मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती/Vedic Mantra and Disease free life by डॉ. मोहन केशव फडके/Dr Mohan Phadke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती/Vedic Mantra and Disease free life by डॉ. मोहन केशव फडके/Dr Mohan Phadke

КОМЕНТАРІ • 374

  • @suvarnawannere8899
    @suvarnawannere8899 8 місяців тому

    खुप छान समजाऊन सांगितले...मलापण मुलांना सांगायला बरे झाले....नाहीतर खूपसे उत्तरं माहिती नसतात...असेच व्हिडिओ बनवत रहा... धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 9 місяців тому

    Guru BHO namah koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 9 місяців тому

    श्री.फडके गुरुजी यांस नमस्कार
    विज्ञान शास्त्र आणि मंत्र तंत्र या विषयाची माहिती चांगली दिलीत.
    सध्या समाज चुकीच्या गोष्टी, विचार करताना दिसतात. सगळं लवकर पाहिजे. मेहनत अभ्यास नको. आता तशी गुरकुल रुजवण्यासाठी लाखो श्री. मोहन केशव फडके गुरुजींना जन्म घ्यावे लागतील. 🙏
    🌹🙏 गण गण गणांत बोते 🙏🌹

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 Місяць тому

    अप्रतिम

  • @kumarharale456
    @kumarharale456 Рік тому

    आत्तपर्यंतच्या चा you tube warch माझा सुंदर व्हिडिओ. काका सारखे लोक या फुडे होणे नाही. असे लोक १०००येअर्स मध्ये एकदा होतात. कुपच छान

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 Рік тому +1

    अत्यंत प्रतिभावान प्रवचन आपण केलं तसेच विवेचन ही केल.सर अधिक मास सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांचा मेळ घातला आहे म्हणून आमचे एक ढोबळ मानाने २० दिवस पुढे ढकलले जातात अत्यंत रोचक माहिती दिली 🙏 आपणाला भेट होऊ शकली तर फार बरे होईल 🙏🙏🙏🚩

  • @sunitanikam8346
    @sunitanikam8346 Рік тому +3

    आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि डॉक्टरांनी सोप्या भाषेत उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद डॉक्टर पचन व्यवस्थित न झाल्याने वात पित्त कफ असंतुलित होऊन खूप ढेकर येणे सतत वेदना त्वचा कोरडी पडणे व फंगल इन्फेक्शन अशा अनेक तक्रारी आहेत क्रपया यावर उपाय सांगा

  • @foodknowledge5271
    @foodknowledge5271 Рік тому +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली😊 ही पुस्तक courier ने सर्वांना उपलब्ध होईल असं करा ही आग्रहाची विनंती 🙏

  • @vaishalipujari8444
    @vaishalipujari8444 Рік тому +1

    Mala pan khup chan anubhav ahe. Mala khup chan margadarshan kele. Tyanchyach ashirvadane khup chan chalu ahe. Thank you so much.

    • @lalitabhagwat8100
      @lalitabhagwat8100 Рік тому

      Kaka cha no. Kiva address milu shakto ka pl.mi pune la rahate…bhagwat

  • @gardenvlogs5014
    @gardenvlogs5014 Місяць тому

    जय श्री कृष्ण गुरुजी खूपच छान माहिती आहे धन्यवाद ,🙏 खूपच अभ्यास आहे गुरुजी हे सर्व 100%खरे आहे मला अनुभव आहे संस्कृत भाषा मुळे जीवनावर भरपूर फरक पडतो . मला गुडघेदुखी चा त्रास आहे तरी यासाठी कोणते मंत्राचा फायदा होईल कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @shilpawadekar6120
    @shilpawadekar6120 Рік тому +3

    अतिशय उपयुक्त व सखोल माहिती मिळाली, सर तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sandhyapatil.1ooright898
    @sandhyapatil.1ooright898 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @shlokmantraandaarati9888
    @shlokmantraandaarati9888 11 місяців тому

    धन्यवाद सर आपण छान मार्गदर्शन केले

  • @sindhujadhav756
    @sindhujadhav756 Рік тому

    नमस्कार सर अत्यंत उपयुक्त असाा व्हिडिओ आहे उत्तम मार्गदर्शन समाजासमोर खूप छान माहिती तुम्ही आणलेली आहे
    माझ्या डाव्या हाताला खांद्यापासून अंगठा पर्यंत मुंग्या येतात मेडिसिन चालू आहेत पाहिजे तेवढा फरक पडलेला नाही कृपया आपण यावर उपाय सुचवावा हे आपणास विनंती धन्यवाद सर

