श्वेता व राहुल यांना अनेक आशीर्वाद . गेली दहा वर्ष तुम्ही मंगलतीमध्ये येतच आहात, येणार आहात. आता तुम्ही मंगलतीची ओळख जगाला करून देताय याबद्दल खूप आनंद वाटतो. आपण घरी आपल्यासाठी बनवलेलं जेवण ,माझी आजी पडेलला बनवायची ती "ठिकरीची" कढी जगाला माहित करून देताय.मजा येत आहे. मंगलती होमस्टेमधे सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना आमच्या पूर्ण सेंद्रिय बागेचा तिथल्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे, राहायला यायचे आहे किंवा में महिन्यात ,(मुळांपासून फळांपर्यंत पूर्ण सेंद्रिय )आंबे खायचे असतील ते पुढील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात सौ. विद्या रहाळकर--9819206598 श्री. सुरेंद्र रहाळकर--9819606570
Atishay Sundar Vlog😊 Will definitely visit the place in coming month.. U always create magic with ur content... Amhi tuzya sobat ch tithe ahot asa vatat... Lavkarat lavkar videos takat jaa...waiting for next one
Wow shweta... It was such a lovely video.☺️ The fried pomfret and mackerel must be delicious 👌😋. Will surely visit ur place in Konkan some day in future 😊
श्वेताजी जयगडहून सागरी मार्गाने जाताना मालगुंडचया मेहंदळेंचया स्वाद आणि समाधान उपाहारगृहांची पण खाद्ययात्रा करा , गणपतीपुळ्याला भाऊ जोशी खानावळीत पण छान पदार्थ मिळतात.
Very nice vlog mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Dishes pn khup tasty vatat hotya mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Do post other trip vlogs also I would love to watch all your trip vlogs ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
श्वेता , खूपच सुरेख आहे मंगल ती! पाहिल्यावरच तिथे जायची इच्छा झालीय. आम्हीही कोकणवासी आहोत. म्हणूनच तुझा व्हिडिओ प्रथमच पाहण्यात आला, आणि एकूणच तुझ्या व्हिडिओंच्या प्रेमात पडले, आणि तुझे चॅनेल सबस्क्राईब केले. अनेक आशीर्वाद!!!
0:14 खूप छान वाटले सर्व पाहून.रात्रीच्या जेवणाचा बेत एकदम फक्कड 😋 आमचं कोथरूड पुणे येथे घर आहे आणि ४नारळाची,१फणसाचे,२आंब्याची,१सुपारी,१रामफळ आणि १चिक्कू अशी झाडे आहेत.माझ्या सासऱ्यांनी लावलेली.त्यामुळे कोकणी मेवा विकत आणावा लागत नाही.दापोलीला नक्की रहाळकर यांच्या होम स्टे मध्ये राहू.धन्यवाद
कोकणातल्या पर्यटन स्थळांची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राचे कोकणाचे वैभव पाहण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आम्ही नक्की भेट देऊ. हे homestay pet friendly आहेत का?
श्वेता व राहुल यांना अनेक आशीर्वाद . गेली दहा वर्ष तुम्ही मंगलतीमध्ये येतच आहात, येणार आहात. आता तुम्ही मंगलतीची ओळख जगाला करून देताय याबद्दल खूप आनंद वाटतो. आपण घरी आपल्यासाठी बनवलेलं जेवण ,माझी आजी पडेलला बनवायची ती "ठिकरीची" कढी जगाला माहित करून देताय.मजा येत आहे.
मंगलती होमस्टेमधे सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना आमच्या पूर्ण सेंद्रिय बागेचा तिथल्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे, राहायला यायचे आहे किंवा में महिन्यात ,(मुळांपासून फळांपर्यंत पूर्ण सेंद्रिय )आंबे खायचे असतील ते पुढील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात
सौ. विद्या रहाळकर--9819206598
श्री. सुरेंद्र रहाळकर--9819606570
Mango manje Goa cha apus. Amba .
Ekda jar Tumi tho amba Kalla tar. Chukun sudha dusra amba. Kanar nahi
अगदी खरंय, आम्ही देखील आस्वाद घेतलाय.
नमस्कार खुपच सुंदर कोकणातील घरगुती व्हिडिओ, धन्यवाद आशिर्वाद
Thank You ☺️
मस्त सिरीज. अशीच छान छान घरं आणि छान कोकणी पदार्थ बघायला आवडतील श्वेताजी.
