Special Report | 'आदर्श' गावात सत्ता का बदलली ? - TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 315

  • @swapnilkale47
    @swapnilkale47 3 роки тому +138

    जेवढी चर्चा खासदार पडल्यावर होत नाही तेवढी सरपंचाची झाली बंदे मे दम है
    लोकांना लवकरच चूक लक्षात येईल

  • @goldberg7074
    @goldberg7074 3 роки тому +250

    पेरे पाटील लवकरच विधानसभेत दिसतील, ✌

  • @kirtansohala642
    @kirtansohala642 3 роки тому +69

    ईमानदारी ची दुनिया नाही आजकाल

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c 3 роки тому +190

    एक मात्र खरं आहे. निवडून आलेल्या पेक्षा पडलेल्याचां जास्त चर्चा आहे.

    • @imranbaig121
      @imranbaig121 3 роки тому +4

      Haar kar jitne wale ko Baazigar kehte hai.

  • @ganeshchoudhari5548
    @ganeshchoudhari5548 3 роки тому +74

    इमानदारी महागात पडते कधी पण.

  • @vishwanathadhav9881
    @vishwanathadhav9881 3 роки тому +135

    श्री . पेरे पाटील हुशार आहेत . त्यांनी गद्दार ओळखले म्हणून पॅनेल उभा केला नाही आणि स्वतःतर उभे राहीले नाही . फक्त शकुनी कोण आहे हे कळण्यासाठी मुलीला उभे केले . खरच निस्वार्थी माणूस .

  • @suhashindlekar2456
    @suhashindlekar2456 3 роки тому +122

    पेरे पाटील यांच्या सारख काम काेणालाच जमणार नाही हा बदल अर्थकरणामुळे आहे हे नाकारता येणार नाही

  • @sameersutar5339
    @sameersutar5339 3 роки тому +68

    २५ वर्षात पेरे पाटलांना ग्रामपंचायत कळली नाही तर ह्या माकडांना काय वांग कळणार

  • @surajkharat7283
    @surajkharat7283 3 роки тому +58

    कमकुवत बुद्धी चे लोक ।खरच पेरे साहेब तुमचे काम ऐतिहासिक होऊन गेले ते पुन्हा ना कोणी करू शकतो ना करू शकेल ।तुमची गरज देशाला आहे ।

    • @prashantkshirsagar4727
      @prashantkshirsagar4727 3 роки тому

      हा मुद्दा जनतेने ऊचलून धरायला हवा

  • @arunkachare6261
    @arunkachare6261 3 роки тому +69

    गाव जव सुधरला तेव्हा आक्कल सगळ्या ना आली पण पेरे पाटली म्हणजे बाप आहे हे विसरू नका कारण बापने कमवल आहे सगळ

