Zero Hour Full : मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर, भाजप की काँग्रेस? चंद्रपूरकरांचा कौल कुणाला?
Вставка
- Опубліковано 14 кві 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #Zerohour #Saritakaushik #loksabha2024 #chandrapur
Zero Hour Full : मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर, भाजप की काँग्रेस? चंद्रपूरकरांचा कौल कुणाला?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
बीफ कंपनी कडून २५० cr चंदा घेणाऱ्या BJP ला मी व्होट करणात नाही... ओन्ली राहुल
मागच्या १० वर्षापासून केंद्रात मोदी सरकार आहे आणि मुनगंटीवार देखील राज्यात मंत्री आहे, चंद्रपूर आहे तिथेच आहे बदल काहीच नाही
प्रतिभा ताईचा विजय नक्की आहे
कॉंग्रेस ला मतदान करा लोकशाही वाचवा आपले संविधान वाचवा🙏🙏🙏
Pjp.la.mathadan.kara
मुलाखतीमध्ये मला जाणवलं की रोडची परिस्थिती खूपच बिकट वाटते
कितीही खोटं बोला पत्रकारहो.... पण पंजा निवडून येणारच... प्रतिभाताई धानोरकर... निवडून येणारच जय महाराष्ट्र 🚩
Tai❤
प्रतिभाताई विजयी होणार
फक्त काँग्रेस
प्रतिभाताई धानोरकर....!
शेतकरी विरोधी सरकार पडणार शेतकरी बिमार पडत नाही का मोदींची आयुष्यमान योजना हि शेतकरी रेशनकार्ड धारकांना नाही हा अन्याय का
तेहत्तीस कोटी लावलेली झाडे चोरीला गेली,तेवढी शोधावी.
परतीभा ताई धानोरकर ❤❤❤❤❤
चंदाचोरांपासून जनता झाली सावध म्हणते नको ते कमळ!😢😢😢
आता फक्त कॉंग्रेस !❤❤
खासदार प्रतिभाताई धानोरकर 100%❤.
ताई वंचित आघाडीचा विजय गरीब सामान्य माणसाचा पक्षाला जनता वंचित बहुजन आघाडीचा कमळ खाली खेचा
चंद्रपुरात फक्त काँग्रेस....
Dhanorkar🎉🎉🎉🎉🎉
Dhanorkar
हा चंद्रपूर आहे इथे तुम्ही कितीही script करून BJP छान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांनी मात्र खरी परिस्थिती दाखवून दिली
Amach Vote Only Congress 💐💐
लढत तर रंगतदार होणार हे मात्र निश्चित
Only prtibhataai
Only Congress❤❤
कांग्रेस
B J P Ke Sab Bhrastachari Neta Jell Jayenge Pakka BJP Ghotale Baj Party He Only Pratibha Dhanorkar
सर्वात जास्त मत प्रतिभाताई नाच मिळेल असे दिसतय
शेतकरी मित्रांचे शेती विषयी प्रश्न कोणते न्यू ज 😅 वाले दाखवते
हे खुर्चीवर बसुन जनसंपर्क करतात माञ आमच्या ताई थेट मतदार संघात संपर्क करताहेत
प्रतिभा धानोरकर खूप संयमी आणि हुशार नेतृत्व वाटतयं...👍
खोटं किती व कसे बोलावे हे फक्त आणि फक्त मोदी त्यांची टीमच जाणते. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रडणारे हेच BJP वाले आहेत. सबब सत्तेसाठी काय पण हाच एकमेव उद्देश आहे या सर्व BJP वाल्यांचा 😊😊😊😊😊
पंजा
एकंदरीत जनतेचा कौल पाहता chandrapur mdhe congress vijayii nakii ❤❤
Very Nice Reporting Taai Wish You All The Best
अटलबिहारी होता ...माणुसकीचा होता... हे शब्द बरच सांगुन जात
Only panja
विदर्भ वेगळा बाबत या आगोदर बोलले होते.
आता का बोलत नाही
काँग्रेस जिंदाबाद ❤❤❤❤❤
only. Congress. party. mva. jandabad. jandabad❤🎉👍✋👌💯
Mi kal Ani Aaj chandrapur madhe hoto, sudhir bhau na ground leval VAR khuo suport aahe as disun aala.. ABP mazha ne selective bite dakhavyat as distay ....
प्रतिभा धानोरकर
Sudhir bhau ! Out 👎👎👎👎👎👎👎👎👎🤔🤔
33:40, विखे पाटील, गडकरी यांच्या कारखान्यातील ब्रँड ची बाटली दुकानात ठेवली नाही म्हणून रागात दारू विरोधी प्रचार चालू झाला असेल.
