माझा मराठी माणूस,नाहीतरी मराठी माणसाला शाप आहे,आपलाच घात करतो... Dsk आपल्या संयमाला सलाम.. आपण मराठी उद्योजक असल्याचा अभिमान आहे आपण पुन्हा नवभरारी घ्याल ही सदिच्छा.....
मराठी नेते मंडळी ३०/४०/५० वर्ष राजकारणांत व सत्तेत असुनही मराठी उधोजकांना व आत्महत्या करणाऱ्यां शेतकऱ्यां साठी त्यांना सोयीसुविधा व मदत ह्यासाठी सर्व आमदार/खासदार एकत्र येऊन एकमताने कायदा पास करुन त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणुन पाठपुरावा करु शकत नाहीत पण दिल्लीवारी मात्र न चुकवता करीत असतात
हा व्हिडिओ बनविणारयास नमस्कार,DSK सरांचा इंटरव्ह्यू घेऊन लोकांपर्यंत पोहोचविला म्हणून. DSK सर आज लोकांना खरी परिस्थिती समजली. DSK सर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम, तुम्ही व तुमच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी ईतका त्रास भोगला तरीही तुमच्यातला प्रामाणिकपणा जराही कमी झाला नाही . ऊलट तुम्ही अजुन जोमाने लोकांच्या भल्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहात. DSK सर तुम्ही या सर्व संकटांना धुडकावून लवकरच पुन्हा नव्या जोमाने,अतिवेगाने भरारी घेनारच असा माझा पुर्ण विश्वास आहे..... 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या जिद्दीला सलाम साहेब...दुसरा कुणी असतं तुमच्या जागेवर तर कधीच सगळं हरला असता...40,000 लोकांना घर देणाऱ्या माणसाला राहायला घर नाही..वाईट वाटलं... मराठी माणसाच्या सरळ वृत्त्तीच फायदा ही लोक घेतात...100% ठरवूनच केलेलं आहे सगळं ह्या लोकांनी...all the very best सर..
मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना ओळखतो शिलाई वर्ल्ड चे मालक त्यांचे खूप जिवलग मित्र होते पण खूप सच्चा माणूस आहे मराठी आहे सगळ्या लोकांनी साथ दावी खूप चांगला माणूस आहे विश्वास ठेवा वय वर्ष एवढा असताना सुद्धा एक शब्द वाईट नाही सदैव देव यांच्या पाठीशी राहो
"घराला घरपण देणारी माणसं" रेडिओ च्या माध्यमातून रोज सकाळी ऐकायला मिळणारी धुन... तो सुंदर कार्यक्रम आजपर्यंत आठवततो...! DSK सरांना कोणत्या षढत्रकाऱ्यांची नजर लागली देव जाणे.... भल्या माणसाने तुरुंगात जाताना पहाणे हे फार क्लेशकारक व भयंकर आहे. या जन्मात ते स्वतः वर लागलेला कलंक पुसून टाकण्यात यशस्वी व्हावेत, त्यांना कष्टाचं, इमानदरीचे फळ जरुर मिळावं, देशातील न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जास्त मजबूत व्हावा, त्यांना धंद्यात पहील्या पेक्षा जास्त वैभव प्राप्त व्हावे, तरच "विश्वास" हा शब्द जिवंत राहिल. ही मनोमन ईश्वराकडे प्रार्थना आहे.🙏
4 गुजराती व्यवसायकानी मिळून ऐका मराठी उद्योजकाला कसे आडचनीत आणले हे मराठी मीडियानं मराठी माणसाची बाजू घेवून दाखवले पाहिजे जर मराठी माणूसच मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पाहिजे. Dsk सर तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा 🙏🏻🔥✌🏻
गुजरात मॉडेलने देशाची प्रॉपर्टी घेऊन पळाले, त्याच्या बद्दल काही नाही आणि व्यक्तिक प्रॉपर्टी असलेल्या माणसाला कुठच्या आधारावर त्रास देता. लाज वाटली पाहिजे 😂😂😂😂😂😂
@@sadanandnaik852 काय रे.... देशाचं विचार कधी करणार... महाराष्ट्रातील उद्योगाची वाट तर तूझ्या नेत्यांनी लावली... अनेक मराठी उद्योजक तुम्हाला कंटाळून दुसऱ्या राज्यात गेले... येथे विषय dsk बाबत असताना तू कुठे . मानसिकता बदल रे.... . .
गुजराथी, जैन , मारवाडी हे नेहमीच मराठी माणसाला फसवत आले आहेत...हे महाराष्ट्राच्या गावागावात घडत आहे..डी एस कें च्या बाबतीत पण हेच घडलं...पण सर तुम्ही या संकटातून नक्कीच बाहेर याल..ईश्वर तुमच्या पाठीशी आहे
खरच सर खूप सरळ आणि बरोबर बोलत आहेत कारण विजय मल्ल्या सारख पळून गेले असते पण इमानदारी न आपल्या देशात रहात आहेत कदाचित त्यांना कोणी तरी अडकवत आहे त्याच्या फायद्यासाठी.
I have met him, not for flat purchase but for social reasons, he is a good person. This was due to some up and downs...Genuine person with good heart... I am disappointed due to his downfall...May God bless him his glory back...
ABP माझा चे धन्यवाद, ज्यांनी या मनस्वी भल्या व खऱ्या माणसाचे व यशस्वी मराठी उद्योजगाचे मनोगत दाखवले. नीट बंदिने यांचा बळी घेतला. सत्य नक्कीच समोर येईल. आम्ही सर्व dsk सरांचे सोबत आहोत.
