तयार करतांनाफुर फुर आवाज येतो म्हणून फुरफुरे वडे हे नाव ,,, किती गोड !!!! खूप आवडले नाव । वडे तरं अमेझिंग दिसताहेत । दिसणारच ,करताय कोण ?तर आमचे दस्तुर खुद्द विष्णुजी सर । आणि नुसते दिसणारच नाहीत मस्त तर टेस्टीही लागणार । तर सांगायला नक्को , हे सर्व म्हणजे ह्या रेसिपीज , ,, विष्णुजी , प्रेझेंटेशन , त्यांची कॉमेंट्री ,, त्यांची भांडी , पदार्थ करण्याची त्यांची पध्दत ,आणि बरच काही अजून ,,, हे सर्व या सम हे , दुसरे होणे नाही । ❤ सर ,हॅट्स ऑफ टू यू ।
Tumchya recipes chhanach ahet ani amhala awadtat. Phakt ek vinanti ahe - madhe je background music ahe tyacha krupaya volume thoda kami (low volume) theva.
खूपच छान संध्याकाळी बनवून बघते मी तुमच्या रेसिपी रोज बघते व ट्राय पण करते हाँटेलमध्ये मध्ये बनवतात तशी काजू करी दाखवा एकदा सर
आम्ही नक्की करून बघू. तुमच्या अनेक रेसिपीज मी करून घरच्यांना खाऊ घालून खुश केलेत!धन्यवाद जी❤❤❤👌👌👌👍💐
मस्तच 👍
मी पहिल्यांदाच नाव ऐकले आणि बघितले सुध्दा प्रथमच...
नक्कीच बनवणार 😊
😂😂😂
Me too
खूपच छान👌👌नाव पण मस्तच आहे ,मी नक्की करीन.मला तुमचे सर्व पदार्थ खूप आवडतात आणि तुम्ही जेव्हा विदर्भातील भाषा बोलता तेव्हा खूप आपलेपणा वाटतो🙏
Mast vade.
Sir तिखट वाफोली करून पाहिली 👍खूप छान चविष्ट पौष्टिक नास्ता झाला 🙏Thanks 🙏
तिखट वाफोली करून पाहिली छान मस्त चव
अप्रतिम मी आत्ताच भिजवल आता संध्याकाळी बनवणार vishnuji you are very great
तयार करतांनाफुर फुर आवाज येतो म्हणून फुरफुरे वडे हे नाव ,,, किती गोड !!!! खूप आवडले नाव । वडे तरं अमेझिंग दिसताहेत । दिसणारच ,करताय कोण ?तर आमचे दस्तुर खुद्द विष्णुजी सर । आणि नुसते दिसणारच नाहीत मस्त तर टेस्टीही लागणार । तर सांगायला नक्को , हे सर्व म्हणजे ह्या रेसिपीज , ,, विष्णुजी , प्रेझेंटेशन , त्यांची कॉमेंट्री ,, त्यांची भांडी , पदार्थ करण्याची त्यांची पध्दत ,आणि बरच काही अजून ,,, हे सर्व या सम हे , दुसरे होणे नाही । ❤ सर ,हॅट्स ऑफ टू यू ।
घरातल्याच available पदार्थापासून छान सोपे पौष्टिक पदार्थ reciipes असतात sir त्यामुळे सहजता सोपेपणा असतो 🙏
आम्ही तर एक नवीन रेसिपी पाहीली, 👌👌👌 आजचं करुन पहणारच सुंदर तुमच्या नवीन प्रयोग खुप खुप छान, माहिती दिली, धन्यवाद 🙏 मास्टर जी
Khupch chhan...
Very yummy😋
खूप साधी सोपी receipe आणि तुमचे साधे सांगणे❤नक्कीच करू 👍
छान, नेहमीच्या वस्तू वापरून, स्वस्त अणि मस्त.
मी वयाच्या १८व्या वर्षांपासून असच ३-४ पीठ मिक्स करून करत आहे.
असच डोक्यातून मनातून...
मज्जा
Khupach chan zapata racepe
Vary nice vishnu ge
झटपट होनारे ही आहेत👌👍💐
खूप छान भजी करून बघेन
मस्त मस्त खूपच छान बोंड पण मला हयात थोडी साखर लागते गोड तिखट बोंड अगदी मस्त धन्यवाद
मस्तच , पहिल्यांदा नाव ऐकले आहे 👌👌
खूप छान रेसिपी आजच बघितली नक्की करून बघेन
एकदम हेल्दी भजी, गव्हाच्या पीठाची.नांवपण मजेशीर.एकदम आवडली रेसिपी.❤
Khup mast
खूप छान रेसिपी मस्तच😊
खुप छान रेसिपी सर
Nice sharing 🙏😊
छानच भजी. उडपी मंंगळुरूबाजूच्या गोलीभजे यांची आठवण झाली.
