LOKSHASAN NEWS /लोकशासन न्यूज
LOKSHASAN NEWS /लोकशासन न्यूज
  • 154
  • 271 033

Відео

जुन्नर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबर महपरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
Переглядів 21021 день тому
जुन्नर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६ डिसेंबर महपरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
आमदार अतुल बेनके ओतूरच्या सभेत लाव रे तो विडिओ याचा खुलासा नक्की पाहायला या असे आव्हान केले.
Переглядів 166Місяць тому
आमदार अतुल बेनके ओतूरच्या सभेत लाव रे तो विडिओ याचा खुलासा नक्की पाहायला या असे आव्हान केले.
शरद पवार यांचे ओतूर येथील संपूर्ण भाषण
Переглядів 76Місяць тому
शरद पवार यांचे ओतूर येथील संपूर्ण भाषण
गोविंद साबळे यांचे नाव सांगून अनेक जण झिरवळ साहेबाना येऊ नका असं बोलत होते.
Переглядів 830Місяць тому
गोविंद साबळे यांचे नाव सांगून अनेक जण झिरवळ साहेबाना येऊ नका असं बोलत होते.
आमदार अतुल बेनके यांचेजुन्नर येथील संपूर्ण भाषण. पहा काय म्हणाले?
Переглядів 145Місяць тому
आमदार अतुल बेनके यांचेजुन्नर येथील संपूर्ण भाषण. पहा काय म्हणाले?
खांडीची वाडी येथून देवराम लांडेना एकतर्फी पाठिंबा.
Переглядів 489Місяць тому
खांडीची वाडी येथून देवराम लांडेना एकतर्फी पाठिंबा.
आमदार कोण हवा? तानाजी सुकाळे काय म्हणाले पहा?
Переглядів 1,4 тис.Місяць тому
आमदार कोण हवा? तानाजी सुकाळे काय म्हणाले पहा?
देवळे गावचे सरपंच, उपसरपंच काय म्हणाले पहा? कोणावर केले आरोप?
Переглядів 10 тис.Місяць тому
देवळे गावचे सरपंच, उपसरपंच काय म्हणाले पहा? कोणावर केले आरोप?
पिंपळगाव जोगा येथे अतुल बेनके यांना उस्फुर्त प्रतिसाद
Переглядів 479Місяць тому
पिंपळगाव जोगा येथे अतुल बेनके यांना उस्फुर्त प्रतिसाद
हवा कोणाची? आमदार कोण हवा? पिंपळगाव जोगा
Переглядів 1,6 тис.Місяць тому
हवा कोणाची? आमदार कोण हवा? पिंपळगाव जोगा
राजा का बेटा अब राजा नही बनेगा! असं का म्हणाले पिंपळगाव जोगा चे उपसरपंच जितू सस्ते पहा?
Переглядів 1,9 тис.Місяць тому
राजा का बेटा अब राजा नही बनेगा! असं का म्हणाले पिंपळगाव जोगा चे उपसरपंच जितू सस्ते पहा?
आमचा कामाचा माणूस!! जय हो फक्त जय हो
Переглядів 388Місяць тому
आमचा कामाचा माणूस!! जय हो फक्त जय हो
मांडवे पुतचिवाडी कोणाची हवा? आमदार कोण हवा पहा काय म्हणाले ग्रामस्थ?
Переглядів 7 тис.Місяць тому
मांडवे पुतचिवाडी कोणाची हवा? आमदार कोण हवा पहा काय म्हणाले ग्रामस्थ?
शरद पवार यांच्यावर नाराज! आदिवासी युवकाने नेत्यांना चांगलेच धुतले.
Переглядів 6 тис.Місяць тому
शरद पवार यांच्यावर नाराज! आदिवासी युवकाने नेत्यांना चांगलेच धुतले.
सत्यशील दादा शेरकर प्रचार दौऱ्यातून अचानक का गेले पहा काय म्हणाले जि. प. सदस्य -अंकुश आमले.
Переглядів 1,8 тис.Місяць тому
सत्यशील दादा शेरकर प्रचार दौऱ्यातून अचानक का गेले पहा काय म्हणाले जि. प. सदस्य -अंकुश आमले.
आमचे प्रश्न जो मार्गी लावेल त्याच्या पाठी भक्कम पणे उभे राहू--प्रशांत धोत्रे
Переглядів 420Місяць тому
आमचे प्रश्न जो मार्गी लावेल त्याच्या पाठी भक्कम पणे उभे राहू प्रशांत धोत्रे
माऊली खंडागळे यांनी घेतली माघार? पहा काय म्हणाले कार्यकर्ते?
Переглядів 653Місяць тому
माऊली खंडागळे यांनी घेतली माघार? पहा काय म्हणाले कार्यकर्ते?
देवराम लांडे यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Переглядів 2 тис.Місяць тому
देवराम लांडे यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
आता आमच ठरलंय आमच्या मनातील आमदार करणार
Переглядів 671Місяць тому
आता आमच ठरलंय आमच्या मनातील आमदार करणार