"सत्य को परेशान किया जा सकता हैं, पराजित नहीं" DSK सरांनी कोणाचा विश्वास तोडला नाही, हीच त्यांची खरी property आहे. अशा इमानदार, खंबीर आणि महानुभवी मानसाच्या मागे परमेश्वराची कृपा आणि जनतेचा आशिर्वाद नक्की राहील. इहलोकीची यात्रा सुरू करण्यापूर्वी DSK Sir स्वतः वर षढत्रकाऱ्यांनी लावलेल्या कलंकाला पुसण्यासाठी नक्की यशस्वी होतील. असा विश्वास वाटतो.🙏
सर तुमची कंपनी पुन्हा एकदा उभी राहील आणि तुमचं झालेलं नुकसान भरून निघेल. आम्हाला अभिमान आहे की अमुचा मराठी माणसाने एवढी मोठी कंपनी स्व कष्टाने उभी केली. आम्ही मराठी माणूस तुमचा सोबत आहोत. आणि या गुजराती, मारवाडी हारामखोर बिझनेस मन लां त्यांची लायकी लवकर च दाखवू.
डी एस के सर खुप प्रामाणिक आहेत ,मी त्यांना एक सेमिनार मधे भेटलो होतो एवढा मोठा माणूस सेमिनार नंतर माझ्या सारख्या एका सामान्य माणसाशी १५ मिनिटे मनमोकळे पणाने बोलतो फक्त मराठी उद्योजक या नात्याने त्यात माणसाची सच्चाई कळते. Very down to earth सर विजय सत्यचाच होणार ,श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत.
साहेब तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला नक्की यश मिळणार, त्याची सुरवात आज झाली आहे, ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत DSK परत सर्व व्यवसाय सुरू करतील आणि आम्हाला प्रेरणा देतील. एक विनंती सर आपली बाजू सर्व ठिकाणी मांडा, सर्व चॅनेल ना internviwe दया, मला सुद्धा तुमच्या बद्दल गैरसमज होता तो आज दूर झाला, आम्हाला तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला व्यवसाय करतांना बघायला आवडेल. धन्यवाद ABP Majha.
डीएस कुलकर्णी साहेब तुम्ही खप प्रमाणिक आहत।।। सलाम आहे तुम्हाला साहेब .,. तुमच्या सारखे खूप कमी लोक आहेत या जगात ... कोणी तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवले त्यांना शोधा आज काल सरळ सद्या लोकांना लुटणारे खूप लोक आहेत साहेब ... तुम्ही नक्कीच यातून बाहेर याल ... देव तुमच्या पाठीशी आहे sir
तुमच्या निर्लज्जपणा स दाद दिली पाहिजे.यांनी हजारो लोकांना देशोधडीला लावले, त्यापैकी शेकडो लोक औषदाअभवी मेले आणि हा नालायक पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहे.मी यांचे व्हिडिओ २०१५.१६ पासून ऐकत आहे.त्यावेळी यांनी आपली प्रॉपर्टी विकून सर्व पैसे दिले असते.त्यांनी ज्या किमातीस जमीन खरेदी केली त्यापेक्षा किमान दहा पट जास्त किंमत वाढलेली आहे आणि व्याज मात्र फक्त दुप्पट होते, तेव्हा त्यांनी त्याच वेळी का विकली नाही यावर खरे बोलत नाही.खोटारडा कुटला.
माझा विश्वास आहे. माझै पण १० लाख रूपये डिपाॅझिट आहेत. पण मी पोलीस कंप्लेंट केली नाही. माझा विश्वास आहे की माझे पैसे मला परत मिळतील. कारण आमचे कष्टाचे पैसे आहेत.
कशावरून याच्याही मागे पवार नाही.. जरांगे भोळा वाटला होता.. पण कोणाचं षडयंत्र आहे हे कळल्यावर खूप राग येतोय त्याचा.. तसंच याच्याही बाबतीत असेल निश्चितच..कारण बिल्डर लोक खूप भोळे असल्याचा आव आणतात आणि फसवतात..इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या काळातच का उगवला हा? इतके दिवस कुठे झोपा काढत होता..bjp ला बदनाम करण्यापेक्षा सुरला वेळ देव स्मरणात घालवावा..पापं तरी धुतली जातील
37:57 मित्रांनो हि आहे खरी विचारसरणी ह्या परप्रांतीय लोकांची. जागे व्हा. आणि हि जगजाहीर आहे नुसतं D.S.कुलकर्णी बोलत आहेत म्हणून नाही तर हीच सत्य परिस्थिती आहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी उभे राहणारे कथित नेते कुठेय आता या विषयावर समोर येवून का बोलत नाहीत. इतकी दयनीय अवस्था एका मराठी अब्जाधीशाची पाहून खरंच खूप वाईट वाटले. सत्याचा विजय होईल समर्थ आपणांस आपले गतवैभव पुन्हा देतील सर.
