आजोळ|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2021
  • कशी असेल सविता आणि अरुण ची पहिली भेट? नक्की बघा आजच्या भागात...
    #गावाकडच्या_गोष्टी
  • Розваги

КОМЕНТАРІ • 946

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 роки тому +485

    भाग आवडला तर आमच्यासाठी एक करा सगळीकडे share करा..!🙏

    • @shubhuartist
      @shubhuartist 3 роки тому +3

      खूप छान अप्रतिम ✨

    • @akshaymore8860
      @akshaymore8860 3 роки тому +7

      इथं सगळ्या आई आहे तू होशील का माझी आई
      निःशब्द......
      लय भारी नितिन सर

    • @siddhiilake4358
      @siddhiilake4358 3 роки тому +4

      हो नक्की.. 👍🏻

    • @MH50KARADKAR123
      @MH50KARADKAR123 3 роки тому +2

      नक्कीच👍👍👍👍

    • @kapilpawar5252
      @kapilpawar5252 3 роки тому +2

      सुरकी

  • @prashanthingane9994
    @prashanthingane9994 3 роки тому +581

    आज्याला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे.

    • @pritamkotkar1587
      @pritamkotkar1587 3 роки тому +10

      होय मी ही सहमत आहे याला अशी मस्ती करायचे दिवसच भारी असतात जे त्याच्या भूमिकेतून दिसतंय

    • @abhishekkandle2484
      @abhishekkandle2484 3 роки тому +3

      💯

    • @rohitpopalkar9523
      @rohitpopalkar9523 3 роки тому +4

      Atta pariyt chya saglya bal kalakarana babya nilya gotya

    • @deadone200
      @deadone200 3 роки тому +3

      सहमत

    • @vyankateshghodke6983
      @vyankateshghodke6983 3 роки тому +3

      Milnar Nakki kuthla anlay akash thosrya tyazyapeksha bhari.

  • @sankyaz_unofficial_41
    @sankyaz_unofficial_41 3 роки тому +278

    इथे सगळ्यांना आई तू पण होशील का माझ्यासाठी आई अप्रतिम काळजाला भिडला राव...🙏🏻🥰🥰🥰🥰

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 3 роки тому +322

    पैसे देऊन नोकरी करणे चुकीचे आहे असे वाटणाऱ्यानी लाईक करा.

  • @shwetajamdade8850
    @shwetajamdade8850 3 роки тому +224

    लाजत नाय ओ
    जपतोय तुमास्नी 😀❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @adavyapparajmane3527
      @adavyapparajmane3527 3 роки тому

      😀😀😀😀😀😀

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 3 роки тому

      ❤️❤️❤️👍

    • @mahadevbhosale6297
      @mahadevbhosale6297 3 роки тому +2

      स्वातीजी खुप बारीक लक्ष देऊन पाहाताय, 👍😉

    • @KK-gz6nt
      @KK-gz6nt 3 роки тому

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love you

    • @pravin7360
      @pravin7360 3 роки тому

      Hi

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 3 роки тому +84

    नितीन दादा...प्रत्येक भाग एका वेगळ्या उंचीवर चालला आहे. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.

  • @ijajpathan
    @ijajpathan 3 роки тому +113

    आपली वेबसिरीज बघितल्या नंतर मन प्रसन्न होते. अगदी काळजाला भिडणारी वाक्य आहेत. अजय नक्कीच नितीन संराचे नाव महाराष्ट्रातील चित्रपट श्रुष्टीत नाव उज्वल करेल.

    • @mauliadmane409
      @mauliadmane409 3 роки тому +1

      Titha ase honnar kalakar kase chaltil

  • @anilaware3077
    @anilaware3077 3 роки тому +275

    इथ सगळ्यांनाच आई आहे🙏🙏.. अप्रतिम सर👍

    • @CDhaygude
      @CDhaygude 3 роки тому +10

      खरच डोळ्यात पाणी आलं राव.

