Bhima Koregaon | दलित समाजावर अन्याय झालाच नाही? खोटं बोलतायत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @sharukpathan219
    @sharukpathan219 4 дні тому +301

    मुस्लिम शासक येवढे वाईट होते तर सरदार शिवाजी भोसले बाप जादे कोणाच्या दरबारी नोकरी करायचे त्यांना सरदारकी वतनदारी कोणी दिली भडव्या हा पण इतिहास सांग 😂

    • @sagarshinde7194
      @sagarshinde7194 4 дні тому +2

      भडव्या तुझी भाषा सांभाळून वापर ।मादरचोद😡😡

    • @knowledgeworld5583
      @knowledgeworld5583 4 дні тому +1

      लांड्या.... गोर गरिबांवर अत्याचार केलेत तुम्ही. स्वतःच्या बायका पोरांना सोडलं नाही तुम्ही... हलाला करून पैदा केलेल्या पैदासी तुमच्या... तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकवणार...आम्ही शून्यातून उभ केलंय... तुझा इतिहास काढ लंड्या तू पण हिंदूच सापडशिल 😅😂... हालाला पैदास...आई बहिणीवर उडणारे तुम्ही ,तुम्ही शिकवता का आम्हाला😂😂😂 अल्ल्हाचा फोटो दाखव😂😂😂

    • @harishkhutale9756
      @harishkhutale9756 4 дні тому +177

      Maharaj mhanayla shik bhadkhau laykit rahun kalal na bulya

    • @OnkarBhagat-l8w
      @OnkarBhagat-l8w 4 дні тому +1

      तू इथ Maharashtra मधी राहतोस ना ते पण शिवाजी महाराज च उपकार आहेत... नाहीं तर तुझा आणि तुझा खानदांचा 😂 हलाल कवा झाला असता तुला पण कळल नसत.. औरंग्या च पोरग आहेस म्हणुन 😂 सांगू नको झाट्या दोन आबुचां

    • @OnkarBhagat-l8w
      @OnkarBhagat-l8w 4 дні тому +1

      तुझ्या लाडक्या अबूजान ओरंग्या ला इथच गाडला 😂❤ ड्या

  • @realsantosh6417
    @realsantosh6417 4 дні тому +280

    मी प्रथमता आणि अंतिमतः भारतीय आहे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर❤

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 дні тому

      जय डीम झोपडपट्टीछाप 😂😂

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому +4

      अगदी बरोबर

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому +3

      अगदी बरोबर

    • @sasanjay8366
      @sasanjay8366 2 дні тому

      अरे भाऊ एकदा माज्या बरोबर माज्या गावी
      चल म्हणजे खरे काय ते लक्षत येणार
      आम्ही भोगले आहे तू आर एस एस वाला आहेस
      हे वाट ते

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 дні тому +166

    भावा तुला अभ्यासाची खूप गरज आहे....परिपूर्ण अभ्यास करण्याची फार गरज आहे....अगोदर तूच जागा हो....उघडा डोळे बघा नीट....जय शिवराय जय भिम

    • @vilaswagh5529
      @vilaswagh5529 3 дні тому +4

      नमो बुद्धाय ❤🙏 जय शिवराय ❤ जय भिम 💐💙🙏😇🤔 जय संविधान 🙏🙏🙏🤔😇💙

    • @rajkumarghanghav312
      @rajkumarghanghav312 3 дні тому +3

      खर बोलास भाऊ 🔥🔥🔥

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 дні тому +1

      आजचे बुध्द लोक म्हणजे 99% मुस्लीम च🎉.
      जय भीम जय मिम.
      पूर्वीचे बुध्द म्हणजे शांतता , साधना , तपश्चर्या कट्टर सनातनी.
      गौतम बुद्ध स्वतः कट्टर सनातनी होते.

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дні тому

      Soma Sonawane tuza zala na abhyas mag Elon Musk sarkhi economy ubhi kar na. Yevadhe fayade ghevin contribution Kay te sang? Ka next 100 varsh anayay zala hech radat nasanar. Mandir cha mudda kadhala ki Ugach itihas ka kadhata bolata na. Tumche radgane itake varsh chalu ahe te chalu theva. Vikasach tu kahi bolu shakanar nahi.

    • @YouTube_king750
      @YouTube_king750 8 годин тому

      जय शिवराय ❤

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 4 дні тому +89

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मी बौद्ध म्हणून ओळख नाही दिली तर मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय अशी ओळख दिली हीच ओळख प्रत्येकाने जोपासली पाहिजे, 500 शूरवीर नात क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय मल्हार

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +4

      बाबा साहेब यांनी सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी धर्मांतर केले आहे
      आणि अस्पृश्य लोकांना सामजिक स्वतंत्रता मिळणाऱ्या साठी च धर्मांतर करायला सांगितले आहे
      आणि भाकरी पेक्ष्या स्वाभिमान जास्त आहे असे सांगितले आहे

    • @GKfacts8995
      @GKfacts8995 4 дні тому

      @@jijabhaushimple7395 bhau tya 500 mule desh 250 varsh gulaam jala

    • @Growmore618
      @Growmore618 3 дні тому +2

      शिवाजी महाराज यांनी जर दलित किंवा छोट्या जाती साठी केले असते तर आता. मराठा सारखी जमीन असती समान... जास्त काही नाही महाराज ने त्यांच्या लोकांसाठी केले... नंतर बाळासाहेब ने त्यांच्या लोकांसाठी केले... जो तो आपलाय बगतो 😢

    • @devendrapandhare5455
      @devendrapandhare5455 3 дні тому

      ​@@Growmore618बुध्दीचा स्तर😂

    • @Jay-8252
      @Jay-8252 День тому

      ​@@Growmore618kon tuji aai bagayla gelti ki tujha bap bagayla gelta je tu boltoy te bagayla ...ki balish budhi sarkh dokyat yeil te baraltoy

  • @arunpk1121
    @arunpk1121 4 дні тому +157

    बाबासाहेबांना चवदार तळ्याचा सत्याग्रह का करावा लागला? काळारामचा सत्याग्रह काय सांगतो?

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому +3

      Babasaheb ne bengal madhe dalit marat hote tari pan muslim league sang election ka ladhat hote
      Ka dusre dalit reformist ambedkar la fakt politics karanara bolat hote ,
      Ka babasaheb ne pahila lokana muslim dharm accept Kara he sangitala
      Ka tyani politics sathi british govt la support kela ani pratek freedom movement la virodh kela ?

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому +3

      And 2nd thing bhima koregaon he yuddh british and peshwa madhe hota 😂
      Dalit and Britishers madhe nahi
      Te Vijay stambh tumhi pujtay tyat clear lihlay
      Accomplished one of the proudest triumphs of the british army 🤓

    • @jaiho.8772
      @jaiho.8772 4 дні тому +5

      त्याच army मध्ये जास्त संख्येनं दलीत बांधव होते ​@@bullishboi

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому

      @@jaiho.8772 ho manje tu british sathi kaam karat hota 🤥LOL And me mahar regiment mentioned nhi kela mala vatal tula samjel and Peshwa army madhe swata khup sare lower caste hote 😃ja ata bagh

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому +4

      ​@@bullishboiकारण बाबासाहेबांना दलितांना साठी ज्ञाय हवा होता ,, त्यांच्य हित हव होत..
      आणि इतरांचा पोळ्या भाजून देण्यात त्यांना intrest नव्हता

  • @artistrk7258
    @artistrk7258 3 дні тому +39

    बुद्धाला शरण जाणे म्हणजे ज्ञानाला शरण जाणे...
    बुद्ध म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर....
    जय भारत ❤ जय भिम ❤❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 дні тому

      आजचे बुध्द लोक म्हणजे 99% मुस्लीम च🎉.
      जय भीम जय मिम.
      पूर्वीचे बुध्द म्हणजे शांतता , साधना , तपश्चर्या कट्टर सनातनी.
      गौतम बुद्ध स्वतः कट्टर सनातनी होते.