Nice vada
Khupach chaan 👍
Verey nice sir 🎉
खुपच छान आज संध्याकाळी करुन बघते मला तुमच्या रेसिपी फारच आवफतात
Super delicious recipe 😋😋 looking too tempting 👍
Ekdum Navi prakar nakki try Karu ❤❤❤❤
खूप छान पहिल्यांदाच ऐकतेय
Ati uttam foorfoore 😊 aaj h banayenge ❤❤❤❤❤
🌹👌गव्हाचे पीठ फुरफुर वड्यांना।सलाम त्या आई,आजीला❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️⭐️❤️❤️👌❤️👌❤️🙏⭐️💐
खूप छान विष्णू भाऊ आम्ही नक्की करून बघणार.
Mast i Will try recipe yummy recipe
विष्णुबेटा तुमचे नवनविन उपक्रम आणि रेसिपीज अफलातून आहेत. आमचा आशिर्वाद सदैव आहेतच.
dhanyawad
Superb hat's off......khupch chan
प्रथमच नाव ऐकले. मस्त सोपे पटकन होणारे. मुख्य म्हणजे गव्हाचे पीठ. पोटासाठी चांगले. 👍
Chan racipe👍
Mastch
वाह ..... एकदम झक्कास , 👌👌👌👌
एकदम मस्त ❤
Khup chan 1 new prakar baghitala.chan watala karun baghate❤❤
मजा आ गया सर! ट्राय करनाही पडेगा🙌🏼😎
Zakas! Dhanyawad Vishnuji
सहि रे सही🎉
धन्यवाद जी गुरुदेव डॉ. द्रविडी🎉
😅😊🎉😮😂❤
Khup chaan
🎉
Chan ahe recipe
Mast, nice recipe 😋
खूपच मस्त आहे रेसिपी,👌👌❤️
छान !! मस्तच !!एकदम नवीन 😊😊
अप्रतिम 👍👍👍👌👌👌
वा मस्त बनवायला पाहिजे एकदा
Khup Chan. Amchyakde Yat udid dal takun wade kartat tyala sukwade mhantat.
छान रेसिपी नमस्कार
Sir gavchi dhirade pn dhkava kup chan recipe ❤😊👌
खूप छान फुरफुर वडे
मी नक्की करूं पहीं👍🏻👍🏻
Sir best recipe explained clearly, quicky. What is fry powder? How to use it sor. Thks
मस्तच
Very nice
मस्त! 👌🏼
Wowww tasty 😋😋👌👌
गोड गुल गुले पण छान लागते
Khupch chan
खूप छान.
खूप च मस्त
खूप छान❤
फारच मस्त दिसतायेत
Manglore madhe gole bhaji banvtat tasach aahe sadharan ,chan 🤤vividhatet ekta bharat ❤
Khupch Chan 👌👌👌👍
खूप छान युनिक आहे
मस्तच 👌🙏
एकदम भारी
खूपच छान गोड करू शकतो का
Very testy🙏🏻🙏🏻
बेसन पिठाला भारी पर्याय,. पाहुण्यांना काय कळतय कशाची भजी आहेत👍👍
😅 मस्त
Khup Chan recipe sir
Sir mazhi vahini akharpakla udache dal kanik che vade karaychi pn dal aani thodi kanik vegvegli ratri bhijat ghalychi aani sakali banavta hech Sagla takaychi godlimba mirchi
विष्णूजी तुमचे पदार्थ युनिक असतात.मला आवडतात.
तुम्ही आज कॅप का घातली आहे ? छान दिसते आहे 😊
छान रेसीपी आसत ,सर,
मस्तच
Thank you for first comment 💓
❤ khup chan
तू पण छान सेक्सी
Khupch chan mast mee nakki Karun baghnar ❤
मला पण खायला पाठव कि
Tak vaparale tar chalel kay😊
yummy.
Kakdich korda kela chan zala hota. Me fridge var kqgad kavla ahe tavar lihun ठेवते हे पदार्थ. लक्षात राहतात.
Thanks
Khup chan. Try karen
Very tasty 😋🎉🎉❤
Mastach nakki try karen
😊bhari
Aprtim sir ❤
प्रथमच ऐकलंय
Khup chhan !! Yetya Sunday chi special recipe Karun baghate
मी पण खायला येऊ का ?
Tumchya recipes chhanach ahet ani amhala awadtat. Phakt ek vinanti ahe - madhe je background music ahe tyacha krupaya volume thoda kami (low volume) theva.
Fry pawdar कुठे मिळेल