    • @Vikram18396
      @Vikram18396 3 роки тому +3

      डोळयात पाणी आलं राव 💓💓❤️❤️💓💓 आई

    • @AmolPatil-cc6xz
      @AmolPatil-cc6xz 2 роки тому +1

      आई

    • @nilejadhav3041
      @nilejadhav3041 2 роки тому +2

      Ekdum khr bolas bhava 🙏👍❤😍

    • @pavankate1741
      @pavankate1741 2 роки тому +1

      Kay dialogue aahe Rao...👌👌👌

  • @ravindrahingule
    @ravindrahingule 3 роки тому +47

    नोकरी मिळण्या अगोदरची अगदी सत्य परिस्थिती दाखवली,

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 3 роки тому +116

    बापू लका नुसता विठ्ठला गत दर्शन देवून चंपत होतय...

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 3 роки тому +58

    अगदी बरोबर विषय घेतला आहे...नोकरी मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले अस नाही ...शेती हाच पर्याय आहे

    • @mauliadmane409
      @mauliadmane409 3 роки тому +1

      Sir pn ajkalchya lokana kay kalty khup awagd ahe satya koni swikaranyasathi tayar nahi baikana shehara madhe rahicha ahe ikade Aaiwadil vaywradha tyana hi sodun jana sakya nahi tyat sasrche lok astat bhar taknare ani gelach pune mumbai madhe tar khup bhayank pristithi ahe degree post degree wale kahi mule 16-17k wrti ratran diwas rabatyat mag tarun wargatil mulane karycha kay sheti asel tar karu dyat na tyala seti pn nahi muln kadchyana manya nahi seti karna bhalehi mulichya gharachi paristhiti jamtem ka asen pn tyan sekalela mulaga seti karto mnla ki mansikata change krtat sarwani apla drasthikon badlyala hawa ahe

  • @sujatayadav3803
    @sujatayadav3803 3 роки тому +99

    आजीत ला पाहिले की ऐक कविता आठवते....बिज आंकुरे आंकुरे ओल्या मातीच्या कुशीत..

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 роки тому +127

    आज्याची घरात एन्ट्री झाली आणि इकडं माझं जेवताना चा हात तसाच होता ,
    जोपर्यंत आज्याच जेवन होत नाही तोपर्यंत हातात घास तसाच होता जी आज्याची आत्ताची परिस्थिती दाखवली गेली आहे ती तशीच माझी लहानपणी होती आणि मी वागायला ही तसाच होतो,
    लहानपणीचे दिवस खरंच आठवतात आणि डोळ्यातून अश्रू सुद्धा येतात,लय भारी

  • @navnathdhaigude8806
    @navnathdhaigude8806 3 роки тому +43

    तू पण होती का ग माझ्या साठी आई खरच डोळ्यात पाणी आलं एक नंबर आहे भाग सर

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 3 роки тому +33

    नितीन सर आज तुमच्या मुळे पुन्हा ते गरीबीचे दिवस आठवले आणि पाणी आलं डोळ्यात घरात काही खायला नव्हतं पण आईचा तो मर खाला की सर्व भूक मारायची
    आज त्याचं आईच्या आशिर्वाद ने आयुष्यात खूप सुखी आहे,

    • @avinashbansode6678
      @avinashbansode6678 3 роки тому

      खरंच खुप चांगला भाग आहे परस्तिती आत्ता सध्या तीच आहे कामाची

  • @akshaybhosale6413
    @akshaybhosale6413 3 роки тому +134

    बापू खूप वेळ दावा राव तुम्ही ही विनंती
    कोण कोणाला वाटत बापू खूप वेळ असावा भाग मध्ये

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому +38

    गावाकडे सगळ्यांनाच आई आहे... एक नंबर

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 3 роки тому +23

    आज खरं डोळ्यातून पाणी काढलं तुम्ही सर आई ही फक्त आई असते
    खूप मिस करतो आई आज मी