    • @OmkarGunjalpatil
      @OmkarGunjalpatil 2 дні тому

      Vivekanad nam suna he

    • @artistrk7258
      @artistrk7258 День тому

      @@क्षत्रियकुलावतंस1 बाबासाहेबांनी दलितांना 1956 ला जशी बौद्ध धम्माची दिक्षा दिली, तशी हिंदू धर्मातील मराठा, कुनबी, OBC आदिवासी यांना हिंदू धर्माची दिक्षा कोणी दिली? व कधी दिली ?
      मुळात सनातन हा शब्दच बुद्धांचा आहे,
      एस धम्मो सनतनो..आणि जर सनातन धर्म हा OBC किंव्हा मराठा समाज्याचा आसेल तर, छत्रपती शिवरायांचा शुद्र म्हणून राज्याभिषेक का नाकारण्यात आला?
      आहे का उत्तर भावा ?......
      आणि ज्या ब्राम्हणांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला ते लोक मराठ्यांना सन्मान देतील हे स्वप्न बघा......(मला या ठिकानी कोणाच्या धार्मिक भावना दूखवायच्या नाहीत.) पण मुळात ज्या धर्माला हिंदू म्हटलं जाते तो हिंदू नसून ब्राम्हण धर्म आहे, त्यालाच वैदिक धर्म सुद्धा म्हटलं जातं. ज्यात तंत्र मंत्र,अंधविश्वास, कर्मकांड येतात.
      आणि वैदिक म्हणजेच ब्राम्हण धर्मानुसार
      1) ब्राम्हण 2)क्षत्रिय 3) वैश्य 4) शुद्र हे 4 वर्ण तर येतातच...ब्राम्हणांचा गूरू परशूरामाने म्हणे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलीय.म्हणजेच या पृथ्वीवरचे जेवढे पण क्षत्रिय,वेश्य आहेत त्यांना 21 वेळा नष्ट करून संपवले..मग आता राहिले कोण? फक्त ब्राम्हण आणि शुद्र..मग प्रश्न असा येतो की... मराठा हे नक्की कोण?...ब्राम्हण की शुद्र ?....
      आहे का उत्तर....? भावा
      आणि जोपर्यंत सर्वशक्तिमान ब्राम्हण एखाद्या व्यक्तीला क्षत्रियत्व बहाल करत नाहीत तोपर्यंत तो व्यक्ति क्षत्रिय होऊ शकत नाही.. म्हणून छत्रपती शिवरायांनाचा राज्याभिषेक नाकारण्यात आला.....
      राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत पण हेच घडलं...
      200 एकर जमिनींचे मालक असणा-या महात्मा फुलेंना सुद्धा शुद्र म्हणून आपमानीत केले गेले....
      हिंदू धर्मातील कोणाचेच पान बांमणां शिवाय हालत नाही. ते म्हणजे लग्न कराचे झालं तर बामनाला विचारल्या शिवाय होत नाय ,
      घर आपण स्वत: मेहनतीने बांधायचे पण बामनाला विचारल्या शिवाय घरात घूसायच नाय ,
      मुलांना जन्म आपण द्यायचा पण बामनाला विचारल्या शिवाय नाव ठेऊ शकत नाय, घराचे दार कुठ करायचे ? कपडे कसल्या रंगाचे घालायचे, काळे घालाचे की लाल ? जन्मापासून ते चितेवर जाण्यापर्यंत बामन...खर तर हिंदू धर्मामध्ये ब्राम्हण हाच सर्वस्व आहे...
      तूम्हाी काय बुध्द सांगणार...
      ज्यांना शुद्र म्हणून जन्म घ्यायचाय आणि शुद्र म्हणूनच मरायचाय त्यांनी खुशाल ब्राम्हण धर्मात राहावे.....
      ब्राम्हणांच्या गूरूने परशूरामाने म्हणे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलीय ना मग आता राहिले कोण?
      फक्त ब्राम्हण आणि शुद्र.....
      🙏 जय भारत ....🙏

    • @mannumanoj9538
      @mannumanoj9538 18 годин тому

      ​@@क्षत्रियकुलावतंस1ka re jatiwadi krto ...gu khato ka roj😂

  • @apps6450
    @apps6450 4 дні тому +72

    ज्या नीच लोकांनी जाती बनवली आहे त्यांच्यावर व्हिडिओ बनव मग तुला मानतो.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 2 дні тому +1

      Jati konhi Banvilya Nahi,vyavsayapramne jati Taiyyar Zalya.Me Atidalit cast la Brahman Samajato Karan tye je kam Kartat tye Brahman karu Shakat Nahi.

  • @yogeshpadghan493
    @yogeshpadghan493 4 дні тому +159

    दलितांना तुम्ही लग्नाला मुलगी देणार का हिंदू म्हणून एक वेळा रिप्लाय करसाळ सर या कॉमेंट ला... कृपया

    • @Mr.Vishwakarma.06
      @Mr.Vishwakarma.06 4 дні тому

      तुम्ही जर दुसऱ्या जातीचा द्वेष करत असाल तर कोण देईल मुलगी तुम्हाला

    • @4veek
      @4veek 3 дні тому

      Kai neech Lok ahat re tumhi .....
      Nehemich dusrya chya आई बहिणी वर डोळा तुमचा....
      चांगली मुलगी पाहिजे असली तर तेवढी लायकी बनवावी लागते
      बाबा शेब आंबेडकर chi लायकी होति म्हणुन ब्राह्मण मुलगी भेटली
      तूम्ही झातु आरक्षण आणि free रेशन वर जगणारे तुला कोण मुलगी देईल 😂😂😂

    • @patilvikas1997
      @patilvikas1997 3 дні тому

      @@yogeshpadghan493 एक नंबर कॉमेंट केली आहे

    • @samyaksute
      @samyaksute 3 дні тому

      @@yogeshpadghan493 हे लोक बौद्ध लोकांनां किरायाने रूम नाही देत तर मुलगी देणार काय

    • @samyaksute
      @samyaksute 3 дні тому

      @@yogeshpadghan493 तर बौद्ध लोकांनी इतर दुसऱ्या धर्मातील लोकांसोबत मैत्री करावी
      जसे इसाई आणि मुस्लिम ते लोक आपल्या ल रूम तरी किरयाने देऊ शकते

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love 4 дні тому +350

    मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही - विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 👑🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 дні тому +42

      😊 बाबा साहेब आंबेडकर यांना एका ब्राह्मण ने शिकवण दीली , वडोदरा चे राजे गायकवाड यांनी पैसे देऊन विदेशी शिक्षण घ्यायला पाठवले. हा पण इतिहास आहे. जर समाजात सर्व लोक खराब असती तर बाबा साहेब अंबेडकर एवढे मोठे झाले असते का 🤔

    • @3rdEye01
      @3rdEye01 4 дні тому +16

      Cast certificate vr Kay ahe😂

    • @xyzbis.n
      @xyzbis.n 4 дні тому

      तुम्ही त्यांचे वारसदार नाही होऊ शकत​@@thegodfather2271

    • @RajivRode-g2t
      @RajivRode-g2t 4 дні тому

      @@3rdEye01 बौद्ध

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 дні тому +5

      Hindu dharma muslimose jyada dalit virodhi he ek vastu chij samajakar becha aur kharida jata Tha Europe Cristian country me yese dor me kale habshi Bilal ko khalifha bananewale I love prophet Mohammed saheb mazalum logoko insaf denewale pine ke Pani ke liye ladhanewale I love Dr babasaheb ambedkarji saheb

  • @RavindraSangare-d7x
    @RavindraSangare-d7x 4 дні тому +126

    काय हिंदू हिंदू करतो
    या देशात एकच लढा आहे ब्राह्माण विरुध्द बौद्ध
    अस्पृश्य मूळचे कोण
    आणि शूद्र पूर्वी कोण होते हे वाच आधी
    आणि शिवाजी राजे सुद्धा भोसले च होते
    आणि त्या किल्ल्यांच्या हजारो वर्ष आधी कोरलेली लेणी आहेत त्यातील शिल्पंनाच ब्राम्हणांनी देवी देवता बनवून थोतांड पुराण पसरवलं त्याला तुम्ही धर्म मानता आणि अखंड भारताच्या बौद्ध धर्माला स्व धर्माला विसरलात

