Crime Story : Walmik Karad अडकणार, साथीदारांनाही CID पकडणार, ते 13 मुद्दे | Sudarshan Ghule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 59

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q 17 днів тому +17

    सद्यातरी सी . आय . डी. चे काम पारदर्शक दिसत आहे त्याबदल अभिनंदन.

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 17 днів тому +15

    ईमानदारी ने तपास केला तर उद्याच हे सगळे आरोपी सापडतील पण तसं करायचं नाही केस लाबवायची आहे मॅडम तुम्ही भारी सांगता असंच क्राईम स्टोरी सांगा

  • @anantpadule8931
    @anantpadule8931 17 днів тому +36

    धन्यवाद मुंबई तक

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 17 днів тому +34

    धन्यवाद... मुबंई... Tk...

  • @vachisthkathmore509
    @vachisthkathmore509 17 днів тому +13

    खूप खूप आभार मुंबई तक

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 17 днів тому +17

    धन्यवाद mumbai tak

  • @drdipak1
    @drdipak1 17 днів тому +15

    सर्व ऐकल्यावर कळते की जुनी लोक का म्हणायची... पोलीस स्टेशन, कोर्ट, इस्पितळा पासून दूर च बरे.. सर्व च तपासणी करतात.

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 17 днів тому +32

    अति केली की माती होणार च

  • @asmanDhage
    @asmanDhage 17 днів тому +13

    वाल्या मुख्य आरोपी आहेत

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 16 днів тому +1

    मुंबई तक...thank you ❤❤

  • @santoshholkar3906
    @santoshholkar3906 17 днів тому +5

    बाई तुम्ही फार हुशार आहात भारी विश्लेषण.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 17 днів тому +15

    ईडी चौकशी पण केली पाहिजे

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 17 днів тому +65

    लाडका आरोपी❤

  •  17 днів тому +8

    अजित पवारांच्या ताफ्यातील एक जीप पोलीस स्टेशनला हजर करते याचा सरष अरथ् राजकिय अद‌शय सहाय्य होय.

  • @superman5967
    @superman5967 17 днів тому +16

    दोन कोटीत किती gst add आहे का आम्हाला येथे पॉपकॉर्न खाल्ले तर 18% टक्के ast भरावी लागते???😁😁😁😁

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q 17 днів тому +4

    वाल्मीक कराडची नार्को टेस्ट केल्यास सत्य माहिती महाराष्ट्राला मिळेल म्हणजेच दुध का दुध पाणी का पाणी , वास्तविक पहाता या गुंडाराजाचं अतिशय संपुष्टात येणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्राला योग्य न्याय मिळु शकतो.

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c 17 днів тому +2

    खुनाच्या पहिले...कराडला .....म्हणाला असेन
    वाघोबा आहेस तू माझा वाघोबा......आता मी नाही ओळखत कराडला 😢😢😢😢😢

  • @vishnuwandhekar3407
    @vishnuwandhekar3407 16 днів тому

    आशीच माहिती लोका पर्यंत पोहोचा धन्यवाद

  • @shankokate9374
    @shankokate9374 16 днів тому

    सीआय डी वर विश्वास आहे. लवकरात लवकर आरोपीना शिक्षा द्यावी.

  • @rahuldeshmukh2240
    @rahuldeshmukh2240 16 днів тому

    24 दिवस झाले तीन आरोपी सापडत नसतील तर महाराष्ट्र गृह खात किती अकार्यश्रम आहे दिसूत येत आहे, खासदार यांनी लोकसभा मध्ये हि मागणी लावून धरायला पाहिजे कि पोलीस खात्या मधील अकार्यश्रम पोलीस ची इतर खात्यात नोकरी बदल करू घ्यावी.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 16 днів тому

    CID ला सर्व अधिकार दिलेने सखोल तपास होणार, निश्चिन्त रहा. देवाभाऊवर विश्वास ठेवा.

