आजोळ|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • Follow the link below, register, trade with profit and get your reward! -go.currency.co...
    दाजीला लागेल का गावाकडेच नोकरी? बघूया आजच्या भागात...!

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 роки тому +73

    Follow the link below, register, trade with profit and get your reward! -go.currency.com/visit/?bta=37010&nci=6900&

    • @suhasm088
      @suhasm088 3 роки тому +4

      Plz he love story ashich complicated continue theva

    • @amity1503
      @amity1503 3 роки тому +5

      गावाकडच्या गोष्टी मध्ये बापू आणि आजोळ मध्ये आज्या अफलातून आणि मस्त character आहे... खरंच खूप प्रगती होणार तुम्हा सर्व टीम ची... अशीच प्रगती करत रहा... Technology (UA-cam) चा योग्य वापर केलात तुम्ही.
      असेच मस्त आजोळचे भाग यावे...💐

    • @shankarpawar8288
      @shankarpawar8288 3 роки тому +1

      स्टारटिंग ला जी ऍड दाखवली आहे असले app फसवे असतात अनुभवातून सांगतोय कोणी नादी नका लागू यांना त्याचे पैसे मिळतात पण त्यांना पण आर्थिक गरज असेल म्हणून ते हे add करत असतील त्याची मजबुरी असेल तरी सर्वांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारी वर हे app डाउनलोड करू शकता

    • @slcreation0416
      @slcreation0416 3 роки тому

      Copyright straight yeil bhava song bhajan copy kelay 🙏

    • @vishrantibhosale4732
      @vishrantibhosale4732 3 роки тому

      Tumhi ekahdi film banva nitin sir

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi 3 роки тому +395

    ज्यांना ज्यांना आजोळ पाहून आपलं बालपण आठवलं. त्यांनी ठोका लाईक....
    खूप छान नितीन सर.

  • @ashokbhosale9842
    @ashokbhosale9842 3 роки тому +405

    आज्या बेन कुठ सापडला एक नंबर काम करतय सलाम tuzhy अभिनयाला

    • @anjalidonolikar1365
      @anjalidonolikar1365 3 роки тому +15

      आज्या ची दुसरी वेबसेरीज आहे . गावठी मॅटर ती ही बघा.

    • @RajKumar-jc5fz
      @RajKumar-jc5fz 3 роки тому +8

      Gavthi matter mdla kalakar aahe to tya vebseries mde pn chan kam kelay tyane...

    • @uttamvirkar9540
      @uttamvirkar9540 3 роки тому +4

      @@anjalidonolikar1365 खूप छान आहे

    • @aniketkashid9464
      @aniketkashid9464 3 роки тому +9

      चाफळची जाधववाडी आणि त्याची दुसरी एक वेबसेरीज आहे गावठी मॅटर रिटर्न ते पण बघा लय भारी काम करतो

    • @sujitchavan517
      @sujitchavan517 3 роки тому +1

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 3 роки тому +238

    नितीन सर आज तुम्ही खरंच काळजाला हात घातला राव.
    आज तुम्ही बरेच विषय हाताळले.. गाव आणि गावातील मानस, प्रेम, शेती आणि आजची परिस्थिती, नोकरी, पगार आणि सुशिक्षित माणसातला बंडखोर तरुण...
    आवडला आजचा भाग
    आणि हो सर्वच कलाकारांनी अगदी जीव ओतून काम केलं आहे..
    शुभेच्छा💐

    • @tejasjadhav3916
      @tejasjadhav3916 3 роки тому +4

      खरंच आजचा भाग खुप छान होता,.. तुम्ही वरील प्रमाणे वर्णन केल्यासारखा ❤️👌🔥

    • @ashvinharal9652
      @ashvinharal9652 3 роки тому +1

      खरच धन्य,झालो, हा,भाग पाहून

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 3 роки тому +167

    भाग बघायच्या अगोदर मी प्रत्येक वेळेस लाईक करतो👌👍

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 роки тому +144

    कोरी पाटी प्रोडक्शन ला लवकरच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची चिन्हे.... 💐💐💐❤❤

    • @samadhankemdarne7062
      @samadhankemdarne7062 2 роки тому +1

      हे मात्र अगदी बरोबर आहे.

