आजोळ|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • अरुण गेल्यावर करमेल का वीरला ?बघा आजच्या भागात ..!
    कोरी पाटी मनोरंजन मंडळावर सुरु होणारी 'जमलं तर जमलं' सुद्धा नक्की बघा ...
    पुढील लिंक वर जाऊन चॅनेल subscribe करा
    / @gavakdchya_karamati

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 роки тому +668

    भाग आवडला तर नक्की share करा... इतरांनाही बघू द्यात 😊

    • @ganeshmohitepatil1327
      @ganeshmohitepatil1327 3 роки тому +11

      डोळ्यात पाणी ❤️

    • @sureshkadam1430
      @sureshkadam1430 3 роки тому +10

      अस वाटत ना भाग संपूच नये...पण काय करणार...सस्पेन्स

    • @surajgawade2924
      @surajgawade2924 3 роки тому +6

      डोळ्यांतून पाणी आले राव आजचा भाग बघून खूप छान वाटले 👌👌👌

    • @Sachinkalbhor
      @Sachinkalbhor 3 роки тому +8

      सर तुम्ही भाग अजून वाढवा , खूप छान आहे

    • @sachinkorhale2871
      @sachinkorhale2871 3 роки тому +4

      Khup emotional bhag hota sir 👌

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 3 роки тому +452

    फक्त डोळ्यातून पाणी येतंय बाकी काही सुचत नाही कारण आजोळ म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय सलाम नितीन सर आणि कोरी पाटी टीम❤️❤️❤️

    • @swapnildhumal8178
      @swapnildhumal8178 3 роки тому +2

      True.. Majha Aajol....

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 3 роки тому +3

      खर बोलला भावा

    • @akashkasbe6853
      @akashkasbe6853 3 роки тому +3

      बरोबर बोलला भावा

    • @vian2245
      @vian2245 3 роки тому +2

      अगदी बरोबर भाऊ👍🏻😔😢

    • @rushikeshwaghmode6196
      @rushikeshwaghmode6196 2 роки тому +1

      Khar y o last vala video madhe fakta dolyathun pani ala

  • @pramodshintre7367
    @pramodshintre7367 3 роки тому +351

    ज्याला कुणाला रडून मन मोकळं करायचंय पण कारण भेटत नाहीये, तर आजचा भाग तुमच्यासाठीच आहे......😢👍👌👌👌

  • @pramodbachate3306
    @pramodbachate3306 Рік тому +30

    प्रत्येक भाग पाहून रडलोय राव, तुम्हाला मार्क किंवा रेटिंग देण्याची माझी तर लायकी नाही, सगळं अप्रतिम तेच 30 वर्षे जुनं, खुप छान या नवीन पिढीला एक आदर्श सिरीज 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AkshayRandiveVlog
    @AkshayRandiveVlog Рік тому +24

    मन भरून आलं, अनेकांच्या सत्य कथा आहे हा भाग

  • @jagnnathchougule6973
    @jagnnathchougule6973 3 роки тому +276

    आजोळ वेब सिरीज बंद करू नका नितिन सर शब्द च नाही त अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @navnathshinde9683
    @navnathshinde9683 3 роки тому +179

    मी एक फौजी.....
    कायम आपल्या माती पासून लांब..... पण जेव्हा ही कोरी पटीचे एपिसोड बागतो तेव्हा नेहमी अस वाटत राहत की मी आता आपल्या गावातच आहे.... तस तर मी ही सातारचा च बर का.....
    मी आहे सध्या हिमालयात जे पहिला लोक... खूप लांब लांबून येतात.... पण मला मात्र ओढा माझ्या मातीची...... आणि हो.... अजोल खरच खूप मस्त... होत... मला ही माज लहान पण आठवत..... खूप इमोशनल...... सलुटे... तुमच्या पुर्ण टीम ला.... असच.... मनोरंजन करत रहा....

    • @sureshkadam1430
      @sureshkadam1430 3 роки тому +2

      सातारा...गाव कोणते...

    • @ganeshchavan4015
      @ganeshchavan4015 3 роки тому +6

      फौजी काळजी घ्या.. कडक सॅल्यूट तुम्हाला...