    • @marutiganga
      @marutiganga 4 дні тому +6

      ❤ जबरदस्त उत्तर साहेब

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому

      @@RavindraSangare-d7x tu Kay buddha buddha kartoy
      Buddha kulatale ek hi buddha dakhav je kshtriya Kiva Brahmins sodun dusrya kulatale hote, tula oxford University chi research deto on Buddhism 🥂
      Brahmin community ch british virodhi hoti nahi tar mahar ne tar swatache vikale hote
      Ek hi proof dakhav tya tali ek hi Shilpa Brahmins lokani Tyanchya fayda sathi keli
      Ek hi primary sources dakhav manel me Tula , me Tula inscriptions and khup sarya goshti deto tyat shivaji maharaj swata Brahmins and hindu dharma la praise kartyt
      Akhand Bhartat kadhi hi buddha dharma majority madhe navhta , dusri goshti buddha dharma cha tula zaat bhar knowledge nhi , ashoka empire cha history pan tula whatsapp mule kalli asel 🤥
      Untouchable japan , Europe madhe pan hote tyat sampurn samaj kharab hota nhi
      Dusri goshta khup sare Brahmin loka ch pudhe alet casteism virodh ubhe rahayala
      Tuze babasaheb swata kahi tribes la demon worshippers , dirty bolat hote Ani bangla madhe jevha naokhali riots zale tevha te british and muslim league sang election ladhat hote ,ek hi shabd nahi. Ka bare?🤓
      Source - worshipping false gods book vach
      Ajun khup kahi bolel constitution ani barech kahi sod , tu hagshil chaddit 🤓

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому +3

      ​@@marutiganga yena me uttar deto
      @RavindraSangare-d7x tu Kay buddha buddha kartoy
      Buddha kulatale ek hi buddha dakhav je kshtriya Kiva Brahmins sodun dusrya kulatale hote, tula oxford University chi research deto on Buddhism 🥂
      Brahmin community ch british virodhi hoti nahi tar mahar ne tar swatache vikale hote
      Ek hi proof dakhav tya tali ek hi Shilpa Brahmins lokani Tyanchya fayda sathi keli
      Ek hi primary sources dakhav manel me Tula , me Tula inscriptions and khup sarya goshti deto tyat shivaji maharaj swata Brahmins and hindu dharma la praise kartyt
      Akhand Bhartat kadhi hi buddha dharma majority madhe navhta , dusri goshti buddha dharma cha tula zaat bhar knowledge nhi , ashoka empire cha history pan tula whatsapp mule kalli asel 🤥
      Untouchable japan , Europe madhe pan hote tyat sampurn samaj kharab hota nhi
      Dusri goshta khup sare Brahmin loka ch pudhe alet casteism virodh ubhe rahayala
      Tuze babasaheb swata kahi tribes la demon worshippers , dirty bolat hote Ani bangla madhe jevha naokhali riots zale tevha te british and muslim league sang election ladhat hote ,ek hi shabd nahi. Ka bare?🤓
      Source - worshipping false gods book vach

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому

      @@RavindraSangare-d7x @RavindraSangare-d7x tu Kay buddha buddha kartoy
      Buddha kulatale ek hi buddha dakhav je kshtriya Kiva Brahmins sodun dusrya kulatale hote, tula oxford University chi research deto on Buddhism 🥂
      Brahmin community ch british virodhi hoti nahi tar mahar ne tar swatache vikale hote
      Ek hi proof dakhav tya tali ek hi Shilpa Brahmins lokani Tyanchya fayda sathi keli
      Ek hi primary sources dakhav manel me Tula , me Tula inscriptions and khup sarya goshti deto tyat shivaji maharaj swata Brahmins and hindu dharma la praise kartyt
      Akhand Bhartat kadhi hi buddha dharma majority madhe navhta , dusri goshti buddha dharma cha tula zaat bhar knowledge nhi , ashoka empire cha history pan tula whatsapp mule kalli asel 🤥
      Untouchable japan , Europe madhe pan hote tyat sampurn samaj kharab hota nhi
      Dusri goshta khup sare Brahmin loka ch pudhe alet casteism virodh ubhe rahayala
      Tuze babasaheb swata kahi tribes la demon worshippers , dirty bolat hote Ani bangla madhe jevha naokhali riots zale tevha te british and muslim league sang election ladhat hote ,ek hi shabd nahi. Ka bare?🤓
      Source - worshipping false gods book vach

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому

      @@OnkarBhagat-l8w @RavindraSangare-d7x tu Kay buddha buddha kartoy
      Buddha kulatale ek hi buddha dakhav je kshtriya Kiva Brahmins sodun dusrya kulatale hote, tula oxford University chi research deto on Buddhism 🥂
      Brahmin community ch british virodhi hoti nahi tar mahar ne tar swatache vikale hote
      Ek hi proof dakhav tya tali ek hi Shilpa Brahmins lokani Tyanchya fayda sathi keli
      Dusri thing tyach mahar regiment la martial race madhun kadun takla tevha Brahmins lokani ch awaj uthavala
      Ek hi primary sources dakhav manel me Tula , me Tula inscriptions and khup sarya goshti deto tyat shivaji maharaj swata Brahmins and hindu dharma la praise kartyt
      Akhand Bhartat kadhi hi buddha dharma majority madhe navhta , dusri goshti buddha dharma cha tula zaat bhar knowledge nhi , ashoka empire cha history pan tula whatsapp mule kalli asel 🤥
      Untouchable japan , Europe madhe pan hote tyat sampurn samaj kharab hota nhi
      Dusri goshta khup sare Brahmin loka ch pudhe alet casteism virodh ubhe rahayala
      Tuze babasaheb swata kahi tribes la demon worshippers , dirty bolat hote Ani bangla madhe jevha naokhali riots zale tevha te british and muslim league sang election ladhat hote ,ek hi shabd nahi. Ka bare?🤓
      Source - worshipping false gods book vach

  • @Rrrrrrrr-l9j
    @Rrrrrrrr-l9j 4 дні тому +83

    दादा चांगले बोलले आपन .पण एक शब्द आपन सांगितले तो नाही पटला. दलित बौद्ध बांधव हिंदू मनून रहा. बौद्ध हा कधी ही हिंदू होणार नाही कीवा हिंदू मनुन रहानार नाही. तो बौद्ध च राहील.आणि छत्रपती शिवाजी महाराज,व इतर महापुरुषां बदल कायम आदर राहील बौद्ध समाजा मध्ये.

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +18

      आपण बौद्ध आहे दलीत किंव्हा हिंदू नाही आणि आपल्या बापा नी बौद्ध धर्माला शरण जाण्या साठी सांगितले आहे

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +9

      आणि शिवाजी महाराज नी कधी ही अस्पृश्यता जातीवाद विरोधात कोणते ही आंदोलन करताना दिसले नाही

    • @GKfacts8995
      @GKfacts8995 4 дні тому +1

      Mag pakistani mhanun rahilel avdel vatt

    • @GKfacts8995
      @GKfacts8995 4 дні тому +1

      Ani bhima koreagaon tumhi evdh kautuk karta pan tyamule desh 250 varsh gela gulamgirit ani ya marathyani yevdya ladhaya ladhlya tyani kadhihi as mahnun dhakhavl nahi

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому

      @GKfacts8995 का कारण बाबा साहेब यांनी सांगितले आहे की तुम्ही भेड बकरी चे लेकरे नाही तर शुर वीरांचे लेकरे आहे आणि त्यांचे नाव त्या विजय स्थंभावर लिहिले आहे

  • @limbrajkamble1485
    @limbrajkamble1485 3 дні тому +13

    दादा आमी शिवाजी महाराजांचा राजे अभिषेक वेळी झालेला अवमान विसरलो नाही जय शिवराय

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 4 дні тому +86

    आम्ही भेदभाव अनुभवला आहे. मुसलमान तर आमच्या गावात नव्हतेच. तरी आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हते. खुप खुप छळ झाला आमचा. आणि आजूनही थोडाफार आहेच.

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +16

      हो न या लोकांना आपल्या कडून मतदान पाहिजे म्हणुन आता आपल्या सोबत लाड लावत आहे नाही तर हे लोक खूप मतलबी आहे
      आणि आपला तिरस्कार करणारे आहे

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 4 дні тому +2

      Tumhi pani chya badali ghaslet pit hote ka teva😅

    • @bullishboi
      @bullishboi 4 дні тому

      @@rajaramsarode9517 ho ho 5000 years pasun pani pile nahi 🤓
      Ja ata pew research survey report vach and worshipping false gods book vach and Madras presidency report vach 😂 tyat kalel tula bharatat casteism hota ka nhi ani tuze babasaheb kon hote 😂

    • @Desi-animation8fl7lf8h
      @Desi-animation8fl7lf8h 3 дні тому

      Swacha pani milat navate ​@@ashishkhadye4941

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 2 дні тому

      Thodafar Lavakarch zero hoel.