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss 2 роки тому +1

      Chan web series ahe 🙏

  • @Chiuparve
    @Chiuparve 3 роки тому +65

    डोळ्यात पाणी आणल नितिन सर.....❤️❤️❤️❤️

  • @sameerbhagwat5544
    @sameerbhagwat5544 3 роки тому +101

    इतकी काळजाला भिडणारी webseries बनुच नाही शकत कधीच❤️....Trully heart touching

    • @ajaykadam3652
      @ajaykadam3652 2 роки тому

      Band zali pn yr khuo bhari hoti

    • @tanaymalve6717
      @tanaymalve6717 Рік тому

      खरंच काळजाला भिडणारी वेबसिरीज आहे👍

  • @mayurnimbalkar8528
    @mayurnimbalkar8528 3 роки тому +58

    कोरी पाटी तुमच्या गोष्टी काळजाला भिडतात ❤️

  • @rutu1998
    @rutu1998 3 роки тому +115

    जास्त चा emotional आहे वेब सीरीज...फक्त आज्या चा सीन असला कि 10000% कॉमेडी असते....
    आज्या फँस 🤘

    • @ganeshghorpade2891
      @ganeshghorpade2891 3 роки тому +1

      Tula kay samajnar gav tu tar city madhe upaj le Li asnanag

    • @rutu1998
      @rutu1998 3 роки тому +1

      @@ganeshghorpade2891 ए शहाण्या नीट शब्द वापर.मी तूला coment नाय केली...तूला राग यायचा काय संबंध....आणि हो मी अस्सल कराडकर आहे

    • @ganeshghorpade2891
      @ganeshghorpade2891 3 роки тому

      Ani mi pan aasal satari ahe

    • @shewalepm
      @shewalepm 3 роки тому +5

      भावनो, तुम्हाला आवडत नसेल तर सोडून द्या पण dislike कशाला करता. या कामामागे काही लोकांची प्रचंड मेहनात असते ती शून्य होऊन जाते

    • @rutu1998
      @rutu1998 3 роки тому +1

      @@shewalepm आवडत नाय अस म्हंटल नाही....emotional जास्त होता एपिसोड एवढे च म्हंटल आहे मी...कारण गावाकडच्या गोष्टी पाहून जास्त कॉमेडी पहायची सवय लागली होती.म्हणून मला वाटले कि जास्त emotional होता एपिसोड....गावाकडच्या गोष्टी मधून खूप मनोरंजन केलय कोरी पाटी प्रोडक्शन ने..

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 3 роки тому +34

    रेश्मा हे पात्र मला अतिशय आवडत ...निरागस मुलगी ती खुप गोड आहे आणि अभिनय तर अतिशय आवडतो मला तिचा.....God bless you bala ...😘😘❤❤❤

    • @rakeshbad6218
      @rakeshbad6218 3 роки тому

      खरच खूप गोड आहे ती मुलगी.....

  • @ranisonavane1163
    @ranisonavane1163 3 роки тому +49

    खरचं गावाकडच्या मुलामधे talent असून adjust करावं लागत खुप...... नितीन सर खरच तुमच्या विचार शक्तीला सलाम एवढं सगळ करन सोप नाही....

  • @rakeshbad6218
    @rakeshbad6218 3 роки тому +28

    रेश्मा बाळा खूप गोड अभिनय करतेय तू....मी खूप मोठा fan आहे तुझा .....God bless you बाळा......