    • @sunilkadam1527
      @sunilkadam1527 3 роки тому +3

      एक सल्यूट गुजरात वरून 👍🙏

    • @amolwalhekar2075
      @amolwalhekar2075 3 роки тому +1

      Jay hind fauji

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  3 роки тому +5

      नक्की नवीन करत राहू सलाम आहे तुम्हाला खरतर

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 3 роки тому +81

    #आई❤️
    “डोळ झाकलं की ती दिसती ईठ्ठला गत पण कवाच कमरवर हात बघितल नाहीत तिझ..... बघल तवा कसल्या ना कसल्या कामात....कायम राबत असती आपल्यासाठी....”
    ❤️❤️❤️

    • @yogeshshinde7236
      @yogeshshinde7236 2 роки тому

      एकदम बरोबर आहे😢😢

  • @subhashmore6494
    @subhashmore6494 2 роки тому +11

    नितीन सर तुम्ही हे ७ भाग जे दाखवलेत ते माझ्या आयुष्यात एऊन गेलेत💗💗गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जाग्या झाल्या खुपच छान ..रडायला लावलंत सर दुसरा भाग लवकर सुरू करा एवढं सगळं तुम्हाला कुठून सुचतं.. देवाची देणगी हाय तुम्हाला 👏👏👌👌👌👌😥

  • @kisanpatil4748
    @kisanpatil4748 3 роки тому +21

    नितीन सर तुमच्या सर्वच वेब सिरीज जबरदस्त आहेत
    1. गावाकडच्या गोष्टी
    2. आजोळ
    3. जमलं तर जमलं

  • @manoharkerekar5832
    @manoharkerekar5832 3 роки тому +87

    कधी आट वाजणार वेळ जाताच नाही आतुरता आजोळ नव्या भागाची नितीन सर तुम्ही तर सगळ्याची झोपच उडून टाकली आहे आजुन तीन तास वाट पाव्हीं लागणार आहे 👍🙏

  • @mr.anurag204
    @mr.anurag204 3 роки тому +237

    नितीन सिर तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे तुमच्यासारखा दिग्दर्शक सोधून सापडणार नाही...😍🙏❤️

    • @skmemories2381
      @skmemories2381 3 роки тому +1

      Ekdum kharay

    • @nbk3902
      @nbk3902 3 роки тому +1

      Right

    • @rohanchavan7538
      @rohanchavan7538 3 роки тому +1

      True

    • @navnathkhurd5452
      @navnathkhurd5452 3 роки тому

      काय यात आहे पुरस्कार द्यायला

    • @mr.anurag204
      @mr.anurag204 3 роки тому +5

      @@navnathkhurd5452 तुला नाही कडणार ते..👍🙏

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 3 роки тому +141

    गाणं लिहिलं तेव्हा .. अगदी रिलिज झालं तेव्हाही रडू वगैरे नव्हतं आलं मात्र आज वीर भांडीकुंडी खेळायची सोडून आजीकडं धाव घेतो .. बास् तीथुन अगदी शेवटपर्यंत डोळ्यातलं पाणी थांबलं नाही...
    प्रचंड भावणिक केलं या भागानं ..

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  3 роки тому +8

      सरजी तुमचं योगदान अमूल्य आहे.. कायम लक्षात रहावं असच...🌻

    • @sachinwaghmare9384
      @sachinwaghmare9384 3 роки тому

      बरोबर आहे

    • @kajalkoravi4966
      @kajalkoravi4966 3 роки тому +1

      Samir sir khup chhan aahe gana, agdich manat rengalat rahnyasarkha

  • @anujamane1459
    @anujamane1459 2 роки тому +19

    Speechless......"Aajol" watched in one go....started at 12am and completed just now 4:21am....etki excitement hoti pratey episode chi.....Grt work Team Aajol 🙏💐🎂❤️❤️❤️❤️❤️All the very best for for all future creations 👍

  • @santoshrepal7774
    @santoshrepal7774 3 роки тому +13

    अतिशय सुंदर कथा आहे
    आज मी आणि माझ्या कुटुंबाने एकत्र मिळून सगळे भाग पाहिले.... सगळे कलाकारांनी अप्रतिम भुमिका केली आहे . प्रत्येक गोष्टी मध्ये चांगले संस्कार दाखवले आहेत.

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 3 роки тому +36

    सर्वांच्या आयुष्यातला अवघड काळ.. गांव सोडून जाणे .आपली माणसे आपला गांव सोडून कधीच जाऊ वाटत नाही..डोळ्यातून पाणी आणलं राव 😢😢😢😢👌👌

  • @omkaringle8799
    @omkaringle8799 3 роки тому +126

    आजोळ नाव आलं कि ती धून वाजते... ती धून मनाला खूप भावते... खूप छान सर...आतुरतेने वाट पाहतोय नवीन भागाची... आजोळ ✌️✌️💫💫

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +75

    मनाला भिडतय राव हे आजोळ
    नितीन राव लय झक्कास

  • @jaywantshewale962
    @jaywantshewale962 3 роки тому +3

    खरंच अगदी लहानपणी च्या आठवणीत घेऊन गेलात खुप बर वाटलं डोळ्यात पानी आलं. खूपच छान सगळ्यांचा अभिनय होता सगळं आता घडतंय असच वाटतंय. गेले ते दिवस पण तुमच्या टीम मुळे पुन्हा अनुभवता आले.