होय, प्रामाणिक पण षडयंत्राच्या तावडीत सापडलेले DSK Sir कोणाला धोका देऊ शकत नाहीत. मात्र लोकांना घरं मिळायला उशीर झाला, त्या त्रासाची सल परत मिळणार नाही. 🙏
Dsk... संकटातून बाहेर येण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो....आपण नालायक माणसाशी राजकारणात जाऊन पंगा घेतला असे वाटते...संकटाची चाहूल का लागली नाही...आपला ओव्हर confidence नडला असे वाटते...एक पूर्ण त्रयस्थ होऊन मी विचार करतोय....एका मराठी चांगल्या उद्योगावर परप्रांतीय वाईट मार्गाने कब्जा करतात हे काही केल्या सहन होत नाही.....आपणास पूर्वीची प्रतिष्ठा त्वरित प्राप्त होवो अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना...wish you all good luck
खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहे हा माणूस,,यात ज्याचा पण कोणाचा हाथ असेल त्याला तळतळाट नक्की लागणार,, खोटा माणूस नाही हा,,,dsk साहेब तुम्ही सात आने खरे बोलत आहात,,तुमचे दैव आजपर्यंत तुमच्यासोबत होते तर इथून पुढं पण तुमच्यासोबत राहणार,,,
DSK सर तुम्हाला देव सर्व संकटातून बाहेर काढो हीच ईश्वराकडे मनोमन प्रार्थना घराला घरपण देणारी माणसं आहात तुम्ही तुम्ही तळमळीने बोलत आहात मराठी माणसाला त्रास देणाऱ्याना बाहेरच्या नालायकांना देव कधीच क्षमा करणार नाही
डिएसके जी लोकांकडून मदत मागा, लोक पुन्हा तुमच्या कंपनीत गुंतवणूक करतील, आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून. मराठी उद्योजकावर आलेले संकट दूर होईल. पुन्हा कंपनी फायद्यात चालेल.
DSK आपल्या संयम पणाला सलाम जे गोरं गरीबांचा पैसा घेऊन देश सोडून गेले त्या मध्ये विजय माल्या सोडून सर्व गुजराथी यांच सरकारने काय केले मराठी माणसाला नाहक त्रास देण्याचा काम सुरू आहे बाकी काही नाही
किती पण काड्या करा तुतारीवाल्याच नाव लपवून ठेवण्याचा प्रयत्न करा पण लक्षात ठेवा पाण्यात हागलेल वरच येतं जो पक्ष देश एकत्र आणतो तो राज्यात तणाव आणत नाही लोकांन बद्दल नेत्यानं बद्दल ओकून दाखवलं असत तर दोन चार जण भुलले असते पण इथ सगळ माहिती आहे उघड आहे ते बिल्डर कोण थोड थांबा 😂😂
DSK sir, I have never seen an honest human being in my life like you. I wish I could help you in any way. Not sure where are politicians who are blind folded in this matter. I am sure many would have called you to influence Toyota vehicle allotment.
GRAND SALUTE TO DSK SIR........TUMHI 110% RETURN HO...ANI LAGALELA KALANK PURN PANE MITO.....UN..PUNHA NAMVANT HO.....HICH SADGURU... SAMARTHA KADE MANA PASUN SAKAD. AAHE.... RESPECT YOU BY HEART AND ❤❤❤❤❤
माझा मराठी माणूस,नाहीतरी मराठी माणसाला शाप आहे,आपलाच घात करतो...
Dsk आपल्या संयमाला सलाम..
आपण मराठी उद्योजक असल्याचा अभिमान आहे
आपण पुन्हा नवभरारी घ्याल ही सदिच्छा.....
❤❤❤❤❤❤
खरं आहे
मराठी नेते मंडळी ३०/४०/५० वर्ष राजकारणांत व सत्तेत असुनही मराठी उधोजकांना व आत्महत्या करणाऱ्यां शेतकऱ्यां साठी त्यांना सोयीसुविधा व मदत ह्यासाठी सर्व आमदार/खासदार एकत्र येऊन एकमताने कायदा पास करुन त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणुन पाठपुरावा करु शकत नाहीत पण दिल्लीवारी मात्र न चुकवता करीत असतात
❤❤❤❤❤
यातून लवकर बाहेर पडणार नक्की
🙏🙏💐💐🙏🙏
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ❤
हा मानुस खरा सच्चा आहे. DSK सर ईश्वर आपल्याला 100 % साथ देईल.
अत्यंत फ्रॉड... हजारो लोकांचं वाटोळं केळं
Kuth ishwar aahe bhavaa
😮Thevidaraña aagodar pese Dene.mag Bankeche karj fednyas kortane paranoid Dene.tyane karjadhi ghetle.V FD nantar lokancha ghetly.karjache pese Astana lokanc
Lokanche pese FD lubadtoy
तू काय गुजराती आहे का
आई सप्तशृंगी यातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढणार हिच ईश्वर चरणी प्रार्थना .
काढेल....? मग टाकलं का....?
कर भला तो हो भला
धन्यवाद कुलकर्णी साहेब एका मराठी माणसाचे जिद्दीला सलाम.!डीएसडेला कोण्या पाप्याची द्रुष्ट लागली.!"
पवार
modi chi
tyala nagda karun mara
हा एक प्लॅन होता DSK साहेबांना संपवण्याचा प्रयत्न होता अजून ही dsk कॉन्फिडेंट आहेत salute saheb
Konacha plan hota?
@@abik6215 power
हा मराठी माणूस आहे अंगात मराठी रक्त असल्याने देश सोडुन पळाला नाही 🙏🙏गुजराती लाॅबी मराठी उद्योगपतींना संपवत आहोत 😡😡😡
D s jasa sayam rakhun tumhi "Business" ubha kelat tasach Business tumhihi ubha karal 👍👍👍👍👍
मराठिच माणुस मराठी माणसाला धंद्यातुन ऊठवतोय
4 मlनसा मागें कोण आहे? काका?