  • @जयजाधव-ध5ङ
    @जयजाधव-ध5ङ 3 роки тому +65

    " असुदे, आवर पटापटा, जेवून झोपुया " काय लाजलं पोरगं 😉😊😊 बाकी पूर्ण भाग खूप छान होता. वास्तविकता मांडली नितीन सर तुम्ही.. 👍👍👌👌

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 3 роки тому +330

    भविष्यात महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्रातील आदराने व अभिमानाने घेतले जाणारे नाव म्हणजे नितीन पवार सर सिनेसृष्टीतील अंगार नितीन पवार

    • @Im_ram01
      @Im_ram01 3 роки тому

      ❤️

    • @rajusabale6813
      @rajusabale6813 3 роки тому +2

      खरच खूप छान चित्रपट सुद्धा बनतील यात शंका नाही..... ग्रामीण भागातील समस्या. आणि व्यथा मांडली तर उत्तम

    • @SachinPatil-gr5sk
      @SachinPatil-gr5sk 2 роки тому +2

      नागराज मंजुळे नितीन सर यांच्या समोर काहीच नाही

  • @rohanparkale7403
    @rohanparkale7403 3 роки тому +19

    तुमची web series पाहून मला वेगळ्या दुनियेत आल्यासारख वाटत ♥️😍
    तुमची acting पाहून माझे मन भरून आले आहे 🙏

  • @anandgosavi9070
    @anandgosavi9070 3 роки тому +31

    आज्या लय आगाव बेन हाय लका

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 3 роки тому +26

    तीन वर्षे हेल्पर म्हणून कं केलं नंतर 1200 रुपये महीना 6 किमी रोज पायी प्रवास अडीच वर्षे नंतर 100 किमी रोज प्रवास केला तीन वर्ष काम केलं आणी स्वताःचा व्यावसाय आहे 4 वर्ष झाली मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच भेटते गावाकडच्या मुलांना कमी समजू नये खुपच छान सर 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @nitinkawde3049
    @nitinkawde3049 Рік тому +7

    "अज्या" हा कलाकार खरंच ओरिजिनल आहे मस्त भूमिका करतोय.....त्यास मराठी चित्रपटांची संधी नक्कीच मिळावी....!

    • @SudhirKashid-gl3of
      @SudhirKashid-gl3of 2 місяці тому +1

      आज्या, ओम, मध्या म्हणजे आजोळ, गावठी मॉटर, आठवी अ मधून छान भूमिका केली मी तर तेच्या साठी वेब सीरीज पाहतोय आणि फक्त त्याचेच सिन पाहतो

    • @SudhirKashid-gl3of
      @SudhirKashid-gl3of 2 місяці тому

      आज्या, ओम, मध्या म्हणजेच गावठी म्याटर, आठवी अ आणि आजोळ ह्या वेबसीरीज मधे छान भूमिका केली मी तर तेचयासाठी ही वेबसीरीज पाहतोय फक्त त्याचेच सिन पाहतोय

  • @shivajiwaghmare2686
    @shivajiwaghmare2686 3 роки тому +56

    नितीन सर आपले सर्व एपिसोड कृपा करून आपण टीव्ही चॅनेल वर दाखवणे सुरू करावे जेणे करून समाजातील सर्व लोकांना मार्गदर्शन मिळेल आणि आपण स्वतः नामांकित दिग्दर्शक म्हणून नावारूपास येऊन शासनाच्या वतीने मोठ्या पुरस्काराचे मानकरी ठराल

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 3 роки тому +75

    आजया तुझ वय लहान असल तरी तू अभिनय छान करतो सलाम तुझ्या अभिनयाला

    • @ajaykadam3652
      @ajaykadam3652 2 роки тому

      King omya bhava Rani kute ahe vatavaran taiet karnari

    • @vikasjadhav8354
      @vikasjadhav8354 2 роки тому +1

      @@ajaykadam3652 🥰🚠

    • @SudhirKashid-gl3of
      @SudhirKashid-gl3of 2 місяці тому

      मध्या आणि ओम ची भूमिका पण बघा त्याची

  • @DailyFunHatkanangle
    @DailyFunHatkanangle 3 роки тому +27

    अप्रतिम अभिनय, संवाद, लेखन, दिग्दर्शन... सगळे कसे मस्त जुळून आल्याने काळजाला हात घालत आहात.👌