  • @graphtech265
    @graphtech265 2 роки тому +4

    आजोळ हि वेब सिरीज खूप जवळची वाटली, मी हि माझ्या आजोळी (जि.सातारा, तालुका जावली) येथे ४थी पर्यंत शाळा शिकलो या सिरीज मधील आजी, आजोबा, मामा, मामी माझीच वाटली. आजच्या या बटबटीत टीव्ही सिरिअलच्या जमान्यात तुम्ही ९० ची आठवण करून दिलीत त्या बद्दल कोरी पाठी प्रोडक्शन चे आभार पुढील सीरिज ची वाट पाहतो आहे

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 3 роки тому +57

    नितीन दादा आज आख्खा भाग फक्त रडण्यात गेला,
    किती वेळा डोळे पाणावले कळलंच नाही,
    आणि किती वेळा हुंदके आवरावे हेही,
    नितीन दादा खरंच तुम्ही ग्रेट आहात.
    लय म्हंजी लय म्हंजी लय भारी.

  • @rohitnalawade9862
    @rohitnalawade9862 3 роки тому +65

    डोळ्यातून पाणी थांबत च नव्हते काळजाला हाथ घालणारी कथा म्हणजे आजोळ ❤️😘😘😘

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 роки тому +34

    नितीन सर तुमच्या सारखे डायरेक्टर मराठी चित्रपट सृष्टीत आले पाहिजे तरच मराठी ला चांगले दिवस येतील

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 3 роки тому +4

    निःशब्द.... डोळे पाणावले ....आजी आम्हालाही म्हणायची राहा की थोडे दिवस..... खूप आठवणी आजोळच्या आमच्या हे सर्व पाहून पुन्हा जाग्या झाल्या.....पुढचे भाग चालू ठेवा पहायची ईच्छा आहे....❤️❤️❤️

  • @anitazende2282
    @anitazende2282 Рік тому +3

    आज खूप खूप रडले का कुणास ठाऊक पण मामाचा मुलगा आणि आत्याच्या मुलांचे प्रेम पाहून खूप छान नाते आहे 🥲🥲

  • @akshayhonpatil9696
    @akshayhonpatil9696 3 роки тому +22

    असच शॉर्ट पर्व करून गावाकडील अतिशय भावनिक गोष्टींना हात घालून मन जिंकता तुम्ही....... अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नक्कीच पुढील काई दिवसात बघायला मिळतील.... हे मात्र खर आहे की गाव सोडताना कोणालाच चांगल वाटत नाई... ती जी भावना ह्या episode मध्ये दाखवली ती खूप वास्तविक वाटली आपल्या वेब सिरीज मध्ये कलाकार सुद्धा खूप कसलेले कलाकार वाटतात..... फक्त एकच वाक्य.... खूप छान कलाकृती सादर करता आपण..#कोरी_पाटी_प्रोडक्शन.... अप्रतिम, सुंदर 👌👌👌

  • @saliminamdar8395
    @saliminamdar8395 3 роки тому +89

    सर, आज रडवल तुम्ही. तुम्हाला एक विनंती आहे सर , खर प्रेम करणाऱ्यांना तुम्ही वेगळे करू नका सर. आम्हाला खऱ्या आयुष्यात तर वेगळे व्हावे लागते ओ निदान पडद्यावर तरी खर प्रेम कोणाला तरी मिळाले हे तरी पाहुदया सर... तितकाच मनाला आनंद.😊

    • @kishorabhang430
      @kishorabhang430 3 роки тому +6

      सर वास्तव दाखवतात म्हणून आपल्या मनाला भिडते... बाकीच्या सारखं सगळं मनाला आवडणारे दाखवल्यावर सरांच्यात आणि बाकीच्यांच्यात वेगळं ते काय?...कारण वास्तवात प्रेम खूप कमी जणांना भेटते आणि नितीन सर तेच आपल्याला दाखवतात...Great work from नितीन सर❤️

    • @shraddhasutar162
      @shraddhasutar162 3 роки тому +1

      Ho kharach ...😢😢😢

    • @surajraut7452
      @surajraut7452 2 роки тому +1

      खरच रे दादा 😒😒

    • @yogeshshinde7236
      @yogeshshinde7236 2 роки тому +1

      Khare ahe sir🔯

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 3 роки тому +25

    तुमच्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची एवढी शक्ती आहे की, डोळ्यातून मनाने पाणी येत, कंठ भरून येतो, मन अगदी सुन्न होत.
    काय बोलावं सुचत नाही,
    म्हणजे कोणत्या शब्दात तुमचं कौतुक कराव समजत नाही,
    #आज पहिलं पर्व संपल, अस वाटतंय की आयुष्यातून कोणी तरी निघून गेलंय...
    #सलाम_तुमच्या_कार्याला
    #KoriPatiProduction