  • @maheshkulat7
    @maheshkulat7 3 роки тому +183

    त्यांची मुलगी अपक्ष होती त्यांची बदनामी करू नका

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 3 роки тому +81

    सरकारने भास्कर पेरे पाटील साहेब यांना विधान परिषदेवर घ्यावे

    • @prashantkshirsagar4727
      @prashantkshirsagar4727 3 роки тому +1

      आपल्या देशात प्रामाणिक लोकांना त्या ठीकाणी येऊच देत नाहीत

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 3 роки тому

      Pere patlana Kendra sarkarne Rajyasabhevar gheun gramvikas khate dyave

  • @bhausahebpawar7396
    @bhausahebpawar7396 2 роки тому +15

    अहो असा माणूस गावाला मिळने हि गावातील लोकांनी देवाचे आभार मानले पाहिजे

  • @nakulpatil9465
    @nakulpatil9465 3 роки тому +2

    पाटोदा गावची जी आज ख्याती आहे आजचा तरुण वर्ग हा एक नवीन उत्कर्ष घेऊन पुढे वाटचालीस येत आहे परंतु नवीन युवा पिढीसाठी भास्करराव पेरे यांनी स्वतःचे पद रिक्त करून नवीन पिढी संधी दिली हे एक नवलच आहे कारण आजचा कोणताच सरपंच खुर्ची सोडू शकत नाही परंतु भास्करराव पेरे यांचे मन हे खूप मोठा आहे त्यांना अगोदरच सांगण्यात आलं होतं तरुण पिढीकडून त्यांना विचारण्यात आलं होतं की आम्हाला पण संधी द्या आम्हाला पण सरपंच व्हायचं आहे तुमच्या सारखी कामे आम्हाला पण करून दाखवायची आहे असं तरुण पिढी करून वारंवार भास्करराव पेरे पाटील यांना सांगण्यात आलं होतं म्हणून भास्करराव पेरे पाटील यांनी एकेकाळी असा विचार केला झालेली सेवा ही मी पंचवीस वर्षात फक्त 25 टक्केच केली असं त्यांना वाटत आहे परंतु माझ्या मते त्यांनी पाटोदा गावाचं विकास पूर्ण केला आहे परंतु तरी पण त्यांना असं वाटतंय की मी हे अर्धवटच केलंय त्यांचे विचार त्यांची शैली त्यांचे कौशल्य हा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यांची पराकाष्टा ही फार मोठी भूमिका आहे त्यांचे अद्भुत कार्य अजून पर्यंत संपले नव्हते त्यांना खूप काही अजून करायचे होते परंतु तरुणाईची हाक त्यांना सतत गाजवत होती म्हणून त्यांचं काम अर्धवट राहिले आणि त्यांनी नवीन पिढीला संधी देण्याचा मार्ग सुचवला त्यांनी आपले कर्म केले आपल्या गावासाठी म्हणजेच पाटोदा साठी जे काही केले ते कार्य आज कालचा कोणताही सरपंच नाही करू शकत कारण आजकाल फक्त आपल्याला सरपंच पदाची खुर्ची कशी मिळेल व आपले पद कसे टिकून राहील याच मागे प्रत्येक युवक आज असं करतोय तसं म्हणायला गेलं तर भास्करराव पेरे पाटील यांनी गावासाठी खूप काही केलं परंतु गावातल्या युवकांसाठी ती कमीच आहे असं युवकांचा म्हणणं होतं त्यांना असं वाटायचं की नवीन पिढी आहे यांना जमेल का नाही मला माहिती नाही परंतु त्यांनी स्वतः आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आणि पुढचे कार्य त्यांनी तरुण पिढीकडे वडवली इतकच नाही तर त्यांनी हे पण सांगितले की तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला सांगा मी करेल जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या पाटोदा गावासाठी नक्कीच करेल भास्करराव पेरे यांचे मोलाचे शब्द यांची पराकाष्टा यांची शब्द शैली यांचे किती कौतुक केले तरी कमीच आहे भलेही पाटोदा गावचे युवक त्यांना वाटत असेल की आमच्या गावाचा विकास कमी आहे परंतु असं काही समजू नये कारण पाठवल्या गावाच्या विकासात सारखा विकास आज कुठेच नाही पाहायला मिळणार कारण भास्करराव पेरे पाटील यांनी खूप मन लावून आपल्या ग्रामपंचायतीची लाज राखली आपली ग्रामपंचायत महाराष्ट्रात तर काय पूर्ण जगात नंबर वन केली तसे सांगायचे म्हटले तर ते माझे सासरे आहेत परंतु इथे नातेसंबंध दूर ठेवून त्यांनी कधी आपल्या गावासाठी केलेले कर्म कधी कमी होऊ दिले नाही मला फार अभिमान आहे माझ्या सासरवाडी चा मी नेहमी प्रत्येक गावांमध्ये सांगत असतो की माझी सासरवाडी एक असं गाव आहे की जिथे आजपर्यंत मी कधीही कसली ही योजना कसलाही विकास बघितलेला नाही आज भास्करराव पेरे पाटील त्या सरपंच पदावर नाहीयेत त्यामुळे मी नाराजी व्यक्त करतोय परंतु भास्करराव पेरे पाटील यांनी आतापर्यंत 25 वर्षाच्या कालावधीत जे कार्य केले ते कर्म केले ते असेच पुढे चालू राहो अशी मी विनंती करतो आणि नवीन पिढीस आपले कर्म असेच चालू ठेवावे व आपल्या गावाचा सुगंध दूरवर पसरावा अशी मी ग्रुप ग्रामपंचायत पाटोदा यांना धन्यवाद देतो

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 3 роки тому +90

    ज्या सत्तेत नीच लोकांना जास्त खायला मिळत नाही तिथे असच घडतं

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 Рік тому

      देशात पण असेच म्हणावे लागेल मोदींना विरोध हा त्यातला प्रकार

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 роки тому +18

    आता पेरे पाटील यांच स्वप्न पुर्ण करा.पाटलांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे.