  • @amarchendke8681
    @amarchendke8681 3 роки тому +38

    अप्रतिम. भावनांना शब्द सुचत नाहीत असा हा आजचा भाग होता👌👌👌

  • @shridharnalawade6960
    @shridharnalawade6960 3 роки тому +14

    असेच होते घरची जबाबदारी सभाळ्याच्या नादात खर प्रेम हातातुन निघुन जाते

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 3 роки тому +79

    चला झाली एकदाची आठवड्याची सुरवात आता परत चाहूल पुढच्या सोमवारची अप्रतिम ह्या कोरोना काळात आपल्या वेबसिरीज मुळे थोडा धीर भेटतो❤️❤️❤️

  • @rajatgawade1300
    @rajatgawade1300 3 роки тому +59

    Highlight of this episode,
    इकडे कोणालाच मम्मी नाहीये, इथे सगळ्यांना आई आहे..
    Kudos to the writing team👌👌

  • @chetansarode484
    @chetansarode484 3 роки тому +4

    अजय आणि सविता ची लाजरी पण संवेदनशील प्रेम कहाणी खुपच मनाला स्पर्शून जाणारी आहे सर. त्या दोघांच ते उत्कट पण भावनिक प्रेम, एकमेकांना दुखावले जाणार नाही ही भावना, कुठल्याही प्रकारचा व्हल्गरपणा नसलेलं, एकमेकांविषयी असलेलं शांत आणि लाजरं बुजरं प्रेम, हे छान अभिनयद्वारे दाखवून दिले आहे. त्यात बापूची एंट्री पण समजुतदार पणा दाखवत जणू काही घडलंच नाही अशी दर्शविणारा दर्जेदार अभिनय. व्वा. सर जी जुने दिवस आठवले. मी आपली वेब सिरीज बघत नाही तर जगतोय असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरू नये. कारण हीच काय, कोरी पाटी प्रोडक्शन ची प्रत्येक एपिसोड पाहिला की तो परका वाटत नाही. आपल्याच आयुष्यातील एक भाग आहे असंच वाटतं. आपल्या आणि आपल्या सर्व टीमला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा.

  • @abhijeetmali647
    @abhijeetmali647 3 роки тому +8

    आत्तापर्यंत मराठी वेबसेरीस पाहिल्या पण जीवाला चटका लावणारी ही एकच वेबसेरीज....निःशब्द खूप खुप धन्यवाद नितीन सर,गावाकडील साध्या-भोळ्या मानसांची जीवनव्यथा अत्यंत कुशलतेने मांडली आहे..अप्रतिम!

  • @dattachabukswar4105
    @dattachabukswar4105 3 роки тому +26

    आई या शब्दातच मोठी ताकद आहे

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 3 роки тому +17

    अप्रतिम नितीन सर डोळ्यातुन पाणी निघत... तुमच आणि तुमच्या टीमच कौतिक करल तेवढ कमी आहे... आज पर्यंत खुप वेब सिरीज पाहिल्या पण.. अंगावर शहारे आणणारी ही पहिलीच वेब सिरीज.... 🙏🙏🙏

  • @prakashshelake1038
    @prakashshelake1038 3 роки тому +32

    मस्त सर तुमच्या मुळे आम्हाला आमच्या बालपणाची आठवण आली. web series मधील पात्र सुद्धा खूप छान आहेत.तुमचे बॅकग्राऊंड साउंड अप्रतिम काळजाला भिडणारा आहे.. सलाम तुमच्या कार्याला🙏❤️

  • @tejasjadhav5170
    @tejasjadhav5170 Рік тому +4

    आजाचा confidence आणि त्यांचे टायमिंग याला तोड नाही..... एकदम कडक 👌🏻👌🏻 भविष्यात खूप मोठा कलाकार होईल.