  • @ASU-z5u
    @ASU-z5u 4 дні тому +23

    दादा तुझा अभ्यास कच्चा आहे नीट इतिहास बघून मग सांगा दादा इंग्रजांनी जातीय जाती निर्माण केली नाहीत आपले वरिष्ठ जात म्हणाऱ्यांनी केले आहेत कुठे सापडला तुला हे इतिहास दादा. हजारो वर्ष कष्ट बोगलेले आमचे पूर्वज आहेत. नक्कीच तुम्ही आरएसएस मधले असेल

    • @Kattarhindumaratha96
      @Kattarhindumaratha96 4 дні тому

      आरक्षण घेताना तुमची माय निजते आधी, 35% असेल तरी, मग जात का मनात नाहीत गांदुंनो

    • @s.p.9735
      @s.p.9735 4 дні тому

      जातवार जनगणना कोणी केली ?

  • @sunitamotghare4839
    @sunitamotghare4839 4 дні тому +86

    कोण म्हणते जातिवाद होत नाही
    आता हे शाळेत स्वयंपाक करणारी बाई दलित असली तिच्या हातचं खाल्लं जात नाही

    • @hemantganorkar4261
      @hemantganorkar4261 4 дні тому

      माझ्या घरी कपडे धुनी भांडी घासनारी बाई हि दलित समाजाची आहे . आणि माझ्या भागात सर्व ओबीसी धनगर मराठा व इतर समाजाची सर्व मराठी भाशिक घरे आहेत . आणि माझ्याच भागात इतर घरी पण जाते हि बाई .आणि ती फार छन काम करते. माझ्या वडिलाना पैसा वाढवा म्हणे ,तर तिचे पैसे पण वाढविले . तुमी म्हनत आहत ते पण सत्य आहे, एक स्त्री म्हणुन स्त्रीच्या बाबतीत तर कदापी हि आस वागायला नको 🤬😡

    • @pramodmatsagar1113
      @pramodmatsagar1113 4 дні тому +11

      Dalit lonkaachya haatche Jevan hindu khaat naahi ashi paristhiti sadhyatari kuthe hi naahi.

    • @Aspiriant123
      @Aspiriant123 4 дні тому

      Karan khup ghan vagatat🤮

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 4 дні тому +1

      J atta santosh deshmukh murder case ka zali te bghun ya jara eka Salita sathi tya mansane awaj uthwala te ky jatat bghun nh ek manuski mahnun awaj urhwla pn swatala Shahid kela 😢

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 4 дні тому +1

      @@samirchavan1837 manusaki, mhnun awaz uthavla asel tr kharch manuaaki jivant ahe pn awaz uthava ka lagla?jatibhed zala ch na? Mhnje nai hot as tr bolu nai shakt na

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 4 дні тому +66

    आज पण आम्हाला हिंदू रूम किराया ने देत नाहीत आज मी शिक्षणासाठी बाहेर राहतो पण हिंदू चे रूम मालक जेंव्हा आमची जात विचारून बौध्द एकतात ना तेंव्हा रूम नाही म्हणतात😭😭

    • @mr.x-q2k
      @mr.x-q2k 3 дні тому +2

      Are bhava 😢Me maratha asun are asa jatiwad nhi kela re mitra Buddhist ahet maze ani Mazya pn rooms ahet tyat sarv dharma jati che lok rahun gelet rao 😢ashi mentality wala jo tula tras deto to na Hindu ahe n manus

    • @prasenjitsurytal9615
      @prasenjitsurytal9615 3 дні тому +4

      @mr.x-q2k भावा माझे पण सगळे मित्र हे हिंदूच आहेत पण माझ्या सोबत घडलेलं आहे पहिल्यांदा रूम आहे म्हणले आणि जात विचारलं की काही तरी कारण सांगून रूम नाही म्हणले

    • @samyaksute
      @samyaksute 3 дні тому +1

      हो भावा आपल्या ही लोक रूम पण देत नाही
      तर आपण विचार करावा

    • @samyaksute
      @samyaksute 3 дні тому

      हो न बौद्ध लोकांचं जगणं कठीण च आहे या महाराष्ट्र मध्ये आणि हिंदू सगळ्यात वाईट लोक आहे

    • @samyaksute
      @samyaksute 3 дні тому

      ​आमच्या गावात पण असे आम्ही एक हिंदू व्यक्ती चे घर विकत घेत होतो तर त्या गाातील लोक नी विरोध केला आणि बोलले जी बौद्ध नी नका घुसवू इकडे
      एक वेळेस मुस्लिम आणि ईसाई आपल्या ल रूम देतील पण हिंदू नाही
      आणि येशू च्या कृपे ने महारष्ट्र मध्ये इसाई लोक पण वाढत आहे तर इसाई लोक वाढली की आपल्या इतका त्रास होणार नाही कर इसाई लोक आपल्या ल रूम देऊ शकते
      आणि मुस्लिम पण देऊ शकते

  • @aniketsawant4351
    @aniketsawant4351 4 дні тому +58

    अभ्यास पुवॅ विश्लेषण करावे...माहीती अपुरी असेल तर चुकीचे ही काही पसरवू नका..अभ्यास पुणॅ मांडणी करा

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому

      महाराजांनी दलितांना शिकण्याचा अधिकार मिळवून दिला का ...??? तो कोणी दिला..?
      या विडिओ बनवणाऱ्या विद्वाना ला आणि त्याच समर्थन करणाऱ्या हुशारांना एकच विचारायचं होत.. ज्यांना जन्मानेच काही शिकण्याचा अधिकारच नव्हता तो शुद्र ब्राह्मण कसा काय होणार होता.. ??
      आणि सगळ्यात महत्त्वाच
      सर्व वर्णांचे अधिकार आणि कर्तव्य सांगणारा मनुस्मृती हा ग्रंथ इ स. पूर्व 200 ते इ स. 200 पासून हयातीत आहे..
      तो पण इंग्रज येउन लिहुन गेले होते का❓
      याचे पुरावे रामायण महाभारतात पण आहेत.
      का कर्णाला कोणी शिष्य करून घेतले नाही ?? का त्याला मी ब्राह्मण आहे हे खोटे सांगून परशुरामांकडून शिकाव लागल??

  • @सत्यमेवजयते-फ6थ

    दादा हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही हा आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे. भारताचा प्राचीन धर्म हा बौद्धच आहे, मग मी म्हणतो हिंदू धर्म सोडा आणि बौद्ध बना म्हणजे जातीपातीचा प्रश्न येणारच नाही. नाहीतर सर्वांना ब्राह्मण बनवा.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 4 дні тому +8

      बौद्ध हा धर्म नाही कारण बुद्ध हा क्षत्रिय राजा होता व तो आपल्या राज्य विस्तार साठी अत्याचार करत होता

    • @prasadsapkal1191
      @prasadsapkal1191 4 дні тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @s.p.9735
      @s.p.9735 4 дні тому +4

      Article 25 B वाच ...
      आपण सर्व हिंदूच ...
      👍🚩

    • @rahulrokade772
      @rahulrokade772 3 дні тому

      उदाहरण देऊन स्पष्ट करावे.​@@rahulnagarkar8237

    • @clear9234
      @clear9234 3 дні тому +3

      Tu Ankur aaryach video bagh.
      Gautam budh Kon hote agodar.