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 3 роки тому +21

    राहू दे ग बाई म्हणे स्रियांसाठी हे करू ते करू, पेरे पाटलंनी सगळ करून दिल आहे, तेवढ निट संभाळ

  • @dreamer-rb2cb
    @dreamer-rb2cb 3 роки тому +18

    जेवढं गावात सेवा दिल्यात म घर पट्ट्या भरा ना म
    जेवढं करेल तेवढं कमीच असत गाववाल्याना
    फुकट पाहिजे सगळं

  • @rameshwarwakudkar896
    @rameshwarwakudkar896 3 роки тому +35

    चैनवाले पहीले हानालागतात पेरे पाटलाने मानसच ऊभे केले नवते

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 роки тому

      Hi batmi avdhi utsahane sagnyachi she ka thode saymane ani adrane bolaho ha tyanchya karyacha apman ahe pl

  • @jotiramnikam1802
    @jotiramnikam1802 Рік тому +4

    ह्या गावाला भेट द्यायची इच्छा होती पण आत्ता आशा कृतघ्न लोक बगळ्याची ईच्छा नाही आत्ता

  • @ravindrachavan5689
    @ravindrachavan5689 3 роки тому +7

    वाय फाय जर घेतलं,वर्षला 7200 रु पाणी चे रोजचे 10 रुपये धरले 2700 रु पाणी जर हिटर ने गरम केले तर लाईट बिल महिन्याला 400 रु वर्षला 4800 रु दळण महिन्याला,70 रु वर्षला 840 रु मिरची मसाला चे वर्षला 200 रु आता टोटल मारा वर्षाला किती झाले, 14210 रु मोजावे लागतील मग 4500 रु जड आहेत का विचार करा

  • @rahulpandhare273
    @rahulpandhare273 3 роки тому +34

    त्यांची मुलगी अपक्ष उभी होती, त्यांचं पॅनल नव्हतं, चुकीची माहिती देऊ नका

    • @vitthalkavadkar66
      @vitthalkavadkar66 3 роки тому +1

      ते काही असो मुलगी पडली विषय खलास

  • @avinashkhot9688
    @avinashkhot9688 3 роки тому +81

    ग्रामीण भागामध्ये तरी कोणीही विकासकामांवर मतदान करत नाही, मतदानाच्या 1 दिवस अगोदर रात्री 200, 500 हातावर ठेवले कि काही मतदार राजाने गु खाल्ला म्हणून समजा.

    • @dadaraodukare3315
      @dadaraodukare3315 3 роки тому +1

      Right

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 роки тому +1

      याचा अर्थ तुम्ही पण २००/५०० खाल्ला का?

    • @kitchensRecipes123
      @kitchensRecipes123 3 роки тому

      1000 bjp
      500 apksh
      200 congres

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 3 роки тому

      Tula 500 rs bhetle ahet watat

    • @adityawagh5869
      @adityawagh5869 3 роки тому +3

      Avinash khot barobar bolala tumhi 500 bhetle ki 5 varsh tond band

  • @machindratakle7548
    @machindratakle7548 3 роки тому +47

    अतिशय चुकिची बातमी दाखवत आहात पेरे पाटलांचा पराभव नाही कारण त्यांचा पॅनल नव्हताच आणि मुलगीही लग्न झालेली आहे

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 3 роки тому +7

    गावातील लोक कोणत्या दर्जाचे आहेत, निकाला वरुन सिध्द झाले आहे.

  • @shubhangigitte2408
    @shubhangigitte2408 3 роки тому +26

    यांची खुर्ची आजच हालत आहे .

