन! मरण सोपं नसतं. आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही." "मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार." "अरे आपल्या सासू, नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?" सुमन म्हणते: "स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?" तितक्यात शारदा (शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते. शारदा: "हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरजआहे." "मला काय, मला दुसरं अपत्य होईल." स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की, १) स्वामीनंवर विश्वास असणे महत्त्वाचे. २) प्रारब्ध हे भोगावेचं लागते. ३) स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे माघे करु शकतात. ४) भक्ती (सेवा) महत्त्वाची. ५) नामस्मरण महत्त्वाचे. ६) आपल्या भक्ती मुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पध्दतीने येऊ शकतात ती येत नाहीत, आपण हे विसरता कामा नये. ७) सुख आसो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्ती वर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. ८) मरण हे ठरलेल्या वेळेतचं येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मूत्यु आसे खेळ ज्यांचा. 🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी कृपासिंधु भक्तपालका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा चरण स्पर्श🌹🙏
@@arvindathalye krupaya ek sangave ki eka janardani bhog prarabdhacha pari harikrupe tyacha nash aahe hi vadanta asavi ka...Swami Ashakya te Shakya kartat hyacha artha kay lavayacha. Sainath jevha tapachya gathi aaplya angavar ghetat tevha rogyachya prarabdhacha nash hot nahi ka...Prarabdha ha vishay tham nahi. Jevha Swami kinva Sai ekhadya jivala bhogapasun vachavitat tevha aapan tyala bhogacha nash mhanu shakto ka..kinva ase mhanu shakto ka Swami ni fakta 60% bhog bhogayala lavale aani baki nash kele. Tyamule ek goshta nakki bhogacha nash Shakya aahe. Tumhi sangitaleli Swaminchi goshta aani vachan praman Manu mag Swami bhogacha nash ka kartat. It is a vicious circle and interpretation defers from person to person. Kriyaman changle zalyane Swaminchi krupa zali asa yuktiwad hovu shakto. Pan maze tham mat aahe Eknath Maharajanchya vachanavar. Eka Janardani....
माणसाला प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ लागते ती मिळाली नाही तर मनुष्य हतबल होतो. व ज्या बाबतीत साथ मिळत नाही त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या बाबतीत नशिबाची साथ मिळेल हे पडताळणी करणेसाठी तो ज्योतिषाकडे जातो मग ही त्याची कृती योग्य आहे की अयोग्य.?
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳
Shree Swami Samartha
An eye opener video
Listen to several times
19:16
आपला उपदेश ऐकून मन आणि मत परिवर्तन झालं.....!
प्रारब्धानुसार जे व्हायचं ते जरी होणार असलं तरी चालू वर्तमानातील आपल्या हातातील क्रियामाण कर्म जास्तीत जास्त चागल्या पद्धतीने करण्याची प्रेरणा आपल्या उपदेशातून आज सकाळी मिळाली आहे....!
काका मला मान्य आहे की कोणी कोणाचे प्रारब्ध बदलु शकत नाही ,पण आयुष्यात मार्गदर्शन मिळते आणि आपली मनाची तयारी होते,जशी तुमच्या मनाची तयारी होती आणि मनावर अचानक आघात होत नाही .आणि आपण त्याला सामोरे जातो .
कर्ता आणि करविता देव आहे ,खर तर चांगलं आणि वाईट वागणे हे आपल्याला देवाने त्या त्या वेळी दिलेल्या बुद्धीनेच होते. आपण फक्त देवाने बनवलेली खेळणी आहोत ,आणि देव movie बघत आहे .
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम!आतिशय सकारात्मक!परंतु शेक्सपिअरचे उदाहरण देण्यापेक्शा आपल्या सर्वच संतांनी नट व वास्तव याची उदाहरणे दिलेली आहेत.
Shree Gurudev Datta
Apratim margdarshan
श्रीस्वामीसमर्थ!!!
सुंदर विवेचन👌💐
माझ्या कै. पित्याने मी महाविद्यालयीन तरुण असताना(सुमारे 30 वर्षा पुर्वी) एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते..... समज तू चारचाकी (संसार रूपी) गाड़ी चालवायला बसला आहेस. स्टेयरिंग, ब्रेक ,क्लच (सर्व साहित्य)आणि मुख्य म्हणजे किल्ली(तुमचे विचार) तुझ्या हातात आहे. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू 1ला (म्हणजे पुढ जाणारा) गियर टाकतोस की रिव्हर्स गियर टाकून मागे जातोस
(तुमची कर्म तुमच्या हातात आहेत.)