Thank You ☺️ .. nakki baghat raha
ती्.आत्या व काकांना अनंत शुभेच्छा 🙏
श्वेता मस्तच दापोलीला कोकणातील महाबळेश्वर संबोधतात त्यामुळे थंडीही असणारच मंगलती मध्ये राहायला आवडेल बघू कधी योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे
अप्रतिम व्हिडिओ , वडे मस्तच 👌👌♥️♥️
Very nice. Got a new place to visit with family😊
Thank You.. Do visit the place
सूर्योदय चंद्रोदय अचूक टिपला..झोपाळा...ते पिवळं फूल..Veg थाळी मस्तच ❤️
Thank you Suvarna Tai ☺️
फारच सुंदर अप्रतिम
छान व्हिडिओ आहे दापोलीच्या
नाईस विडिओ 😊
Thank You Seema Tai
खूप सुंदर घरच जेवण तर अप्रतिम जाम तर मी खूप खाल्ले लोणावळा मला जवळ आहे तिथे तुती अळू जाम करवंद हा रानमेवा खूप मिळतो❤
😊👍🏻
Healthy content definitely visiting
Khup chan video...amche gaon pan dapolit kumbhve ahe... Khup sundar ahe dapoli ❤
Great “Surwat✨✨✨👍🏻❤️😊
Thank You ☺️
Khup Chan
Apratim Swympak
Sunder Sakal chy Vatawaran
Khupp Bhari Blog
Nakki Bheat Deu
🙏🏼 Thank you
Atishay Sundar Vlog😊 Will definitely visit the place in coming month.. U always create magic with ur content... Amhi tuzya sobat ch tithe ahot asa vatat... Lavkarat lavkar videos takat jaa...waiting for next one
Also plz give more details about the place to visit...
उत्तम संकल्पना, अशा वेगळ्या पाककृती पाहायला मिळतील👌🏻. नवीन सिरीजसाठी शुभेच्छा👏🏻
Thank You ☺️
खूप सुंदर
✨💐👍Khup chhan Mahiti
Thank you ☺️
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
Thank You ☺️
Nice vdo, last song very nice.
Thank You ☺️
khup chan 😊
वाः पुन्हा video टाकायला सुरुवात केली हे पाहुन बर वाटल.श्वेता तुझे videos आवडायच मुख्य कारण म्हणजे त्यांची simplicity.अनेक शुभेच्छा 🙏
Thank You ☺️
मस्त❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Wow shweta... It was such a lovely video.☺️ The fried pomfret and mackerel must be delicious 👌😋. Will surely visit ur place in Konkan some day in future 😊
Thank You ☺️.. Do visit the place
Nice ♥️ video 😊
Thank You Seema Tai ☺️
What a wonderful experience journey explained by you mam that everywhere you go in nature must say you and your konkan just looking like a wow .♥️
Thank You ☺️
श्वेताजी जयगडहून सागरी मार्गाने जाताना मालगुंडचया मेहंदळेंचया स्वाद आणि समाधान उपाहारगृहांची पण खाद्ययात्रा करा , गणपतीपुळ्याला भाऊ जोशी खानावळीत पण छान पदार्थ मिळतात.
🤘 superb....
Thanks ☺️
Very nice vlog mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dishes pn khup tasty vatat hotya mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Do post other trip vlogs also I would love to watch all your trip vlogs ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
Thanks a lot☺️
व्हेन्यु व मेनू छानच ❤
अप्रतिम vidio श्वेता
Thank You ☺️ Kirti Tai
Kokan mastch
Thank You Sujata Tai ☺️
Maze aajol dapoli(murud)...tikade pn jaun ye..chhan aahe...jaam mi khup khallet murud la...tithe na vadi aste jawal jawal pratyekachi...tya vadimadhye aamba,naral,pofali,supari,jaam,ratamba chi khup zade astat..पाटाचे pani...sundar maze गाव..khup aathwani aahet balpanichya..mazya mamach gav❤❤..khupach emotional attachment aahe hya gavashi..missing murud😞😞
Kiti chhan comment keli ahe tumhi Sneha Tai.. Thank You ☺️
श्वेता , खूपच सुरेख आहे मंगल ती! पाहिल्यावरच तिथे जायची इच्छा झालीय. आम्हीही कोकणवासी आहोत. म्हणूनच तुझा व्हिडिओ प्रथमच पाहण्यात आला, आणि एकूणच तुझ्या व्हिडिओंच्या प्रेमात पडले, आणि तुझे चॅनेल सबस्क्राईब केले. अनेक आशीर्वाद!!!
Thank You ☺️
Thank You ☺️
Madam sundar Video as always. Felt like I'm at my village Ratnagiri. ❤
Thank You ☺️
Post longer videos...
Bts of your previous rides
0:14 खूप छान वाटले सर्व पाहून.रात्रीच्या जेवणाचा बेत एकदम फक्कड 😋 आमचं कोथरूड पुणे येथे घर आहे आणि ४नारळाची,१फणसाचे,२आंब्याची,१सुपारी,१रामफळ आणि १चिक्कू अशी झाडे आहेत.माझ्या सासऱ्यांनी लावलेली.त्यामुळे कोकणी मेवा विकत आणावा लागत नाही.दापोलीला नक्की रहाळकर यांच्या होम स्टे मध्ये राहू.धन्यवाद
Thank You ☺️
Woww, kiti chan. Tuze vlog kalapasun pahayla mi chalu kele khup khup aavdle 🤗
Thank You Meera Tai .. Keep Watching
खूप छान वाटलं तुझा हा विडिओ पाहून.
Thank you Vrushalitai☺️
Lovely Vlog. Your Swift & it's colour is excellent. Swiftch ahe na?