КОМЕНТАРІ

  • @mahendraghule4823
    @mahendraghule4823 Місяць тому

    तुला तुझं काम महत्त्वाचे आहे बाकीच्या कामांमध्ये लक्ष द्यायचे तुला गरज नाही नीट राहा

  • @amol9757
    @amol9757 Місяць тому

    बिनकामाचा ...बिनडोक

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 Місяць тому

    हा गेला आता.

  • @Shivm71
    @Shivm71 Місяць тому

    असल्या भिकारचोटाना कोण विचारतो कुणाची बाईट घ्यावी कुणाची नाय

  • @GayatriHande-j1m
    @GayatriHande-j1m Місяць тому

    आपला माणूस शरद दादा🛺🛺🚩

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 Місяць тому

    आपला माणूस

  • @rahuldumbre4858
    @rahuldumbre4858 Місяць тому

    फिक्स आमदार दादा

  • @ShivaniSaste
    @ShivaniSaste Місяць тому

    आपला माणूस आमदार होणारच 🛺🛺🚩

  • @YuvrajDere-mf8hb
    @YuvrajDere-mf8hb Місяць тому

    2223

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr Місяць тому

    आपला माणूस शरददादा सोनवणे ❤️🔥👑🛺

  • @AdinathMojad
    @AdinathMojad Місяць тому

    आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे

  • @surajgasagencybelsar9212
    @surajgasagencybelsar9212 Місяць тому

    आपला माणूस शरद दादा सोनवणे 👍👍👍🙏🙏🙏

  • @adgaming6182
    @adgaming6182 Місяць тому

    आरे अक्षय तुझं काम आहे तीकडेच लक्ष दे नको ते तीथेच लक्ष नकौ देऊ नको ना तुला अतुल बेंनकेची मदत ना तुला शेरकराची मदत झाली तुझं काम बघ खूप वेदांना सहण केल्यास 3:22 आता शांत बसणे कोणाचीच बाजू घेऊ नये ज्याच्या नशीबात आमदार होणार आहे तो होणार कोणाच्या सांगण्या वरुन होत नाही ज्याच्या त्याच्या नशीबात आहे तोच आंमदार होणार

  • @VishalKakade-mp4fk
    @VishalKakade-mp4fk Місяць тому

    Jast shahana samjtoy swata la

  • @VishalKakade-mp4fk
    @VishalKakade-mp4fk Місяць тому

    Hyala kon vichartay

  • @veermahi07
    @veermahi07 Місяць тому

    ❤❤❤❤❤vadal yenar aahe re aksha, shant bus

  • @harijeevanmodhave4634
    @harijeevanmodhave4634 Місяць тому

    आमदार कोण होतंय 23 ला कळेल तुला तेव्हा तोंड लपवू नको

  • @harijeevanmodhave4634
    @harijeevanmodhave4634 Місяць тому

    गरिबांच्या नावावर पैसे घेऊन घर चालवतो तू

  • @MangeshkadamKadam
    @MangeshkadamKadam Місяць тому

    शरद dada❤️❤️❤️

  • @KailasGawade-r7m
    @KailasGawade-r7m Місяць тому

    याचा काय फरक पडणार निवडणुकीवर याच जिकडे घुगऱ्या तिकडे उदे उदे दोन दिवस गेले तर अजून तिसरा याच्या गळ्यात फाटा दिसेल