Murkha yala pawar ne barbad kela aahe Gujarati nahi
मराठी माणूस खूप प्रामाणिक असतो
खरंच कवडीमोल भावात विकल्या मालमत्ता...
Dsk सर खर बोलतायत...💐💐💐
हा व्हिडिओ बनविणारयास नमस्कार,DSK सरांचा इंटरव्ह्यू घेऊन लोकांपर्यंत पोहोचविला म्हणून. DSK सर आज लोकांना खरी परिस्थिती समजली. DSK सर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम, तुम्ही व तुमच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी ईतका त्रास भोगला तरीही तुमच्यातला प्रामाणिकपणा जराही कमी झाला नाही . ऊलट तुम्ही अजुन जोमाने लोकांच्या भल्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहात. DSK सर तुम्ही या सर्व संकटांना धुडकावून लवकरच पुन्हा नव्या जोमाने,अतिवेगाने भरारी घेनारच असा माझा पुर्ण विश्वास आहे.....
🙏🙏🙏🙏🙏
अनेकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत."डरो मत !"
तुमच्या जिद्दीला सलाम साहेब...दुसरा कुणी असतं तुमच्या जागेवर तर कधीच सगळं हरला असता...40,000 लोकांना घर देणाऱ्या माणसाला राहायला घर नाही..वाईट वाटलं...
मराठी माणसाच्या सरळ वृत्त्तीच फायदा ही लोक घेतात...100% ठरवूनच केलेलं आहे सगळं ह्या लोकांनी...all the very best सर..
डीएसके यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे.
कंपनी परत मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येवो.
तुम्हारा लवकरात लवकर यश मिळेल
कुलकर्णी साहेब हे सच्चा माणूस आहे...यांना आत्ता आपल्या सर्व मराठी माणसांनी त्यांना सपोर्ट करणे जरुरी आहे...त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे
कुणाचा डोळा आहे
@@ashoks9009 मोदीचा
डि. एस. के साहेबांना परमेश्वराने खुप शक्ति द्यावी. सत्याचा विजय नक्की होईल.
Parmeshwar la phone lava lavkar
Parameshwarala Satya mahit hote mhanun 5 varshe aat thevle
मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना ओळखतो शिलाई वर्ल्ड चे मालक त्यांचे खूप जिवलग मित्र होते पण खूप सच्चा माणूस आहे मराठी आहे सगळ्या लोकांनी साथ दावी खूप चांगला माणूस आहे विश्वास ठेवा वय वर्ष एवढा असताना सुद्धा एक शब्द वाईट नाही सदैव देव यांच्या पाठीशी राहो
सर तुम्ही जिंकणार नको डगमगू स्वामी देतील साथ 👍 श्री स्वामी समर्थ 🙏
"घराला घरपण देणारी माणसं" रेडिओ च्या माध्यमातून रोज सकाळी ऐकायला मिळणारी धुन... तो सुंदर कार्यक्रम आजपर्यंत आठवततो...!
DSK सरांना कोणत्या षढत्रकाऱ्यांची नजर लागली देव जाणे.... भल्या माणसाने तुरुंगात जाताना पहाणे हे फार क्लेशकारक व भयंकर आहे.
या जन्मात ते स्वतः वर लागलेला कलंक पुसून टाकण्यात यशस्वी व्हावेत, त्यांना कष्टाचं, इमानदरीचे फळ जरुर मिळावं, देशातील न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जास्त मजबूत व्हावा, त्यांना धंद्यात पहील्या पेक्षा जास्त वैभव प्राप्त व्हावे, तरच "विश्वास" हा शब्द जिवंत राहिल. ही मनोमन ईश्वराकडे प्रार्थना आहे.🙏
सामान्यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न होता सरांचा. केवळ मराठी माणूस म्हणून संपवले जात आहे.
सर डोळे भरून आले,ग्रेट आपण यशस्वी व्हाल
तुम्ही लढवय्या आहात. सत्याचा विजय होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!
Hats off to your courage.
प्रामाणिक व्यक्तिमत्त्व...
एवढ्या व्यापानंतर सुद्धा मुलाखत फक्त मराठी माणूसच देऊ शकतो...
4 गुजराती व्यवसायकानी मिळून ऐका मराठी उद्योजकाला कसे आडचनीत आणले हे मराठी मीडियानं मराठी माणसाची बाजू घेवून दाखवले पाहिजे जर मराठी माणूसच मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पाहिजे. Dsk सर तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा 🙏🏻🔥✌🏻
हे सगळ बारामतीचा ड्रायव्हर अडणीकडे कामाला जातो म्हणूनच 😂😂
मागे एक काका आपल्या पुतण्याला चोरून त्याच चार पैकी एक व्यावसायिक म्हणजे याच चोरडियाकडे चोरून भेटले 😜🤫
@@rusheekaeshsg920110 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर कोण आहेत.फक्त बदनामी करायची. चुतिया
Specific "jain" mafia
Dear Mr.kulkarni, you will overcome those situations.