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 Рік тому +2

    🙏🙏 खूप छान पुस्तक आहे , अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे , मनापासून धन्यवाद

  • @PratibhaDeshpande-r7v
    @PratibhaDeshpande-r7v Рік тому +5

    नमस्कार फडके sir मंत्र उपचार याविषयी तुमचा लेख ग्रह संकेत दिवाळी अंक २००८ मध्ये आला होता तो अंक माझे कडे आहे त्यानुसार मी तुम्ही सांगितलेले मंत्र उपचार अनेकांना सांगितले व त्याचा सर्वांना खूप फायदा झाला मी पत्रिका पाहून माझ्या क्षमतेनुसार सांगते त्यासाठी तुमच्या त्या लेखाचा मला खूप उपयोग झाला मदत झाली खूप खूप धन्यवाद आभार आज u tube var तुमचे मार्गदर्शन vodeo पाहून आनंद वाटला याचा प्रचार प्रसार व्हायला हवा असे वाटते खूप खूप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

    • @dattatraypednekar2797
      @dattatraypednekar2797 Рік тому

      पुस्तकं कुठे मिळतील? रोहिणी बुक डेपो पुण्यात कुठे आहे? त्यांचा नंबर बुक डेपो चा मिळेल का? Please share

    • @vidyathipse892
      @vidyathipse892 Рік тому

      Madam जो दिवाळी अंक 2008त्याची झेरॉक्स मिळेल का?

  • @ManishVyas
    @ManishVyas 10 місяців тому

    great

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 Рік тому

    अतिशय सुंदर उपयोगाची माहिती दिली. या बद्दल मनापासून आभार. धन्यवाद.

  • @shlokmantraandaarati9888
    @shlokmantraandaarati9888 11 місяців тому

    Thank you

  • @nandumaner15
    @nandumaner15 Рік тому

    खुप छान पुस्तक परीचय करून दिला आहे. Thx.

  • @neetakulkarni9808
    @neetakulkarni9808 Рік тому

    धन्यवाद डॉक्टर उपयुक्त माहिती मिळाली

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 11 місяців тому

    Very nice information

  • @hemj2002
    @hemj2002 Рік тому

    खूप छान. माहिती साठी धन्यवाद.

  • @sukanyakulkarni1093
    @sukanyakulkarni1093 Рік тому

    Mazyavar yanche anek upkar ahet

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 6 місяців тому

    सर तूम्ही खूपच छान माहिती सांगितली. मला याची काहीच माहीती नव्हती. हि माहिती सांगितलय बद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏 . सर मला ऑसटिओ अर्थायटिस गेली 34 वर्षे झाली. खुप औषध घेतलीत पण मला अजून बर वाटत नाही. तर यावर काहि उपाय मला सुचवा. 🙏🙏

  • @meenalponkshe8226
    @meenalponkshe8226 Рік тому

    उपयुक्त अभ्यासपूर्ण माहिती

  • @pravinmahadik3524
    @pravinmahadik3524 Рік тому +1

    मला हे ऐकून खूप वेगळे वाटले आणि आवडले. आपण एखादा मंत्र सांगून उदाहरणा दाखल देवू शकाल.

  • @chitrajaywant7750
    @chitrajaywant7750 Рік тому

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @ashajoshi1592
    @ashajoshi1592 Рік тому

    डॉ.खूपच उपयुक्त माहिती अतिशय सुंदररित्या सांगितली आपण. धन्यवाद 🙏
    आपण ऑनलाइन क्लास जर घेऊ शकलात तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. तरी कृपया ह्याचा विचार करावा ही विनंती.

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 Рік тому +3

    RESP SIR ABSOLUTELY FANTASTIC AND INTERESTING WE ARE INDEBTED TO YOU SIR...VERY MUCH SCIENTIFIC RESEARCH DONE

  • @saritaankam925
    @saritaankam925 Рік тому +1

    Thank you very much,khup chan mahiti dilya baddal kaka.

  • @shailajadhobale6422
    @shailajadhobale6422 24 дні тому +1

    नमस्ते सर,
    मला अंगावर पित्ताच्या गांधी सारख्या उठतात,त्यासाठी कृपया मला मंत्र सांगता का

  • @VijaySatpute-ij7mk
    @VijaySatpute-ij7mk Рік тому +1

    नमस्कार. फार छान विश्लेषण. धन्यवाद. विविध नक्षत्रांसाठींचे मंत्र, उपाय विधी ऑडिओ / व्हिडिओ कुठे व कशा मिळू शकतील.