  • @BotanistBaba
    @BotanistBaba 3 роки тому +18

    या भागाचा शेवट मनाला चटका लावून गेला, समाजातील वास्तव मांडलंय तुम्ही, अप्रतिम लेखन आणि अप्रतिम अभिनय.... 👍👍👍👍😊

  • @viveksb6781
    @viveksb6781 3 роки тому +126

    आज्या साठी like करून टाका मित्रानो😎🔥✌️

  • @kaluramkangane6983
    @kaluramkangane6983 3 роки тому +1

    1 नंबर आज्या...नादखुळा acting

  • @sayli9266
    @sayli9266 3 роки тому +11

    अजय u r just great yar..... मित्रा awesome yar,,no one can replace u🤘🤘✌️

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 3 роки тому +2

    एकदम भन्नाट अप्रतिम वेबसिरीज नितीन सर

  • @ajaybhise2388
    @ajaybhise2388 3 роки тому +18

    कामगारांच्या सत्य परिस्थितीला हात घातल्या बद्दल मनापासून धन्यवाद नितीन सर 🙏
    अप्रतिम लिखाण 💯❤

  • @chinmaytoraskar9639
    @chinmaytoraskar9639 3 роки тому +25

    अरुण चा स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा नवीन अभिनेत्याने उत्कृष्ट सादर केला आहे 👍👍

  • @akshaybansode5518
    @akshaybansode5518 3 роки тому +5

    असुदे आवर लवकर जेवून झोपुय 😂🤣🤣काय बोलतो यार खूप छान ....खूप आवडले ते ...☺️☺️

  • @Dhanraj_Todsam
    @Dhanraj_Todsam 2 роки тому +2

    उत्कृष्ट अभिनय , कथा सुद्धा

  • @t.screation5197
    @t.screation5197 3 роки тому +42

    छान वाटतं आसे एपिसोड बगितल्यावर..
    अजयचं काम खुप आवडलं आपल्याला..

  • @rakeshpatil7125
    @rakeshpatil7125 2 роки тому +2

    याच परिस्थितीशी जुंजतोय मी सध्या
    खरंच खूप छान वेबसेरिज आहे

  • @akshaypawar6997
    @akshaypawar6997 3 роки тому +15

    नितीन सर तुम्हाला येवढं कसं सुचत राव , एवढा खोल विचार तुम्ही कसा करता ,खरोखर तुमचे करावे येवढे कौतुक कमीच आहे .सर तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्याच नाव खूप पुढे घेऊन जाणार सर,आपला सातारा जिल्हा शुर वीरांचा ,सैनिकांचा , समाजसेवकांचा म्हणून ओळखला जातोच पण तुमच्या सारख्या माणसानं मुळेचे एक दिवस आपला सातारा जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा म्हणून ही ओळखला जाईल .येवढे तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्याच नाव पुढे घेऊन जाणार .आणि भविष्यात तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जाल..

  • @vasnatshinde804
    @vasnatshinde804 Рік тому +1

    खुमासदार मांडणीसोबत ज्वलंत विषयाची उत्तमप्रकारे मांडणी .. खुपच सुंदर

  • @rohanparkale7403
    @rohanparkale7403 3 роки тому +11

    एकच मन आहे ते किती वेळा जिंकणार 😍
    तुम्ही शेतकरांची व्येथा सांगितली त्यासाठी
    तुमचं मनापासून धन्यवाद 🙏

  • @Pooja-ur3qg
    @Pooja-ur3qg 2 роки тому +1

    Ajya ek no... love you ❣️😘... Marathi industry la ek super kalakar bhetl...I wish tul chance bhetu ajun pude yecha tul ...💕