  • @vishwdipsawant7216
    @vishwdipsawant7216 4 дні тому +185

    प्रदीप दादा आज तू आमच्या काळजावर राज्य केलंय.. मी देखील महार असून धर्मांतर केलंय परंतु रक्तानंतर नाही केलंय.. आणि राहिला विषय हिंदू देवी देवांना या साठी नाही मानलं कारण त्या वेळची परिस्थिती च खूप विचलित होती मान्य आहे बाबासाहेब यांनी सांगितलं जो धर्म आपल्या हीन वागणूक देतोय त्या धर्मात आपण का राहायचं.. पण असं नाही सांगितलं कि हिंदू देवी देवांचा अपमान करा म्हणून,... कारण यात देवांची काहीच चूक नाही आहे.. जय शिवराय जय भिम जय श्रीराम.. ❤️🙏

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 4 дні тому +3

      Tevhache shudra mhnje atache Dalit jr manus manus mhnun pn yogya nai as ya baki so called uccha lokana vatat asel ani tyana vatl mhnje tyani pn dharma granthamdhech vachl na he sagl!mg chuki devachi Kashi nai? Ani devachi nasel chuki tr tya devach nav gheun jyani amhala manus mhnun yogya vagnuk nai dili tyanchi tr ahech na? Me kai kontya devala shivya pn det ny. Ani tula vatat amche lok devala shivya deta tr tyanche lok pn babasahebannaddal chukich boltach na.. Mhnje shudra mhnun janmala alo tyat chuk amchi mg amhi sodla dharm

    • @ShaileshRandive-u2f
      @ShaileshRandive-u2f 4 дні тому +2

      Hindu Devi Devta koni vyakti nahit, Manvi Atma chi vibhinna shakti che graphic representation ahet, jae Vedic Yogi janane banavle ahe, Ti Ti khas Shakti baher kadhnyas.
      Devta hae nirakar astat.
      Ganpati = Buddhi, vivek
      Shiv = Bodhisattva tattwa.
      Vishnu = Palan shakti = Pita,Mata,Raja, PM ie Management
      Laxmi = Power of welth attraction.
      Saraswati = Gyan shakti.
      Parmatma = Atma swayam as whole
      Jae tattwa durbal asel tyachi special aradhana, Manta jap jyane ti energy activated hotae ani vastu samaznyas madat hotae.
      Kahi selected Chatur Brahmin class che lok, janmanas pragati karu naye hence tyana mantra upasana karnyas Temple entry ban keli, taki sweeper forever sweeper raho.
      Zar Sweeper Gayatri jap Karel wa develop hoil tar Cleaning kon Karel.
      Britishers nei tya barobar Narrative banavle ki Vedas ani Shastra cha abhyas kewal Brahmins kartil ani asae Dharmashastra la Khotae quote kele. Actually Vedas chi Rachna karnara Vyas Koli hota, Ani Ramayan Rachna karnara Valmiki Adivasi hota. Ek granth hi Brahmins nei lihilele Nahi. Buddhism che texts rachna matra Brahmins chi ahe karan Sarva Monks Brahmins hote at time of Buddha.
      Dalit samaj mistake.
      Doctor galat toe Medical science galat, Kitae hatao.
      Asae hott nahi.
      Doctor neech ahe tyala haklun navin doctor create karne hi correct strategy. Abhyas karun navin aplya samajache Brahmin tayar karnei, karan Hinduism che owners Brahmins nahi, Bahujan ahet, jyane Rishi banun Grantha rachle, Brahmins kewal Grantha pathak hotae, Caretakers hote creaters nahi.
      Dharma sodun Dalit sanajanei Bhattana khule Maidan donate kele.
      Tae maidan jae tyanchya purvajanche hote, arthat Dharmashastra.

    • @HarshBhosaleharsh
      @HarshBhosaleharsh 4 дні тому

      ❤❤❤

    • @SandeshDongardive-jm7dh
      @SandeshDongardive-jm7dh 4 дні тому

      Ambedkarvadi kdhich dev devtacha virodh krt nahi ani ami pn krt nahi fkt manane n manane te vegdi gost

    • @Krishna.sawant30
      @Krishna.sawant30 4 дні тому

      Adnaav ka chori kele Maratha adnaav ka chori keli reh sawant maratha adnaav ahe

  • @bhimsenjadhav404
    @bhimsenjadhav404 3 дні тому +6

    परिपूर्ण अभ्यास करण्याची फार गरज आहे....अगोदर तूच जागा हो....उघडा डोळे बघा नीट.

  • @nitin1005
    @nitin1005 4 дні тому +39

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिलीत🙏 ..... इंग्रजांनी फूट पाडून राज्य केलं तसच हे आताचे politicians करतायेत असेच जनतेला जागृत करणारी व्हिडिओ आलेत तर बर होईल ... कारण जनता फक्त सतरंजी उचलण्यापूर्ती मर्यादित राहू नये हीच इच्छा 🙏

  • @mayurpawar2348
    @mayurpawar2348 3 дні тому +3

    वर्ण जर कर्माने ठरतंय तर एखादा मातंग चांभार डोहार मंदिरात पुजारी का नाही दिसत? आज एकदा दलित राष्ट्रपती ला का मंदिरामधून हाकाल जाता?

  • @suniljadhav9350
    @suniljadhav9350 4 дні тому +23

    साहेब बाबासाहेब यांनी सर्व्ह धर्मांचा अभ्यास करून बुद्ध धम्म दिला आहे ज्यामध्ये समता आहे आपल्याला अजून खूप अभ्यास करावा लागणार आहे तूम्ही माफी मागून काही फरक पडणार नाही

  • @vickydolare2090
    @vickydolare2090 4 дні тому +70

    इंग्रज चांगले होते त्यांनी च आम्हाला शाळा शिकवली आम्हाला माणूस म्हटले सर्वात आधी.... जय भीम जय लहुजी

    • @s.p.9735
      @s.p.9735 4 дні тому +2

      काय गंमत आहे😂😂
      इंग्रजांनी सामाजिक न्यायासाठी कोणते कायदे केले सांग भाऊ ?

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому +3

      ​@@s.p.9735मग कोणी केले ते सांग ... आणि काय केले ते पण सांग

    • @Borkerl2151
      @Borkerl2151 3 дні тому

      बडोदा, सयाजीराव गायकवाड, कोल्हापूर शाहू महाराज...पुणे, महात्मा फुले अशी कित्येक नाव सोडून इंग्रजांचा पुळका.... त्यांनी भारतीयांना पूर्ण नग्न केले, कपडे नव्हते लोकांना पुरेसे बघ जुने फोटो सगळं झाडून पाकुन नेलं. त्यांनी जे काही केलं ते फक्तं त्यांच काम काढण्यासाठी मग ते शिक्षण असो , railway असो, वा आणखी काही

    • @clear9234
      @clear9234 3 дні тому +1

      Haa apman aahe saglya krantikaranche.
      Jaat paat tar engrajani jast kel.

    • @vickydolare2090
      @vickydolare2090 3 дні тому +2

      @clear9234 जे खर आहे ते खर आहे... कोणाला चांगले वाटू नाही तर वाईट

  • @RANJITTURERAO
    @RANJITTURERAO 4 дні тому +24

    भगवा हा भगवान बुद्धाच्याच संकल्पनेतून निर्माण झाला आहे.

  • @SwapnilAmbhore-m5v
    @SwapnilAmbhore-m5v 4 дні тому +19

    जो धर्म हिन वागणूक देतो त्यात आम्ही का राहायचं?? ज्या धर्माने आम्हाला कधीच जवळ केल नाही???? नेहमी अन्याय?? आमच्या हजारो पिढ्या गेल्या मेल्या???" आम्ही बुद्धिस्ट" च बरे

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +3

      आपण बौद्ध आहे जे आपल वर्तमान आहे आणि हेच आपलं भविष्य राहणार आहे

  • @s.p.9735
    @s.p.9735 4 дні тому +6

    आपले भारतीय संविधान Artical 25B part 2
    नुसार जैन , बौद्ध , शीख, हिंदू सर्व हिंदू म्हणूनच एकत्र बांधले गेले आहेत .
    किती दुरदृष्टीने संविधान निर्मात्यांनी याचा विचार केला असावा .👍

  • @yogeshpadghan493
    @yogeshpadghan493 4 дні тому +39

    अस्पृशता प्राचीन होती सर इंग्रज्जानी नाही आणली ती आणली इथल्या व्यवस्थेन

    • @shubham9878
      @shubham9878 4 дні тому

      हो बरोबर, पण इंग्रजांनी त्या आगीत तेल ओतले आणि स्वतः च्या भाकरी भाजल्या.

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому

      महाराजांनी दलितांना शिकण्याचा अधिकार मिळवून दिला का ...??? तो कोणी दिला..?
      या विडिओ बनवणाऱ्या विद्वाना ला आणि त्याच समर्थन करणाऱ्या हुशारांना एकच विचारायचं होत.. ज्यांना जन्मानेच काही शिकण्याचा अधिकारच नव्हता तो शुद्र ब्राह्मण कसा काय होणार होता.. ??
      आणि सगळ्यात महत्त्वाच
      सर्व वर्णांचे अधिकार आणि कर्तव्य सांगणारा मनुस्मृती हा ग्रंथ इ स. पूर्व 200 ते इ स. 200 पासून हयातीत आहे..
      तो पण इंग्रज येउन लिहुन गेले होते का❓
      याचे पुरावे रामायण महाभारतात पण आहेत.
      का कर्णाला कोणी शिष्य करून घेतले नाही ?? का त्याला मी ब्राह्मण आहे हे खोटे सांगून परशुरामांकडून शिकाव लागल??