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  3 роки тому +1

      लवकरच परत येऊ काळजी घ्या

    • @Neha-qf4id
      @Neha-qf4id 3 роки тому +1

      अगदी मनातल बोलला दादा

    • @nikhilk4807
      @nikhilk4807 3 роки тому

      नक्कीच खुप आतुरता राहील पुढच्या पर्वाची..🙏

  • @nitingaikwad2442
    @nitingaikwad2442 2 роки тому +6

    डोळ्यातून पाणी थांबता थांबत नाही सर आज तुम्ही रडवलत जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो सर आज खूप भारी वाटलं फक्त तुमच्यामुळे खरच मनापासून थँक यु 🥺😊

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 2 роки тому +2

    खरच हा भाग खूप छान होता अगदी डोळ्यातून पाणी आलं बघताना
    तिथली माणसे त्यांची लागलेली गोडी या सर्व आठवणी कुठे तरी जपून ठेवण्यासारख्या आहेत

  • @ankushgadade2300
    @ankushgadade2300 3 роки тому +280

    जमलं तर जमलं साठी एक लाईक तर बनतेजच

    • @amit.kale_1816.
      @amit.kale_1816. 3 роки тому +3

      प्रत्येकाच्या आयुष्यात एक अरुण दाजी हवा ,

    • @nikhilgadade8619
      @nikhilgadade8619 3 роки тому

      बरोबर

  • @deepakkalange9385
    @deepakkalange9385 3 роки тому +54

    आजचा भाग खूप इमोशनल होता, रडवलत आज या कलाकारांनी खूप छान जुन्या आठणींना आज नव्याने उजाळा दिल्या बद्धल कोरी पाटी प्रोडक्शन चे व आजोळ या टीम चे खूप खूप कौतुक आणि आभार!😘

  • @ranisonavane1163
    @ranisonavane1163 3 роки тому +41

    बाकी काही बोलायला सुचत नाही पण डोळ्यात पाणी आलं 😭😭खरच गावाकडच्या गोष्टी वेगळ्याच असतात. माणुसकीने सगळ्यांची मन गच्च भरलेली माणसं राहतात. अस्त गावाकडचं प्रेम , थोड वेगळं अस्त पण तेच खर असत कायम गोड आठवणी देऊन जाते आजोळ.....❤️😘

  • @snehalyadav9288
    @snehalyadav9288 2 роки тому +4

    नशीबवान आहे मी. गावात जन्मलो, गावात राहिलो, गावात सगळं बालपण गेलं.. शेतकरी गरीब कुटुंब पण या मातीने जे संस्कार केलेत ते आजही तसेच आहेत. शहरात शिक्षणासाठी जावे लागले पण गावाशी असणारी नाळ कधी तुटली नाही आणि तुटणार ही नाही.. Randomly तुमची ही वैबसीरिज UA-cam suggestion मध्ये ali आणि पहिलाच episode इतका भावला की सगळेच episode बघितल्याशिवाय रहावल नाही. खरच.. डोळे भरून आले ... keep it up guys.....❤❤❤

  • @gitanjalibhapkar6861
    @gitanjalibhapkar6861 2 роки тому +1

    खुप छान वेब सिरिज आहे. शेवटचा एपिसोड बघुन तर डोळ्यातून पाणी आले. वा खरंच अप्रतिम. 👌

  • @surajkumbhar4296
    @surajkumbhar4296 3 роки тому +47

    एक नंबर..... कोरी पाटी टीम तुम्ही जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला....खरच खुप छान 🙂

  • @akashsanap7691
    @akashsanap7691 3 роки тому +46

    केल परत जे करायचं तेच..... आजून थोडया दिस पाहिलं पर्व राहून द्यायचं चांगला जीव लागला होता 🙄🙄🙄

    • @arunk8889
      @arunk8889 3 роки тому

      Hooo naa

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 3 роки тому

      Bagha ki tr

    • @user-kr9mf4gl8x
      @user-kr9mf4gl8x 3 роки тому

      एकच पदार्थ जास्त खाल्ला ना की चव वाटतं नाही
      थोड्यात जी मजा आहे ना ती जास्तीत नाही

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 роки тому +10

    एक लाईक नितिन सरासाठी खरच आजचा भाग पाहुन मी एकदम भावुक झालो

  • @yuvrajshinde3802
    @yuvrajshinde3802 2 роки тому +4

    खूप छान ,शेवटचा भाग बघून डोळ्यात पाणी आलं...सर्व कलाकारांनी खूप मस्त काम केले आहे...अजय ने तर कमालच केलीये.... 👍👍👍👍

  • @akshaydhanawade3923
    @akshaydhanawade3923 3 роки тому +5

    माझे जन्मस्थान कोकण आहे, पण सर या वेब सिरिस ने मन पश्चिम महाराष्ट्रात रमले, अप्रतिम .