  • @sagarthoratpatil3877
    @sagarthoratpatil3877 3 роки тому +8

    ❤️आज्याला बदली जमतिय की.
    बाकी आज्या kadk बोलतोय खठक्याव बोट.एपिसोड मधे आख्ख गावाकडचे जीवन रेखाटत आहे 👍👍

  • @kiranchavan7966
    @kiranchavan7966 3 роки тому +2

    प्रत्येक कलाकाराची निवड
    नितीनसरांनी खुप चोखंदळपणे केली आहे...
    प्रत्येकाला आँस्कर पुरस्कार मिळेल असा अभिनय ...
    आज्याचा अभिनय....नादच करायचा नाय..
    सर्व लहान मुलांचा अभिनय Super👌👌

  • @rahulshinde4549
    @rahulshinde4549 3 роки тому +15

    आज्या भविष्यात खूप मोठा कलाकार होणार👌

  • @PrashantActor-Mumbai
    @PrashantActor-Mumbai 3 роки тому +1

    21:30 ha jya Aja navacya mulachi entry jhaliay...baaaap...khup bhari vatall tyala bagayla...🥰

  • @yash5786
    @yash5786 2 роки тому +3

    कोरी पाटी टीमला एवढे अस्सल हिरे कलाकार कुठे मिळतात देव जाणे। नितीन सर तुम्हाला मनापासून धन्यवाद ही आजोळ वेब सिरीज बनवल्याबद्दल।💐💐

  • @rameshjagtap3824
    @rameshjagtap3824 3 роки тому +2

    Back ground संगीत तर अप्रतिम

  • @suhasdoke1157
    @suhasdoke1157 2 роки тому +4

    बालपण परत अनुभवले!! या बद्दल आम्ही कायम ऋणी राहू

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg 2 роки тому +2

    दाजी भारी माणूस,
    मामा कडक

  • @TanmayToraskar
    @TanmayToraskar 3 роки тому +20

    Whoever played Arun's role has done a fantastic job.very nice keep it up Arun and Team👍🏻

  • @MK-is4se
    @MK-is4se 2 роки тому +2

    ' जमेल , पण अडजेस नाय होणार ' 1 No.

  • @omkarshinde9267
    @omkarshinde9267 2 роки тому +5

    आज पर्यंत जेवढ्या पण वेब सिरीज पहिल्या पण ही वेब सिरीज तोडच नाही सर शेतकऱ्याच जीवन खूप सुंदर रीतीने वर्णन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर तुमच्या टिमल कोटी कोटी शुभेच्छा असेच नवनवीन एपिसोड बनवा सर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shriramrohite2047
    @shriramrohite2047 3 роки тому +1

    अप्रतिम विषय & दिग्दर्शन...

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 3 роки тому +13

    प्रत्येक प्रसंग वास्तववादी वाटला खूप छान मनाला स्पर्श करणारा भाग..अप्रतिम..👍👌

  • @dattashendage2397
    @dattashendage2397 3 роки тому +1

    Khup chhan sadarikaran nitin sir aajol web series pahtana kharach aajolachi aathavan aali rao...

  • @sumitwadkar1021
    @sumitwadkar1021 3 роки тому +6

    निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम...... सलाम तुमच्या कलाकारीला
    देव तुम्हाला उत्तुंग शिखर गाठण्याची ताकद देवो❤🙏

  • @vishughadge9552
    @vishughadge9552 3 роки тому +1

    शेतकऱ्याची व्यथा मांडली खरच एक नंबर

  • @navnathdagade439
    @navnathdagade439 2 роки тому +3

    अजय भाऊ एक नंबर

  • @rajratna2412
    @rajratna2412 3 роки тому +2

    Equality चे उत्तम उदाहरण दिले.