😊💐 🙏
कोटी कोटी प्रणाम गुरु माऊली , खूप छान माहिती मिळाली ,
धन्यवाद ,
Shree swmi samrth
खूप सुंदर विवेचन, अलीकडे आपल्या चॅनेल चे बरेच videos पाहिले. आताचा video पाहून खूपच शांत वाटले. मनात कधी कधी भावना आणि कर्तव्य या मुळे खूप गोंधळ उडतो, पण आपले भाषण ऐकून खूप शांत वाटले. 🙏🙏🙏
अगदी खरयं... 👌🏻👍🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺
अगदी खरंय 🙏सद्गुरू चरणी सगळ स्वाहा केला की आपोआप मार्गदर्शन भेटे असं खरंच वाट 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
काका तुमचे सांगणे आणि विचार खूप आवडले असाच विचार मी करत असतें देव देईल पण केव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमचे मी गुरुचरित्र पहिला अध्याय ऐकलं छान vatle
धन्यवाद
🙏🙏 श्री भाऊ चरण स्पर्श
छान माहिती दिली आहे, तिन्ही सूत्रे मधील फरकाची जाणीव आणि यत्न वाद महत्त्वाचा आहे.
👏👏🌹🌹
गेल्या काही दिवसांपासून तूमचे बरेच व्हिडिओ पाहण्याले खुप खुप छान प्रेरणादायी आहे 😇😂 खुप चांगले ज्ञान मिळते आहे 😇😂 धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🌷🌹🙏🙏🙏
😊
Tumche ashirvad labho hey shabdh ashirvad banun ayushat utro ani tukaram maharajanchya abhang ani ramdas maharajanchi manache shlok ayushat utro hech shree swami samarth charni prarthana🙏💮
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
Jai shree Swami Samarth Maharaj 🙏
Atishay upyukta viwechan ! each word is true and meaningfull !
नर्मदे हर
खूप छान विश्लेषण
श्री गुरूदेव दत्त
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏
Khupch chan gurudev. Dhanyavaad tumala
श्रीसद्गुरूंचरणी सा.दंडवत
Shri Gurudev Datta..🙏🙏
वाणी खूप सुरेख आहे
खूप छान वाटलं
जय श्री राम ❤️🧘 जय गुरुदेव दत्त
जय श्री गुरुदेव.
हो,गुरु माऊली.
खुपच सुंदर 🙏 रामकृष्णहरी
Avdhutchintan Shree gurudev datta
NAMASKAR KAKA KHUP CHAN SANGITLE KHARE AAHE
खूपच सुंदर, न्यू वर्ल्ड ऑर्डर विषयी आपले काय मत आहे
चरण स्पर्श
Very Fruitful information . Om datta🙏🙏.
Faarach chhaann Sundar Sandesh milala!!!
खूप छान सांगितले 🙏🏻🙏🏻
प्रणाम काका, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
काका तुम्ही किती छान दिसता ☺️☺️☺️
सात्विक भाव आहेत म्हणून छान वाटते 🙏
Many Thanks, God Bless You
Pranam. Tumhi mhanalat Guru var aapan nustaa bhaar taakto pan changle kelele det naahi..agadi khara ahe..Tyach moment la lagech mee mazyakadun kahi changle karma zale asel te Guru na purna bhaavane aapan kele. Thanks.
👌🙏🕉
..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
अरविंद आठल्ये जी शि. सा. नमस्कार. आपण केलेले प्रारब्ध क्रियमाण आणि जोतिष या वरील विवेचन सुटसुटीत आहे. त्यामुळे थोडे शंका निरसन झाले तरी पण मला तुम्हाला भेटण्या ची तीव्र इच्छा आहे. कधी साध्य होईल देव जाणे.
जरूर भेटू या. मी पुण्यात रहाटणी येथे रहातो
खूप छान सांगितले, धन्यवाद.
खूप छान गुरूजी. नमस्कार करते.
गुरुदेव, साष्टांग नमस्कार
Khup chhan margdarshan kaka
Pranam gurumauli
खुप चांगले वाटले ऐकुन नमस्कार
काका नमस्कार. तुमचे कार्यक्रम सुंदर असतात.
Pranam guruji.
Thank You, Kaka
काकानमस्कार
सत्य वचन
काका खूप छान, प्रणाम काका
🙏🙏✨✨😊😊
जय श्री राम 👍🙏
🙏🙏🙏 खूप खूप मार्गदर्शन मिळाले.