तिकडे विजय माल्या 9000 कोटी घेऊन लंडन पळाला त्याला एक न्याय आणि डीऐसके सर ना एक न्याय 😢
गुजरात मॉडेलने देशाची प्रॉपर्टी घेऊन पळाले, त्याच्या बद्दल काही नाही आणि व्यक्तिक प्रॉपर्टी असलेल्या माणसाला कुठच्या आधारावर त्रास देता. लाज वाटली पाहिजे 😂😂😂😂😂😂
Sharad nech kelay hai
Aho Subroto Roy la maalmatta vikayala Sandhi milali mag yaana kaa naahi
@@siddharthg8134 बरोबर ✌️✌️
@@sadanandnaik852 काय रे....
देशाचं विचार कधी करणार...
महाराष्ट्रातील उद्योगाची वाट तर तूझ्या नेत्यांनी लावली...
अनेक मराठी उद्योजक तुम्हाला कंटाळून दुसऱ्या राज्यात गेले...
येथे विषय dsk बाबत असताना तू कुठे
.
मानसिकता बदल रे....
.
.
मराठी माणूस मोठाच झालाच पाहिजे या महाराष्ट्रात.
डीएसके यांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केले आहे असे एकंदरीत दिसत आहे त्यांना नक्कीच यश मिळो ही सदिच्छा धन्यवाद
गुजराथी, जैन , मारवाडी हे नेहमीच मराठी माणसाला फसवत आले आहेत...हे महाराष्ट्राच्या गावागावात घडत आहे..डी एस कें च्या बाबतीत पण हेच घडलं...पण सर तुम्ही या संकटातून नक्कीच बाहेर याल..ईश्वर तुमच्या पाठीशी आहे
देव करो आणि यांना न्याय मिळो. खूप मेहनतीने विश्व उभं केलंय.
या माणसाजवळ कसोटी आणि सचोटी दोन्ही गोष्टी आहेत सलाम सर तुमच्या प्रामाणिक पणाला.
खरच सर खूप सरळ आणि बरोबर बोलत आहेत कारण विजय मल्ल्या सारख पळून गेले असते पण इमानदारी न आपल्या देशात रहात आहेत कदाचित त्यांना कोणी तरी अडकवत आहे त्याच्या फायद्यासाठी.
I have met him, not for flat purchase but for social reasons, he is a good person. This was due to some up and downs...Genuine person with good heart...
I am disappointed due to his downfall...May God bless him his glory back...
Don't be so sorry. He committed massive financial fraud and duped people who trusted him. And now he is blaming some marwadi builders for his debacle.
मराठी माणूस म्हणून आपण त्यांची साथ दिली पाहिजे ,ते परत उभे राहिले तर आपला किती मोठा अभिमान असेल मराठी माणूस म्हणून...
ABP माझा चे धन्यवाद, ज्यांनी या मनस्वी भल्या व खऱ्या माणसाचे व यशस्वी मराठी उद्योजगाचे मनोगत दाखवले. नीट बंदिने यांचा बळी घेतला. सत्य नक्कीच समोर येईल. आम्ही सर्व dsk सरांचे सोबत आहोत.
हे नोटबांदिमुळे झालेले नाही.pleasech
😮
"सत्य को परेशान किया जा सकता हैं, पराजित नहीं" DSK सरांनी कोणाचा विश्वास तोडला नाही, हीच त्यांची खरी property आहे. अशा इमानदार, खंबीर आणि महानुभवी मानसाच्या मागे परमेश्वराची कृपा आणि जनतेचा आशिर्वाद नक्की राहील. इहलोकीची यात्रा सुरू करण्यापूर्वी DSK Sir स्वतः वर षढत्रकाऱ्यांनी लावलेल्या कलंकाला पुसण्यासाठी नक्की यशस्वी होतील. असा विश्वास वाटतो.🙏
सर तुमची कंपनी पुन्हा एकदा उभी राहील आणि तुमचं झालेलं नुकसान भरून निघेल. आम्हाला अभिमान आहे की अमुचा मराठी माणसाने एवढी मोठी कंपनी स्व कष्टाने उभी केली. आम्ही मराठी माणूस तुमचा सोबत आहोत. आणि या गुजराती, मारवाडी हारामखोर बिझनेस मन लां त्यांची लायकी लवकर च दाखवू.
अशा मेहनती मराठी माणसाला न्याय मिळायला हवा कारण यांच्या धंद्दामुळे किती तरी परिवारांचे पोट भरत असेल हा खरा मराठी माणूस आहे पळून जाणारा नाही
डी एस के सर खुप प्रामाणिक आहेत ,मी त्यांना एक सेमिनार मधे भेटलो होतो एवढा मोठा माणूस सेमिनार नंतर माझ्या सारख्या एका सामान्य माणसाशी १५ मिनिटे मनमोकळे पणाने बोलतो फक्त मराठी उद्योजक या नात्याने त्यात माणसाची सच्चाई कळते. Very down to earth सर विजय सत्यचाच होणार ,श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत.
सरकार मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही. ईमानदारी राखणारा माणुस आहे हा.
D S Kulkarni is a nice person
But system is corrupted.dont give up sir fight for it..
y❤❤❤p
DSK खरच ग्रेट आहात तुम्ही...तुम्ही लवकर या संकटातून बाहेर पडो व सामान्य लोकांना त्यांचे पैशे परत मिळावेत हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..🙏🙏
And what about the sankat on the fixed deposit holders? They are all very senior citizens and will die waiting to recover their money
साहेब तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला नक्की यश मिळणार, त्याची सुरवात आज झाली आहे, ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत DSK परत सर्व व्यवसाय सुरू करतील आणि आम्हाला प्रेरणा देतील.