  • @AD-cy6rt
    @AD-cy6rt 2 роки тому +4

    कथा एक दम भारी.... डोळ्यात् पानी येते पूर्ण भाग बगुन....
    भावना जोडल्याय त्यासोबत... कलाकार पण एक्दम भारी.....पुड्च्या भगाची वाट बगतोय....

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 3 роки тому +2

    अप्रतिम होता सर भाग....अरूणच निर्मल प्रेम..त्याला असलेली मित्रांची साथ.... सद्याची नोकरी शेत्रात असलेली परिस्थिति...एका सुशिक्षित तरूणाचे विचार....गावकरी मंडळींची भजनासाठी असलेली आवड....सगळ काही वेगळ होत...सद्याच्या सर्व परिस्थिति ला हात लावला तुम्ही....खुप सुंदर लिखान 👌👌👌आज परत नि:शब्द झालो सर....👌👌

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 3 роки тому +18

    एकाच वेळी अनेक विषय हाताळले आज... प्रेम, विनोद, शेती... एक बंडखोर शिक्षित तरूण... कसं काय सुचतं एवढं सगळं नितीन सर तुम्हाला? खरच एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे हे आजोळ... ❤

  • @aashutoshpatil9586
    @aashutoshpatil9586 2 роки тому +1

    आज्या साठी 🙌🙌🙌 खूपच भारी..👌👌👌

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 3 роки тому +8

    ग्रामिण भागातील खरी प्रेम कहाणी अन् शेतक-यांचे खरे प्रश्न मांडलेत , सर.

  • @mkamble4967
    @mkamble4967 Рік тому +1

    Ak namber story aahe boss,,,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sagar_kadam
    @sagar_kadam 3 роки тому +4

    Ajya is the best.... Fantastic.. Khup sunder from first episode.....baki sagal chan aahe ......😍☺️👍

  • @anunagrale8988
    @anunagrale8988 Рік тому +1

    Kiti surekh abhinay kelay sagalyani.. nirmal prem... as kuth bagahayla mialtay sadhya... khup chan Nitin sir.

  • @digambarshindepatil
    @digambarshindepatil 3 роки тому +15

    Each and every dialogue is "Masterpiece" 👌👍

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 3 роки тому +1

    मस्त भजन धाकवलं धन्यवाद

  • @vishalgaikwad2797
    @vishalgaikwad2797 3 роки тому +10

    आमच्या गावचा आज्या मी होतो ... उनाड , मस्तीखोर ..पण काळगेला नी आता नौकरीच्या शोधात पुणेत... कधी कधी वाटत खरा जगलो ते तेव्हाच आता तर फक्त जगण्याच नाटक चाललय !!

  • @omsairaam143
    @omsairaam143 2 роки тому +2

    Very nice Frome Indian Army mala tumche video khup chhane watle.

  • @shankarpawar8288
    @shankarpawar8288 3 роки тому +26

    एकदम बरोबर खरच आज खुप ऍडजस्ट करावं लागतं आहे इंजिनिअर चे हाल खूप वाईट आहेत शहरात कंपन्या 10 ते 15 हजारात काम करून घेतायत ते पण ट्रेनी म्हणून परत 1 ते 2 वर्ष झालं की काढून टाकत्यात परत कुठे जॉब मिळत नाही परत काँट्रॅक्ट वर करावं लागत किंवा त्यातून ना कम्पनी च्या कोणत्या सुविधा वरून लग्न जमत नाही पगार कमी शेती कमी खूप प्रॉब्लेम येतो अक्षरशः हा एपिसोड बघून रडू आलं खूप सत्य परिस्थिती मांडली आहे

    • @akashgaikawd2923
      @akashgaikawd2923 3 роки тому +4

      मी सुदा एक इंजिनियर आहे पुण्यात पगार १५ हजार खोली भाड ४हजार बायको मुलीचा खर्च वेगळा पण कोरोना मुळ सोडलं गाव आणी आपल शेतीच बरी गड्यानो

