Mahabharat Express Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? जनतेचा कौल कुणाला?
Вставка
- Опубліковано 6 кві 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #EknathKhadse #nagpur
Mahabharat Express Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? जनतेचा कौल कुणाला?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates
वंचित बहुजन आघाडी विकास ठाकरे 100 टक्के निवडून येणार ❤❤
विकास ठाकरे विजयी होणार
विकास ठाकरे विजय असो 🙏✌️🤝✊
१० वर्षात विकास झाला नाही आता काय होणार, पून्हा कॉग्रेस निवडुन येनार जय हो
विकास ठाकरे तीन लाखाच्या फरकाने निवडून येतील.
😂😂😂😂😂 kuch bhi.. titkyanch padwl
गडकरी यांना मोदी आणि अमितमामा यांचा प्रामुख्याने विरोध असतोच तेच यांचं काम काढणार आहे
3 Lakhan पडणार काँग्रेस चालतच नाही नागपुरात.
माहाविकास आघाडी जिंदाबाद ♥️
नितीन गडकरी चांगले आहेत पण मोदी चे हेकेखोर पणामुळे ते निवडून येणार नाही.
Thodi laj theva… pathache divas aathva.. aani pudhe kay karayche aahe te tharav ..
Pappu la nivadnar ka ka uddhav la ? Body of work saang pappu cha
भ्रस्टाचार बीजेपी करते, हे 100% बरोबर आहे,...
भाजपा हा भ्रष्टाचारी आणि खोटं बोलणारा पक्ष आहे. नागपूर हे जरी भारत देशाचा मध्य असून त्यानुसार पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. नुसतं मेट्रो आणि रस्ते बांधून विकास होत असे भाजला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत, बेरोजगार वाढत आहे.
🤦
Congress 👍
भाजपच्या ताई अगदी खोट बोला व रेटून बोला चा गुणधर्म चांगला पाळत आहेत😂😂😂
महाराष्ट्रातील कंपन्या प्रकल्प गुजरातला नेले त्याचे काय.
Congress win
नागपूर ची रोड चकाचक आहेत पण नागपूर ची युवा रोजगार शोधायला नागपूर बाहेर जातात नागपूरला रोजगार आणणारे सरकार पाहिजे
Sanvedhan.bachao.❤
Uska spelling to correct likhle pahle 😂😂
विकास ठाकरे कांग्रेस 🔥🔥
हिंदू ची पार्टी शिवसेना होती तर bjp न का बर फोडली आहे
Barobar bhau bharpur tras dela sate sathi
@@hindu9299BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
नागपुरकर फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवाराला मतदान करतिल.
विकास जर झाला असेल तर कुठल्याही सत्तारूढ पक्षाला मार्केटींग करण्याची गरजच काय , महाराष्ट्र राजकारण जनतेला पटलेल नाही सदृड लोकशाही साठी परिवर्तन आवश्यक आहे
Modi modi
@@ashokkarpe2022 चोर है चोर है
मॅडम नितीन गडकरी महत्त्वाचा नाहीये देश महत्त्वाचा आहे संविधान महत्त्वाचा आहे.
जनतेचे प्रश्न जनतेला विचारा, कार्यकर्त्यांना का विचारता?
विकास ठाकरे
रोडकरिंना योगीला प्रचारा साठी आणावे लागते यात कुछ तो गडबड है दया l
सब झोलझाल है😊😊😊😊😊😊
:वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
Only Congress in India ❤
Kongres❤
Vikas Thakre❤ congress
गडकरी साहेब खूप चांगले व्यक्ती आहे... BJP मद्ये त्यांचा सारखा नेता नाही...सत्ता कोणाची पण असो...देशाचा विकास महत्वाचा आहे.....
बिजेपी हटाओ देश बचावो,,, पहले विकास झालाच नसता तर देश आता,, हया बेरोजगारी चा राहिला नसता
जनतेचा सर्व्हे केला पाहिजे.
Rahul Gandhi jindabad
गडकरी ने रोडाचा विकास केला लोकांना चा विकास झाला नाही
Mag tumhi havet chalta ka ki road war
@@ankitaharne7226tu berojgar ahe na Tula avdte asel amhala nahi bjp hatao desh bachao😂
Berojgar Ani rikamtekde reels walyancha sarkar
रोडच्या कामातून किती कमिशन मिळाले. हे सांगा म्हणा
रोड केले म्हणजे कुणाच्या घरच्या पैशातून नाही केले.
भाजप हटाव देश बचाव
हमारा नितिन गडकरी से कोई बैर नहीं , पर बीजेपी की अब खैर नहीं : वंचित बहुजन आघाडी
Abki baar congress ke saath
स्वतःचा विकास गडकरी ने केला.
अहो ताईसाहेब भाजपच गुण गाणं गात असताना भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सरकार चालवत आहात..तुमची ताकद किती आहे हे सांगा.
मुंबई गोवा महामार्ग अजून complete झाला नाही. जवळ जवळ ५ वर्षे झालेत.लोक कंटाळले आहेत. गडकरींनी तिकडे लक्ष द्यावे.
Vikas thakre jindabad
हे प्रसन्न जनतेला विचारायला पाहिजे प्रति निधीला नाहक इच्यारता
Vikas Thakre🎉🎉🎉🎉🎉
100% vikas thakre vijaee honar
रोडचा विकास बरोबर आहे.पण टोल नाक्यावरची वसुली हा कसला विकास ?