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 16 днів тому

    प्रथमदर्शनी सीआयडी ठीक काम करत आहे, पण नंतर त्यांना राजकीय हस्तक्षेपामुळे आडकाठी येवू नये ही अपेक्षा

  • @devidasgabhud3615
    @devidasgabhud3615 16 днів тому

    कराड साहेब देव माणूस म्हणणारे जरा बघा काय काय कारनामे समोर येत आहेत तुमच्या साहेबांचे

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 17 днів тому +4

    मुंबई तक एकमेव आशादायी चॅनल.😮

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 16 днів тому

    १००/ न्याय भेटेल अशी आमची अपेक्षा आहे bjp

  • @novio_1306
    @novio_1306 16 днів тому

    government kade yevdhi power ahe ki 2 3 days ya case cha nikal lagu shakto but sagle police baki che mantri lachaar ahe t tymule jevdha vel ghosht lambun jail tevdha tyancha sathi changala janta kay navin navin ahe thode divas avaj karel nanter shant basnar m kay tya case ch kay ch honar nhi

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 17 днів тому +1

    Hyala sodala nahi pahije.. Sodala n tar aamhi beed che lol hyala the Chinese kadhu😡😡😡😡

  • @irfanpetiwale8730
    @irfanpetiwale8730 17 днів тому +1

    निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला

  • @shivajimunde6721
    @shivajimunde6721 17 днів тому +2

    मुंबई तक च्या हाती धस ने केलेल्या मर्डर ची महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली बातमी दिसली नसेल दिसली तर दाखवा जरा

    • @Sadesh2369
      @Sadesh2369 17 днів тому

      लाज वाटू दे नीच हलकट जमात वांजरी म्हणून जातच दिसतीय तुला अजून पण मुद्दा काय तू रेटतोय काय?? आमदार आव्हाड साहेब सोडता एक वंजारी दिसेना जो मयत देशमुख विषयी संवेदना व्यक्त करतोय?? जो तो त्यांचा अनौरस बाप वाल्या ची बाजू घेतोय?? तसही इतिहास आहेच तुमचं एकात भागत नाहीच

  • @satishshinde7677
    @satishshinde7677 17 днів тому +1

    🙏🙏

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 17 днів тому +3

    वाढवा टीआरपी 😂

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 17 днів тому

    वाल्मीक कऱ्हाड चे झट ही वाकड करू शकणार नाही यंत्रणा

    • @harshwords7124
      @harshwords7124 16 днів тому +3

      यंत्रणा काय झट वाकडी करायला नसते.. gandi vr fatke dyayla aste..

  • @pramdas9621
    @pramdas9621 17 днів тому +1

    काहिच होणार नाही १००%

  • @samsommohite
    @samsommohite 17 днів тому

    सगळी चुकीची बातमी लावली, आहो हेच अच्छेदीन आहेत, थोड्या दिवसात हाच गृहमंत्री होणार बघा तुमी, लाडका.....

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 17 днів тому +9

    वाल्या सुटला तर तर आयुष्यात फडणवीस, अजित दादा आणि एकनाथ शिंदे च्या पक्षांला मतदान करणार नाही आम्ही

    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 17 днів тому

      Bhau ते आता सारखे महिलाना उल्लू बनवतील,,पुढच्या वेळेस सर्व वयाच्या महिलाना 5000 रू देतील व निवडून येतील त्यांच्या बापाचे थोडेच द्यायचे आहेत.उलट महिलांच्या नावाखाली हे कमावून घेतील आता सारखे.

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 16 днів тому +2

      😂😂

    • @अर्णवमहेश्वरसोळंके
    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 16 днів тому

      @@deepakgaikwad2896 ते पुढील वेळेस सर्व वयो गटा तील महिलाना5000, रू महिना देतील ,v निवडून येतील,त्यांच्या बापाचे थोडेच द्यायचे आहेत.,आता दिले तसे.