  • @gyanojighate1677
    @gyanojighate1677 4 дні тому +31

    इतरांना तुच्छ लेखणाऱ्या सोबत आम्ही का जावं, जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म बौद्ध धर्म आहे.

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 4 дні тому +16

    भाऊ तू आज खूप मोठा विषय मांडला आहे,भाऊ तू आयुष्भर सूखी राहशील❤😢

  • @praneetingle2898
    @praneetingle2898 День тому +1

    बाबासाहेबांचे पुस्तके वाच भाऊ विनंती आहे तुला 🫵

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 4 дні тому +31

    बाबासाहेब आंबेडकर करे पुकार बुध्द धम्म का करो स्वीकार..

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love 4 дні тому +19

    हिंदू धर्माचे सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की, जगातील सर्वात विद्वान व्यक्ती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, हिंदू धर्माला ठोकर मारली, नाकारले 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SajidShaikh-ue7fg
    @SajidShaikh-ue7fg 3 дні тому +11

    भाऊ मंग मनुस्मृति कोणी लिहिली
    त्याचा विरोध करशील का तू
    ती वाचली का तू

    • @Jay-8252
      @Jay-8252 День тому

      Tu vachliye ka ....

  • @hemantkhade3429
    @hemantkhade3429 4 дні тому +28

    अभ्यास कमी आहे मित्रा तुझा.
    कदाचित तू बैठकीचा कार्यकर्ता वाटतोय.. त्यामुळे तुझी विचार सरनी माहिती आहे..

    • @artistrk7258
      @artistrk7258 3 дні тому +2

      @@hemantkhade3429 right 👍🏻 mi tr yala kadhich olakhlay 😊 ha BJP RSS cha karay karta vatatoy

    • @ajajmujawar8854
      @ajajmujawar8854 День тому +1

      Yach aikat javu naka.... ha jatiwadi manus aahe

    • @amitkumarbidrewadi1118
      @amitkumarbidrewadi1118 День тому

      एकदम correct

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 4 дні тому +23

    जेव्हा हा संपूर्ण भारत बोध्दमय होईल तेव्हा च भारत जात, पात, समानता च्या जोखडातून बाहेर पडेल आणि विश्वागुरु बनेल,चीन, जपान ,सारखे देश आज बुद्धीमय झालेत प्रगतिशील झालेत

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 4 дні тому +2

      China communist aahe . Sri Lanka ; Mayanmar; Thailand; Vietnam aani Korea Bouddha aahet.

    • @samyaksute
      @samyaksute 4 дні тому +4

      देशाचे तर नका विचार करू आपल्या बौद्ध लोकांनी जाती शील समाधी प्रज्ञा ने आचरण जरी केले तरी आपण खूप सुखी होवू शकतो
      आपण बौद्ध धर्म च्या लोकांनी आधी आपल्या लोकांना शीलवान बनवण्या वर लक्ष्य द्यावे

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 4 дні тому +1

      स्थलांतर करा मग. किंवा बौद्धांचा वेगळा देश बनवून घ्या आम्हाला हिंदू धर्मातच जगायचं आणि मरायचे आहे.

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 4 дні тому

      आणि तुमच्यात जात पात नाही का. अनेक पोटजाती तुमच्यात आहे.

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 14 годин тому +1

    कोणी कोणते कर्म करायचे हे मनुस्मृतीने ठरवून दिले होते

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 4 дні тому +54

    भाऊ व्हिडिओ पाहताना पाणी आल डोळ्यात😢... आपण सगळे हिंदूच पण आज सगळे एकमेकांचे दुश्मन,फक्त या राजकारण्यांच्या पायी😢

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en 4 дні тому +4

    अरे बाबा साठी मनुस्मृतीचे वाचन करणे गरजेचे आहे. जयभिम जय शिवराय.

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 4 дні тому +8

    छञपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे छञपती शिवाजी महाराज छत्रपती शंभु राजे राजाराम महाराज शाहु महाराज प्रताप राव सिंह माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर माता सावित्री बाई माता रमाबाई हे आपले आदर्श यांना. ❤❤जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤

  • @yogeshpadghan493
    @yogeshpadghan493 4 дні тому +10

    इंग्रजाच्या अगोदर पासून ही व्यवस्था सर तुम्ही अजून अभ्यास करा नंतर कळेल तुम्हाला

  • @akashkharat2083
    @akashkharat2083 4 дні тому +21

    भाऊ धर्म म्हणून जगण्यापेक्षा .....माणूस आणि त्यातली माणुसकी जगणे अती उत्तम

  • @anandpandit2240
    @anandpandit2240 3 дні тому +5

    अरे मित्रा तू स्वतः शूद्र समजामध्ये येतो. (ओबीसी कॅटेगरी ).

  • @samyaksute
    @samyaksute 4 дні тому +14

    1:28 आम्ही का ही सडलेले ली वर्ण व्यवस्था का मानू

  • @Rocky00793
    @Rocky00793 4 дні тому +5

    आता हा व्हिडीओ ज्याला समजेल. ज्यांना डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर समजले .

  • @VidhyasagarKamble-j5n
    @VidhyasagarKamble-j5n День тому

    म्हणजे या व्यक्ती म्हणण्या नुसार असे दिसून येते कि, डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म सोडून चुकी केली असं त्याच्या बोलण्यावरून दिसून येत आहे

  • @OmJadhav-oj5tx
    @OmJadhav-oj5tx 4 дні тому +22

    🧡...श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...🧡

  • @gautamahire6406
    @gautamahire6406 4 дні тому +4

    भाऊ तुम्ही खरोखर श्री कृष्णाला पाहिले आहे ते सांगा पहिले आपल्या पिडीमधे शिवाजी महाराज आहेत आणि डॉ बाबासाहेब आहेत सर

  • @surajsuryawanshi8151
    @surajsuryawanshi8151 4 дні тому +8

    आपण सर्व भारतीय म्हणून एकत्र राहू🇮🇳🔥

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 дні тому +2

      फक्त भारतीय नाही. तर भारतीय हिंदू म्हणुन एकत्र राहु.🚩🚩

    • @avinashjadhao246
      @avinashjadhao246 4 дні тому +3

      ​@@श्रीरामपुराणिक एका धर्माचे लोक राहत नाही भारतात

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 дні тому

      @@avinashjadhao246 मला फक्त एकच धर्म माहिती आहे.
      आणि तो म्हणजे माझा, आपला सनातन हिंदू धर्म.🚩 जो सनातन(निसर्गनिर्मित, निसर्गाबरोबर आपोआप तयार झालेला व कायम टिकणारा) आहे, जगातील सर्वात जुना आणि भविष्यात सुद्धा टिकणारा आहे. जो Original आहे.😎🚩
      बाकी नकली धर्मांना मी खिजगणतीत सुद्धा धरत नाही.🤣😆 सनातन धर्म सोडून बाकी सगळे धर्म नकली आहेत.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 дні тому

      ​@@avinashjadhao246🤨 मग काश्मीर मध्ये कूठे जातात तुमचे सेक्युलर. जिथे हिंदु बहुल आहेत तिथे कायदा, संविधान चालतो

  • @Rohit-et5jt
    @Rohit-et5jt 2 дні тому +1

    सर तुमी जे बोलत आहात ही स्पस्ट कळतंय कि बिना अभ्यासाच बोलताय इतिहासाचं जाऊद्या तो बगीतल नाही पण आज सुद्धा जाणवतंय कि समाज मदे किती जातीवाद आहे तवा तर किती असेल......

