Muddyache Bola Chandrapur ABP Majha :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 'माझा',काय आहेत चंद्रपूरच्या समस्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2024
  • #abpमाझा #abpmajha #jitendraawhad #shreeram #manojjarange #marathareservation #obcreservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #coronavirus #marathinews #maharashtrapolitics
    Muddyache Bola Chandrapur ABP Majha :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 'माझा',काय आहेत चंद्रपूरच्या समस्या?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Jitendra Awhad on Shree Ram | Ram Kadam | BJP | Abdul Sattar | Arvind Kejriwal | Mumbai | Anganwadi Sevika | Amit Shah | PM Modi | Ayodhya Ram Mandir Live Updates | Corona Virus 2023 | Manoj Jarange | Ajit Pawar | Maratha Reservation |Ram Mandir | Corona Cases In Maharashtra | Corona Virus 2023 | Corona New Variant | Maharashtra Politics Live Updates News | Jarange Patil Sabha Updates | Maratha Reservation | OBC Reservation | CM Eknath Shinde on Maratha Reservation | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | Shiv Sena MLA Disqualification Case Live Updates | Sharad Pawar vs Ajit Pawar | Devendra Fadnavis LIVE | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates

КОМЕНТАРІ • 367

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 2 місяці тому +16

    पिवळी साडी असलेल्या मावशींनी खूप भारी बोले जय भारत

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 3 місяці тому +22

    ऐशी करोड लोकांना विनामुल्य धान्य देऊन देशाच्च्या निम्या लोकसंखेला लाचार व परावलंबी
    करू नका वस्तूस्थिती व लोकांची परिस्थिती सुधारण्याचा व प्रत्येक जन स्वावलंबी व कुटंब
    सांभाळणारा स्वयंसिध्द व्हावा ती पुरूष असो वा
    स्त्रि हे सर्व स्वावलंबी सुशिक्षीत व्हावे.

  • @akashkamble9855
    @akashkamble9855 4 місяці тому +42

    मॅडम तुम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन मुद्यावर बोला हा कार्यक्रम करण्यापेक्षा सामान्य नागरिकांना घेऊन कार्यक्रम झाला तर चांगले होईल....

  • @lahukarpe4022
    @lahukarpe4022 3 місяці тому +12

    सर्व सबसिडी बंद करून लाखो रुपये काढून घेता, शेती मालाला भाव नाही. सहा हजार देऊन शेतकऱ्याची बोळवण करता.

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 2 місяці тому +11

    जनतेला बोलवा, विचारा राजकिय नेत्यांच्या लाभार्थींना काय विचारता

  • @TikaramNilekar
    @TikaramNilekar 2 місяці тому +25

    प्रतिभा ताई आगे बडो हम आपके साथ है

    • @bhasarkarpadma9682
      @bhasarkarpadma9682 2 місяці тому +1

      Deshat, tanashai chalu kele, bjp

    • @vaibhav5236
      @vaibhav5236 2 місяці тому +1

      Kiti qualification ahe tai cha....ka karnar ahe tai chandrapur sathi amhala pan sanga....amhi vote deu Tai la...

    • @Kingamit838
      @Kingamit838 2 місяці тому

      ​@@vaibhav5236 Modi ch qualification kiti ahe..

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому +24

    महागाई पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर चारशे हुन, आकराशे वर नेला

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 2 місяці тому +49

    भाजपचे लोक कितीही मोदींचं समर्थन करित असले तरी भाजपाने हुकूमशाही सुरू केली आहे व देशाचा नैतिक, सामाजिक, राजकीय, अधःपतन भाजपाने केले आहे हे नक्की

  • @swatigedam5550
    @swatigedam5550 2 місяці тому +17

    आज्जी खूप मस्त आणि अगदी बरोबर बोलली

  • @surekhapadghane3793
    @surekhapadghane3793 2 місяці тому +11

    विमानतळे बांधले विमानात खेड्याचे लोक जाणार गरीब लोक जाणार गरिबाला काय फायदा राम मंदिर बंधल त्याच्या पासून काय फायदा पुजारी श्रीमंत होणार गरिबा च काय शाळा बंद केल्या मंदिर बांधतो सर्व वाट लावली देशाची अर्थव्यवस्था सर्व भारताला कर्जं दार केलं