  • @abhishekkadam9049
    @abhishekkadam9049 3 роки тому +6

    Aajay chi aai manje priyatama kadam maji vahini ahe... Proud of u vahini ... Well done..

  • @carryonmaratha2389
    @carryonmaratha2389 3 роки тому +34

    आजोळ तर गावाकडच्या गोष्टी पेक्षा भारी आहे राव. 👌👌👌🙏🙏

  • @sanjayair2485
    @sanjayair2485 3 роки тому +6

    डोळ्यात टचकन पाणी आले राव,
    ओम पानस्कर हिरा आहेस तु,
    तो माझं घर बघायला आलाय चांगलं घर कुठं,अप्रतिम कला,आणि लिखान,
    नितीन सर Hats off you,
    Very best wishes ahead...

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +48

    असा चुलता पाहीजे....
    इतकी काळजी करनारा...
    र्किमगोल घरी नेऊन बारक्या पोरांना देनार पन कधी खाणार नाही....

    • @anshmane7300
      @anshmane7300 3 роки тому +2

      Tya sathi putnya pan tasa hava

    • @vK-qv7wh
      @vK-qv7wh 3 роки тому +2

      @@anshmane7300 adi motha manus nit vagla tar porana pan valan lagen....

  • @dada_kengar_official
    @dada_kengar_official 3 роки тому +22

    गावाकडील जिव्हाळा जपणारी मानस ❤️

  • @nisarpathan7348
    @nisarpathan7348 3 роки тому +44

    अजय ची भूमिका सगळ्यांत भारी...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌☝️☝️☝️

  • @survescompetitivehub8827
    @survescompetitivehub8827 3 роки тому +12

    बापू दिसला की आपसूक ओठावर हसू येत...
    Thanks kori pati production

  • @dhananjaypingle6646
    @dhananjaypingle6646 3 роки тому +19

    कलाकार आजीबात नवखे वाटत नाहीत. पण आपलेसे वाटतात. नेमक्या शब्दात युवकांची दुसरी बाजु मांडलीत. यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहाण्याचा दुष्टीकाेन बदलेल. अज्यामुळे गावाकडच्या गाेष्टीची झलक दिसते मात्र नवीन काेरी कथा आणि *हाे आई हवी बर का?*
    साता-यावर प्रेम करणारा पुणेकर

  • @sachinphad2082
    @sachinphad2082 3 роки тому +5

    ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न !
    धन्यवाद नितीन सर !

  • @jay_jyoti_jay_kranti
    @jay_jyoti_jay_kranti 3 роки тому +6

    खूपच सुंदर,,,, संवेदनशील ,, छान
    नितीन सर सॅल्युट तुम्हाला
    स्क्रिप्ट, कलाकार, संगीत सर्वच खुप छान जुळून आल आहे
    खरं तर टिव्हीवर अशा मालिकांची गरज आहे

  • @avinashmugle5714
    @avinashmugle5714 3 роки тому +5

    प्रत्येक भागामध्ये एकदा तरी अरुण आणि सविता सोबत आल्यानंतरचे संगीत पूर्ण ऐकवत चला,,,खूप समाधान वाटते

  • @kishorkhandbahale
    @kishorkhandbahale 3 роки тому +14

    पवार साहेबांना एकच विनंती ...पुढे जाऊन अरुण चा संत्या करू नका..याच तरी प्रेम सफल होताना दाखवा...बाकी विषय सरळ काळजाला भिडला आहे..अप्रतिम

  • @maulimasale3074
    @maulimasale3074 3 роки тому +11

    खरंच शब्दच नाहीत. अप्रतिम स्टोरी, अप्रतिम कलाकार, संगीत, दिग्दर्शन.. तुमच्या कामाला तोडच नाही.👌👌