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 4 дні тому +6

    भारतात धर्म नव्हे तर जातींच राज्य आहे आणि तेही पूर्वेपार आणि याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला.आजही तेच चालू झाले थोड्या प्रमाणावर मागील काही काळात.🙋

  • @babygaikwad7842
    @babygaikwad7842 День тому

    सर्वात मोठे महान शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत

  • @MahadevArsad
    @MahadevArsad 4 дні тому +5

    अतिशय सुंदर वाचन व लेखातून जी विचारसरणी मांडतात तुमचे प्रथम प्रथम आभार याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे अशीच विचारसरणी धर्मनिरपेक्ष मांडत जा नवीन पिढीला चालना मिळेल धन्यवाद

  • @mahendramore4420
    @mahendramore4420 2 дні тому +1

    इतिहासाची तोड मोड करू नये इंग्रजांच्या अगोदर कोणाची सत्ता होती, आणि कोण दलित व इतर मागास लोकांवर अत्याचार करत होते, मनुस्मृती नुसार कोण राज्य करत होते.
    महार रेजिमेंट इंग्रजाचे काळात स्थापन झाली, इंग्रजाच्या सैन्यात महार समाजाची भरती करण्यात येत होती.
    बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली

  • @vijayshinde3416
    @vijayshinde3416 4 дні тому +6

    माणुसकी हाच खरा धर्म जय शिवाजी जय भीम🎉

  • @NagnathKamble-r1j
    @NagnathKamble-r1j День тому +1

    महारवाडा चांभारवाडा मांगवाडा वगरे होतेच अन्यायाचे खरे मूळ हेच आणि खरे मूळ कधीच कर्मानुसार व्यवस्थेत बदल होत नव्हता

  • @tejaspatil6755
    @tejaspatil6755 4 дні тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव.

  • @roastoo
    @roastoo 2 дні тому +1

    8:37 लहुजींनी शिवराय बाहेरच्या देशात सांगितले ?. .ह्याच्यावरून तुझा अभ्यास आम्हाला समजला.. लहुजिंनी नाही तर अण्णाभाऊ साठेंनी शिवराय बाहेर देशात त्यांच्या पोवड्याच्या माध्यमातून सांगितले ... जय भीम जय मिम

  • @AnveshTriratne
    @AnveshTriratne 4 дні тому +4

    दलित म्हणजे काय?
    दलित म्हणजे नेमके कोण असतात.
    हिंदू धर्मामध्ये कोणत्या जातीत दलित मोडतात?

  • @SHUBHAMTAJNE-x4h
    @SHUBHAMTAJNE-x4h День тому

    आपण एकत्र राहू पण भारतीय म्हणून हिंदू म्हणून नाही. बाकी आपण बोललात ते एकदम ok..❤

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love 4 дні тому +4

    We are firstly and lastly INDIAN ✊🇮🇳

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 3 дні тому +1

    *ड्याशिंग हिस्टोरियन कोरेगाव भीमा इन्चार्ज रोहन दादा जिंदाबाद* हे नाम ज्याला माहिती आहे तो खरा जागृत महाराष्ट्रीयन हिंदू.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 4 дні тому +16

    हे सत्य आहे पूर्वी हे होत होते आत्ता होत नाही आत्ता फक्त राजकारण करणारे लोक जाती पाती चे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतात हेच सत्य आहे

  • @AVINASHKALEBAG-zq3rj
    @AVINASHKALEBAG-zq3rj 3 дні тому +1

    1:28 हे जर खरे आहे तर जात बघून लग्न करण्याची प्रथा कुठून आली?😂

  • @omistatusking8279
    @omistatusking8279 4 дні тому +19

    जय भीम जय शिवराय दादा अतिशय छान माहिती दिली❤❤❤

  • @riteshganvir1331
    @riteshganvir1331 10 годин тому

    आपले तर्क लावू नका बाबासाहेब बोलले तेच खरे आहे... लव्ह बाबासाहेब 🌹

  • @anandbangale1859
    @anandbangale1859 4 дні тому +6

    अतिशय सुदंर विचार मांडले दादा तुम्ही जय सविधान जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 👌👌

  • @gajanangayakwad5569
    @gajanangayakwad5569 2 дні тому

    रक्ताचे नाही तर विचारांचे वारसदार बना भाऊ आपण सगळे एकच आहोत मुलनीवासी आहोत

  • @youknow1260
    @youknow1260 4 дні тому +3

    8:24 डाव्या आणि उजव्या दोघांची चूक आहे. एका साईड ने नका बोलू फक्त डाव्यांची चूक नाहीये.

    • @VIJAYNADEKAR-hr2iq
      @VIJAYNADEKAR-hr2iq 4 дні тому +1

      हा youtuber फक्त उजव्या बाजूने विचार करतो साहेब. 😅 पण फक्त दाखवतो की कस मी सर्व बाजूने विचार करतो. सब दिखावा है.
      मी भरपूर videos पहिल्या आहेत याच्या. डाव्या बाजूच सोडा पण पुरोगामीत्वाचा ज्याला राग असेल तो काय विचारांचा असेल, आणि त्याच्याकडून काय अपेक्षा करायची.
      बाकी मला माहीत नाही तुम्ही पुरोगामी विचारांच्या बाजूने आहात की विरोधात.
      धन्यवाद 🙏🙏

    • @youknow1260
      @youknow1260 4 дні тому +2

      @VIJAYNADEKAR-hr2iq माझा पाठिंबा अश्या गोष्टींना आहे ज्यानी आपला समाज नक्कीच सुधारू शकेल.

    • @artistrk7258
      @artistrk7258 3 дні тому +1

      @@VIJAYNADEKAR-hr2iq mi tr ya youtuber la kadhich olakhlay 😂😂

    • @VIJAYNADEKAR-hr2iq
      @VIJAYNADEKAR-hr2iq 3 дні тому +2

      @@artistrk7258 भाऊच्या व्हिडिओ, त्याच बोलणं अस असतं की एखाद्याला वाटेल भाऊ लई तत्त्वज्ञान देतोय. पण भाऊ एक propagandist आहे. 😅

    • @youknow1260
      @youknow1260 3 дні тому

      @@VIJAYNADEKAR-hr2iq propogandist nahi Gandist aahe ha Jhingur

  • @An123adddhhyf32
    @An123adddhhyf32 2 дні тому +2

    सगळे हिंदू बोद्ध आहेत सम्राट अशोक कालीन व त्या नंतर चा अभ्यास केला तर कळेल आणि तुम्ही ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणता ना बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच पुस्तक धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म हे पुस्तक वाचा ह्या पुस्तकात हिंदू धर्मातिल् सत्य परिस्थिती सांगितली आहे आणि ते हेही म्हणतात या देशातील सर्व प्राचीन मंदिरे बोद्ध स्तुपे आहेत आणि तरीही तुम्हांला खोट वाटत असेल तर स्वतः बुद्ध स्तूपाचा अभ्यास कर शिवनेरी किल्ल्या वर सुद्धा प्राचीन बुद्ध लेण्या आहेत आणि हे राष्ट्र बोद्ध त्या काळी बोद्ध राष्ट्र होत बोद्ध हा विज्ञानवादी धम्म आहे नालंदा, तक्षशिला ही विश्व विद्यालय ही बोद्ध धर्माने जगाला दिली आणि दलित् हिंदू नाही आम्ही बोद्ध आहोत आम्ही हिंदू धर्माचा त्याग केला आहे आणी पुन्हा आम्हाला अंध श्रद्धा थोतांड ने भरलेल्या हिंदू धर्मा कडे वळायच नाही कारण

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 4 дні тому +7

    सर्व हिंदू एक आहेत

  • @bestvloggersatara4207
    @bestvloggersatara4207 День тому

    कोटून सुचत रे बाबा प्रदीप... खरं आहे 🎉🎉🎉

  • @Guitar_Mania99
    @Guitar_Mania99 3 дні тому +3

    दादा तु बोललास ते सगळ बरोबर आहे पण काही लोक कधी नाही समजणार

  • @2110BAK
    @2110BAK 2 дні тому

    पूर्वी सर्व जातींचे लोक एका ताटात जेवण करत होते जेवण कमी पडल्यामुळे वाद झाला तो आज तगायत वाद मिठत नाही हे खरे आहे

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav7346 4 дні тому +5

    दलित म्हणजे नेमके कोण.