    • @user-ew5dj3wf6r
      @user-ew5dj3wf6r 3 роки тому +2

      😐😀😀 Observation la 21 तोफांची सलामी

  • @koinahi86
    @koinahi86 3 роки тому +24

    दुसऱ्या गावातल्या लोकांना वाटतं आहे पेरे पाटील सारखा माणूस आपल्या गावाचा सरपंच होवाव

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 3 роки тому +32

    मग कोणीतरी एक सदस्य राजीनामा देऊन त्यांच्या मुलीला सदस्य म्हणून अपक्ष बिनविरोध ग्रामपंचायत मध्ये संध्दी द्या

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 роки тому +7

    यह तो गलत है फिर भी आगे देखेंगे क्या अच्छा विकल्प आप लोग देगे यही देखना है एक नैक आदमी की इस तरह हार लोग कभी नहीं भुलेंगे नये उमीदवार को प्रणाम करते हैं पैरै पाटील से बेहतर काम कर के दिखाव ❤️🙏🌹🙏👍🙏

  • @cuttingbordwholesaler9540
    @cuttingbordwholesaler9540 3 роки тому +5

    त्यांचा पराभव नाही झालं त्यांनी उलट तुमाला संधी दिली ते पण न उभे राहता

  • @koinahi86
    @koinahi86 3 роки тому +5

    पाटोदा गावातल्या लोकांना दुसऱ्या गावात जाऊन बगा मानावं कळाल
    काय आहे ? पेरे पाटील ! काय झाला ?त्याचा गावाचा विकास .
    देव माणूस आहे पेरे पाटील

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 3 роки тому +2

    पेरे पाटील मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत

  • @sameersutar5339
    @sameersutar5339 3 роки тому +6

    हे वाट लावणार गावाची परत भिकेला लावणार गावाला हे किसे भरू आहेत

  • @arjunugale6740
    @arjunugale6740 14 днів тому

    राजा का बेटा राजा नही होगा जो हक्कदार हैं वही होगा

  • @SPatil-xw5je
    @SPatil-xw5je 3 роки тому +8

    Salam tumala Anuradha tai.🙏🙏🙏

  • @ganeshbhagat2734
    @ganeshbhagat2734 3 роки тому +39

    जास्त विकास करून काही फायदा नाही हेच यावरून लक्षात आले आहे

  • @arunkachare6261
    @arunkachare6261 3 роки тому +6

    खर आहे फक्त आठवा पेरे पाटिल आसते तर आस झाल आसत देवाला सोडल तुम्ही तुमच्या डोक्यात दगड मारुन घेतल विसरु नका बघु हे काय काम करतात

  • @ganeshgadade9049
    @ganeshgadade9049 3 роки тому +4

    भावी आमदार भास्कर राव पेरे पाटिल आमदार

  • @manojshinde2570
    @manojshinde2570 3 роки тому +7

    आता आठवत बसा काय विकास करायचा राहिलाय त्या देव 🙏माणसा कडून

  • @yuvrajpatil2227
    @yuvrajpatil2227 3 роки тому +2

    आरे ह्या new वाल्या ना थांबवा रे

  • @santoshthombare9692
    @santoshthombare9692 3 роки тому +10

    भाऊ त्यांचा प्यांनलंच उभा नव्हता खोटी बातमी का सांगून समाजात गोंधळ उडवतात

  • @santoshsaste14
    @santoshsaste14 3 роки тому +6

    वाटोळं झालं
    गावाचं वाटोळं करण्यासाठीहे लोक निवडून आले
    पैशाच्या आणि दारूच्याजोरावर

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 19 днів тому

    पेरे पाटील सारखा सरपंच या पुढे होने नाही जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 роки тому +2

    आपला समाज धनंजय मुंडे, राम कदम असे माणसनिवडून आणणेचा मापाचा आहे तेव्हा काय अपेक्षा ठेवायची आपले लोकांकडून घाबरु नका तरूण पिढी मधे बदल होत जातील पण वेळ लागणार आहे,

  • @ajampathan7956
    @ajampathan7956 3 роки тому +1

    आता काय बदल करशिल बापु गावाचा विकास तर पेरे पाटलान्नी केला बघु पाच वर्षात काय करतो नविन

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 3 роки тому +9

    बर झाल ह्या गावान पायंडा पाडून दिला, म्हणजे जास्त विकास करून काही उपयोग होणार नाही हे सिद्ध केले ह्या गावाने

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 3 роки тому +5

    अति तेथे माती,हि म्हण येथे लागू झाली,जास्त विकास केला,आता घरपट्टी कमी होईल आणि मिळणाऱ्या सवलती सुद्धा,देशाचा जसा विकास सुरु आहे तसाच विकास नवीन उमेदवार करतील,

  • @sudhansanap5723
    @sudhansanap5723 3 роки тому +2

    पेरे पाटील खरच हुशार आणि देव माणूस आहे तो कधीच पराभूत होऊ शकत नाही... तो खरतर आज जिंकला...... बघा विरोधक पण वाईट बोलत नाहीत त्यांच्याबद्दल....