एक विनंती सर आपली बाजू सर्व ठिकाणी मांडा, सर्व चॅनेल ना internviwe दया, मला सुद्धा तुमच्या बद्दल गैरसमज होता तो आज दूर झाला, आम्हाला तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला व्यवसाय करतांना बघायला आवडेल. धन्यवाद ABP Majha.
डीएस कुलकर्णी साहेब तुम्ही खप प्रमाणिक आहत।।। सलाम आहे तुम्हाला साहेब .,. तुमच्या सारखे खूप कमी लोक आहेत या जगात ... कोणी तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवले त्यांना शोधा आज काल सरळ सद्या लोकांना लुटणारे खूप लोक आहेत साहेब ... तुम्ही नक्कीच यातून बाहेर याल ... देव तुमच्या पाठीशी आहे sir
सर तुम्हाला पुढील वाटचालीस सदिच्छा।
ते चार बिल्डर १_ चबरिया २_छेड़ा ३_मोहिते ४_शरद (गुप्त बिल्डर आहे हा पुण्य भूमि चा)
एका चांगल्या माणसाची व्यथा मांडल्याबद्दल.. Abp माझा टीमचे आभारी आहे..
अगदी छान मुलाखत,, मस्त video, मंदार भाऊ फार छान , असं चांगलं काम करत रहा भाऊ 👍
सज्जन आणि खरा माणूस महाराष्ट्राचे भूषण
तुमच्या निर्लज्जपणा स दाद दिली पाहिजे.यांनी हजारो लोकांना देशोधडीला लावले, त्यापैकी शेकडो लोक औषदाअभवी मेले आणि हा नालायक पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहे.मी यांचे व्हिडिओ २०१५.१६ पासून ऐकत आहे.त्यावेळी यांनी आपली प्रॉपर्टी विकून सर्व पैसे दिले असते.त्यांनी ज्या किमातीस जमीन खरेदी केली त्यापेक्षा किमान दहा पट जास्त किंमत वाढलेली आहे आणि व्याज मात्र फक्त दुप्पट होते, तेव्हा त्यांनी त्याच वेळी का विकली नाही यावर खरे बोलत नाही.खोटारडा कुटला.
DSK Sir खुप प्रामाणिक पणे सगळं सांगत आहेत. सर सर्व चांगले होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
साहेब श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टीने तुम्ही लवकरच सर्व संकटानमधून सुखरूप बाहेर पडाल..
मराठी माणूस आहे मराठी उद्योजक आहे पुन्हा उभे रहा सर आणि ठेवीदारांचा विश्वास जिंकला आहे तर ठेवीदार थांबतील तुम्ही तयारीला लागा
माझा विश्वास आहे. माझै पण १० लाख रूपये डिपाॅझिट आहेत. पण मी पोलीस कंप्लेंट केली नाही. माझा विश्वास आहे की माझे पैसे मला परत मिळतील. कारण आमचे कष्टाचे पैसे आहेत.
कती सुंदर लेखनी आहे
खूप छान .
तथास्तु
👍👍👍🤞🤞🤞💐💐💐
Dream on...He was saying the same thing before he went to jail
आहो तो लाल तिलक सगळे सांगतोय.. तूम्ही खरे बोलत आहात DSK साहेब..सलाम आहे तुम्हाला 🙏
DSK साहेब मराठी उद्योजक.......खूप दुख वाटते......एक मराठी उद्योजक अडचणीत आहे आणि कोणीच त्यांना मदत करत नाहिये....
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी सत्य उभं असत!
❤ साहेब तुम्हाला न्याय मिळो हीच अपेक्षा
नियती कोणालाही माफ करत नाही. माणसाला आपल अभद्र तोंड घेउन फिरव लागत आणि आपण ते बघतोच आहे.जे फसवतात त्यांची तिसरी पिढी बरबाद होते.
कुणी मराठी इतर लोक असते तर बाहेर पळून गेले असते पण तुम्ही लढत आहात ...सलाम तुम्हाला
माझा कट्टा वर यांची मुलाखत घेऊन सत्य जनतेच्या समोर यायला हवे. माणूस प्रामाणिक आहे.
तो कट्टा पवार चालवतो. त्यामुळे तुम्ही म्हणता ते शक्यच नाही
कशावरून याच्याही मागे पवार नाही.. जरांगे भोळा वाटला होता.. पण कोणाचं षडयंत्र आहे हे कळल्यावर खूप राग येतोय त्याचा.. तसंच याच्याही बाबतीत असेल निश्चितच..कारण बिल्डर लोक खूप भोळे असल्याचा आव आणतात आणि फसवतात..इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या काळातच का उगवला हा? इतके दिवस कुठे झोपा काढत होता..bjp ला बदनाम करण्यापेक्षा सुरला वेळ देव स्मरणात घालवावा..पापं तरी धुतली जातील
अभिमानाने आम्ही सांगतो सर तुम्ही आमचे आदर्श आहात.
देव करो आणि डीएसके यांच्या प्रयत्नाला लवकर मिळो ही प्रार्थना
सर तुमची काहीच चुक नाही. तुम्ही जिंकलेलेच आहात. तुम्ही आमचे आदर्श आहात.
पळून न जाता सर्व अडचणीना सामोरे गेले सर... पण त्या साठी त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागतेय... लवकरच पुन्हा साम्राज्य उभ होईल..
साहेब अशि वेळे परत कधी असे येवू नये तुम्ही खुप महान अहेत मि तुमची 100% मुलाखत बघत असतो
खरच शब्द सुधा कामी पडात आहेत साहेब.
