गावठी मॅटर || भाग
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- #Gavthimatter #Web_series
गावठी मॅटर
संपूर्ण भाग # 87
offer buy now - amzn.to/3uvFOKm
पोरं गणपतीची वर्गणी करणार गोळा..,😍
हसून पोटात येईल गोळा,
कारण मॅटर झालं सोळा..,🤣
कसा असाल गणपतीच्या तयारीचा सोहळा..!
💃🤣🥁😍🎺😅🕺
🙏"गणेशोत्सव पूर्वतयारी"🙏
संपूर्ण भाग नक्की बघा आणि share करा.
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share↗
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
offer buy now - amzn.to/3uvFOKm
#Gavthimatter #Ga #Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries #marathiwebseries
#गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर
गणेशोत्सवातील सर्व भाग एकत्रित चित्रित करावे लागल्याने उशिर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो...पण यापुढील संपूर्ण भाग बघून तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल हे नक्की... भाग आवडल्यास share करा..इन्स्टग्राम,फेसबुक वर पोस्ट टाकून #gavthimatter #gavwadiproduction टॅग करा...
आणि तुमचं प्रेम असचं आमच्यासोबत राहुद्या धन्यवाद ❤️🙏😍
सोन्या भावा नंबर एकच गावठी मॅटर
सॉरी भावा नंबर एक गावठी मॅटर
Nice Sonya bhau😍😘
💐💐💐💐💐
Ep bahri hota pan bhava delelya velet ep takat ja bhava
मन जिकंलस् भावांनो.....❤❤❤
ओम चा दिल घच्याक झाला 😂😜👏☝️👌👌♥️ फक्त दिला साठी 👏👏👏👏👏👏👏👏
🤣🤣
खूप छान झाला आजचा भाग तुमच्या सर्व टीमचे खूप आभार तुम्ही खरंच ग्रामिण जीवनाचे अस्तित्व तसेंच संस्कृती जपत आहात प्रत्येक भागातून हे पहावयास मिळते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या टिम साठी खूप आशीर्वाद ,,,
राणी आणि ओम्याची ऐकटिंग १नंबर आहे सर्व टीमला पूढिल वाटचालीस हार्दीक शूभेछ्या
छान आहे आजचा एपिसोड
राणीने खुप इमोशनल केले.
आणि ओम्या आणि राणी हे तुमच्या टीम ला मिळालेले 2 हिरेच आहेत ....एकदम भारी कडक
//
ओम्या आणि राणी एक नंबर काम करत आहेत एकदम मस्त एपिसोड फूल 2 झकास
ओम्या आणि राणी खूपच मस्त खूप वाट बघावी लागली तुमच्या येपिसोडची सोन्या भाऊ
ओम्या आणि राणी यांचा नाद खुळा
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
श्री गणेश आपल्या पाठीशी सदैव राहो
ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन आपल्या वेबसाईटवर दाखवितात ,मजा येते. ओम आणि राणी ही छोटी जोडी छान भावते.
खूप छान आहे आजचा भाग गणपती बाप्पा मोरया
Ho ganpti bsawne jamnar ch tumhala sonaya bhaw. Khup chan episode hota ani oom cha ganpti kup chan hota. 😘😘😘😘😘👍
राणी नि एक नंबर गाणं गायलं राव
लय लय वाट बघतोय मी आपल्या एपिसोड ची
Khup Chan episode hota maja aali baghyala sarvani khup Chan kam kelay...omya aani rani jodi ek no aahe...pan yach shrey Jitendra sirana jat....best of luck team gavthi matter.
लय उशीर झाला पण बर झाला
खूब सुंदर कार्यक्रम झाला
सोन्या भावा सगळे कलाकार लय म्हणजे लय भारी आहेत आणि आजचा भाग पण लयभारी
सोन्या भावा खरंच खूप कौतुक वाटतं तुझ्या टिमचं
पप्या गप बस आमच्या गणपतीन मोदक खाल्लाय भारी
खुप छान हिङवी बनवले आहे बघून मला खूप आनंद झाला आहे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला पाहिजे असा भाग झाला पाहिजे पुढचा लाईटींग संध्याकाळी राखन करायला सगळ्यांचे नंबर रोज प्रसाद वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजेत
Iovadya
ओमन गणपती भारी केलाय
खुपचं छान! लोकांची मनं राखुन तुम्ही एपिसोड बनवायचा प्रयत्न करताय. ते पण एपिसोड मध्ये कोणतीही कमी राहु नये याचा प्रयत्न करुन. मला तुमचे सर्वच एपिसोड आवडले.