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 роки тому +5

    आलेल्या कमेंट वाचून आपण समजू शकतो कोणाचा पराभव आहे हा ...आणि ग्रामीण भागात हा मोठा problem aahe लोकांना स्पष्ट बोलणारा इमानदारीने काम करणारा माणूस नको असतो कारण जेंव्हा नालायक मंडळी ची संख्या वाढते तेंव्हा लोकशाही मध्ये ईमानदारी आणि चांगल्या माणसांचा पराभव होतो हे या निवडणुकीत समजून आले

  • @surajs.8421
    @surajs.8421 3 роки тому +3

    आता या गावचा नवीन झालेला सरपंच ज्यांना ज्यांना बाप पाहिजे तो देनार आहे म्हनुन नवीन सरपंच नीवडला आहे.हे सर्वांनी समजुन घेने.

  • @paramanandka4365
    @paramanandka4365 3 роки тому +4

    हलकटाची टोळी प्रत्येक ठीकानी असतात

  • @kalikaproductiondigras8601
    @kalikaproductiondigras8601 3 роки тому +14

    भास्कर पेरे पाटील यांच्या सारखे नेतृत्व नाही जमणार तुम्हाला

  • @vijaysonkamble9994
    @vijaysonkamble9994 3 роки тому +2

    गावच भाडखाऊ म्हणाव लागेल

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 3 роки тому +3

    या गावात कलीने प्रवेश केला आहे आता पेरे पाटलांनी जे चांगलं केलय त्याची वाट लावायला ही चांडाळ चौकडी अली आहे फक्त बघत रहा येणाऱ्या दोनचार वर्षात पेरे पाटलांसारखे काम करणारे इथे कोणीच नसणार फक्त खायला कसं मिळेल याचाच विचार होणार कारण बोलण्यावरून त्यांच्या चेहऱ्यावर ते हावभाव
    दिसताहेत

  • @gamanmodak2841
    @gamanmodak2841 3 роки тому +2

    ह्या ताई बरोबर बोलतात पण हे बाकीचे आधी बोलायला शिका मग त्यांची बरोबरी करा म्हणे बदल होणे गरजेचे होत, तो माणूस गाव पातळीवर नाही तर राज्य पातळीवर हवा आहे

  • @sudhirmasal6461
    @sudhirmasal6461 3 роки тому +26

    आता तु विकास कर

    • @surykantnavale5168
      @surykantnavale5168 3 роки тому

      पेरे साहेब दुसरे सरपंचांना नाव ठेवण्याआधी स्वतः कडे बघा तुम्ही म्हणत होते पाच वर्षातले दोन वर्ष समजायलाच लागतात
      तुम्ही पंचवीस वर्षे काय केलं
      जनतेने तुम्हाला का पराभूत केले

  • @MAYA-qy8ze
    @MAYA-qy8ze 3 роки тому +3

    तरुणांचा विजय आहे.....
    बोलणारा व्यक्ती तरुण दिसतोय 🤔

  • @sanjaybhate3913
    @sanjaybhate3913 3 роки тому +32

    हा समाज रतनाकर गुटटे , अरन गवळी, राम कदम, धनंजय मुंडे यांनी नेतृत्त्व करावे याच लायकीचा आहे.
    म्हणूनच चचिल म्हणाला होता, यानां स्वातंत्र्य देऊ नका याची लायकी नाही.केवळ वाटसअप वर चांगले विचार पाठविले जातात. कृती शुन्य.
    पण.ताई नाराज होऊ नकोस. तु.खुप प्रगल्भ आहेस.

  • @rameshbarbate5942
    @rameshbarbate5942 3 роки тому +2

    Bhaskar raw perepatil sarpanch payje

  • @DevidasDangare-cg7ry
    @DevidasDangare-cg7ry 18 годин тому

    काही लोकांना माणूस पुढे गेल्यावर बर दीसत नाही

  • @shubhamtidake858
    @shubhamtidake858 3 роки тому +2

    4500 देने अवघड वाटत आणि वर्षभर मिळणाऱ्या सोई सुविधा चं काय मग ?