  • @kishorgaikwad1114
    @kishorgaikwad1114 3 роки тому +17

    एकदम मस्त वाटच बघत होतो 5वा भाग कधी येणार एकदम excited होतो ❤️

  • @arvindpatil516
    @arvindpatil516 3 роки тому +2

    शिपल्यातून मोती निवडावे असे तुम्ही प्रसंग निवडता नितीन पवार सर तुमचा कलाकृतीला सलाम...प्रतेकलाच आई असते हा प्रसंग फार मनाला भावला

  • @mulakhore-
    @mulakhore- 3 роки тому +12

    मराठी साहित्याच्या सौंदर्यात अधिकची भर म्हणजे कोरी पाटी production

  • @summedkamble6544
    @summedkamble6544 3 роки тому +25

    या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाने आमची मने जिंकून घेतली आहेत

  • @kishorchavan3511
    @kishorchavan3511 3 роки тому +4

    त्याला माझं घर बघायच होत...त्यो कुठं म्हणला मोठं घर बघायच होत ..अप्रतिम

  • @akshaybhosale6413
    @akshaybhosale6413 3 роки тому +17

    इथं सगळ्याची आई आहे
    खूप अप्रतिम बोला तू मित्रा

  • @rajeshbhasme7452
    @rajeshbhasme7452 3 роки тому +9

    नितीन जी, एवढे अप्रतिम कलाकार तुम्ही या वेबसिरीजसाठी शोधून काढले.....
    क्या बात sir ji......👍
    आज्या तर परफेक्ट आहे...
    पोरगा नक्की मोठा कलाकार होणार.... No doubt.....
    अप्रतिम कलाकृती....🙏

  • @somassalon2909
    @somassalon2909 3 роки тому +14

    कोरी पाटी प्रोडक्शन सर्वसामान्य जनतेसाठी वेगळीच पर्वणी दिली आहे आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली सारखं झालं मला गावाकडच्या गोष्टी बघायला खूप आवडतात आणि आता नवीन सिरीज आणली आहे त्यांनी आजोळ खूप मनाला स्पर्श करून जाणारी वेब सिरीज आहे गावाकडच्या गोष्टी मधलं माझा आवडतं पात्र बाब्या आणि आता बाब्या ची जागा आजा म्हणजेच अजय ने घेतली आहे

  • @Maruti_Gorakh_Jadhav
    @Maruti_Gorakh_Jadhav 3 роки тому +5

    "अजय" उत्कृष्ट अभिनय करतोस....भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा....💐

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 3 роки тому +2

    मी आजपर्यंत पाहिलेले सर्वोत्तम निर्माता ,दिग्दर्शक, कथा , पटकथा लेखक म्हणजे नितीन पवार सर,की जे सरळ सरळ खऱ्या वास्तववादी आणि अस्सल ग्रामीण भागातील समस्यांवर चित्रीकरण करतात. आणि संपूर्ण जगासमोर मांडण्याचा वास्तववादी प्रयत्नही करतात.......
    सलाम आहे सर तुमच्या कामाला.‌‌.......
    आणि तुमच्या कलाकारांनाही...........
    अगदी बाल कलाकार सुद्धा नैसर्गिकपणे अभिनय करतात.
    खरं म्हणाल तर हा अभिनय आहे तू कुठे वाटतच नाही. अगदी समोर समोर घडत आहेअसं प्रत्यक्ष दिसतं.
    भगवंत तुमच्याकडून अशाच पद्धतीने समाजातील खऱ्या आणि वास्तववादी कलाकृती संपूर्ण जगासमोर मांडण्याची शक्ती देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना......

