आषाढ स्पेशल १ किलो मटण बिर्याणी थाळी | झणझणीत मटण रस्सा, मटण कसे शिजवावे? 5 टिप्स 1Kg Mutton Biryani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    १ किलो मटण बिर्याणी थाळी | झणझणीत मटण रस्सा, बिर्याणीला मटण कसे शिजवावे? 5 टिप्स 1 Kg Mutton Biryani
    7-8 लोकांसाठी मटण बिर्याणी आणि रस्सा | आषाढ स्पेशल मटण बिर्याणी थाळी | बिर्याणी थाळी | मटण दम बिर्याणी रेसिपी | दम बिर्याणी | Mutton Biryani Thali | Mutton Dum Biryani recipe | Mutton Rassa | 2 kilo mutton biryani thali | Biryani | Chicken Biryani for 10 people | Hyderabadi Chicken Biryani |
    साहित्य | Ingredients
    • मटण दीड किलो | Mutton 1.5 Kilo
    • दही ४०० ग्राम | Curd 400 gram
    • आले लसूण पेस्ट ६ मोठे चमचे | Ginger Garlic Paste 6 tbsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप | Finely Chopped Fresh Coriander 1 Cup
    • पुदिना १ कप | Mint Leaves 1 Cup
    • तळलेला कांदा ४ मध्यम | Fried Onion 4 med (use only 80%)
    • गरम मसाला पावडर २ मोठे चमचे | Garam masala powder 2 tbsp
    • जिरे पूड १ चमचा | Cumin pw 1 tbsp
    • धने पूड १ चमचा | Coriander pw 1 tbsp
    • हिरवी मिरची ठेचा १ चमचा | Green chilly paste 1 tsp
    • हळद १ चमचा | Turmeric 1 tsp
    • मिरची पावडर 3 चमचे | Red Chilly pw 3 tbsp
    • मीठ ३ चमचे | Salt 3 tbsp
    • कांदा तळून राहिलेले तेल | Fried onion oil
    भातासाठी | For Rice
    • लांब दाण्याचा बासमती तांदूळ दीड किलो | Long Grain Basmati Rice 1.5 kilo
    • पाणी ८-९ लिटर | Water 8-9 litre
    • shahi जिरे १ चमचा | shahi 1 tsp
    • दालचिनी ३ तुकडे | Cinnamon 3 tbsp
    • हिरवी वेलची ५-६ | Green Cardamom 5-6
    • तमालपत्र ५-६ | Bay leaves 5-6
    • लवंग १०-१२ | Cloves 10-12
    • तेल ६ चमचे | Oil 6 tbsp
    • मीठ ८ चमचे | Salt 8 tbsp
    • पुदिना १०-१२ पाने | Mint leaves 10-12
    • लिंबाचा रस २ चमचे | lemon Juice 2 tsp
    थर देण्यासाठी | For Layering
    • पुदिना | Mint Leaves
    • तळलेला कांदा | Fried Onion barista
    • बारीक चिरलेली कोथिंबीर Chopped Coriander
    • गरम मसाला | Garam Masala pw
    • साजूक तूप | Ghee
    • केशराचा दूध | Saffron milk
    • तळलेला काजू | Fried Cashew
    मटणाचा रस्सा साठी | मटण रस्सा | For Mutton Rasa | For Mutton Curry
    मटण शिजवण्यासाठी | To cook mutton -
    • मटण ५०० ग्राम | Mutton 500 gram
    • हळद १ चमचा | Turmeric 1 tsp
    • मीठ २ चमचे | Salt to taste
    • तेल २ चमचे | Oil 2 tsp
    • बारीक चिरलेला कांदा १ मध्यम | Finely chopped onion 1
    • आले लसूण पेस्ट १ चमचा | Ginger Garlic paste 1 tsp
    • कोथिंबीर | Fresh Coriander
    मसाला बनवण्यासाठी | For Making Masala & Mutton rassa | mutton curry |
    वाटण | For Vatan
    • सुके खोबरे पाव कप | Dry Coconut 1/4 cup
    • पांढरे तीळ २ चमचे | Sesame 2 tsp
    • कांदा ३ मध्यम | Onion 3 med
    • टोमॅटो १ | Tomato 1
    • आले २ इंच | Ginger 2 inch
    • लसूण १५-२० पाकळ्या | Garlic 15-20
    • कोथींबीर २ चमचे | Fresh coriander
    • तेल ४-५ चमचे | Oil 4-5 tbsp
    • वाटण | Vatan
    • मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
    • कांदा लसूण मसाला २ चमचे | Kanda Lasunmasala 2 tsp
    • धने पूड १ चमचा | Coriander pw 1 tsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
    #muttonbiryanithali #muttonbiryanirecipe #muttoncurryrecipe #matanachibiryani #chickenbiryani #howtomakechickenbiryani #saritaskitchenbiryani
    #१किलोमटणबिर्याणीथाळी #मटणबिर्याणी #थराचीमटणबिर्याणी #चिकनमटणबिर्याणी #मटणदालचा #चिकनदालचा #हैद्राबादीचिकनबिर्याणी #बिर्याणी #झणझणीतगावरानमटणरस्सा
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    ua-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