  • @akashhande33
    @akashhande33 Місяць тому

    पाकिट आल वाटत ह्याला

  • @nileshmurade5926
    @nileshmurade5926 Місяць тому

    Only shared dada 🌹

  • @Junnarkar-77
    @Junnarkar-77 Місяць тому

    शरद दादा 🛺✌️

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    हे बेन पैसे साठी काही करील

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    दिवसाला गट बदलणारे

  • @भक्तीरंगचॅनेल

    सरपटीनाथ बाबा की जय उदया सत्यशील आमदार होणार आहे मग दुसऱ्या तोंडाने परत तिसरी पलटी मारली च 😂😂😂😂😂😂

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Місяць тому

    तुला सुद्धा खात्री आहे तुमचा पराभव होणार.

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Місяць тому

    तूला राजकारण कळलं वाटतं.

  • @amolbhor923
    @amolbhor923 Місяць тому

    जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा नेता 😅

  • @avinashauti3308
    @avinashauti3308 Місяць тому

    समाजसेवा करता तेच करा हे असले धंदे बंद करा

  • @avinashauti3308
    @avinashauti3308 Місяць тому

    किव करावी वाटते अशा लोकांची येतात कुठून असले लोकं

  • @yk-hf5se
    @yk-hf5se Місяць тому

    1 diwasat palti marli rav Kiti bhetale ata

  • @harshalagrevlogs6705
    @harshalagrevlogs6705 Місяць тому

    Roj पक्ष बदलतो हा

  • @kaluaxproyt4931
    @kaluaxproyt4931 Місяць тому

    समाज सेवा करनारा मानुस असा नसतो

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 Місяць тому

    अक्षय बोऱ्हाडे कडे किती मते आहेत

  • @VaibhavMaskare
    @VaibhavMaskare Місяць тому

    आरे काय हा वेडे पण आहे

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 Місяць тому

    बाई काय हा प्रकार.....😂😂😂😂

  • @sagardukare8151
    @sagardukare8151 Місяць тому

    Gap re baba tu aaj ekde tar udya tikade

  • @sandipkokane7445
    @sandipkokane7445 Місяць тому

    अतुलशेठ बेनके

  • @BharatPatekar-y4k
    @BharatPatekar-y4k Місяць тому

    असा कढीपत्ता काडुन टाका

  • @yuvrajshelkande5669
    @yuvrajshelkande5669 Місяць тому

    आदिवासी वादळ 🎉

  • @DattatrayMarade
    @DattatrayMarade Місяць тому

    लांडे साहेब आमदार होणार नक्की विधान सभेत वादळ येणार 2024 चे

  • @yuvrajkokane165
    @yuvrajkokane165 Місяць тому

    गोरगरीब जनतेचा आशीर्वाद सदैव देवराम शेठ लांडे यांच्या सोबत आहेत नकीच आमदार होणार

  • @jayhindshelkande532
    @jayhindshelkande532 Місяць тому

    आदिवासी वादळ फिक्स आमदार

  • @ashoksabale5782
    @ashoksabale5782 Місяць тому

    देवरामजी लांडे साहेब गोरगरिबांचे कैवारी❤❤❤❤❤

  • @rahulsabale2358
    @rahulsabale2358 Місяць тому

    आदिवासी वादळ ❤

  • @SantoshMadage-w6u
    @SantoshMadage-w6u Місяць тому

    आमदार ❤❤❤ लांडे

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Місяць тому

    राजूर एक व दोन मधून देवराम लांडे यांना फुल सपोर्ट आहे आणि आमच्या दोन्ही गावाचं 2000 च्या पुढे मतदान आहे

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c Місяць тому

    🎉