  • @pubghero9964
    @pubghero9964 Рік тому

    खूप छान माहिती उपुक्त माहिती 🙏🙏

  • @yashwantgarde5769
    @yashwantgarde5769 Рік тому +5

    कृपया फडके सरांचा पत्ता आणि फोन नंबर द्यावा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @saurabhdeshmukh1929
    @saurabhdeshmukh1929 11 місяців тому

    Khupach mast mahiti ahe.book kothe miel pl.sanga

  • @ulkaalawani7709
    @ulkaalawani7709 Рік тому

    खुप छान व्हिडिओ .उपयुक्त अशी माहिती धन्यवाद 💐💐🙏🙏

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Рік тому

    सर नमस्कार.धन्यवाद आपण ही उपयुक्त अध्यात्मिक माहिती दिल्याबद्दल. माझे गुरू आचार्य उपेंद्र जोशी, आंतरयोग फाऊंडेशनचे सर्वेसर्वा हे ही मंत्र कसे प्रभावी ठरतात .त्यांच्या मुखातूनही ध्यानस्थ स्थितीत बिजमंत्र प्रकटले आहेत त्यांचा आम्हाला खूप लाभ झाला आहे

  • @omtyagi1802
    @omtyagi1802 2 місяці тому

    जय सियाराम हर हरमहादेव🚩🚩कृपया अगर आप हिंदी में बात करते हैंतब सभी को साम झ आता है हमारे जैसे को तो कुछ समझ नहीं आ रहा ।

  • @shilpausane7193
    @shilpausane7193 Рік тому +5

    नमस्कार सर🙏 मन्त्र शास्त्र आणि रोग मुक्ति हा विषय व योगयोग तुमचा हा विडियों समोर येणे अस वाट्त देवा ची कृपा झाली माझ्यावर . बरेच वर्षा पासुन डोळ्यातुन सारख पाणी वाहत अस्त डोळ्याच्या अनेक तक्रारी डिप्रेरेशन एन्जॉयटी जीवनात रस नाही असे अनेक व्याधीतुन माझा जीवन प्रवास सुरु आहे. काय कराव ते कळत नाही अनेक डॉ झाले पण फायदा नाही आज तुमचा हा विडियो पहिला व तुमचा आधार वाटला म्हणुन तुम्हाला मद्य मागते आहे. मला मार्गदर्शन हवे आहे. तुमचा फोन न . मिळाला तर तुमच्या शी बोलु शकिन प्लीज कृपा करा .
    धन्यवाद सर🙏

  • @mayankdesai6775
    @mayankdesai6775 Рік тому +2

    Great sir

  • @bharatideshmukh5496
    @bharatideshmukh5496 10 місяців тому

    Mala pa tachesathi upay saga na dr. Mhatale ki had vadhale aahe please upay sanga kivha mantra sanga.

  • @alkaphatarpekar6951
    @alkaphatarpekar6951 Рік тому

    Khoop chhan mahiti milali thank u Sir

  • @rajeshreevirkar825
    @rajeshreevirkar825 Рік тому

    खूप छान माहिती दिली आहे. आपले ऑनलाईन क्लासेस आहे त तर माहिती कुठे मिळेल

  • @deepaktoraskar559
    @deepaktoraskar559 10 місяців тому

    सरांची पूस्तके कुठे मिळतील.

  • @ketakithakurthakur6373
    @ketakithakurthakur6373 3 роки тому +2

    Very very interesting

  • @chitradhavale7979
    @chitradhavale7979 Рік тому +1

    सर खूप छान माहिती दिलीत. मंत्र आणि तंत्र तुम्ही शिकवता का

  • @anitaghube2219
    @anitaghube2219 10 місяців тому

    नमस्कार सर
    आपल आराध्य वृक्ष कसा ओळखायचं हे प्लिज समजाऊन सांगा

  • @madhurisathe1917
    @madhurisathe1917 Рік тому

    सर नमस्कार . मला आपले व्याख्यान खूप आवडले आणि पटले . माझे गुडघे दुखतात. बसता उठताना थोडा त्रास होतो हात टेकल्या शिवाय उठता येत नाही औषधानी बरा आहे. सतत दुखत नाही. तरीही यासाठी मंत्र असल्यास सांगावा . आपले उत्तर याच डिसक्रिप्शन बॉक्स मधे देणार की what app no कळ वु

  • @SupritaYande-nu9ng
    @SupritaYande-nu9ng 11 місяців тому

    खूपच छान माहिती खुप मंत्रमुग्ध होते. 100टक्के खरे आहे. आपला संपर्क कसा करता येईल

  • @meenakshighodekar6625
    @meenakshighodekar6625 Рік тому

    ओम❤शा़ति

  • @manaliraut8633
    @manaliraut8633 9 місяців тому

    Khup chhan mahiti milali phone karu shakte ka?