सोन्या भाऊ 1 नंबर👌👌
सपना.. वर्गणी सुंदर लिखाण
Ramesh dadach kam lay bhari
ओम्या आणि राणी एक छोटा-सा हिरो आणि हिरोइन
Sonya bhau ky mhan pan episod ek number hota ..khup khup mast .junya aathavani jagya karun dilya ❤️😘
खुप छान आहे वीडीओ 👌🌹👌🥀
Ik no. Sonya bhava
Khupch chan feature ahe ya veb serieous la
Mala sonya ani sapani khupach avadte
Ek number Sonya bhava
Khup Chan episode aahe mla haa episode aavdhlaay bga dada Saheb 💓🤝👍👌💓🤝🙌
छान खूप दिवसांनी जुन्या गोष्टी आठवल्या 👌👍
Sonya mast bhava
Kdk Episode झाला. सर्वांनीच मस्त Acting केली.......👌🏻😊❤💯🔥
1 no bhavano
खुप छान एपिसोड होता सोन्या भावा पण ठोडा उशीर झाला 👌👌🙏🙏
सोन्या भावा लय भारी
आईनं नाही म्हणलं तर लेकरांन पैसे दिले खूप छान वाटलं
खडक सोन्या भाई
गणपती बाप्पा मोरया
एपिसोड मस्त आहे.
याचा पुढील भाग लवकर पाठवा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Gorgaribachya bhavna dakvnari sangnari ekmev websirij aahe tumchi sonya bhau
धन्यवाद सर 😊🙏
एक नंबर भावा
Kharach khup chan apisode banvla ,👌👌🌹🌹
आेमन गणपती छान बनवलाय❤❤
सोन्या भावा खूप उशीर
लय हसलो राव
ओम्या चा दिल लय भारी खच्याक झालय राणीच्या घरी
खूप खूप छान👏✊👍
खडक सपना
एक नंबर गावठी metar
Khup mast Episode hota sony bhava Ganpati Bappa Morya 👌👌👌👌🙏
Ekadam mast bhavano
एक नंबर भाग घेतला आहे
Khup ushir na video alaa aahe raav Pan video bagit Lay var Man khus hoto raav
मी पण लेखन करत असतो पण मला अजून पुढे जाण्या साठी तुमची मदत पाहिजे 🙏
Khupach bhari kadddddk lai bhari bro Sonya bhawa
एकच नंबर भावा पुढच्या भाग लवकर बनव आणि पाठव
नाद खूळा सोन्या एक नंबर
गणपती बाप्पा मोरया सोन्या भाऊ भारी
Pun He Aasla Bho Be Karu Nako 😂😂😂😂
राणी 1 नंबर 👌👌
नाद खुळा सोना भावा
मस्त झाला फुडे अजुन दाखवा
गणपती बाप्पा मोरया ❤️❤️
1 nambar episode
Doge bhari ahet rani an mevna lay mast vatl bagun
गणपती बाप्पा मोरया रे
आई बदल प्रेम ❤️🥰😻
छान आहे व्हिडिओ आवडला
👌👌👌😍😍khupch bhari
एक नबर सोनया भावा
ल ई भारी सोन्या भाऊ 💐💐💐🙏🙏🙏🙏
मस्त वाटला भाग...
खूप उशीर केला ऐपीसोडला
मस्तच सोन्या भाऊ
Lay bhari....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup bhari वाटलं
ओम च दिल लयच जोरात खचाक झालं
खुप छान भाग घेतला आहे
सोन्या भाऊ खूप लेट झाला बर का एपिसोड
Nice Sonya Bhai😍
Khup chhan rani
Superb Comedy Video.
गण्या miss u भावा
Tak ki bhau lavkar 😊😍😍
गावठी मॅटर वेबसिरीज चे हार्दिक अभिनंदन तुमच्या शूटमध्ये काम करण्यास घेतालका
Krishna rajinii hasnapur
खुप छान होता भाग
सोन्या वर्गणी गोळा करायला तुलाच पाठवायला पाहिजे
तुमची विडिओओची आटव लय ऐती 👌❤❤❤❤🙏🙏🙏😂😂😂
Very nice, khup chan I'm so enjoyed, love from Dubai
Khup diwasapaun tumchya team ka bhetnyachi iccha ahe aamchi aani tumchya purn team chi bhet hoil k sir 🙏❤
ua-cam.com/video/8VSWSt4zlAE/v-deo.html
Ya web series mdhe maza chotas role ahe to tumhi pahava plz.....🙏😍
दुसरा eipesod banva lavkar😇💜
1 no episode ahe