  • @prashantvikhe3863
    @prashantvikhe3863 3 роки тому +1

    निवडणूक बरखास्त करून पुन्हा पेरे पाटील सरपंच करा

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 3 роки тому +1

    एव्हढी लावली म्हणता आपण ....मग जेंव्हा फेरकर आकारणी ग्रामपंचायतीने केली तेंव्हा आक्षेप का नोंदवीला नाही....आणी आता हे नविन सदस्य निवडून आले हे घरपट्टी कमी करतील का????

  • @sureshjadhav7304
    @sureshjadhav7304 3 роки тому +5

    Only pere patil

  • @aditideshmukh8044
    @aditideshmukh8044 3 роки тому +1

    हि निवडून आलेली मंडळींनी दारूमटण पैशात जिकला आहे हे विसरू नका पेरे पाटील मुळे संपूर्ण राज्यात ओळख होती हे विसरू नका पेरे पाटील

  • @vaibhavsonawane3835
    @vaibhavsonawane3835 3 роки тому +1

    गावासाठी कीती ही करा पण जातील कोटरी कडेच

  • @avikhandare510
    @avikhandare510 3 роки тому +1

    भास्कर पेरे पाटलाला एकदा मुख्यमंत्री करा.

  • @umeshdandhekar3914
    @umeshdandhekar3914 2 роки тому +1

    भास्करराव पेरे पाटील सरपंच एक नंबर होते आत्ताचे खाण्यासाठी आलेले आहेत तरुण पिढी व्यसनी लावण्यासाठी हे लोक निवडून आलेले आहेत हेच असतात गावाचा नाश करणारी

  • @sandeshgaonkar9004
    @sandeshgaonkar9004 3 роки тому +1

    भावकी कधी दगा देईल सांगता येत नाही.

  • @gopalyeole9799
    @gopalyeole9799 Рік тому

    1नबर सरपंच पेरे पाटील

  • @abhishekk6137
    @abhishekk6137 3 роки тому +2

    धनसंपत्ती चा विजय

  • @bhagwanekhandepatil6783
    @bhagwanekhandepatil6783 3 роки тому +8

    नालायक पत्रकार्‍या, इतर गावांतील सडलेली गटारं दाखवं रे

  • @laxmandhandar1597
    @laxmandhandar1597 3 роки тому +6

    ऐका कलीचे महिमान।असत्याशी रीजाले जन।पापा देती अनुमोदन।करीती हेळण संताचे।असा आहे कलीयुग.

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 3 роки тому +1

    आता गाव बस तालूका चे आमदार व्हा
    भावी आमदार

  • @vinodkadam2427
    @vinodkadam2427 3 роки тому +2

    यांची लायकी नाही खुर्चीवर बसायची

  • @sanjaydongardive4442
    @sanjaydongardive4442 Рік тому

    परीवर्तन हे काळानुरुप आहे
    पेरे पाटील पराभुत झाले नाहीत
    त्यांनी मुद्दाम पुढच्या पिढीला संधी दिली आहे, त्यांनी पेरे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली संधीचं साेनं करावं

  • @dattatrayraut8792
    @dattatrayraut8792 Рік тому

    बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे इलेक्ट्रॉनिक मशीन फेकून द्या रद्द करा

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Рік тому

    अनुराधा पेरे -पाटील यांचा विचार चांगला आहे. त्यांना पुढच्या राजकीय कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @prashantkshirsagar4727
    @prashantkshirsagar4727 3 роки тому +1

    गावाचा येवढा विकास केलाय पेरे पाटील साहेबांनी गावात अजुन नवीन योजना राबवायच्या म्हटल्यावर पैसे लागणारच . सरकार थोडीच इतका नीधी मंजुर करत पण ह्या फुकट्यांना सगळच फुकट हव असेल तर काय म्हणाव यांना. बाकीच्या गावांमध्ये नीधी कधी येते आणि खुठे जाते याचा ठावठीकाणाच कोणाला नसतो तेव्हा कोणाच्या तोंडुन आवाज नीघत नाही

  • @sudhakarnatkar7942
    @sudhakarnatkar7942 3 роки тому +2

    आपल्या देशातील जनता लोकशाही साठी लायक आहे का.

