परमपूज्य सद्गुरु ना 🙏🏻🙏🏻🙏🏻 ओजस्वी ,आवेशपूर्ण मार्गदर्शन केलत.श्री सद्गुरु वरील दृढविश्वास नक्कीच प्रचिती देईल ही खात्री साधकांना दिलीत.साधनेतील सातत्यपूर्ण कठोर परिश्रम घेणं किती आवश्यक आहे , मनशुद्धी ह्यावर भर दिला आहे. तुमच्या साध्या सरळ शब्दातून आत्मविश्वास वाढतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुरेख वर्णन केले व सुंदर रीतीने सांगितले धन्य धन्य झालो. देवाशी बोलायचा छान मार्ग सांगितला आणि खरं खूपच कष्ट घ्यावे लागतात यात शंकाच नाही . धन्यवाद सद्गुरू..🙏🙏🙏
श्री भाऊंचे चरणी सादर प्रणाम!साधनामार्गात कठोर परिश्रमच आपणास या "देव बोलतो" ह्या पायरी पर्यंत घेवुन जातील असा आत्मविश्र्वास आपण दिलात.सदाचरण,सत्कर्म याने सत्वगुण प्रधान अशी आपली प्रकृति बनेल,अंतःकरणशुद्धी होईल पण कायम दक्ष राहिले पाहिजे असे मार्गदर्शन केलेत.
बेंबीच्या देठापासून तुम्ही जे काही आम्हाला सांगताय त्याचे आम्ही अवश्य पालन करु. ध्यान कसे करावे ते आज समजलें. हृदयात गुरूंचा पाया पासून हळू हळू एक एक अवयव बघत बघत डोळ्यां पर्यंत जाऊन मग पुढे दर्शन होईल असे इच्छा बाळगू. विनय जोशी दादा व तुम्हाला साष्टांग दंडवत आहे माझा. आम्हीं काय करावे कसे करावे याचा आता प्रश्नच उरलेला नाही मुळी. धन्यवाद काका.🙏🙏🙏
दादा तुमच्या मुळे आत्मविश्वास वाढतो . वाचतानां , देवाचे नाव घेताना . विचार मध्ये सुरू होतात पुन्हा नामस्मरण ,वाचन असे होते . आजचा भाग ऐकताना जनार्दन स्वामी एकनाथ महाराज एकांतात भेटायचे जनार्दन स्वामी तप करायला शुलिभंजन या ठिकाणी यायचे .ते ठिकाण अजूनही ऐकांत व खुप छान वाटते तिथेच एकनाथ महाराजानां जनार्दन स्वामीनीं दत्त दर्शन घडवले होते शुलिभंजन वेरूळच्या पुढे भद्रामारुती आहे झोपलेली मुर्ती खुलताबाद येथे तिथून शुलिभंजन ६कि मी आहे . शांत ठिकाण आहे .
श्री गुरु शरणम् 🙏श्री गुरु: शरणम् 🙏🌺🌺🌺🌺
खूप छान!साष्टांग नमस्कार ❤
जय गुरुदेव
ध्यान बद्दल खूप छान मार्गदर्शन 🙏🌹🌹🌹🙏
राम कृष्ण हरी महाराज...
आज आपण सर्वच प्रश्नांची उत्तरे दिलीत. ही प्रक्रिया समजावून दिल्याबद्दल अत्यंत ऋणी आहे.
परमपूज्य सद्गुरु ना 🙏🏻🙏🏻🙏🏻 ओजस्वी ,आवेशपूर्ण मार्गदर्शन केलत.श्री सद्गुरु वरील दृढविश्वास नक्कीच प्रचिती देईल ही खात्री साधकांना दिलीत.साधनेतील सातत्यपूर्ण कठोर परिश्रम घेणं किती आवश्यक आहे , मनशुद्धी ह्यावर भर दिला आहे. तुमच्या साध्या सरळ शब्दातून आत्मविश्वास वाढतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुरेख वर्णन केले व सुंदर रीतीने सांगितले धन्य धन्य झालो. देवाशी बोलायचा छान मार्ग सांगितला आणि खरं खूपच कष्ट घ्यावे लागतात यात शंकाच नाही . धन्यवाद सद्गुरू..🙏🙏🙏
फारच अप्रतिम.साष्टांग नमस्कार.