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 3 роки тому +9

    काय वाक्यं लिहले आहे
    #होतीस का माझ्या साठी आई.❤❤

  • @amarmadane9974
    @amarmadane9974 3 роки тому +17

    इथं कोणालाच मम्मी नाहीये...इथं सगळ्यांना आई आहे...तू पण होती का गं माझ्यासाठी आई 🙏
    लाजत नाय ओ...जपतोय तुम्हांसनी 😍
    एजंट गिरी खूप वाईट 😤
    नोकरी, शिक्षणाची अपेक्षा मुळे खूप मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

  • @vaishnavimehetre8531
    @vaishnavimehetre8531 3 роки тому +30

    इथं कोणाला च मम्मी नाहीये आई आहे, तू पण होतीस का ग माझा साठी आई 😔😔😔😭😭😭 i cried

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 роки тому +5

    नितीन प्रत्येक विषय खुप महत्वाचा आहे जसकी प्रेम , नोकरी , फसवणूक, बालपण, आणि ❤️आई ❤️ आई चा घास🙏

  • @swapnilvilas1501
    @swapnilvilas1501 3 роки тому +8

    बोलायला शब्द नाही सापडले की ...एखादी कथा आपली भावना व्यक्त करते आहे की काय असा आभास सहज होऊन जाते ....

  • @ganeshmahajan2960
    @ganeshmahajan2960 3 роки тому +6

    ऐकी कडे प्रेम आणि दुसरीकडे नोकरी अप्रतिम वर्णन केलं.... सुंदर सादरीकरण.🙏

  • @devmali9797
    @devmali9797 3 роки тому +5

    वाट पाहणं किती जीवघेणं असत हे वाट पाहणाऱ्यालाच कळतं.एक एक क्षण युगा सारखा भासतो अश्या वेळी. वाट पाहणं म्हणजे ती व्यक्ती येई पर्यंत मोबाईल वर टाईमपास करत बसणं नव्हे.

  • @deepakjadhav4728
    @deepakjadhav4728 3 роки тому +2

    दिग्दर्शकांचा खूप खूप अभिनंदन खूप छान विषय निवडला आहे आणि सर्वच कलाकार उत्तम आहेत..
    मामाची भूमिका खूप छान वाटले खूप साधा सरळ कॅरेक्टर आहे वेब सिरीज पाहिल्यानंतर त्यांना सर्च केलं नितिन बनसोडे त्यांचं नाव आहे एक नंबर टीम

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 3 роки тому +14

    आजच्या एपिसोड साठी काय बोलायचं शब्द च नाही त अप्रतिम काळजाला भिडतील असे च होते 👌👌

  • @vijaybansode6303
    @vijaybansode6303 3 роки тому +6

    मला पण आवडला आजचा भाग अजय आणि अरुण अप्रतिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @anilpatil692
    @anilpatil692 3 роки тому +9

    Apratim,ekda vait divas chalu jhale ki sarv tasech vait mhanje manavirudh goshti ghadu lagatat..pan lavkar ch Arun ch sarv Kahi thik hoil hi ek apeksha..jabardast bhag..mama na salam ..creamrole pishvit ghetle to point khup bhavala 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 3 роки тому +2

    जुन्या आठवणी ताज्या केल्या राव.
    ज्यांनी ज्यांनी हा भाग पहिला असेल त्यांच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणींचा पिक्चर त्यांच्या डोळ्यासमोर आला असणार 100% सांगतो
    खुप आवडला एपिसोड

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 3 роки тому +4

    अरुन भावा नोकरी साठी छोकरी सोडुन जाऊ नकोस भावा, आम्ही पण तेच केलय, आता खुप पस्तावा येतोय, 😢😢😢😢😢 नोकरी च्या नादात खर प्रेम हरवुन बसलोय भावा मी 😢😢😢😢

  • @Pravin_mumbai_cops
    @Pravin_mumbai_cops 3 роки тому +3

    वीर खूप छान संदेश दिला
    Hite कोणालाच मम्मी नाही
    सर्वाना आई आहे
    हीच शब्द फक्त गावाकडे ch राहिला आहे