श्वेता खूप खूप छान सुरुवात ❤❤ मी नक्की भेट देईन खूप छान व्हिडिओ 😋😘😍
Thank you Suman Tai ☺️.. nakki ja Mangalatila
ताई छान रेसिपीज आहेत आवडल्या
Thank You ☺️
Shweta, please put that travel video, from Dapoli to Padel coastal road. 😅
Hi..nice Blog.....where to stay there kindly guide further also
Thank You.. Details in the description
Nice
Thank You ☺️
Metkut recipe dakhvval ka
Thalipith bhajni praman
Nakki
माझ गाव दापोली....माझा मामा रहातो तिथे...vlog छानच...कोकण सिरीज आवडेल बघायला...
Thank You ☺️.. nakki bagha
खूप सुंदर...दापोली❤
Thank You Neeta Tai ☺️
कधी तरी सिंधुदुर्ग मधे पण या...
Testy Jevan 🤤
ताटातली पालेभाजी सुपारीच्या बागेत पाटाच्या बांधावर येते...
Vad 5chy mazya puneri desi drink pej
तू तर आपले पारंपरिक पदार्थच घेऊन आलीस👍
👍🏻
Jam cha ekhada photo टाका की
Jarur jau Shweta hatala kay zalay Lavkar barya vha All the best
Thank You ☺️
मस्त.❤ 😍🥰 आमच कोकण भारी च आहे. ❤ आणि खाद्य संस्कृती तर कमाल.😋❤️ मस्त.. आणखीन एपिसोड पहायला आवडतील.❤
Thank You ☺️ and Keep Watching
@actorshweta nakkich..
Channel link share sudhha keli.☺️🤗 mast.
Last poem konati aahe
फार सुंदर माहिती पण
मेहेंदळेंचया घरात मासे शिजतानाबघून
जरा खटकले माफ करा।
Thikrichi kadhi veg aahe
Dagdavar mith aani kay takla??
Thikarichya khali mith aahe ani thikarichya var loni, jire ahe
Mam,baki sarv Uttam.
Dapoli la exact Kuthe Ahe ??
JaalGaon,,Dabhol ,Panch nadi ???
Ek Vinanti ::: --Apun Kitchen madhe
Vavartana,Please :: Please ::
Chef Cap Dokyaver ghala !!
Please :: Raag manu naye !!!!
Thank You ☺️.. Details of the property are in the description
कोकणातल्या पर्यटन स्थळांची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राचे कोकणाचे वैभव पाहण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आम्ही नक्की भेट देऊ. हे homestay pet friendly आहेत का?
Thank You ☺️… Owner’s details in the description..Please contact them for your queries.
Hiii, Mi sadhya Amravati madhe rahat aslo tar mi Konkanacha aani janma majha Mumbaicha. Mi Khed aani Dapoli madhe 3-4 years rahilo. Changla vlog hota.
Thank You ☺️
Brahman lok fish katat he. Atach samjle .
He kasle Brahman
सुंदर location आणि बंगला सुद्धा. आम्हाला नक्की आवडेल. आमच्या फॅमिली ला नक्की रेकमेंड करीन. बरं, येथून समुद्र किती लांब आहे?
Thank You.. ☺️.. Please contact Vidya Rahalkar.. ती बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला नीट देऊ शकेल. Check pinned comment
नमस्कार मी कणकवली चा आहे, पडेल ला घर आहे का?माधुरी दीक्षित चे गांव आहे पडेल कॅन्टीन
Jam mhanje Peru ka madam?
Nahi
Sorry me ushera pahila bcoz lagnala gele hote nasikla mhanun khup chan vlog jevan apratim 👍❤❤
Thank You Lata Tai ☺️.. ani video baghitalat , avadala .. te mahatvach
@actorshweta 🫶🫶🫶🫶👍❤❤
Very nice ❤❤
Thanks 🤗
पडेल कॅन्टीन देवगड का ?
Ho
Dapolit he kuthe ahe
Detail in the description
ठिकरी कुठे मिळेल?
Nadi kinari asto chapta dagad, shodhava laagto jaun
Thank you @@actorshweta
ठीकरी म्हणजे काय
Nadi kinari asto chapta dagad, shodhava laagto jaun
आमी दापोली कर आहोत
Hey tuzabrobr zopalayvr basleyley tey tuzy kon,starprvah mdhay 8 chi sireyl lagtey tayt hotey atta tancha jageyvr dusrey aley,
Barobar ahe tumach.. Tyanch nav Yash Pradhan.
कुठे आहे मी दापोलीचा आहे
Details in the description
@@actorshweta ok
Shweta Kunala hi jata yetey ka tumhi dakhawtay tya thikani
Yes.. Aruna Tai tumhi jau shakta… Details in the description
So happy when ur serial got over 😂😂..coz u will start vlogging again..just kidding
बाकी सब तो बहुत चंगा है, पण बाईक राईड कधी?
एक विचारू का?
मला मनापासून कुतूहल वाटते आहे..
"मेहेंदळे - रहाळकर आणि नॉनव्हेज?"
कुतुहलाचे कारण सांगू शकाल का? म्हणजे उत्तर देणे सोपे जाईल
आवाज ऐकू येत नाही
अग दडपे पोह्याची कृती तरी सांगायची