Pratibha tai aage badho punha aamdar chi pan nivadnuk ladvaychi ahe tumhalach😂
Sudhir bhau na parat minister karyche ahe maharashtra madhe😂
चंद्रपूर मध्ये 💯 सुधीर मुनंगंटीवार
रामनवमीचा संकल्प ;
जो राम को लाये है , हम उनको लायेंगे ।
बाकी मेरे चंद्रपूरकी जनता समजदार है |
राम सत्तेसाठी लढले नाहीत पापाला गाडलं मोदी सत्तेसाठी लढताना दिसता भंगार सरकार
👏👏👏🚩🚩 गोविंद लातूर काँग्रेस
MVA 40+
चंद्रपूरचे लोकं स्पश्ट बोलतात..आणि खर बोलताहेत ..
फक्त बाळासाहेब आंबेडकर
❤❤❤❤❤
Acanring ase ka
बघा मतदान विकल्या जाते .. काय आहे निवडणूक. म्हणून तर विकास कसा होणार . मतविकू नका, मुदे सांगा त्यावर ते लिहून घ्या. काय काय आहेत. बेरोजगारी, शेतकरी, महिला, हे जे काम करणार आहेत त्यांना च द्या.
Right🎉
Vanchit
West mat..
fakta Rahul Gandhisathi congrats ❤
बाई वीस वेळा मोदी बोलले😂😂😂😂
29:00 डिझेल पैट्रोलवर भयंकर टैक्स, भरमसाठ टोल, RTO टैक्स.. मग रोड बनवायचे कितीसे अवघड आहे?
VBA🎉
Prachar changl karta ...Navin prakar.....
चिऊताई चिऊताई दार उघडले
🎉🎉🎉
Tai tumhi sushiksht berojgrana prsn Kara... And tumhi chadpur mdhe kaun Jata baki shetr aahe n. Karn midya vikal 😂😂😂aahe😅😢😂🎉😅
20:24 ३३ कोटी झाडे सांगून १०० कोटी गायब करतो...😅
kamal❤😊
प्रिय घरच्या पैशांची पाठवले का पूर्ण जिल्हा खाऊन टाकला तू
✋✋🙏✋🙏✋🙏✋🙏🙏✋🙏
अब की बार डीजल पेट्रोल 400 पार
Sudhir bhau padnar😮
बीजेपी kahi kel nahi sangtat😂sanjubhau dhanorkar koun hot bhau😂😂😂tar vikas kas hoil 🎉🎉🎉🎉
चित्रा वाघ ला काय माहित आहे
सुधीर भाऊ आता आपटल्यावर समजेल आमची😂 किंमत.
१००% सुध्या ढुंगणावर आपटणार
पून्हा किराणा दुकानदारी कडे सुधीर भाऊ
😂😂😂😂😂
Congress ne kahi kam nahi kel tari chalel pan congress pahije, gavatle sadhebhole lok astat ekane bolale ki dusara pan tech bolun mokla hoto.
चित्रा बाघ जीत जातीएल वोट कमी होइला
कही काम नहीं केले सुधीर भाई ने
आम्हाला काँग्रेस भाजप नको मतं विकत घेतात.
वंचित बहुजन आघाडी आम्हाला हवी आहे. मत दान करणार आहोत
अमल तर B. J. P.. ना काहीस केला नाही
प्रतिभा ताई विकासावर एक शब्द बोलत नाहीत…
Bolun arth nh krun dakhvine most imp aste
Visionary leader Sudhir Bhau❤❤
Mungatiwar harnaar pakka 😊
गोदी मीडिया 😂
फक्त वंचित बहुजन आघाडी
swatachya paisane patwle ka lakud kiti paise khallet te sanga n
दरवाजजा वर अटकुन आहे भाऊ
Lokanche vichar ajun pan brobar nahi karn
Ajun lokana nvin chanla
Umidvar shodata yet nahi dhanyvad.
मोदी की गॅरंटी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,25,355 महिलांना मोफत गॅस वितरित करण्यात आले
मी मोदी विरोधी एक शेतकरी
भाजपचे राजकारण तोडफोडीचे आहे हे जनतेला मान्य नाही याची सवय खोटं बोल रेटुन बोल अब हम सब समझ गये है,
मोदी की गॅरंटी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 42,744 शेतकर्याना विमा देण्यात आला
26:32
Panja Congress
काय केलं हो.....किती सांगताय...
घंटी वर पडणार
काँग्रेस म्हणजे फॅमिली लिमिटेड पार्टीज असोसिएशन !
Khotarda peksha Lakhpat bara ahe
आता असच तुमचा मुलांना शिकवा मोदी माझा देश आहे करणकी भारत सरकारच मोदी सरकार झालं म्हणून मी कोणता पक्षाच नाही मी 😂😂😂
We want Modi ji
Chor Bai chitra vsgh
Maz maz manaje vayaktik ka
त्याच वाघांच्या हाताला रोजगार मिळाला का ?
Rg
Kitihi bombla amhala change hava....
काँग्रेस चे घोषणा पत्र चांगले आहेत माझें मत काँग्रेस ला