योगनिद्रा करताना परमेश्वराचा विचार आला की त्याने माझ्या जीवनात एव्हढा चांगला क्षण दिला. अरविंदजी सारखा चांगला शिक्षक आणि योगनिद्रे साठी मोकळी अणि शांत जागा.
मी परमेश्वराचा आभारी आहे की त्याने मला तुमच्या सारख्या संतांचा संघ घडवला, तुमचे सेशन्स ला उपस्थित राहण्या साठी youtube, tv, Internet, ही सर्व साधने उपलब्ध करुन दिली, माझ्या घरात व्यवस्थित जागा, घरातल्या माणसांचे सहाय्य, मोकळा वेळ, मनाचा विश्वास हे सर्व योगायोग घडवून आणले.
सुप्रभात आम्हाला येत्या नोव्हेंबरला नर्मदा परिक्रमेस जायचे असल्यामुळे सीमाताईंचा क्रमांक मागीतला होता. इतर काही उद्देश नाही. जमल्यास द्यावा ही विनंती.त्याचा कडून काही माहीती घेता येईल
आपले फक्त दर्शन झाले तरी मला ते पुरेसे आहे...ते मिळण्याची खूप इच्छा आहे...आपण माझी ती इच्छा पूर्ण करू शकाल का ?..... कस भेटायचं आपल्याला ?....मी प्रा. Dr. बाळ ,चिपळूण
नमस्कार खुप छान वाटले
खूपच मार्गदर्शक
नमस्कार अरविंदजी. आज प्रथमच आपल्या मार्गदर्शनात योगनिद्रेचा अनुभव घेतला. खूप छान अनुभव आला. धन्यवाद!
जय सद्गुरू आपल्या कृपाशिर्वादाची खूप गरज आहे
सां.नमस्कार, गुरु माऊली, अतिशय छान शांतता सध्याच्या परिस्थितीत प्रस्थापित झाली.,धन्यवाद
काका नमस्कार......अतिशय छान अनुभव होता...शरीर जड झाले होते..खूपच प्रसन्न वाटताय...🙏🏻🙏🏻🙏🏻🙂
खूप दिवसांची ईच्छा आपण पूर्ण केली. साष्टांग दंडवत 👃
Kaka tumcha charni koti koti vandan🙏🙏
kaka Namaskar,khup shant vatale,chan anubhav hota.tumche khup aabhr.
Tanpurya sobat tumhi mhatlela omkar khup prabhavi aahe. krupya ashya prakarcha 20-30 mint cha fakta omkaracha video uplod kelat tar khup bare hoil. punha ekda aabhr aani dhanywad.
योगनिद्रा करताना परमेश्वराचा विचार आला की त्याने माझ्या जीवनात एव्हढा चांगला क्षण दिला. अरविंदजी सारखा चांगला शिक्षक आणि योगनिद्रे साठी मोकळी अणि शांत जागा.
मी परमेश्वराचा आभारी आहे की त्याने मला तुमच्या सारख्या संतांचा संघ घडवला, तुमचे सेशन्स ला उपस्थित राहण्या साठी youtube, tv, Internet, ही सर्व साधने उपलब्ध करुन दिली, माझ्या घरात व्यवस्थित जागा, घरातल्या माणसांचे सहाय्य, मोकळा वेळ, मनाचा विश्वास हे सर्व योगायोग घडवून आणले.
हो आणि मोठी गोष्ट म्हणजे स्वस्थ शरीर.
बुध्दांची विपश्यना करण्याची पध्दत सुद्धा अशीच आहे
खूप छान अनुभव.रोज पहाटे करणार.धन्यवाद.
🙏🌺🌺🙏नमस्कार काका जय गुरू माऊली 🙏🌺🌺🙏
Ty
सुप्रभात
आम्हाला येत्या नोव्हेंबरला नर्मदा परिक्रमेस जायचे असल्यामुळे सीमाताईंचा क्रमांक मागीतला होता. इतर काही उद्देश नाही. जमल्यास द्यावा ही विनंती.त्याचा कडून काही माहीती घेता येईल
Thank you. Khup chan vatale. Jad jad vatatay .
🙏 चांगली माहिती मिळाली... मला वाटले योगनिद्रा म्हणजे आत्मा शरीरापासून विभक्ता करून आत्मस्वरूप मुक्त अनुभव घेणे 🙏
नाही
काका खुप छान अनुभव मिळाला
धन्यवाद 🙏🙏
गुरुदेवदत्त👏
नमस्ते गुरुजी🙏
🙏
धन्यवाद बाबा🙏
Khup chan vatle
नमस्कार दादा आणि धन्यवाद .
Namaskar arvindaji
जय गुरुदेव 🙏🙏
अतिशय शांत आणि relaxing अनुभव
नमस्कार आणि धन्यवाद
साष्टांग नमस्कार
काका छान अनुभव आला काल प्रथमच घेतली योगनिद्रा... कधीही घेऊ शकतो का आपण योगनिद्रा.. दिवसात काही ठराविक वेळा घेऊ शकतो..
शक्यतो सकाळी घ्या.
नमस्कार काका . खूप छान अनुभव मिळाला. कृपया याच पद्धतीने ध्यान आणि षटचक्र भेदनाचंंही मार्गदर्शन व्हावं अशी प्रार्थना आहे.
निद्रिस्त समाधी हिच विष्णुची योगनिद्रा आसावी 🙏
हो
🙏🙏🙏
आपले फक्त दर्शन झाले तरी मला ते पुरेसे आहे...ते मिळण्याची खूप इच्छा आहे...आपण माझी ती इच्छा पूर्ण करू शकाल का ?..... कस भेटायचं आपल्याला ?....मी प्रा. Dr. बाळ ,चिपळूण
जरूर भेटू या. मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही
असे आजुन सेशन व्हावे अस वाटायलख लागले
नमस्कार.. तयार आहोत
Guruji ham Gujrat se aaapko milna chahte he
जरूर मिलेंगे ।
काका नमस्कार ,तुम्ही पुण्यात राहता का
हो
Shri Hari. Mala apala number milel ka .
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
Faar chaan watla Kaka.
खूप दिवसांची ईच्छा आपण पूर्ण केली. धन्यवाद 👃
खूप दिवसांची ईच्छा आपण पूर्ण केली. साष्टांग नमस्कार 👃
नमस्कार काका,खूप छान आणि शांत वाटलं.मन:पूर्वक धन्यवाद!
नमस्कार आणि खूप धन्यवाद, फ्रेश वाटत आहे. काका, जर प्रत्येक अववयावर ध्यान करत असताना श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल तर चालेल का.
Surykant Rodi नाही.
धन्यवाद काका 🙏😊
नमस्कार
दादा आज योग निद्रित आनंद वाटला या निद्रेचा कालावधी कीती असतो राञी केलेवर जागे होणे साठी काय करावे लागते का?
Ravindra Chavan रात्री करू नका . पुन्हा झोप येणार नाही
नमस्कार दररोज पहाटे योगनिद्रा करते दिवसभर छान वाटते
Khupach chhan guruji 🙏🙏🙏🙏
धनयवाद काका. जड जड वाटत होते. आपण दिवसातून किती वेळा योगनिद्रा करू शकतो?
योगनिद्रा झाल्यावर प्राणायाम करू शकतो का?
Nilesh Trivedi फक्त एकदा
धन्यवाद काका 🙏🇮🇳
🙏🙏🙏