  • @suhasdeshmukh8737
    @suhasdeshmukh8737 3 роки тому +2

    बघा विरोधक सुद्धा चागलच बोलत आहेत पेरे पाटलांबद्दल.. होऊ शकते बाहेरच्या कामामुळे गावात लक्ष कमी पडले असावे. गावकऱ्यांना easy access वाला व्यक्ती हवाय.. बरोबरच आहे हे पण.. धन्य ते गाव व धन्य ते पाटील साहेब.. जय किसान..

  • @annasodhembare4874
    @annasodhembare4874 3 роки тому +2

    गावात बदल करतो म्हणतेय te makd...atta aahe te सांभाळ

  • @Champalalchaudhari-uf8wu
    @Champalalchaudhari-uf8wu 3 роки тому +1

    राज्यात असा सरपंच होणे नाही

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 Рік тому +2

    पंचवीस वर्षात तुम्ही जी राहिलेली काम म्हणता राहिलेली काम तुम्ही 25 वर्षात काय करू शकलो नाही आणखीन राहिलीच का म्हणतात तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय करू शकत नाही त्या गावासाठी फक्त तुमच्यासाठी 25 वर्षात काय केलं की जनतेसमोर सांगा

  • @maulikharwane9315
    @maulikharwane9315 3 роки тому +3

    Pere Patil aata nakhhich आमदार होतील ही आमची इच्छा आहे...

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Рік тому

    याला कारन मोदि सरकार आहे गेल्या आठ वर्षात गावचा तर विकास होतोय पन गाव कर्यांचा नाहि संडास बातरुम सोडले तर जनतेला कांहिच योजना मिळत नाहि हा बर्याच गावचा ईतिहास आहे

  • @santoshravale4782
    @santoshravale4782 3 роки тому +2

    CM only

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Рік тому

    पेरे पाटील तुम्ही आयुष्य भरा साठी जिंकला य तुम्हाला कोणी हरवु शकत नाही

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 Рік тому +1

    अती सुख दिल की माज येतो म्हणतात ते हे ....

  • @ganeshn2675
    @ganeshn2675 3 роки тому +1

    घरपट्टी भरायचं काम नाही का आता...

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 2 роки тому +1

    Tumhala tumachi layaki samjel! Pere great ch ahet

  • @ravindrachavan5689
    @ravindrachavan5689 3 роки тому +2

    नाटकी घोडे बसले आहे,आणि तोंड उतरून बसलेले आहे,

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 3 роки тому +1

    पेरे पाटील यांचं पॅनल कुठे होत .चुकीची माहिती देऊ नका.

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 4 місяці тому

    लोकांना खरं चालत नाही

  • @mahendrapatil9361
    @mahendrapatil9361 3 роки тому +19

    Hramkhor lok aahet...

  • @santoshbhuse
    @santoshbhuse 3 роки тому +2

    गावाचा विकास केलेला चालत नाही
    मतदाराला फक्त बाई बाटली आती पैसा पाहीजे

  • @SachinPawar-jj5sm
    @SachinPawar-jj5sm 2 роки тому

    विकास चालत नाही पेरे साहेब

  • @vitthalkavadkar66
    @vitthalkavadkar66 3 роки тому +1

    बाई तुझी मुलगी असती तर पडली असती काय

  • @vitthallandge4550
    @vitthallandge4550 3 роки тому +3

    भास्कर रावांनी सर्व कामं केलीत तुम्ही काय करनार आता

  • @dineshkamble3475
    @dineshkamble3475 3 роки тому +7

    भास्कर पेरे पाटील यांची देशपातळीवर झालेली प्रसिद्धी गावातल्या लोकांच्या डोळ्यात खूपत होती पेरे पाटीलानी गावावर केलेले उपकाराची जाणीव ठेवून त्याच्या मुलीला निवडून दयाला पाहिजे होते जरी त्याच्या गावांनी त्याना नाकारले असलेतर पूर्ण महाराष्ट्रा राज्याची जनता भास्कर पेरे पाटील यांच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभी आहे हे पाटोदा गावातील ग्रामस्थांनी ओळखावे. दिनेश कांबळे, लोकमत लेख स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते वृत्तपत्र स्तंभलेखक

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 3 роки тому

      Barobar

    • @jitendrasbhosale6729
      @jitendrasbhosale6729 3 роки тому

      Tv ९. Tumhi ya सगळ्या commets नवीन लोकांच्या तोंडावर मारा. आणि त्यावरचा त्यांचा विचार बातमीत दाखवा..देशात ही थु होते यांची