ज्योतिषांनी सांगितल्यानंतर तुमच्या चांगल्या कलमामुळे कदाचित तुमचा मृत्यू टळू शकतो
ते स्वतः आपल्या कर्मातून बदलू शकतो चांगल्या कर्मामध्ये एवढी ताकत आहे की येणारे संकट आपण टाळू शकते
Mhanje parivartan chya rupane aapla punarjanma zala ase mhanta yeil.
Good very nice advice
सुंदर माहिती मिळाली
खुप सुंदर विश्लेषण केले आहे
आपण सर
Khup chhan 🌸🙏🙏🌸
Khupch Sundar
खूप सुंदर विश्लेषण मॅच.
Mam
🙏
खुप छान व प्रामाणिक
Jyotish shastra ha abhyas karun jar swatat parivartan zale tarach to khara abhyas Vidya jar fakta udar bharnya peksha jast paishachi haaw kartat te aani tyanchi pidhi pudhe hinpane bhogtat ase watate
🙏🙏
काका तुम्ही नशिबवान आहात, त्या ज्योतिषा मूळे सावध झालात, उपयोग झाला...
🙏🙏🙏🌺🌼🌺
खूप छान
👌
काका विडिओ उत्तम आहे पण आवाजाची लेवल फार कमी आहे। कृपया माईक ऍडजस्ट करून लावा।
हो . पुढील भागात सुधारणा केली आहे. शेवटी घरी केलेलं रेकॅार्डींग स्टुडिओ लेव्हलचे कसे होईल ? साधारण माणसाला तो परवडू शकत नाही
@@arvindathalye ohkkk
स्वतःची परीक्षा कशी घ्यायची ते सांगा ,
Thanks for the information
Kaka tumcha no milel ka
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही
Change in the life style may have been his prediction.
Jai gurudev hindi me h kya
जी नही.
गुरुजी,
प्रवचन आणि मार्गदर्शन खूप आवडले. मला एक शंका आहे की जर एखाद्याच्या मनात खूप वाईट विचार आला पण तसे त्या व्यक्तीने कृत्य केले नाही. तर जो विचार आलेला होता ते कर्म धरले जाते का. धन्यवाद....
हे सांगणे कठीण आहे
तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकला यालाही महत्व आहे। वाईटावर चांगल्या नी मात केली हेही काही कमी नाही।
Very meaningful information 🙏
mala samparka tumchyashi kasa saadhta yeil
मॅसेंजरवर संपर्क साधावा आपल्या फोन नंबर सह
Bhau. Thx.
Khupach chhan,
डोळे उघडणारे भाषण
Namaskar
Kaka tumhi je bollat te patla mala pan kaka nokri sodun tumcha nirvaah kasa jhala asel.Kaka he mi sahaj vicharle ahe. Plz mala guide kara ata paryant saral margane challe pan paise naslyane gharatilach lok man thevat nahi natyane lahan sudhdha takun boltat.Kay karu plz reply dya.
मला पेंशन होती आणि स्वतः चे घर होते
साष्टांग नमस्कार काका
खुप छान दादा
Khupch chhan aahe 🙏🙏
Sir tumcha address kinwa email id milel ka
arvindathalye777@gmail.com
🙏🏼गुरुजी लग्नाा साठी पत्रीका पाहण
कितपत योग्य? आहे हे सांगा
हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे.
Eka janardani bhog prarabdhacha pari harikrupe tyacha nash aahe...hya brahmavakyachya virudha tumhi bolat aahat..lahan tondi motha ghas pan mag guruchi avashyakata kashala. Guru aapale prarabdhach badaltat. Karma var Vishwas thevla tar Garv honyachi shakyata asate. Mhanun changalya karmache shrey ishwarala aani vait karmacha nash ha pashchatapane hoto aani sadguru nakkich tumache bhale kartat. Jar maza sadguru maze papa kshalan karat nastil te guruch navhe.
तुमचा अभिप्राय वाचल्यानंतर मी हे भाषण पुन्हा एकदा ऐकले.मला त्यात कुठेही गुरू या अभिव्यक्ती विषयी गैर बोललो असे आढळले नाही. आपण त्यातली काही उदाहरणे देऊ शकाल काय ?