  • @SaiGaragetools
    @SaiGaragetools 3 роки тому +11

    खूप इमोशन आहेत ह्या series मध्ये , प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी प्रसंग घडतो ...जेव्हा आजोळ सारखी वेब series बघून डोळ्यात पाणी येत ...👌👌

  • @narayanwaghmare9466
    @narayanwaghmare9466 3 роки тому +6

    नितीन सर खूप छान.
    जे असेल ते बिनधीस्त बोलणारा, आईवर खूप प्रेम करणारा परिसि्थतीचे भान असणारा अजय खूपच भावला मनाला. समजूतदार वीर आणी त्याची आज्जी पन खूप आवडली. एकंदरी आजोळ मनाला खूपच भावलं. 🙏🙏

  • @user-rb1fl5wx9n
    @user-rb1fl5wx9n 3 роки тому +136

    आजोळ सारखी वेब सिरीज मी माझ्या आयुष्यात पहिली नाही😘😣😥

  • @karandevde1184
    @karandevde1184 2 роки тому +3

    खुप छान , अप्रतिम मी पाहिलेली सर्वात छान मराठी web series

  • @ganeshmore1898
    @ganeshmore1898 3 роки тому +1

    एक नंबर आहेत राव सगळं एपिसोड खरच म्हणाला लागलं राव गाव ते गावच असतं आणि दोस्ताच प्रेम हे खरंच गावा शिवाय भेटत नाही लहान पणीची सगळ्या गोष्टी ची आठवण करुन दिली राव

  • @akashkale1145
    @akashkale1145 3 роки тому +9

    असं वाटत की आजोळ कथा ही कधीच संपू नये, कारण , त्याची मी पूर्ण आठवडाभर वाट बघायचो , त्यातली , अजच्या बोलणं है खुप सुंदर वाटायचं , खरचं अप्रतिम कथा आहे ही .

  • @dineshjadhav3689
    @dineshjadhav3689 3 роки тому +7

    खुप छान होते एपिसोड, अजय अणि वीर दोघांना ही खुप शुभेच्छा.. छान काम केले...

  • @user-gn2xk6ci4d
    @user-gn2xk6ci4d 3 роки тому +17

    Nitin sir शतशः नमन, सर्वसामान्य गावाकडंच्या बऱ्यापैकी लोकांबरोबर घडलेलं वास्तव चित्र 🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @anilnagane8902
    @anilnagane8902 2 роки тому +1

    अप्रतिम!! डोळे पाणावले. खूपच छान मांडणी!!

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +2

    पवार सर तुम्ही आणि हि तुमची जिवाभावाची माणसं काळजात घर करुन जातात.. अप्रतिम

  • @dawntrakers1872
    @dawntrakers1872 3 роки тому +10

    डोळ मिटल की तीच विठू माऊली वानी दिसते ....फक्त तिचे हात कमरेवर नसतात सतत कामात असतात ...आपल्यासाठी..... एक like लेखकांसाठी

  • @vicksvs2892
    @vicksvs2892 3 роки тому +27

    नक्कीच आतुरता राहील दुसऱ्या पर्वाची🙏🙏 आता मात्र रडवून सोडलत 👌👌👏👏

  • @surajchandugade4798
    @surajchandugade4798 3 роки тому +10

    आज खुप रडलो. खुप छान episode. शब्दच नाहीत. नितीन sir तुमचं लेखन अप्रतिम आहे. मनाासून सलाम.🙏❤️

  • @pushpatakale5514
    @pushpatakale5514 2 роки тому +1

    खुप छान स्टोरी आहे.... बघता बघता डोळ्यातुन पाणी यायल लागलं.....

  • @govindadewad1717
    @govindadewad1717 2 роки тому +2

    खरंच डोळ्यातून पाणी आलं खूप चांगले एपिसोड आहेत पूर्ण पण त्यातला हा सर्वात चांगला वाटलं एपिसोड आजूल म्हण्टलं बस सर्व विसरून जाते

  • @dawntrakers1872
    @dawntrakers1872 3 роки тому +4

    आजोळ -
    मनाच्या कोपऱ्यात विसावलेले ध्रुवस्थान...
    रडवल राव तुम्ही .....लवकर संपवलात हे पर्व ..असो खूप अभिनंदन
    उत्कृष्ठ दिग्दर्शन & अफलातून टीम ..
    Waiting ....

