राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध, बदलापूर घटनेवर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @sandipkank1230
    @sandipkank1230 2 місяці тому +8

    अगदी बरोबर आहे

  • @patilhome-ur1hv
    @patilhome-ur1hv 2 місяці тому +8

    Hi तर छोटी सी घटना आहे त्या कोलकताच्या घटने समोर....कर कोलकत्ता ची घटना तुम्हाला छोटी वाटते..आणि तेव्हा तुम्ही त्याचा निषेध करत नाहीत मग तुम्हाला ह्या घटनेचा निषेध करण्याचा काय अधिकार...

  • @shalinivaidya4294
    @shalinivaidya4294 2 місяці тому

    आगदि बरोबर ताई

  • @PujaGadekar-o7h
    @PujaGadekar-o7h Місяць тому

    Yes

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 2 місяці тому +22

    फडणवीस कुठे आहेत भाजप सरकार थोडी शरम बाळगा

    • @kailashpardeshi246
      @kailashpardeshi246 2 місяці тому +1

      Tai saheb bangal band nahi kele
      Rajinama pan magat nhi bangal made je zale eka mulivar var atyachar zala tila marun takle ti mulagi navati ka tai saheb mahavikas aagadi sarkar ka mamta ji tumchya yuti sobat ahe mahnun Rajinama dya Rajinama dya ka bolat nhi tai saheb tumhi
      Maharashtra chi janta bagat ahe
      Mahavikas aagadi sarkar rajkaran karat ahe

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 місяці тому +3

    विरोध के वसुली वसुली होती पहिली आता त्यांना वसुली करायला चान्सच नाहीआणि पुढे मिळणार नाही म्हणून हे सगळं घडवून आणलय

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 2 місяці тому +8

    राजकारण करू नका 😢😢😢 सवेदनशील व्हा तुम्हाला पण मुलगी आहे …Direct Encounter बद्दल बोला

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 2 місяці тому +1

      बरोबर आहे

    • @A_K_K_I_E
      @A_K_K_I_E 2 місяці тому

      @@jayshrikambe4796 कस सुरक्षित समजायचं मुलींना सामान्य लोकांनी 😞😞

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому +6

    १५०० च्या राजकारणाचा काही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर कारण यांच्याच सगळ्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत .
    मग आता या निंदनीय घृणास्पद प्रकाराचा आता या राजकारणासाठी करायला लागल्यात का.
    किती खालच्या थराचे नीच पातळीचे राजकारण करु शकतात हे पाहून आश्चर्य वाटते

  • @josephdmello3525
    @josephdmello3525 2 місяці тому +9

    दोषी माणसास 10 वाग किंवा सिह. उपाशी असताना यांचा पिंजरा मध्ये टाका व हि घटना लाईव्ह शो करा

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 місяці тому +2

    ताई प्रथम सर्व पोलिस ठाण्यात् तक्रार पेटी व cc tv लावाचा आग्रह धरा . आव्हान करून काय? ज्याचे वर आले तेच समजू शकतील

  • @MandakiniGurav-l1z
    @MandakiniGurav-l1z 2 місяці тому +4

    फासि फासि फासि

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 місяці тому +9

    कोण जबाबदार आहे ते पक्ष फोडतो अन् चोर घर फोडतो सरकार आणि पुढारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कसे काय करायचे हे गृहमंत्र्यांनी करावे

  • @indumatikathale1685
    @indumatikathale1685 2 місяці тому +5

    Police सुध्दा याट खरे दोषी आहेत दखल लवकर घेतली गेली नाहीं आणि हे नेहमीचेच सगळीकडे दिसुन येते का