    • @pranaymathe1824
      @pranaymathe1824 3 роки тому +1

      Tumha lokana che ase halt ... amcha iti vale che kiti bekar paristhiti asty tumhala mahit cha asnar saheb , aprrentiship chya navani jam lutat kampani vale ... bekar jinadgi vaty

    • @ravikumar-gd6wp
      @ravikumar-gd6wp 3 роки тому

      Are bhava tula jast divas compony madhe theun 30 40 hajar rupay pay denyapeksha tula kadun tevdhya paisya madhe 4 manas kam krun ghetat te bhava khup dok ahe tyana pn

  • @anantkamble4108
    @anantkamble4108 2 роки тому +2

    जबरदस्त टीम वर्क

  • @anilkadam9431
    @anilkadam9431 3 роки тому +3

    एक नंबर आहे सिरिज, वास्तव मांडणारी, बालपणीच्या आठवणी जाग्या करणारी, आज्या रॉक...👍👌💐

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 роки тому +2

    खरी वास्तविकता दाखवली sir

  • @dipakchaudhari6674
    @dipakchaudhari6674 3 роки тому +3

    खर तर प्रथमता वीर ल अभिनंदन .वीर च कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे आणि मी खास करून वीर ला भगितल्या मुले तुमचे ४ पार्ट भगितले.अशी अपेक्षा आहे की वीर चे सीन्स तुम्ही खूप दाखवा .कारण शहरतले राहणीमान आणि गावाकडचे राहणीमान खूप वेगळे आहे .मी पण माझ्या आजुळामध्ये असाच रहीलोय आणि मामाच्या गावाला जायचं म्हंतल की वेगळीच मज्जा असते ती मज्जा मी वीर मधून अनुभवत आहे .I love you Veer keep happiness in your life .
    And best of in your life ever

    • @dipakchaudhari6674
      @dipakchaudhari6674 3 роки тому +2

      Best of luck in your life .you can achieve everything you want in your life and God will help you always. keep rocking my CHAMP .Best of luck😘😘😘😘😘😘

    • @tejaswadkar5642
      @tejaswadkar5642 3 роки тому

      खरंच

  • @rameshjagtap3824
    @rameshjagtap3824 3 роки тому +1

    सगळेच कलाकार मस्त अभिनय करत आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @bablumchincholkar1103
    @bablumchincholkar1103 3 роки тому +6

    जबरदस्त भाग...आणि आज्याचा अभिनयाला तर सलाम ...जबरदस्त शब्दफेक❤️..नितीन सर सलाम तुम्हाला तुम्ही अभिनयातले हिरे घडवत आहात

  • @mangalshinde5613
    @mangalshinde5613 Рік тому +1

    अजया लय भारी नेहमी आवडेल बघायला

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 3 роки тому +37

    म्हणजे बदली ड्रायव्हर च काम कर म्हणल....😁😆

  • @artikarale2721
    @artikarale2721 2 роки тому +2

    आज्या एक no actor aahe ❤️

  • @rushiidailyvlog
    @rushiidailyvlog 3 роки тому +7

    एकदम मस्त.....फक्त एक आहे.....जे रात्री भजन होतय....त्या मधला voice एखाद्या old आजोबा सारखा येतोय....तो फक्त त्याचा व्हॉइस करा.....थँक्स everywell...♥️♥️

  • @vinodygurav8283
    @vinodygurav8283 3 роки тому +1

    खुफ chan bhag haye agdum must

  • @sujatayadav3803
    @sujatayadav3803 3 роки тому +6

    राजकारनावरील जी काही वाक्ये होती ती मात्र1000%खरी आहेत... तरुण पिढी बेरोजगार कशी राहील... जबरदस्त नितीन सर

  • @pawanchauhan5235
    @pawanchauhan5235 Рік тому +1

    आज्या १नॉ मस्त रे मस्त 🌺🌺🌺🤣🤣🚩🚩🙏🙏🙏🙏🤕🤕🤕🤕🤕🤕😆😆😆😀😀😀😀😀😀😀😀

  • @Nitin-ik3ng
    @Nitin-ik3ng 3 роки тому +61

    या भागाचे १ लाख पेक्षा ज्यास्त view मिळायला हव्या... लाईक शेअर करा

  • @sushilbheke8566
    @sushilbheke8566 2 роки тому +2

    खरच अशा सिरियल टिव्ही वर दाखवणे गरजेचे आहे

  • @sukdevbhandkar5647
    @sukdevbhandkar5647 2 роки тому +3

    पवार साहेब , सलाम .