  • @tangocharlie8574
    @tangocharlie8574 3 роки тому +15

    बोलायला शब्द नाहीत नितीन भाऊ..आजपर्यंतचा सर्वात मनाला भावणारा भाग.खरच रडू आल आज...तुम्हाला सलाम

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 3 роки тому +12

    मनाला भिडणार कथा आजोळ ...नितीन सर कल्पना तूमच्या लय भारी 😉😉😉😉

  • @sanjayair2485
    @sanjayair2485 3 роки тому +1

    चार वेळा आपोआप डोळ्यातुन पाणी आले राव,नितीन सर अप्रतिम कलाविष्कार,,Hats off all of you...

  • @sagarkorde8253
    @sagarkorde8253 2 роки тому +2

    खूप छान सर बालपण असतेच हो खूप छान पण त्यात पण जिवाभावाची मानास मिळाली न जीवन कस आनंदी होत ते कडतच नाही राव ,आणि आज ते पुन्हा ने नवीन झालं त्या आजोळ भागांनी धन्यवाद सर ,,,,🙏🙏🙏

  • @hanumantnanavar6517
    @hanumantnanavar6517 3 роки тому +5

    काय राव नितीन सर तुम्ही जगातील सर्वात उत्तम कलाकार आहे मनापासून सलाम तुमच्या कोरी पाटी प्रडोषण पुन्हा एकदा गावाकडची आठवण करून दिली

  • @prashantmore9428
    @prashantmore9428 3 роки тому +7

    बरोबर 12 वर्षपूर्वी गाव सोडून, आपली माणसं सोडून जेव्हा मुंबई ला निघालो होतो.. तो क्षण अजून पण आठवलं कि रडायला येते 😭😭 आणि आजच भाग पहिलं आणि मनमोकळे पण ने रडलो 😭😭... अप्रतिम, उत्तकृष्ट कलाकृती नितीन सर.. कोहिनुर हिरा आहेत तुम्ही आणि तुमचं सर्वं कलावंत 🙏🙏🙏

  • @sbcreation7869
    @sbcreation7869 3 роки тому +36

    शेवटचा शनि डोळ्यातुन पाणी आले राव
    खरंच आजोळ म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे
    सलाम
    नितिन सर to कोरी पाटी टीम ❤❤❤❤💯💯❤❤❤❤❤❤

  • @altafkorbu7048
    @altafkorbu7048 2 роки тому +6

    खुप दिवसांनी ईतकी छान वेब सीरीज पाहिली.😍 absolutely fantastic.

  • @Studypointkagal
    @Studypointkagal 2 роки тому +1

    अप्रतिम..खरचं डोळ्यातून पाणी आलं

  • @n3jadhav945
    @n3jadhav945 3 роки тому +18

    आतापर्यंत खुप वेब सिरीज बघितल्या... पण आजोळ बघून डोळ्यात पाणी आल.........
    माझं आजोळ अस असेल का...?

  • @shashidange5691
    @shashidange5691 3 роки тому +10

    हा episode बघून गावाकडची आठवण आली डोळे भरून गेले ❤️❤️
    खूप मस्त 🙌👍
    लकरच पर्व दुसरे चालू करा🙏

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 роки тому +6

    आजोळची नाती प्रेम शब्दात नाही व्यक्त करता येत 😍😍😍 खूप मन भरून आलं... पर्व दुसरे लवकरच येवू दे जास्त वाट पाहायला लावू नका 🙏🙏🙏

  • @umeshpayer440
    @umeshpayer440 2 роки тому +1

    यार काय वाह वाह करायची या वेब सिरीज ची.काळजाला भिडणारी ही वेब सिरीज जी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणते,अशी वेब सिरीज लाखात एक असेल,
    हाथ जोडून विनंती करतो लवकरच दुसरे भाग घेऊन या.🙏

  • @GaneshPawar-yj5ls
    @GaneshPawar-yj5ls 2 роки тому +1

    खरचं खूप छान आहेत
    जागे बरोबर जीव लावणारी माणसं असली की जीवन कसं भावूक होतं
    अप्रतिम..
    सलाम

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 3 роки тому +39

    नकळत येणाऱ्या डोळ्यातून पाण्याला काय शब्द दयावे कळत नाही

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 3 роки тому +4

    व्वा...पण रडवलं आज...सह्याद्रीची कुसंच महान आहे...जबरदस्त कलाकृती आहे ही...आजोळ मुळे कोरी पाटी एका वेगळ्या उंचीवर जातेय... खूप खूप शुभेच्छा...आणि नव्या पर्वाची आतुरता आहे...लवकर येऊद्यात...