  • @vitthalcharade9298
    @vitthalcharade9298 2 місяці тому +4

    Devendra fadanvis rajinama

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 2 місяці тому +13

    मी असे म्हणेन देवेंद्र फडणवीस यांनी जीव दिला पाहिजे

    • @AshokMane-pe2yy
      @AshokMane-pe2yy 2 місяці тому

      Nn😮😢😂🎉😢😢😮😅😅😅😅q❤😂😅😂😅😂😂❤

    • @AshokMane-pe2yy
      @AshokMane-pe2yy 2 місяці тому

      😮🎉😅😅

  • @sahebraokoli9629
    @sahebraokoli9629 2 місяці тому +2

    रोखठोक भूमिका ताई

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 місяці тому +5

    कोलकाता झाकण्यासाठी बदलापूर ची घटना घडवून आणली

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 місяці тому +1

      काय लॉजिक आहे तिकडे तृणमूल सरकार आहे इकडे भाजप सरकार

  • @SunilMhatre-f3u
    @SunilMhatre-f3u 2 місяці тому +2

    ताई घटना स्थळी येऊन भेटद्या

  • @vinayakmali8271
    @vinayakmali8271 2 місяці тому +2

    घटना स्थळी का आला नाही तुम्ही मग

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 місяці тому +4

    राज्यातील महाविकास आघाडीची त्रिमूर्ती आशा घटना घडवून आणण्यात लय हुशार आहे.

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 місяці тому +2

    सरकार पंधराशे रुपये देताय हेच विरोधकांच्या पोटात दुखते आणि त्यातूनच सरकारला बदनाम करण्यासाठी ही घटना घडवून आणले

  • @vinodshinde3720
    @vinodshinde3720 2 місяці тому +1

    Java tai khup bolalya tumi tond sukala asel ek pizza with cheese magava ani zopa,he sarakar padanyasathi nivin strategy banava

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 2 місяці тому +4

    सुप्रिया सुळे हाना पहिला मुद्द्याचं बोलत नाही फक्त राजकारण करते काय बाई तू टीका टिप्पणी बाजूला ठेवा त्या पोरीचं बघा उगाच कोणावर आरोप करत बसू नका तू पण खासदार आहे ना कर ना काही तर पुढं

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 місяці тому +2

    MVA government time you not ask CM and home minister resigns not ask why duplicity attitude on selective case

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 2 місяці тому +1

    Fasvnis rajinama dya

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 2 місяці тому

    Ssule १ नंबर.कारण ती , शरद-प्रतीभा यांची कन्या आहे..,.i am ७० yr.old from pune... देखो..कंगना,नवनीत, अमृता,कुत्रा,इराणी, रुहाबिकी,अंजना,c.१२ पाठी (३ चे तर ओरिजनल आहे.)

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 2 місяці тому

    Jahir nished Anajipant cha

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 2 місяці тому

    तुम्ही खासदार आहात मग लोकसभेत आवाज उठवा त्या मुलीचा अत्याचारावर

  • @priyankabhalerao8036
    @priyankabhalerao8036 2 місяці тому

    Tai brobr boltata

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 2 місяці тому +1

    Tume 100000 dhay mag

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 2 місяці тому +1

    Tai ya BJP ne raj karnala Gajkaranacha rog lawlay vat lawli Maharashtra chi

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 2 місяці тому

    फडणवीस शिंदेची मुलगी असती तर?

  • @jagnathshitole4514
    @jagnathshitole4514 2 місяці тому

    Sahanubhuti nahin rajkaran

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому

    कोलकता मध्ये अस झाल तर भाजप शिंदे शिमगा करत होते रस्त्यावर येवून आता का अंदोलन करत नाहीत जरा जिवाला काही तरी वाटूदया लहान मुलींची दिवसा आब्रू लुटली . जरा बाहेर निघा राजकरन बंद करून भाजप शिंदे . राजीनामा दया घटनेच गांर्भीय ओळखून

  • @anagha27
    @anagha27 2 місяці тому +1

    Bajrang dal kuthe 😡😡😡😡😡

  • @swarupkhedekar4730
    @swarupkhedekar4730 2 місяці тому

    Mani pur
    Hatras hattakand
    Ata chimuklyana
    Shi gelya chulit rajinama
    Yaha netyanchi mulinahika tyancha zhala tewaha panhe bhukele power chi dukra sudharnar nahi.

  • @Dhanashridevrukhkar5021
    @Dhanashridevrukhkar5021 2 місяці тому

    Supriya tai che bollya te barobar ahe tai khup mast ahet Mazi shubhechha ahe ki tumhi mahila mukhyamantri havyat

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 2 місяці тому

    बीजेपी सरकार मुर्दाबाद 😮

  • @vinodshinde3720
    @vinodshinde3720 2 місяці тому

    Ti lady sr pI la rashtrawadi cha phn ala hota

  • @vinodshinde3720
    @vinodshinde3720 2 місяці тому

    Nawab Malik ani baba sidddiqi hyanchya var hindi chitrapat banale ahet,mumbai tun hindu lokana kadanya made he don lok pudhe asatat