काळू शेळकंदे आणि मारुती वायाळ यांना पाकीट पोहोचले आहेत.. त्यांना काय लोकांचा घेणं देणं नाही.आहे पाकीट पोचली विषय संपला. हिरडा फॅक्टरी कारखाना कधी सुरू होणार नाही..
आपल्या विचारांना अभिवादन दादा यासारखे तरुण कार्यकर्ते आपणच तयार करा बाकीच्यांना त्यांचा काही घेणेदेणे नसतात पाच वर्षानंतर ही लोकं फिरकणार पण नाहीत त्यासाठी देवराम शेठ लांडे साहेबांना आपल्या परीने प्रयत्न करता येईल 100% प्रयत्न करा
आपलेच लोक खेकडासारखे एक मेकांना माघे ओढतात खरं तर आदरणीय देवराम लांडे साहेब साथ दिली पाहिजे आज पर्यंत आदिवासी समाजावर खुप मोठ्या प्रमाणात अन्य झालेला आहे. आदरणीय देवराम लांडे साहेब हे सर्व सामान्य जनतेचे न्याय मूर्ती आहेत.जय आदिवासी
लक्षात ठेवा काम धंद्यासाठी बाहेर गेलेले सर्व मतदारांनी मनावर घेतलं आहे नक्कीच देवराम शेठ आमदार होणार आहे फक्त गावाकडील समाजाने गद्दार करू नका पैसे घ्या पण मत हे समाज्याला द्या एवढंच सहकार्य करा बाहेरील मतदार प्रचार करत आहे सर्व मत द्यायला गावाला येणार आहेत लक्ष्यात घ्या💯🙏
काळू शेळकंदे आणि मारुती वायाळ यांना पाकीट पोहोचले आहेत.. त्यांना काय लोकांचा घेणं देणं नाही.आहे पाकीट पोचली विषय संपला. हिरडा फॅक्टरी कारखाना कधी सुरू होणार नाही..
100 टक्के देवराम लांडे साहेब आमदार होणारच. कोपरे मांडवे मुथाळणे पुताचीवाडी जोशींची जांभूशी पूर्ण पाठिंबा जय आदिवासी
आपल्या विचारांना अभिवादन दादा यासारखे तरुण कार्यकर्ते आपणच तयार करा बाकीच्यांना त्यांचा काही घेणेदेणे नसतात पाच वर्षानंतर ही लोकं फिरकणार पण नाहीत त्यासाठी देवराम शेठ लांडे साहेबांना आपल्या परीने प्रयत्न करता येईल 100% प्रयत्न करा
अतुल बेनके विद्यामान आमदार होते..... आणि विशेष म्हणजे सत्तेत पण होते मग.. सत्तेत असताना हिरडा कारखान्यासाठी काय केले... का? हा प्रश्न सुटला नाही?
भावांनो असेच काम करत रहा .. गुलाल आपलाच आहे ...जय आदिवासी ✌️✌️✌️✌️
आपलेच लोक खेकडासारखे एक मेकांना माघे ओढतात खरं तर आदरणीय देवराम लांडे साहेब साथ दिली पाहिजे आज पर्यंत आदिवासी समाजावर खुप मोठ्या प्रमाणात अन्य झालेला आहे. आदरणीय देवराम लांडे साहेब हे सर्व सामान्य जनतेचे न्याय मूर्ती आहेत.जय आदिवासी
खर बोलला दादा पाकिट घेतले गरीब लोकानचे पैसे दया
गोरगरिबांचे कैवारी ❤सर्वसामान्य जनतेच्या मनातील राजा माणूस देवरामजी लांडे साहेब❤❤
उपसरपंच साहेब कडक हा,अभ्यासु व्यक्तिमत्त्व❤❤❤
अभिनंदन भाऊ खूप चांगला मुद्दा मांडला 👌👌
आता फक्त आदिवासी वादळ देवरामशेठ लांडे फिक्स आमदार
💯 टक्के आमदार देवराम लांडे साहेबच होणार
Khar bole saheb tumhi
देवराम लांडे आमदार होणार फिक्स
खरं बोलल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन नंदन देवराम लांडे जिंदाबाद
Sarpanch saheb ❤
गेले त्यांना जाऊद्या त्यांना सवय आहे पाकीट गँग फ्कत देवराम शेठ ❤ जय आदिवासी
देवराम लांडे साहेबच पुढील आमदार जय आदिवासी जय जोहार
आदिवासी वादळ लांडे साहेब विजयी होणार
जाऊद्या त्यांना समज दाखवून देईल त्यांना
जय हो
फक्त देवराम लांडे साहेब येणारच
लक्षात ठेवा काम धंद्यासाठी बाहेर गेलेले सर्व मतदारांनी मनावर घेतलं आहे नक्कीच
देवराम शेठ आमदार होणार आहे फक्त गावाकडील समाजाने गद्दार करू नका पैसे
घ्या पण मत हे समाज्याला द्या एवढंच सहकार्य करा बाहेरील मतदार प्रचार करत
आहे सर्व मत द्यायला गावाला येणार आहेत लक्ष्यात घ्या💯🙏
बरोबर बोलला भावा तु फक्त वादळ
आदिवाशी वादळ MLA
आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब फिक्स आमदार
देवराम. लांडे साहेब
येणाऱ्या काळात समाज नक्कीच मारुती वायाल आणि काळू दादा यांना घरचा रस्ता दाखवेल
जय आदिवासी
देवराम लांडे साहेब आमदार झालेच पाहिजे समाजाने दुसऱ्यांना संधी देऊ नये...
पुन्हा येतील आणि तेच सांगतील मंदिर आणि कारखाना
एवढ्या दिवस काय केले यांनी आता सांगतात हिरडा प्रशंन सोडवायचा आहे 25 काय केले यांनी
भावी आमदार लांडे साहेब
देवराम लांडे साहेब फिक्स आमदार
भाऊ एकदम छान संगितले ❤
Only lande Saheb ❤
अतुल बेनके विद्यामान आमदार होते..... आणि विशेष म्हणजे सत्तेत पण होते मग.. सत्तेत असताना हिरडा कारखान्यासाठी काय केले... का? हा प्रश्न सुटला नाही?
आदिवासी वादळ फिक्स आमदार
जय हो अतुलशेठ बेनके
असा कढीपत्ता काडुन टाका
Adivashi yek juticha vijay aso, lande saheb ,amdaar honnar100%
FIX MLA