  • @vinodalewar367
    @vinodalewar367 3 місяці тому +61

    Bjp वाल्याना मोदी मोदी आणि अयोद्या या पलीकडे बाकी काही नाही

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 3 місяці тому +7

    मला वाटते की . हा कार्यक्रम ग्रामीण भागात जर राबवला तर , नक्कीच सामान्य माणसाच्या आयुष्यात किती अडचणी आहेत. कोन अडचनी निर्माण करतो, आणी कोण कोण जिम्मेदार, आणी कदाचित टीआरपी सुध्दा वाढेल

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 місяці тому +3

    ताई सत्य परिस्थिती आहे आम्हीही कॉन्ट्रॅक्ट वरच काम करतो सकाळी खात्यात काहीच भेटत

  • @damodharweladi4099
    @damodharweladi4099 2 місяці тому +5

    Aagdi barobar Aaji

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 2 місяці тому +7

    शिक्षण घेणे आवश्यक आहे. सरकारी शाळेत शिकण्यासाठी संधी आहे

  • @nature-is-our-best-property
    @nature-is-our-best-property 2 місяці тому +2

    शेतकऱ्यांना 6000हजार दिले पण खते बियाणे औषधे यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आणि भाव तळाशी आहेत....

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому +11

    मिडीया वाले मोदीचे आहेत सर्व मिडीया वाले

  • @shubhk750.Yavatmal
    @shubhk750.Yavatmal 2 місяці тому +6

    मोफत अन्नधान्य म्हणते जसे काय उपकार करत आहे गरिबावर

  • @shankarwaghmare3641
    @shankarwaghmare3641 5 місяців тому +33

    राम मंदिर नको.तर सुशिक्षित बेरोजगारांना काम पाहिजे.

  • @prakashmadhavraolomtelomte9277
    @prakashmadhavraolomtelomte9277 2 місяці тому +11

    देशावर कर्ज किती केलं हे सांगा

    • @prempatil1621
      @prempatil1621 Місяць тому

      मनमोहन चे सरकार होते तेव्हा खूप कमी होत आता खूप जास्त झाले आहे

  • @marvelsshort3472
    @marvelsshort3472 5 місяців тому +14

    मी पन हिन्दू आहे राम मंदिर निर्माण होत आहे छान आहे पन मीं बेरोज गार आहे त्याच क्या जस की एका भाजपा नेत्या ने मनाले शिकशन पात्रता पहिजे अहो सर ५ ते १० जागेत तुमचा तरी नंबर लागेल का हो कही ही ही बोलता साहेब आता हा मुद्दा वाचला की मनु नका विरोधी पक्षा चा आहे मनुन नही साहेब एक सर्व साधारण व्यक्ति आहे माझा जन्म पन चंद्रपूर रातच झाला
    नामशकार!!!!

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 3 місяці тому +22

    Z p च्या शाळा सुरु करा

  • @moreshwardhawas8320
    @moreshwardhawas8320 2 місяці тому +12

    Khup barobar bolalya aajibai

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 2 місяці тому +4

    भाजप हटाओ देश बचाओ कोई काम सुनेने लायक नही है

  • @nileshsapat7849
    @nileshsapat7849 2 місяці тому +10

    Vot for Dhanorkar Tai

  • @purushottamdudhkure4068
    @purushottamdudhkure4068 3 місяці тому +11

    B J p Hathav Desh Bachav

  • @dattakulkarni8232
    @dattakulkarni8232 5 місяців тому +13

    जनतेला बोलवा तुम्ही राजकीय पार्टी बोलवली कारण

  • @ranjananikumbh3253
    @ranjananikumbh3253 Місяць тому

    अगदी बरोबर आजी, खरं बोल्या

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 2 місяці тому +4

    मुनगंटीवार यांना निवडून देऊ नका नाहीतर दारु बंद करेल तो दारू बंद झाली नाही पाहिजे दारू प्रेमीनो विचार करा

    • @ImranKaBharat
      @ImranKaBharat 2 місяці тому

      Bhai sahi mei daaru ke liye vote 😂

  • @pranalikurhade3117
    @pranalikurhade3117 3 місяці тому +8

    हा कार्यक्रम कोल्हापुरात करा लवकर

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h 2 місяці тому +3

    आज भारतावर २०५ लाख कोटी आहे.