  • @aartisahasrabuddhe7950
    @aartisahasrabuddhe7950 Рік тому

    Namaskar sir. Apan khup molachi mahiti dili. Apan aplya video Madhe sangitleli pustake kuthe miltil.

  • @geetakalburgi3974
    @geetakalburgi3974 Рік тому

    🙏🏻🙏🏻

  • @aishadixit3508
    @aishadixit3508 Рік тому +2

    was expecting actual mantras and their respective healing properties

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому

    धन्यवाद डॉक्टर

  • @nandagokhale6839
    @nandagokhale6839 Рік тому

    Mi punyaatch rahaate. Mi aaplyaalaa bhetu shakte ka? Malaa dease aahe.pl.aapan vel deu shakalaat tar bare vaatel.

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 Рік тому

    खरचं सर तुम्ही एवढी मौल्यवान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद पुस्तके कुठे मिळतील ते सांगा किंवा मोबाईल नंबर पाठवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷👌🏻👌🏻

  • @satishrajkuwar5806
    @satishrajkuwar5806 Рік тому

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हा मंत्र सर्व रोग , स्थान व काळ या वर लागु होत आहे का.? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @vilastanksale576
    @vilastanksale576 7 місяців тому

    आवाज फार बारीक येतो आहे

  • @avinashdesai9925
    @avinashdesai9925 Рік тому +4

    Sir, Thank you very much, what about the mantras, the important part is missing.

    • @kalpanaghogre208
      @kalpanaghogre208 Рік тому

      Correct

    • @vrush68
      @vrush68 2 місяці тому

      correct. konala kuthla mantra mhanaychay te kasa kalnar

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 Рік тому

    नमस्कार सर

  • @leenas75
    @leenas75 8 місяців тому

    Khup chan mo no milel ka far upukt mahiti

  • @susheelakarlikar
    @susheelakarlikar Рік тому

    Sir khupch upyukt mahiti vaidik vidnyanabaddal aaplyashi contact kasa karaycha jar kahi Manta athava healing have asel tar pls tell

  • @jagannathmisal4146
    @jagannathmisal4146 10 місяців тому

    मंत्रशास्त्र आणि आणि रोगमुक्ती हे पुस्तक कुठे मिळेल😊

  • @nandagokhale6839
    @nandagokhale6839 Рік тому

    Mi punyaatch rahaate. Mi bhetu shaken ka? Malaa dease aahe.

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 Рік тому

    श्रीओम नमो नारायणा,

  • @HaribhauBhiwapurkar
    @HaribhauBhiwapurkar Рік тому

    From last 20 year lam suffering from depression I regularly chant Om namah shivaya in the morning do regular pranayam now a day s their too much stress in my head please give me books adress and ph no

  • @sheetalowalekar503
    @sheetalowalekar503 Рік тому +1

    Vaidik mantra shastra & Rog mukti magvayche
    Asalyas Kay Karave

  • @anjalikusare3710
    @anjalikusare3710 Рік тому +1

    वैदिक शास्त्र व रोगमुक्ती हे पुस्तक कुठे मिळेल ह्याची कृपया माहिती द्यावी. पत्ता द्यावा.

  • @siddharthredkar8839
    @siddharthredkar8839 3 роки тому +2

    Thanks to sir for the information 👍

  • @pradeepnemade3961
    @pradeepnemade3961 10 місяців тому

    नमस्कार,
    मी प्रदीप नेमाडे. डोंबिवली येथे रहातो.
    मला तुमच्याशी बोलता येईल का?

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому

    मला भंग दर व्याधी आहे.. सहा वर्षे पासून... वय वर्ष 30 आहे🙏🙏

  • @varshaj926
    @varshaj926 8 місяців тому

    Depression anxiety sathi mantra dya please

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 Рік тому +3

    खुप छान माहितीपूर्ण विद्वत्तापूर्ण भाषण मला काकांचा फोन नंबर कृपया पाठवावा मला तब्येत तीचा खुप त्रास आहे

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 10 місяців тому

    माझे nakshatra पूर्वा फाल्गुनी आहे तर मी कसा मंत्र mhanava.

  • @chintamanijog9003
    @chintamanijog9003 Рік тому

    Khoop chan

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 Рік тому

    Kharch khup garaj ahe aapalya Mantra chi sarvana .khup samadhan watale.