  • @चिदानंदरूपशिवोहम

    दलितांनी झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे हे सांगतात खुपच छान भाउ आपल्याला गजवाए हिंद पासून देशाला वाचवायचे आहे ❤🎉

  • @optionwalaking
    @optionwalaking 4 дні тому +7

    भाऊ मी 8 वर्षाचा होतो 2003 मध्ये मला मंदीरात येऊ देत नव्हते माझे केस न्हावी कापत नव्हते, शाळेत पण जवळ बसत नव्हते मी माझ्या आईलाही विचारले का वागतात सगळे असे आई रडायला लागली पण काही बोलली नाही कसा हिंदू बोलु स्वतः ला 😔😔😔

    • @PriyankaNikalje-o6p
      @PriyankaNikalje-o6p 4 дні тому

      Bapre😮

    • @shalakasarpotdar5716
      @shalakasarpotdar5716 4 дні тому +1

      Nabhik kes kapat navta tari tya jati var raag nahi, he gr8 aahe

    • @s.p.9735
      @s.p.9735 4 дні тому +1

      यात तथ्य वाटत नाही...
      पटण्यासारखे नाही .

    • @mr.x-q2k
      @mr.x-q2k 3 дні тому +1

      Are bhava ata nhi re parishtiti Tashi apan sagle Mitra ahot ata 😊

    • @optionwalaking
      @optionwalaking 3 дні тому

      @@s.p.9735 तुझ्या सोबत नाही झालं ना भावा अशी वागनुक तुला खर कस वाटणार

  • @vijaymanware4653
    @vijaymanware4653 4 дні тому +9

    वा भाऊ वा तुमचे मन खूप मोठे आहे या गोष्टी समजायला उच्च मनस्थितीत लागते

  • @shubhamwaghmare-bh8q
    @shubhamwaghmare-bh8q 4 дні тому +1

    Proud of Buddhist 💙🙏🏿indian......
    Bap ambedkar 🙏🏿✅

  • @MH.Treening
    @MH.Treening 4 дні тому +11

    आणि आता पण तेच चालू आहे असे म्हणायला हरकत नाही 😢😢😢😢😢 आता वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे 😢😢😢😢😢

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 4 дні тому +1

      पण संतोष देशमुख यांचा खून कोणी केलं.🤔

    • @MH.Treening
      @MH.Treening 4 дні тому

      ​@@pravinpatil8447जो कोणी आरोपी आसेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे

    • @MH.Treening
      @MH.Treening 4 дні тому +2

      @pravinpatil8447 Cid आणि पोलिस तपास लावत आहे

    • @NEET2025Dr.s
      @NEET2025Dr.s 3 дні тому

      Hao

  • @GaneshGamare-n2f
    @GaneshGamare-n2f 4 дні тому +10

    तुला मत मांडण्याचा अधिकार आहे.पण चुकीचे मत नाही

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 3 дні тому +1

    भाऊ अगदी अगदी बरोबर आहे माझ्या मनात ले बोललात,. पण मीम हे आमच्या माथी मारू नका ते राजकीय होते... आमच्या रक्तात आजही छत्रपती घे हिंदूत्व उसळत म्हणून कोरेगाव भीमा मध्ये जय शिवराय जय भीम चे नारे दुमदुम तात आमचा बाप बाबासाहेब पण त्या आधी शिवराय तसं बाबासाहेबांना मराठा स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही... हे शोकांतिका आहे... रक्त एक आहे हे विसरलो नाही... जय शिवराय 🧡 जय भीम 💙

  • @amolkamble139
    @amolkamble139 4 дні тому +4

    Tumhi itihas vaacha.Peshvyanchi satta aalyanantar SC lokanvar anyay zaale.Tumhi Britishana dosh deu naka.Britishani SC lokanchi ladhavayya vruti olakhali aani Bhima koregaon ghadale

    • @chiranjeevinatekar5543
      @chiranjeevinatekar5543 4 дні тому +2

      Yana swatachii chuk manya nahi, mahnun he loka British lokanvar dhaklat aahet

  • @kartiksoyam4971
    @kartiksoyam4971 3 дні тому +1

    Brother, if the British had discriminated on the basis of caste, Dr. Babasaheb Ambedkar's fight would have been for freedom.

  • @samratijagaj6223
    @samratijagaj6223 4 дні тому +5

    Bhau tumchya sarkha sarvana he samajala pahije khup Masta aapan ekatra rahila pahije mughalanchya virodhat
    Jay shivray ❤️ Jay bhim💙

    • @HarshBhosaleharsh
      @HarshBhosaleharsh 4 дні тому

      सगळयांना समजत फक्त राजकारणापाइ सगळा जातीवाद चालू आहे.....आणी ह्या मुस्लिमांमुळे....त्यांना आपल्यात फुट पाडून त्यांच्या धर्मला मजबूत करायचं आहे....त्यांची जातच घाणेरडी आहे

  • @VidhyasagarKamble-j5n
    @VidhyasagarKamble-j5n День тому

    आता देखील हिंदू समाज दलित समजावर भेदभाव करतात आज ही माझ्या घरा जवळच आहे

  • @ashishkautkar1894
    @ashishkautkar1894 4 дні тому +11

    आगदी बरोबर बोलास दादा 🥹👌
    जय श्री राम, जय शिवराय, जय भीम, जय हिंद 🚩🇮🇳

  • @RohitHowal-b8t
    @RohitHowal-b8t 3 дні тому +1

    Jay bhim bhau ...💙

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 4 дні тому +7

    ❤अगदीच बरोबर आहे भाऊ जय भवानी.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 3 дні тому +1

      महाराजांनी दलितांना शिकण्याचा अधिकार मिळवून दिला का ...??? तो कोणी दिला..?
      या विडिओ बनवणाऱ्या विद्वाना ला आणि त्याच समर्थन करणाऱ्या हुशारांना एकच विचारायचं होत.. ज्यांना जन्मानेच काही शिकण्याचा अधिकारच नव्हता तो शुद्र ब्राह्मण कसा काय होणार होता.. ??
      आणि सगळ्यात महत्त्वाच
      सर्व वर्णांचे अधिकार आणि कर्तव्य सांगणारा मनुस्मृती हा ग्रंथ इ स. पूर्व 200 ते इ स. 200 पासून हयातीत आहे..
      तो पण इंग्रज येउन लिहुन गेले होते का❓
      याचे पुरावे रामायण महाभारतात पण आहेत.
      का कर्णाला कोणी शिष्य करून घेतले नाही ?? का त्याला मी ब्राह्मण आहे हे खोटे सांगून परशुरामांकडून शिकाव लागल??

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 4 дні тому +3

    True ❤❤❤

  • @SarjeraoKokare
    @SarjeraoKokare 2 дні тому

    इंग्रजांनी नाही ब्राह्मणांनी केले. मी मराठा आहे पण मला समजते. कोणी केलंय ते तुम्हाला इतिहास वाचायची गरज आहे

  • @surajtambefit8715
    @surajtambefit8715 4 дні тому +6

    Don't act smart

  • @teleclipe8107
    @teleclipe8107 День тому +1

    😅 Click on Report... then click on misinformation and then type fake information 😅
    Your report is successfully resolved 🙆😂🤣🤣🤣

  • @ajaymadale4450
    @ajaymadale4450 4 дні тому +5

    Are bhau tu tuja video bagto ka upload karaychya agodar itihas nit vach mg video banav.

  • @AkshaySalunkhe-v5u
    @AkshaySalunkhe-v5u 2 дні тому

    मी ह्या विषयावर सहमत आहे जय हिंद जय भारत

  • @RajendraJadhav-w9i
    @RajendraJadhav-w9i 4 дні тому +8

    प्रदीप भाऊ तुम्हाला सत सत प्रणाम जय शिवराय जय भीम

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 2 дні тому +1

    दलितांचा जाऊदे; सनातन जर इतका महान धर्म आहे? तर जैन अनी सिख का वेगले झाले इतक्या महान धर्मापासुन ??????????

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 4 дні тому +5

    💥
    UA-cam channels -
    Sachin Patil
    Satya Sanatan
    Sangam Talks
    :
    on the same subject
    For the Truth
    🌞

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 4 дні тому +2

      Science journey enter the chats 💀💪🤙

  • @tulsidasugholve-xi4fx
    @tulsidasugholve-xi4fx 12 годин тому

    बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं मेलेल्या जनावराचे मांस खाऊ नका तेव्हापासून मांस खात नाही मेलेल्या जनावराचे

  • @jagdishingole
    @jagdishingole 4 дні тому +5

    अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ नको सांगू बाबा.... त्यांचं शासन वगळून सांग.... फरक अजून पण जाणवतो... बघ जरा नगर च्या आष्टी या गावी जावून... मला जुना काळ आठवला...