  • @kailasahirrao-ky2tj
    @kailasahirrao-ky2tj 2 місяці тому +4

    ऐकदम खर बोलले ऐबीपी माझा कि बिजेपी माझा

  • @shubhk750.Yavatmal
    @shubhk750.Yavatmal 2 місяці тому +3

    भाकरे हो 6000 द्यायचे आणि शेतमालाचे भाव पाडायचे
    त्या 6000 चि गरज नाही शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे
    उद्धव सरकार च्या काळात सर्व मालाला योग्य भाव होता

  • @shubhk750.Yavatmal
    @shubhk750.Yavatmal 2 місяці тому +2

    सिलेंडर कितीला मिळते ते पण सांगा

  • @user-sb2nn8sr8d
    @user-sb2nn8sr8d 3 місяці тому +4

    माझे असे मत आहे की,आपण jante मधे सभा ghaywi,,,

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 2 місяці тому +3

    देशाला खडयात घातल यानी शेतकरी आत्महत्या वाढलया मणिपुर हे किती दिवसापासून महिला अत्याचार घटना वाढलया आणि काय बेटी बचाव बेटी पढाव अशा घोषणा करतात।

  • @manikjoshi7653
    @manikjoshi7653 2 місяці тому +1

    जे मुद्दे तुम्हीं सांगीतले थे सत्तर वर्षांत करायला हवे होते।

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 3 місяці тому +4

    पोट निवडणूक का झाली नाही? कारण इथ काँग्रेसचाच एकमेव ओबीसी उमेदवार निवडून आले होते bjp ला ते कधी पसंद नव्हते

  • @dattabobde508
    @dattabobde508 2 місяці тому +1

    धर्म व्यवस्था पेक्षा संविधानिक, मानवअधिकार न्याय, तत्वावर सरकारने काम करायला पायजे पण बिजपी जातीय द्वयेश

  • @vipsanyog2700
    @vipsanyog2700 2 місяці тому +3

    इलेक्ट्रोबाॅन्ड फक्त जमा झाले

  • @guruindia1935
    @guruindia1935 2 місяці тому +3

    डॉ मॅडम तुम्ही दवाखान्यात बसा इथे मोडी ची तारीफ बंद करा

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 місяці тому +2

    सगळं खाजगीकरण का केलं मुलांच्या शिक्षणावर शाळेवर तुम्ही कागद बांधला

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 2 місяці тому +1

    मॅडम पक्षाचे लोक आपलच खर कस आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात तुम्ही सामान्य जनतेत जाऊन त्याच मत घ्या सत्ताधाऱ्यांना समस्यच येत नाहीत सामान्य जनता त्रस्त आहे तिकडे जा .

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 3 місяці тому +15

    राम मंदिर लोकांनी पैसे दिले आहेत महनूण मंदिर झाले आहे

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 2 місяці тому +1

    आजी सत्य बोलल्या

  • @sanjuawale4988
    @sanjuawale4988 3 місяці тому +1

    ग्रामीण भागात येवुन कार्यक्रम घ्या मुनगुंटीवार ला आपल्या क्षेत्रात शेतकरी यांचेसाठी काय केले

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 3 місяці тому +3

    सोयाबीन कापुस भाव चा विचार

  • @kukudkarsamir3123
    @kukudkarsamir3123 2 місяці тому +2

    ABP maja ki bjp maza ....नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या ...कार्यकर्त्याच्या नाही...