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 3 роки тому +10

    सलाम🙏 पूर्ण टीम ला आज खूप रडलो..😭😭 काळजाला भिडणारा एपिसोड झाला आज परत लवकर सुरु करा नितीन सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्ही खरी परिस्थिती मांडली गावातील..जय महाराष्ट्र 🙏💖

  • @vishalbalande8434
    @vishalbalande8434 4 місяці тому

    Heart touching...बघितल्यावर असं वाटत मी तर जगायलाच विसरलोय.... छोट्या छोट्या गोष्टी मध्ये पण किती मज्जा असते.... बाहेरचे तर सोडा घरचे सुद्धा एकमेकांचा द्वेष करतात.... web series बघितल्यावर असं पण मनमोकळी इतका जीव लावणारी मानस,फॅमिली, मित्र असतात हे पहिल्यांदा कळलं.... आपण आज फक्त पैसा एक पैसा इतकंच शिकलोय..... हे web series एक सुखद अनुभव देऊन जाते.... आई वडिलांच मुलावर इतकं प्रेम...मित्रांचं इतकं प्रेम.... खऱ्या आयुष्यात मी तर नाही अनुभवलो...webseries बघताना.... नकळतच मन दाटून आलं... अचानक रडायला आलं आणि... Love you all charachters

  • @bhausokhatal2852
    @bhausokhatal2852 Рік тому +3

    दादा शब्दात नाही बोलता येत 😭😥😥 मनाला लागल या बदलत्या दुनयात खरे मित्र दूर चालले आहे रे त्यांच्या फॅक्त आठवणीच राहिल्या आहेत
    जासा की आज्या😥😥 डोळ्यात पाणी अल बालपण त्यातले मित्र आठवले की 😥 जबाबदारीच ओझ सगळ विसरायला भाग पडतेय 😥
    🙏दादा सलाम तुम्हाला मस्त येपिसोड आहे 🙏

  • @satyajeetp44
    @satyajeetp44 3 роки тому +16

    One complete and meaningful story. Those who enjoyed their childhood in their uncle's village they realised what does it means.
    Nitin sir and whole team really great work. Take a 🙏🙏🙏🙏🙏

  • @mandardeshpande2261
    @mandardeshpande2261 3 роки тому +7

    नितीन सर तुमच्या मालिकेचे सगळेच भाग डोळ्यात पाणी आणतात पण तुम्ही गावाकडच्या गोष्टीत संत्याच आणि आता आजोळ मधे अरूनच प्रेम काय जुळवून अनाल नाही दोघांचं break up दाखवलाय...

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 3 роки тому +6

    लहान पानाची आठवण करून दिली सर सर्वात छान एपिसोड आजोळ हा एक अविस्मरणीय आहे कायम लक्षात राहील हा भाग मस्त

  • @kishorthoratphotography6277
    @kishorthoratphotography6277 Рік тому +1

    कोरी पाटी प्रोडक्शन प्रथम तुमचे खूप खूप आभार.मराठीतील चांगल्या टॉपच्या चित्रपटाच्या तोंडात मारेल अशी वेब सिरीज खूप सुंदर दिग्दर्शन, सर्व कलाकारांचे काम पण खूप छान आहे, कॅमेरामन एडिटर या वेब सिरीज साठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप अप्रतिम वेब सिरीज.

  • @vasudevdhakane9442
    @vasudevdhakane9442 2 роки тому +1

    खूपच भावनिक स्टंट आहेत. थेट काळजावर परिणाम करणारे....

  • @swapnilchavan2200
    @swapnilchavan2200 3 роки тому +11

    मामाच्या गावावरून कधी येऊस वाटले नाही आजी आजोबांना सोडून
    असे वाटायचे तो दिवस कधीच येऊ नये

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id 3 роки тому +4

    डोळ्यात पाणी आल काय बोलावं सुचतच नाहीये ....फारच उत्तम सीरिज आहे👏👏👏

  • @yescoin767
    @yescoin767 3 роки тому +5

    जस कच्या हिऱ्याला पैलू पडल्यानंतर तो चमकतो आणि मौल्यवान होतो .तस नितीन सर तुम्ही आमच्या साठी मौल्यवान हिरा आहात तुमच्या कामाचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. येवडंच बोलू शकतो. प्रत्येक एपिसोड मध्ये डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही सर्व कलाकाराचं मनापासून आभार.