श्री भाऊंचे चरणी सादर प्रणाम!साधनामार्गात कठोर परिश्रमच आपणास या "देव बोलतो" ह्या पायरी पर्यंत घेवुन जातील असा आत्मविश्र्वास आपण दिलात.सदाचरण,सत्कर्म याने सत्वगुण प्रधान अशी आपली प्रकृति बनेल,अंतःकरणशुद्धी होईल पण कायम दक्ष राहिले पाहिजे असे मार्गदर्शन केलेत.
खुप छान माहिती
बेंबीच्या देठापासून तुम्ही जे काही आम्हाला सांगताय त्याचे आम्ही अवश्य पालन करु. ध्यान कसे करावे ते आज समजलें. हृदयात गुरूंचा पाया पासून हळू हळू एक एक अवयव बघत बघत डोळ्यां पर्यंत जाऊन मग पुढे दर्शन होईल असे इच्छा बाळगू. विनय जोशी दादा व तुम्हाला साष्टांग दंडवत आहे माझा. आम्हीं काय करावे कसे करावे याचा आता प्रश्नच उरलेला नाही मुळी. धन्यवाद काका.🙏🙏🙏
Khup khup chann, Apratim. Ajoba,,tumcha
mukhatun Dev boltoy,as vatay,khup Atmik shantata miltay🙏🙏
गुरू देव.. मला मगदश..करा.गुरु.देव..तुमी.कुटे.आसता
खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏
काका 🙏
दादा तुमच्या मुळे आत्मविश्वास वाढतो . वाचतानां , देवाचे नाव घेताना . विचार मध्ये सुरू होतात पुन्हा नामस्मरण ,वाचन असे होते . आजचा भाग ऐकताना जनार्दन स्वामी एकनाथ महाराज एकांतात भेटायचे जनार्दन स्वामी तप करायला शुलिभंजन या ठिकाणी यायचे .ते ठिकाण अजूनही ऐकांत व खुप छान वाटते तिथेच एकनाथ महाराजानां जनार्दन स्वामीनीं दत्त दर्शन घडवले होते शुलिभंजन वेरूळच्या पुढे भद्रामारुती आहे झोपलेली मुर्ती खुलताबाद येथे तिथून शुलिभंजन ६कि मी आहे . शांत ठिकाण आहे .
🙏🌹साष्टांग दंडवत माऊली 🌹🙏
ॐ श्री स्वामी समर्थ।
ॐ श्री भानू समर्थ।
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Khoopach chaan tumhi vithala baddal saangat Astana agdhi vithal majhya dolya samor ubha rahila kiti chaan
Khup chan,abhyaspurna🙏
Kharach khup sundar
फारच सुंदर , नमस्कार काका
श्रीस्वामी समर्थसमर्थ 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम .
Kaka namskar. निशब्द,सुंदर 🙏🙏
Namaskar kaka
Khup Chaan Vishleshan
Dhanyavad
जय गुरूदेव 🙏🙏
एकदम बरोबर आहे भाऊ.
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
साष्टांग नमस्कार
काका साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏, खूप छान सांगितले आहे तुम्ही...😊
अप्रतीम
होय. देव अनुभूतीतून बोलतो.
कसे आणि कुठे भेट होईल पुण्यात ?
मॅसेंजरवर संपर्क साधावा आपल्या फोन नंबर सह.
Dhanyawad kaka 🙏🙏
Vishnu sahasranama महत्व यांचीही माहिती गुरुजी माहिती मिळेल का.
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
आत्मसाक्षात्कार...
🙏🙏
🙏🏻🙏🏻🌹
🙏🙏🙏🙏🙏
Kaka tukaram maharaj anche charitra vacha aas tumhi sangital, pn mg te vidhivat vachaych ki, aabhyas mhanun vachaych te krupa karun sanga na 🙏🙏
मनापासून वाचा
🙏🙏
Godbole maharaj mazya vadilanche guru hote mazya mate maharaj. 1979la gale . 1969la nahi
हो
Tumi talegaon la rahata ka?
नाही
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