  • @govindambhure1429
    @govindambhure1429 Місяць тому

    बेराजगारी,महागाई,GST, शेतीमालाला हमीभाव देशातील सर्वात मोठ्या समस्या

  • @ManojMohurle-cv1jz
    @ManojMohurle-cv1jz 2 місяці тому +2

    ३५०रू गॅस १२०० मध्ये दिली मंजे

  • @user-yn3bv7ic8o
    @user-yn3bv7ic8o 5 днів тому

    Nice प्रशांत भाऊ 🙏🚩

  • @PankajThakare-bw4ko
    @PankajThakare-bw4ko 2 місяці тому +2

    डीजीटल योजना मोदी नी नाही आणली गध्यांनो राजीव गांधी नी आणली

  • @muralidhartopale7835
    @muralidhartopale7835 3 місяці тому +3

    वा दादी

  • @nikhileshchaudhary8887
    @nikhileshchaudhary8887 2 місяці тому +1

    सामान्य लोकांना विचारा गावात काय समस्या आहे. राजकारणी लोकांना काय विचारता

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 місяці тому +1

    स्वतंत्र विदर्भ होणार नाही मताचे राजकारण होतं ते

  • @user-gz8hq7vb9s
    @user-gz8hq7vb9s 2 місяці тому +3

    Congress cha balekilla ahe pratibha Tai dhanorkar nivdun yenarach

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 2 місяці тому +2

    १ ना धड भाराभर चिंदया.

  • @vijayambadare3228
    @vijayambadare3228 2 місяці тому +1

    दारूबंदी उठवली म्हणून 23:35 2019 मध्ये खासदार निवडून आले हे विसरून चालणार नाही खरे पहा नंतर बोला बि.जे.पी.ने दारुबंदी केली होती तेव्हा कॅग्रेस मध्ये खा.धानोरकर हे दारूबंदी ऊठून,बीअर बार चालू करू या मुळे खासदार निवडून आले

  • @rohantekale7930
    @rohantekale7930 2 місяці тому +1

    आजी खरं बोललात.

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 2 місяці тому +1

    कोणत्याही पक्षाचा नेता न बोलावता नागरिक काय बोललेत यावर फोकस करता येईल

  • @bhasarkarpadma9682
    @bhasarkarpadma9682 2 місяці тому

    Aaji khup chan

  • @amarsalunke1033
    @amarsalunke1033 2 місяці тому +1

    जय श्रीराम. जय श्रीराम पण राम फक्त भारतीय जनता पक्षाचे नाहीत.

  • @niteshvasave6696
    @niteshvasave6696 2 місяці тому

    Ekach Number Aaji...Mala tumche matachi sahmat ahe ani Bjp ne uttar dilech pahije....jevde pan andhbhaktano savdhan .......

  • @user-ue4ru8xv9z
    @user-ue4ru8xv9z 2 місяці тому

    गोरगरीब शाळेतले विद्यार्थी ची कलरसिप बंद केले त्यांनी सिक्सेन कास शिकायचं

  • @deepakbhoskar4220
    @deepakbhoskar4220 2 місяці тому

    शेतकऱ्याने 18 GST भरली खरेदीवर. लaखावा वर 18000 आणि तुम्ही देता 12000 pm किसान yoje अंतर्गत

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 2 місяці тому

    मॅडम यांना विचारा सरकारी शाळा कुठे आहेत, सरकारी हॉस्पिटल कुठे आहेत.ते विचारा.

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 2 місяці тому +1

    बस काय मुदयाचे बोलणार ते भाजपा भगाव देश बचाव। सिलेंडर चे भाव काय रे।

  • @manojmusale_
    @manojmusale_ 2 дні тому

    Ajji cha reel pahun kon kon aalay 😅😅😂😂😂

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 місяці тому

    मानल. आजी तुम्हाला💐💐🎉🎉

  • @sunilatram8526
    @sunilatram8526 2 місяці тому +1

    बहुतैक आता बि जे पि वाले पैशाने बोलाले लावतो 🖐🖐

  • @pramodpatil8093
    @pramodpatil8093 2 місяці тому

    केंद्रीय कर्मचारी ला आठ हजार रुपए दर महिना क मी दीले त्याचे काया प्रतेक पै कमीशन मध्ये गेरेड पे मीळत होते या सरकार ने खत्म केले

  • @rtcreatev7924
    @rtcreatev7924 2 місяці тому +2

    11:01

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому +1

    काँग्रेस नाही दीला म्हणून तुम्ही देत नाही का असे असेल तर सत्तेत राहु नका

  • @niteshvasave6696
    @niteshvasave6696 2 місяці тому

    Tya samrudhi express way chya madhye yenarya gavache ky zale te pan vichara ....