DSK सर यांच्या बद्दल मला अतिशय आदर आहे. सरांना न्याय मिळायला हवा.
37:57 मित्रांनो हि आहे खरी विचारसरणी ह्या परप्रांतीय लोकांची. जागे व्हा. आणि हि जगजाहीर आहे नुसतं D.S.कुलकर्णी बोलत आहेत म्हणून नाही तर हीच सत्य परिस्थिती आहे.
हेच प्रारप्रतिय राज्य करातत पुणे मुंबई वर
पुणे शहराच्या घराला घरपण देणारे आपण होता,या चरओडिया च्या पाठीमाघे कोण आहे हे सगळ्यांना माहितेय...
आपली मुलाखत पाहून आपला आदर्श वाटतो
मागे एक काका आपल्या पुतण्याला चोरून याच चोरडियाकडे चोरून भेटले 😂
ही मुलाखत टिव्हीवर पुर्णपणे दाखवा. सत्य लोकांना कळू देत.
ABP News चे आभार .....DSK यांच्या प्रयत्नांना हमखास यश हे येणारच..
ह्या मराठी माणसाच्या मागे सर्व मराठी लोकांनी उभे राहिले पाहिजे .
Timhi tyanchya kade flat nahi ghetlaay mhanun tumhi ase boltay
Dsk यांना सर्व मराठी माणसांनी व आपल्या सर्व राजकीय लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे...
खरे बोलत आहेत डीएसके सर आशा लोकांच सम्मान केला गेला पाहिजे निर्लज्ज राजरनाचे त्याना गुणतावन्य आले आहे
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी उभे राहणारे कथित नेते कुठेय आता या विषयावर समोर येवून का बोलत नाहीत. इतकी दयनीय अवस्था एका मराठी अब्जाधीशाची पाहून खरंच खूप वाईट वाटले. सत्याचा विजय होईल समर्थ आपणांस आपले गतवैभव पुन्हा देतील सर.
You are great Sir...🙏🫡 We are with you and very proud of you👍 Thank you ABP Maza for this interview and sharing truth in front of all of us👍
तुम्ही खूप माणसांचं भलं केलं आहे ...नियती मध्ये खोट नाही तुमचा नक्की विजय होणार ...आज तुमच्या कड बघून एक म्हण आठवली कर नाही त्याला डर कशाची
सर, तुम्हाला यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना. आम्हाला आमचा फ्लॅट आज ना उद्या मिळेल हीच अपेक्षा.
🙏🏽विश्वास ठेवा मिळेल , हे षडयंत्राचे बळि आहेत , जी शक्ती काम करतीए तिची ताकत मराठि माणसाला नाहिये
होय, प्रामाणिक पण षडयंत्राच्या तावडीत सापडलेले DSK Sir कोणाला धोका देऊ शकत नाहीत. मात्र लोकांना घरं मिळायला उशीर झाला, त्या त्रासाची सल परत मिळणार नाही. 🙏
DSK सर तुम्ही पुन्हा एकदा गेलेलं मिळवाल ही आमची (मराठी माणसाची )शुभेच्छा,
तुम्ही पुनः ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी येणार.
तुम्ही धीर सोडणार नाही, मराठी माणूस आहे, प्रामाणिकपणा तुमच्यात आहे, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे,
डीएसके सर तुम्ही अजिबात हिंमत करू नका तुम्ही नक्की विजयी व्हाल मी माझ्या जीवनात पहिल्यांदी घर घेतलं ते पण डीएसके मध्ये
DSK good builder. Best quality home giving to customer. NO cheating. GOOD Man! मराठी माणसाने यांना मदत करायला पाहिजे. Very true person.
Dsk... संकटातून बाहेर येण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो....आपण नालायक माणसाशी राजकारणात जाऊन पंगा घेतला असे वाटते...संकटाची चाहूल का लागली नाही...आपला ओव्हर confidence नडला असे वाटते...एक पूर्ण त्रयस्थ होऊन मी विचार करतोय....एका मराठी चांगल्या उद्योगावर परप्रांतीय वाईट मार्गाने कब्जा करतात हे काही केल्या सहन होत नाही.....आपणास पूर्वीची प्रतिष्ठा त्वरित प्राप्त होवो अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना...wish you all good luck
खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहे हा माणूस,,यात ज्याचा पण कोणाचा हाथ असेल त्याला तळतळाट नक्की लागणार,, खोटा माणूस नाही हा,,,dsk साहेब तुम्ही सात आने खरे बोलत आहात,,तुमचे दैव आजपर्यंत तुमच्यासोबत होते तर इथून पुढं पण तुमच्यासोबत राहणार,,,
आपले विचार खूप चांगले आहेत आई भवानी आपला पाठीशी उभी राओ आपला उद्योग पूर्ण भरभराटीत होहो
DSK सर तुम्हाला देव सर्व संकटातून बाहेर काढो हीच ईश्वराकडे मनोमन प्रार्थना
घराला घरपण देणारी माणसं आहात तुम्ही
तुम्ही तळमळीने बोलत आहात
मराठी माणसाला त्रास देणाऱ्याना बाहेरच्या नालायकांना देव कधीच क्षमा करणार नाही
डिएसके जी लोकांकडून मदत मागा, लोक पुन्हा तुमच्या कंपनीत गुंतवणूक करतील, आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून. मराठी उद्योजकावर आलेले संकट दूर होईल. पुन्हा कंपनी फायद्यात चालेल.