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 Рік тому +6

    पुस्तके कोठे मिळतील ?
    बरेच जणांनी विचारले आहे.
    सांगितल्यास , सर्वांना उपयोग होईल.
    Waiting for reply.

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 9 місяців тому

    👏👏🙏🙏👏🙏👍☝️

  • @pravinsurve5756
    @pravinsurve5756 Рік тому +2

    last month there was a cyclone in Florida and huge destruction happened

  • @mandakinisalunke9046
    @mandakinisalunke9046 Рік тому

    Mala hyuday rog blockeg aahe mantra sanga please

  • @sampadajadhav9698
    @sampadajadhav9698 Рік тому

    नमस्कार सर. माहिती खूप खूप चांगली मिळाली . सर आपल्या जमिनी वर जिथे झाडला vadvi लागते तिथे कोणता मंत्र येईल उपयोगी pl मार्गदर्शन करा धन्यवाद सर

  • @sairajmorajkar6708
    @sairajmorajkar6708 Рік тому

    Safed kod sathi konta mantra aahe 🙏 sanga

  • @charusheelabembalkar4688
    @charusheelabembalkar4688 Рік тому

    Pl.books kuthe miltil sangal ka

  • @leenakarmarkar7819
    @leenakarmarkar7819 Рік тому

    Khop chan video - Doctor na contact kasa karayacha? Me pan US madhe aahe

  • @ashachachada8295
    @ashachachada8295 Рік тому +1

    ❤ Thanks for sharing the important information ❤

    • @rasikaphadke1
      @rasikaphadke1 Рік тому

      काका तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकतो का?

  • @gardenvlogs5014
    @gardenvlogs5014 Місяць тому

    मला गुडघेदुखी आहे कोणता मंत्र आहे सांगा🙏🙏

  • @smrutiyadwadkar7635
    @smrutiyadwadkar7635 Рік тому +3

    रोहिणी बुक डेपो नंबर मिळेल का व ते कुठे आहे प्लीज सांगा ,,🙏

  • @sangitasingasane8424
    @sangitasingasane8424 Рік тому

    Mantra pan saga

  • @jayshrimore9458
    @jayshrimore9458 Рік тому +1

    सर हे पुस्तक कोठे मिळेल

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 Рік тому

    Sir mala pan बोलायचं आहे कधी फोन करू

  • @madhurikelkar6463
    @madhurikelkar6463 Рік тому

    Kaka mala dibitiescha 21 varshe trass aahe va tasech mala liver sirosis chaa trass digitized mule ahe tyavar konata jap karava me pune yethe rahate kothrud madhye krupaya upay sangitala tar bare hoil

  • @bharatideshmukh5496
    @bharatideshmukh5496 10 місяців тому

    मला भयंकर टाच दुःखी होत आहे कृपया मला मार्गदर्शन कराल व कुठला मंत्र आहे ते कृपा करून सांगा

  • @shyamalanayak1281
    @shyamalanayak1281 Рік тому +4

    हरिॐ।अतिशय शास्त्रीय,आणि सुंदर माहिती.मलाआरोग्याच्या काही तक्रारी आहेत.त्याबद्दल मी आपणांशी बोलू शकेन का.मी पुण्यातच राहते.आपला फोन नंबर मिळाला तर मीफोन करेन.आपले मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा आहे.अंबज्ञ.

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Рік тому

    Aapale he pustak mumbaimadhye kuthe milel v tyachi kimmat kay aahe, karan mala mazyasathi v mazya bhavndansaathi gift karayachi aahet Aamhi sarvjan above 7o te 82 aahot. Pl reply kara.

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 9 місяців тому

    डायबिटिक रेटिनोपथी वर काय उपाय आहे.

  • @anjalilokhande2918
    @anjalilokhande2918 Рік тому

    सर माझी रास varshabh आहे श्रवण नक्षत्र आहे माझी प्रचंड टाच दुखते सर्व प्रयत्न करून झाले तरी मला उपाय सांगा हि विनंती

  • @savitapataskar7131
    @savitapataskar7131 3 місяці тому

    माझ्या मिस्टरांना पायाच्या घोट्यामध्ये दुखत आहे त्यासाठी कोणता मंत्र आहे

  • @rajanishirsat5402
    @rajanishirsat5402 8 місяців тому

    सर, आम्हाला शनिची साडेसाती सुरु झाली आहे. त्यात राहू ची पण दीड वर्ष इफेक्ट आहे. जोतिषी ने सांगितले आहे शंकराचे दर्शन घेऊन त्याचे तीर्थ प्यावे. शंकर उग्र आहेत. पिंडी अणू ऊर्जा तयार होते. मग डोक शांत कसे राहू शकते?