  • @pramilagirme5170
    @pramilagirme5170 2 місяці тому +1

    सरकार स्वतः पिकवतो का धान्य फुकट द्यायला स्वतः धान्य पिकवा व सरकारने आणि मग वाटावं

  • @praviningale46
    @praviningale46 2 місяці тому

    एकाच घरात नगराध्यक्ष आमदार खासदार यांच्छुन गरीब नाही

  • @bhausahebambhore6667
    @bhausahebambhore6667 2 місяці тому

    आमच्या मुलांना रोजगार नाही. त्यावर बोला.

  • @rameshbansod9700
    @rameshbansod9700 2 місяці тому +1

    ईव्हीएम हटाओ लोकतंत्र बचाओ. ईव्हीएम हटाओ देश बचाओ. ईव्हीएम हटाओ बैलेट पेपर से चुनाव कराओ.

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому +1

    हे का टीव्हीवर दाखवत

  • @ArvindZade-mb1dg
    @ArvindZade-mb1dg Місяць тому

    संपूर्ण जगाला विकास। युवा पिढ़ीला विकास दीसत आहे।

  • @pranitatram6388
    @pranitatram6388 3 місяці тому +1

    Mazi tr gas silender gevachi himat nhi hot re bava

  • @dxboy1790
    @dxboy1790 3 місяці тому +3

    That aaji 😅

  • @prakashyerame3814
    @prakashyerame3814 2 місяці тому

    नदी जोड प्रकल्पाचे काय झाले याबाबत बोला

  • @Rajesh_Meshram
    @Rajesh_Meshram 2 місяці тому

    मैडम तुम्ही मनहले कुनाला काय किति टाइमध्याच हा मजा अधिकार आहे तार आम्ही काय तुमचे गुलाम आहोत

  • @sangram0036
    @sangram0036 2 місяці тому +1

    Aaat fakt vachit bahujan aagadi 🔥

  • @tgkillerlive5009
    @tgkillerlive5009 2 місяці тому

    शेतकरायचे भाव वाढ दया

  • @user-jw7vp1ry8p
    @user-jw7vp1ry8p 2 місяці тому

    आजी बाई 🎉ने अपना 70साल का❤दिल से जवाब दिया,,बीजेपी को

  • @anandsawale8688
    @anandsawale8688 3 місяці тому

    देशाची लोकसंख्या 140 करोड आनी खाजपवाले मणतात 80 हजार करोड लोकांना मोफत धान्य दिलं

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 Місяць тому

    होव सिलेडर किती महाग केला विमान तळ बनवले याच्यात गरीब लोक किती बसवले

  • @rameshwarpalhal5619
    @rameshwarpalhal5619 2 місяці тому

    यांचे म्हणणे आहे की zp शाळा बंद करा

  • @user-dn1wk3kk9o
    @user-dn1wk3kk9o Місяць тому

    Aam janta ke bhi interview Lena chahiye ye sahi baat hai 200 unit ka bhi 1 mudda hai

  • @user-pt2xz7jl9e
    @user-pt2xz7jl9e 2 місяці тому

    Only tai 🎉

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 місяці тому

    तुझ्या आयुष्यमान कार्ड म्हणतात एक रुपया नाही मिळाला मला तर ऑपरेशन केलंय माझं

  • @satishpole1119
    @satishpole1119 2 місяці тому

    आजीबाई काय राईट बोलल्या

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 2 місяці тому +1

    आरे,यांना, पैसे देऊन बोलायला आणले आहे,का,

  • @pramilagirme5170
    @pramilagirme5170 2 місяці тому +1

    सरकारने स्वतः पिकवा व मग फुकट वाटावं

  • @bhasarkarpadma9682
    @bhasarkarpadma9682 2 місяці тому

    Agdi barobar sir,z p shada band karat ahet

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 3 місяці тому +2

    Kamal. ....jay sri ram

  • @damodharweladi4099
    @damodharweladi4099 2 місяці тому

    Ujwala yojana madhy vadh zali Rupyachi madam

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому

    निवडनीकी करता कमी करणारच मग वाढणारच