अब की बार बदलेगी सरकार
Nitin Gadkari the Sanghi and most corrupt politician of Nagpur, this time Vikas Thakre.
Jai Savidhan Jai Bharat 🎉🎉
नितीन गडकरी साहेब, शरद पवार साहेब यांच्या सारखे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेने संपवू नये.
गुजरात लाँबी महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
गुजरात,लारी,हाकलुन,लावा,देस,वाचवा,जयभारत
Congress zindabad
Are sudhara…
नितीन गडकरी साहेब निवडून 100% येणार पण मोदीं पंतप्रधान होतीलच असे नाही.
Modi la pm bnvun berojgari Ani jatived vadla ahe
Abp माझा ने अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म नागपूर व संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे , परंतु हुशार असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्ते अतिशय चुकीची घोषणा करीत आहे आणि ही नागपूर ची संस्कृती नाही ....मी नागपूरकर आहो मला असं वाटतंय सर्वं पक्षीय कार्यकर्त्यांची सहनशक्ति मोठी असायला पाहिजे आणि विषयावर वाद-विवाद स्पर्धा एकूण घेण्याची क्षमता असावी .. abpमाझा ❤
Aap jindabad hai aur bhavishya me rahengi.
Dhire, dhire jud rahe hai log Aap party se, bahot jald cha jayengi BHARAT me.
Congress is best💯
विद्यमान खडारांना विचारा
जनतेचे किती प्रश्न संसद मध्ये मांडले?
Congress
Bhavishya madhe Aap party sattey yenar he 100 percent satya aahe.
nitin padatil
नितिन.गढकरिला.निवडुन.आनुनका.
🤚🤚✌✌
Nice reporting
Jay.bhim bartjodo obc. ✋🙏✋🙏✋🙏👍
Publik Behand GATABANDHAN..THANKS 2:11
बिग जे पी वाले माहागाई आणि बेरोजगारी वर बोलत नाही
Very good show, Mihan madhe max 30 companies ahet aani pagar khup kami ahe
नितीन गडकरी साहेब विजयी भव:🚩🙏
EVM to be removed from voting. ballet paper voting method to be removed..
नितीन गडकरी चांगले आहे पण त्यांचा पक्ष बरोबर नाही😅😂😂त्यापेक्षा विकासासाठी विकास ठाकरेच बरे,,,,,
100rs सिलिंडर होते असे का बोलत नाही. कारण पेट्रोल,डिसेल,गॅस हे भारतात निर्मान होते. 😊
Change we need. Ab ki bar.. Vikas thakare khasdar
Public are right
गडकरी यांना पाडणारा आज तरी नाही.
नागपूर ची हवा काँग्रेस ची हवा आहे
विकास ठाकरे कांग्रेस पार्टी
शिवसेना तोडल्यामुळे यांना त्याचा भरपाई करावी लागेल
Nagpur madhe BJP mhante Gadkarina 500000 Voting Milte Nagpur Loksabha madhe EVM chya Sarv Machine BJP ne Fix Kelya Aahet Kay!
Congress ❤❤❤
evm.hatavo.belet.pepar.lavo
जर काँग्रेस सरकार आल्यास गॅस पेट्रोल डिझेल चे दर कसे रहातील हे जाहीर करण्यात यावेत
🤚🤚✌✌✌
congress long live
विकास ठाकरे जिंदाबाद
Vikas thakre zindabad
भ्रष्ठ नेत्यांना आश्रय देणे म्हणजे काय ??????
Bai gadakri chi property kiti
Kahi ghabrac nahi vikas thakre jindabad
Only thakre
विकास ठाकरे 👌
Gadkari galat party me hai
Vilkas thakare
Vikas Thakre 💯 nivdu yenae
Vikas thakare
गडकरी यांच्या बद्दल जनतेतून आदराची भावना व्यक्त केली पण. जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर... गडकरी साहेब तुम्ही किमान बाळासाहेब ठाकरेना भेटला असता. पण तुम्ही भावनाशील असताना या बद्दल काहीही बोलला नाही. त्यामुळे तुम्ही... फक्त आणि फक्त पक्ष म्हत्वाचा.
Patrkar sundar tar aahech pan hushar dekhil aahe
महागाई वर बोला कुठे नेवुन ठेवल्या भारत मोदी नाय महाविकास आघाडी जिंदाबाद आहे
ताई नितीन गडकरी हे देशाचे सर्वोच्च नाहीयेत भारत देश अगोदर आहे
Congress BJP spokesperson ki guftagu toh dekho😂😂😂😂😂
महाविकास आधाडी विनम्बर अभिवादन चंद्रपूर 🙏🙏🙏
भ्रष्टाचार व सिलेंडर साठी १५/१५दिवस नंबर लागला खूप वाट पहावी लागणार.स्रर्व शिक्षणासाठी . लाखो रुपये डोनेशन देऊन ही शिक्षण न मिळण्यासाठी आघाडी ला मत दिले पाहिजे
आमचे माननीय संस्कार भाऊ कोरेकार अणि सुजल भाऊ बीटले समोर समोर करतांना
Parivartan jaruri hai. BJP hatao congress lav
Congress lao desh bachao EVM atao BJP bagao
विकास ठाकरे इतिहास घडवणार आहे....
Parivartan
टोल वसुली सुरू केली