  • @sunilnitnware8091
    @sunilnitnware8091 2 роки тому +1

    मोबाईल फोन नाही कुठल काहीच नाही एकदम भारी यार खरच खूपच छान पाहताना अस वाटत आहे की आपण पण तिथेच आहोत 😊 💕😘

  • @srs1301
    @srs1301 2 роки тому +3

    तुम्ही बालपनाची आठवण करुण दिली
    तुमचे खूप धन्यवाद

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому +1

    खूपच सुंदर ।। लय भारी वाटलं

  • @iam_ramkakde96k79
    @iam_ramkakde96k79 3 роки тому +5

    Khup emotional भाग आहे पन gavakadachya गोस्टी खूप भारी होता संट्या आनी बाबू अव्या khup भारी होते gavakdachya गोष्टी कोनला अवड़तात त्यनी ठोका like❤️❤️❤️love you gavakdachya गोष्टी ❤️❤️❤️

  • @meghakolapate2479
    @meghakolapate2479 Рік тому +1

    अरुण आणि सविता ची लव्ह स्टोरी खूप छान....गावाकडचं प्रेम..अताच्या whatapp च्या love story पेक्षा खूप छान....

  • @yallappaguttedar3099
    @yallappaguttedar3099 3 роки тому +3

    मंदार पाटील... मस्त संगीत दिलंय पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +2

    पवार सर खरच तुम्हाला देवाने खुप हुशार बनवलय.. तुम्ही ग्रेट आहात. विषय संपला..

  • @aniketkore4307
    @aniketkore4307 3 роки тому +3

    कसं वाटलं हे कोणत्या शब्दात मांडू कळेना... कोल्हापुरी भाषेत सांगतो नाद्या बाद, खतरनाक... सर्व पैलू सुंदर.... आज्या लेका लहान वयात मोठं काम करतुयास....

  • @nag0787
    @nag0787 3 роки тому +2

    Bhari ahe kori pati bharlyagat vatat ajol che bhag baghitli ki... Apratim Abhinay ....फॅन आहे तुमचा गावाकडच्या गोष्टी पासून...Nitin sir 👍👌

  • @amitloharvideo406
    @amitloharvideo406 3 роки тому +3

    Last seen khup chhan

  • @rasulsayyad6365
    @rasulsayyad6365 3 роки тому +1

    आज्या खतरनाकच... तुला बघूनच चेहऱ्यावर हसू येतंय....

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 3 роки тому +4

    अरूण व त्याला आवडणारी मुलगी व अरुण चे आई वडील आणि अजय हे खुप सुंदर अभिनय करतात आणि इतर कलाकार तेव्हढेच अप्रतिम अभिनय करतात.खुपच सुंदर विषय हाताळला आहे नितीन सर धन्यवाद तुम्हाला.तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.👌👌👌👌👌

  • @vaibhavtaware230
    @vaibhavtaware230 3 роки тому +1

    अप्रतिम सर काय लेखन आहे राव तुमचं...

  • @dghknp
    @dghknp 3 роки тому +4

    अरुण,,अज्या,,नैसर्गिक अभिनय,,,उत्तम वेबसेरिज,,,

  • @rakeshgolekar345
    @rakeshgolekar345 3 роки тому +2

    Aajya 1 no

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +5

    अज्या...
    असुदे आवर पटापटा जेवुन झोपुया....