  • @shubhammane7759
    @shubhammane7759 2 роки тому +1

    Kharach aajolchi aatavan aali mla. Aani hi aatavani dilya baddale aaplya saravanch manapasun aabhar. One of the best ever seen web series in marathi. 😍😍

  • @pappu0000100
    @pappu0000100 2 роки тому +1

    काय सुंदर वेब सीरिज आहे खरच अप्रतिम लहान मुलांनी काय सुंदर काम केलंय आज्या नि तर जबरदस्त काम केलंय खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी आणि त्यांच्या सर्व टीम ला

  • @navnathdhaigude8806
    @navnathdhaigude8806 3 роки тому +6

    Episode बघत बघत कमेंट्स वाचल्यावर डोळ्यात पाणी आलं राव नितीन सर

  • @pradipkolekar4614
    @pradipkolekar4614 3 роки тому +5

    ❤️❤️❤️ डोळ्यातन पाणी काढलं राव

  • @pravinbavalekar4670
    @pravinbavalekar4670 3 роки тому +5

    खरंच आजोळ हि वेब सिरीज पाहण्याची मजाच वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती च्या मनात घरं केलेल.नितीन सर तुम्हाला खरंच धन्यवाद आजुळाची आठवण करून दिली ❤️❤️🔥🔥

  • @umeshmohite8818
    @umeshmohite8818 2 роки тому +1

    जबरदस्त यार खूप खूप भारी..डोळ्यात पाणी आल..👌👌

  • @abhisheklagade6160
    @abhisheklagade6160 2 роки тому +1

    100% khup chan.. Tya kalat gheun gelat.. Mala dhanya vaad sarvi jan khup mast... Ajay vir.. Mama mami

  • @gokulguhe3989
    @gokulguhe3989 3 роки тому +5

    तुम्ही या सिरीज मधून, माणूस अडचणीतून, गरिबीतून आणि महत्वाच म्हणजे परिस्तिथीतुन कसा मार्ग काढू शकतो हे उत्तम प्रकारचे उदाहरण म्हणजे आजोळ ,माझा प्रणाम तुमच्या पूर्ण टीमला ,तुमच्या लेखणीला,तुमच्या कलाकारांना ,सुंदर गावाला , आज शहरातले लोक आम्ही गावाची व्याख्या विसरलो,पण तुमच्या मुळे आम्ही आमचा लहान पण पुन्हा तुमच्या माध्यमातून आणि विचारातून आणि सिरीज मधून जगलो ,आपले पूनछ्या खूप खूप आभार ,
    दूरच्या रिरीज आतुरतेने वाट पाहू ,
    🙏🙏 नमस्कार🙏🙏

  • @krushnagunjkar5207
    @krushnagunjkar5207 3 роки тому +6

    डोळ्यात पाणी आले सर

  • @ajaysuryawanshi7348
    @ajaysuryawanshi7348 3 роки тому +15

    Kori Pati Production Episodes Are More Better Than Bollywood Films.

  • @pradeepkudekar5343
    @pradeepkudekar5343 Рік тому +1

    खूप छान वाटलं
    खरंच आजोळात जाऊन आल्यासारखं वाटलं
    खूप खूप धन्यवाद
    आणि शुभेच्छा

  • @SamirWadettiwar
    @SamirWadettiwar Місяць тому

    खरच डोळे भरून आले, किती सुंदर ते निरागस प्रेम. प्रेम आणि वासने मध्ये खूप फरक असतो.

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 роки тому +4

    लय रडायला येतयं..😰😰 वाटतयं की आपलंच चालूय हाय का हे... भावनांना आवर घालता घालता.. शेवटी बांध फुटलाच.. 🙂
    आता कधी येणार दुसरं पर्व..... कधी जाणार भाडखाव चायनीज व्हायरस..
    राष्ट्रीय पुरस्कार फिका पडेल... आंतरराष्ट्रीय हवा..
    तुमच्या कामाला आमचा सलाम 🤗🤗🤩

  • @ameetpotdar4703
    @ameetpotdar4703 3 роки тому +14

    What a fantastic episode, didn't think that this season will end so early. Good job always as usual. Nitin sir hands off to you and ur team. God bless u all.

  • @sachinwaghmare9384
    @sachinwaghmare9384 3 роки тому +4

    आजोळ चे सर्व भाग माझे कूंटुब आम्ही सर्वजण मन लावून पाहतो. माझ्या आजोळची आठवन येत होती सर खरच अप्रतिम शब्दच नाहीत माझ्याकडे. आज डोळ्यातील पाणीच थांबत नाही सर माझ संपुर्ण कुंटब रडत आहे 😭😭😭😭🙏

  • @jayeshkumarjogi2835
    @jayeshkumarjogi2835 3 роки тому +1

    जबरदस्त आहे यार ही अजोळ कहाणी पाणी आलं राव डोळ्यातून खरच मस्त आहे आणि 2 पर्व लवकर आणा अजय ची व्यकती कथा खूप मनाला लागू। जाणारी आहे।

  • @ompatilwankhade3115
    @ompatilwankhade3115 2 роки тому +2

    वा रे वा, काय एपिसोड बनवलाय आज हा भाग बघितल्यावर अश्रू अनावर झाले मन मोकळं करून रडलो भारी आणखी आजोळ हाच भाग करत चला खुप खुप धन्यवाद कोरी पाटी टीम