इंदुरीकर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले भाषण Indurikar Maharaj & Bhaskar Pere Patil 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @maharashtrianshetkari8563
    @maharashtrianshetkari8563 Рік тому +36

    महाराष्ट्रातील दोन समाजसेवक

    • @RameshGhosale-nq5rb
      @RameshGhosale-nq5rb Рік тому

      क❤❤😂❤

    • @rajeshshinde86
      @rajeshshinde86 Рік тому

      Nivrruti Maharaja kit paise gelay kirtanache...

    • @thakaghule464
      @thakaghule464 Рік тому

      ​ंंऔऔऔऔऔऔध्वव््
      😅्््
      अककककक़धशन्😢😊😊😊

    • @shantanumagar8615
      @shantanumagar8615 Місяць тому

      😢​@@RameshGhosale-nq5rb

  • @haribhaudhikale3953
    @haribhaudhikale3953 Рік тому +14

    भास्कर पेरे पाटील.... यांच्या विचारांना मनापासून सलाम

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +10

    पेरे पाटिल तुमच्या सारखें काम महाराष्ट्रातले बाकीचे सरपंच तुमच्या विचारांशी सहमत का नाही, तुमच्या कार्याला सलाम महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,जय हरी

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 Рік тому +3

    अप्रतिम.
    भास्करराव पेरे पाटील.खुपछान

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Рік тому +17

    इंदूरीकर महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐💐💐💐🎂व पेरे पाटील यांच्या विचाराला सॅल्यूट🙏

    • @shaileshpatil373
      @shaileshpatil373 Рік тому

      महाराजांची स्वतःची शाळा आहे फुकट शिकवतात

  • @anmolvicharmanch2452
    @anmolvicharmanch2452 Рік тому +6

    महाराजांना वाढ खूप खूप शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य सुखमय व आरोग्यदायी राहो आणि आता जसे ते समजतील माणसे सुधारण्यासाठी प्रयाने देशाचा विकास होण्यासाठी प्रयत्न करीत आहे उदा. जर एखादा मोठा माणूस वाईट कार्य करीत असेल तर ते त्या माणसाला सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे..असेच कार्य त्याच्या हातून अधिक कार्य होवो हीच त्याच्या त्याच्या वाढ दिवसाच्या दिनी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे..

  • @rameshvarborse6105
    @rameshvarborse6105 Рік тому +11

    साहेब तुम्ही अप्रतिम आहात

  • @kisankadale4104
    @kisankadale4104 Рік тому +1

    इंदुरीकर महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समाजासाठी

  • @nilesh7350
    @nilesh7350 9 місяців тому

    जो पोरगा पेपर वाटून कलाम साहेब झाले ,ते फक्त आपल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच मुळे

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Рік тому +4

    महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashokgunjal7430
    @ashokgunjal7430 Рік тому +11

    महाराष्ट्र राज्यातील दोन
    आदर्श मानस

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Рік тому +9

    मनातलं तेच जनातलं 👍🚩

  • @truepolitician1655
    @truepolitician1655 Рік тому +9

    साहेबांना एक दिवस नक्की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा

    • @arunjadhav1749
      @arunjadhav1749 Рік тому +3

      एक दिवस नव्हे तर पुर्ण पाच वर्ष

    • @rafikbagwan505
      @rafikbagwan505 Рік тому +1

      अहो समाजाला अशा लोकांना जेल मध्ये टाकतात

  • @babanaher8730
    @babanaher8730 Рік тому +4

    वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Рік тому

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤🎉

  • @hanwatehanmant9252
    @hanwatehanmant9252 Рік тому +36

    बीएस्सी बीएड केलेले इंदुरीकर महाराज म्हणतात वारकरी संप्रदाय कडे वळा सातवी पास असलेले पेरेकर हेच शिक्षणाकडे वळा तर दोघां मित्रापैकी खरं कोणाचं

    • @p5391kp
      @p5391kp Рік тому +3

      Indorikar maharjani ,Dr Aambedkar, APJ Abdul kalam yanchyavar kahitari bolav

    • @p5391kp
      @p5391kp Рік тому

      Pere patil

    • @kiranpawar2006
      @kiranpawar2006 Рік тому +5

      Donahi goshti ekach..PhD kelele kirtankar ahet dada..as kay vichar kartoy tu..👍😊

    • @rameshwargat2469
      @rameshwargat2469 Рік тому +7

      महाराजांची शाळा आहे हो भाऊ ही...
      शिक्षण महत्वाचं आहेच...पण संस्कार आणि संप्रदाय अत्यावश्यक आहे

    • @balashebshelke
      @balashebshelke Рік тому

      बी

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq Рік тому +1

    Samaj sudhark indurikrasarkha dusra maharaj honar nahi. Pere saheb khup prerna denare aahet. Thank you🙏🙏🙏🙏

  • @gorakshdivate3998
    @gorakshdivate3998 Рік тому

    पेये पाटलांचे अभिनंदन असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवे आहेत,🌺🌹🙏🙏

  • @riyajmulani3208
    @riyajmulani3208 Рік тому +1

    Awesome speech i like it

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Рік тому

    अतिशय महान व्यक्तिमत्व आहेत दोघे. बाकीच्या सरपंचांनी शिकावे

  • @vinodpande8356
    @vinodpande8356 Рік тому +3

    👌🙏

  • @pratikjaykar8560
    @pratikjaykar8560 Рік тому +1

    Great sir

  • @phulchandsupadurajput6892
    @phulchandsupadurajput6892 Рік тому +3

    Pere patlala mukhyamantri banwa ho maharastra jaghat pudhe jayil

  • @pratikjaykar8560
    @pratikjaykar8560 Рік тому +1

    Very nice

  • @yotob5620
    @yotob5620 Рік тому

    आणि आज कलामं साहेबाची जयंती आहे

  • @milindbhoir1217
    @milindbhoir1217 Рік тому

    ग्रामविकास करण्यासाठी पेरे पाटील ह्यांना सरकारने सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करावी. खराअपेक्षित ग्रामविकास करणे शक्य होईल.

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Рік тому +7

    हया इंदोरी महाराजामुळे महाराष्ट्रात भरपुर मुले बिन लगनाची राहुन गेली जय महाराष्ट्र

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Рік тому +3

    आमचं गाव त लय गधं

  • @KhanduThorat-w1c
    @KhanduThorat-w1c Рік тому

    इंदुरीकर चा काही संबंध नाही जनता लुचाट झाली पोरीच्या आई बापांना वाटतं माझी पोरगी 25एकर जमीन आहे

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Рік тому +1

    महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rameshvarborse6105
    @rameshvarborse6105 Рік тому +2

    साहेब तुम्ही अप्रतिम आहात