КОМЕНТАРІ • 388

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Рік тому +71

    सखी सरिता नमस्कार मटण तिथे बनवले पण आम्हाला मात्र आमच्या घरात सुगंध आला. ❤🙏⚘️👍👌

  • @rajendrachhatre2965

    सरिता ताई तुमच्या काही टिप्स खूप😍💓 छान आहे👉☝️ मी🙋 सर्व प्रकारच्या रेसिपी पाहते अगदी न चुकता❤❤😂😂🎉🎉खूप छान👏✊👍 खूप😍💓 सुंदर

  • @priyakulkarni1770
    @priyakulkarni1770 21 годину тому

    १ किलो मटण आणि १ किलो तांदूळ घेतल्यास किती किलो बिर्याणी बनते

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 Рік тому +3

    मी सेम असच भांड घेतले आहे biryani साठी.मस्त होते या मध्ये.ताई तुम्ही रस्सा मध्ये कांदा लसूण मसाला घातला .मग मिरची पावडर का घातली.तिखट होणार नाही का.

  • @geetanjalipawar7681
    @geetanjalipawar7681 Рік тому +2

    टोमॅटो नाही वापरत... रसा मध्ये

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Рік тому +2

    ताई करडई शुद्ध तेल घाण्याचे तेल मिळेल का कसं लेटर आहे ते सांगावे

  • @Ajay-vb6yy

    Tumhi biriyani madhe tomato ka vaprt nahi

  • @chhayapalkar9059
    @chhayapalkar9059 Рік тому +3

    Tai आधी तुम्ही मटन बिर्याणी रेसिपी दाखवली आता मला दम बिर्याणी परफेक्ट जमते या पद्धतीने हे करून बघते.😊

  • @kalyanipolicehome8564
    @kalyanipolicehome8564 Рік тому +1

    हीच पद्धत वापरून आपण अर्धा किलो मटण मध्ये पण बिर्याणी करू शकतो ना

  • @user-fm1ed6gs7t
    @user-fm1ed6gs7t 14 годин тому

    Aple sarvre sahitya asel tar kase kg dhyave

  • @deeparaut9822
    @deeparaut9822 Рік тому +3

    खुपच छान रेसिपी आहे, मी ह्या प्रमाणेच करते आणि पेटवलेला कोळशा त्यावर तूप घालून कणकेने लगेच सिल करते.

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Рік тому +2

    खूपच छान सरीता ताई. तुझी जेवण बनवायची पद्धत, बोलण्याची पद्धत मला खूप खूप आवडते. Love u so much Tai ❤❤❤❤❤❤❤

  • @patukhade9574

    खूप छान सांगता त्या मुळे लक्षात लगेच येत ताई तुम्ही सुगरन आहात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻धन्यवाद

  • @rohanholakar7911
    @rohanholakar7911 7 годин тому +1

    Thank you for video mamm....mala khup avdtatt tumchya all recipes ❤❤

  • @vidyaskichen4
    @vidyaskichen4 Рік тому

    तुमच्याप्रमाणे मी मटन बिर्याणी बनवली सर्वांना फार आवडली मी स्वतः व्हेजिटेरियन आहे पण सारखी बिर्याणी बनविल्यामुळे सर्वांना फार आवडली

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Рік тому +2

    मस्तच खुप छान बिर्याणीची रेसिपी 👌👌👌 मी पण मटण बिर्याणी करते पण तुमची पध्दत सोपी वाटली

  • @vrushalichaugule7296
    @vrushalichaugule7296 Рік тому +2

    खूप सुंदर रेसिपी. मी तुझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी करते. खूप सुंदर होते. आता मटण बिर्याणी नक्की करेन.

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +1

    तुझ्या प्रमाणा प्रमाणे चिकन बिर्याणी केली आणि खूप छान झाली

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Рік тому +1

    खूप छान रेसिपी ताई 2ni पण, माझी chikan biryani पण अशीच बनते ,udya मी matton biryani banven, मी हैदराबाद मध्ये राहून Hyderabadi chikan biryani बनवायलाही शिकली, matton biryani udya 1st time banvnar aahe, tumcha sarv recipe chan असतात..

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Рік тому

    आई शप्पथ पहिल्यांदा असली भारी बिर्याणी पाहतोय खरंच दिसायला जर एवढी बिर्याणी छान दिसत असेल तर खाल्ल्या नंतर तर स्वर्गच.......