@@arvindathalye Guru suddha prarabdha badalu shakat nahi hya tumachya vaktavyavar maze mat pratipadit kele..parivrajakacharya Vasudevanand Saraswati hyani Ghorkashtoddharan Stotra dile ahe. Prarabhdhajanya bhogacha nash hot nasel tar Sadguru ni evadhya prarthana stotre kashi dili asati. Eka janardani pan hech udhrut karate. Prarabdhacha nash Shakya aahe nahi tar Swami Samarth hyachya sandarbhat Ashakya te Shakya kartil Swami ha vishwas milato to milala nasta. Bhoolokat manavala dehjanya mayajanya aani manamule vedana sahan karit rahavech lagnar. manus kartrutva sodat nahi aani tyamulech prarabdhala kavatalto. Aapan hya Jagat yenyache prayojan jevha sadguru krupene umagate tevha halu halu manache parivartan suru hote. Mazya mate pap dhunyasathich aani manache rupantar Namaha karun Sadguru tumhala purnapane prarabhdhachya chatkyatun baher kadhu shaktat asa maza dridh vishwas aahe. Aani jar Sadguru ase parivartan karat nastil tar Guruchi garaj vatnar nahi...lahan tondi motha ghas pan me maze mat vyakts kele..krupaya chukiche samaju naye
सर्व मतांचा आपली संस्कृती आदर करते . अगदी चार्वाकाला सुध्दा षडदर्शनात स्थान दिले आहे. मी आपल्या मतांचा आदर करतो
स्वामी म्हणतात ......
प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही..
सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तैयारी ठेव." सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.हे ऐकुन सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. "बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?" स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगालामागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात." "अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणीत्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते." "लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का." "कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया." बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?" स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो." "पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?". "बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते. "तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते. पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्यालाएक खुण केली होती. तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात: "सुमन! मरण सोपं नसतं. आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही." "मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार." "अरे आपल्या सासू, नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?" सुमन म्हणते: "स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?" तितक्यात शारदा (शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते. शारदा: "हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरजआहे." "मला काय, मला दुसरं अपत्य होईल." स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की,
१) स्वामीनंवर विश्वास असणे महत्त्वाचे.
२) प्रारब्ध हे भोगावेचं लागते.
३) स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे माघे करु शकतात.
४) भक्ती (सेवा) महत्त्वाची.
५) नामस्मरण महत्त्वाचे.
६) आपल्या भक्ती मुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पध्दतीने येऊ शकतात ती येत नाहीत, आपण हे विसरता कामा नये.
७) सुख आसो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्ती वर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको.
८) मरण हे ठरलेल्या वेळेतचं येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मूत्यु आसे खेळ ज्यांचा.
🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी कृपासिंधु भक्तपालका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा चरण स्पर्श🌹🙏
@@arvindathalye krupaya ek sangave ki eka janardani bhog prarabdhacha pari harikrupe tyacha nash aahe hi vadanta asavi ka...Swami Ashakya te Shakya kartat hyacha artha kay lavayacha. Sainath jevha tapachya gathi aaplya angavar ghetat tevha rogyachya prarabdhacha nash hot nahi ka...Prarabdha ha vishay tham nahi. Jevha Swami kinva Sai ekhadya jivala bhogapasun vachavitat tevha aapan tyala bhogacha nash mhanu shakto ka..kinva ase mhanu shakto ka Swami ni fakta 60% bhog bhogayala lavale aani baki nash kele. Tyamule ek goshta nakki bhogacha nash Shakya aahe. Tumhi sangitaleli Swaminchi goshta aani vachan praman Manu mag Swami bhogacha nash ka kartat. It is a vicious circle and interpretation defers from person to person. Kriyaman changle zalyane Swaminchi krupa zali asa yuktiwad hovu shakto. Pan maze tham mat aahe Eknath Maharajanchya vachanavar. Eka Janardani....
मला मार्गदर्शन मिळेल का?
कोणत्या संदर्भात ?
सा. नमस्कार, खूप छान आणि महत्वाचा
विचार सांगितला
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार
Thumala eikat rahavese vatte
Recording cha away kami yetoy
Awaj
सार्वजनिक ठिकाणी केलेलं रेकॅार्डींग आहे.
माणसाला प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ लागते ती मिळाली नाही तर मनुष्य हतबल होतो. व ज्या बाबतीत साथ मिळत नाही त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या बाबतीत नशिबाची साथ मिळेल हे पडताळणी करणेसाठी तो ज्योतिषाकडे जातो मग ही त्याची कृती योग्य आहे की अयोग्य.?
जय गुरुदेव 🙏🙏
🙏🙏🙏