महाराष्ट्रातील लोकांना विनंती कोणत्याही गुजराती मारवाडी लोकांना जागा विकू नका.
एवढं होऊन हा माणूस जर आज ही म्हणतं आहे तरी काही चंद पुंजी पती जबरदस्ती करतात आहे असे समजते मराठी माणूस मोठा झालेला इतरांना खूपतो
DSK आपल्या संयम पणाला सलाम जे गोरं गरीबांचा पैसा घेऊन देश सोडून गेले त्या मध्ये विजय माल्या सोडून सर्व गुजराथी यांच सरकारने काय केले मराठी माणसाला नाहक त्रास देण्याचा काम सुरू आहे बाकी काही नाही
अंगावर कपडे सोडून माझ्याकडे काहीच नाही, हे वाक्य मनाला चटका लावणारा आहे.
डी एस के यांनी ज्या चार लोकांची नावे सांगितली आहेत तिथे कृपया फ्लॅट घेऊ नका गरिबांचा तलतलाट लागेल वास्तू सुख लागणार नाही
DSK नी हिंमत हारु नये या गुजरात लाॅबीचे खुप थोडे दिवस शिल्लक राहीलेले आहेत 😡😡
काका आता संप नlर
DSK ला गुजराथी लॉबी ने नाही तर मराठी मानुस शरद पवार आहे
@@hemchandoswal1900 शरद पवारला पन गुजराती लाॅबी संपवुन पहात आहे😡😡
सुरुवात पवार साहेबांनी केली
शक्य नाही. गुजराती लॉबी मध्ये एकजूट आहे. पैसा कमावण्यासाठी सर्व अनैतिक मार्गाचा अवलंब करतात.
मराठी माणसाकडे हे दुर्गुण नाहीत.
एका प्रामाणिक मराठी उद्योजकांची ही परिस्थिती झालेली पाहून वाईट वाटते.
Kharach pramanik joke kela tumhi
साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेतले तर ईडी चौकशी करते आणि इकडे तर सोळा हजार कोटी रुपयांची संपत्ती कवडीमोल भावाने विक्री केली आता ईडी झोपली का??
आपण तक😢करावी
एक वेळ उपाशी रहा पण लोकांचे पैसे बुडऊ नका असे सांगणारा व्यक्ती ❤
केवळ मराठी माणूस आहे म्हणून अडचणीत आणलं गेलं डिएसके याना भाजप फक्त गुजराती उद्योगपतीना कोट्यवधी रूपयांची मदत करत आहे
किती पण काड्या करा तुतारीवाल्याच नाव लपवून ठेवण्याचा प्रयत्न करा पण लक्षात ठेवा पाण्यात हागलेल वरच येतं जो पक्ष देश एकत्र आणतो तो राज्यात तणाव आणत नाही लोकांन बद्दल नेत्यानं बद्दल ओकून दाखवलं असत तर दोन चार जण भुलले असते पण इथ सगळ माहिती आहे उघड आहे ते बिल्डर कोण थोड थांबा 😂😂
सगळ्यांना माहित आहे dsk कुलकर्णी ला कुणी फसवलं,sp ने आणि नाव घेता बीजेपी चे,
तो चोरडिया तोच ज्याच्या घरी काका पुतण्या भेट झाली
रसद वापर ने
agadi barobar, laaj watali pahije marathi politician's la, neech and nalayak
सलाम तुमच्या जिद्दी ला सगळं संपून देखील आपण परत जिंकू या आशेला
DSK sir, I have never seen an honest human being in my life like you. I wish I could help you in any way. Not sure where are politicians who are blind folded in this matter. I am sure many would have called you to influence Toyota vehicle allotment.
Dsk sir तुमच्यवरचे सर्व संकट लवकरच दूर होवो अशी प्रार्थना करतो. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
GRAND SALUTE TO DSK SIR........TUMHI 110% RETURN HO...ANI LAGALELA KALANK PURN PANE MITO.....UN..PUNHA NAMVANT HO.....HICH SADGURU... SAMARTHA KADE MANA PASUN SAKAD. AAHE.... RESPECT YOU BY HEART AND ❤❤❤❤❤
आपल्या जिद्दीला सलाम. आपल्याला यश मिळो. न्याय मिळो आणि लबाडांना शासन होवो. गुंतवणूकदारांचे पैसे मिळोत.
कुलकर्णी sir आपले बोलणे एकदम सत्य आहे, 👌👍👍🙏
DSK आपल्या सचचेपणाला सलाम🙏🙏ह्या मागे खूप मोठं षड्यंत्र आहे हे नक्की. देवी आई आपल्याला यश देवो🙏🙏🙏🙏
👁️😎👁️ काका 👁️😎👁️
👁️😎👁️ काका 👁️😎👁️
👁️😎👁️ काका 👁️😎👁️
👁️😎👁️ काका 👁️😎👁️
👁️😎👁️ काका 👁️😎👁️
सत्य आहे dsk साहेब मराठी माणसाला कशे अडकून ठेवायचं हे चालाय
कुलकर्णी सर प्रमंनिक आहेत, त्यांना इतर लोकांनी चाल करून अडचणीत आणले आहे, त्यांच्या कुशल मार्गाला यश मिळेल. Jaibhim jaisavidhan 👍👍👍
Dsk सरांना मी Persistent Nagpur ला program ला भेटलो
हे एक खरे व्यक्ती आहे .
Take care Sir