  • @tejasjadhav3916
    @tejasjadhav3916 3 роки тому +31

    आज नितीन सर तुम्ही रडवले राव....... 😢

  • @shivajipatil9823
    @shivajipatil9823 3 роки тому +1

    लाजत नाय ओ जपतोय तुमास्नी... ईथे कुणालाच मम्मी नाहीये, सगळ्यांनाच आई आहे, तु पण होतेस का माझ्यासाठी आई... अप्रतिम❤

  • @ashokthorat2083
    @ashokthorat2083 3 роки тому +8

    इथे सगळ्यांना आई आहे तु पण होतेस का माझी आई
    लाजत नाय ओ जपतोय तुम्हांसनी एक नंबर डायलॉग

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 3 роки тому +3

    नेहमी प्रमाणे निःशब्द.... गाव ते गाव असते... शहरातील लोक उपरे वाटतात.... आणि गावचे लोक आपले वाटतात.... सगळ्यां अभिनय नैसर्गिक आहे... शेवटी,,,,, आई 🙏💐

  • @carryonmaratha2389
    @carryonmaratha2389 3 роки тому +10

    क्या बात है राव 👌👌👌 कस जमतराव है तुम्हाला 🙏👍👍

  • @harishchavan5747
    @harishchavan5747 3 роки тому +1

    Nitin Dada Khup Bhari hay ....Kharch mast लाजत नाय ओ
    जपतोय तुमास्नी.....

  • @siddharthadkane9923
    @siddharthadkane9923 3 роки тому +12

    हृद्ययाला भीडनारा आजचा भाग.....अप्रतिम....लीहायला शब्द्च नाही...कोनतीही बेव सीरीज या सीरीजची बरोबरी करू शकनार नाही....

  • @radhikadigital
    @radhikadigital 3 роки тому +3

    इथे सगळ्यांनाच आई आहे. . .अतिशय सुंदर.

  • @akashsanap7691
    @akashsanap7691 3 роки тому +5

    Love you nitin sir.... शब्द नाही ये तुमचे आभार मानायला.

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage48 3 роки тому +1

    अप्रतिम एपिसोड गावाकडच्या गोष्टि पेक्षा भारी👌👌👌👌👌👌

  • @ubedshaikh6161
    @ubedshaikh6161 3 роки тому +2

    अप्रतिम सर

  • @avinashmaske5281
    @avinashmaske5281 3 роки тому +13

    Bhavnanchi ulthaapalath hot rahte.
    Kadhi hasyamay , kadhi emotional tr kshanat serious.

  • @eknathdevsarkar7273
    @eknathdevsarkar7273 3 роки тому +10

    मी 2 वर्षाचा होतो तेव्हा पासुन आज माझं वय 23 झाले तरी मी माझ्या मामाच्या इथेच राहतो मला माझ्या गावाकडे करमतच नाही राव

  • @kishorchavan3511
    @kishorchavan3511 3 роки тому +17

    कोणत्या शब्दात भावना व्यक्त कराव्यात आणि कशासाठी म्हणून व्यक्त कराव्यात हेच समजेना झालंय.... मला वाटतय अशीच अवस्था सगळ्यांची झाली असेल...सगळ्या टीमला हॅट्स ऑफ.👍👍

    • @akashkatkar2470
      @akashkatkar2470 3 роки тому

      हो अशिच अवस्था झाली आहे

  • @manojingle115
    @manojingle115 3 роки тому +6

    धन्यवाद सर .....याला म्हणतात उत्तम लिखाण
    उत्तम अभिनय.. कस सगळं खरखर वाटते

  • @ajayjadhav571
    @ajayjadhav571 3 роки тому +9

    बापू म्हणजे एपीसोड चे काळीज

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 3 роки тому +3

    लाजत नाही जपतो तुम्हाला ..... अप्रतिम सर

  • @sachinbhagade652
    @sachinbhagade652 3 роки тому +1

    खुप छान भाग आई बदल प्रेम व्यक्त करणार भाग छान आहे आणि couple पण छान आहे आणि त्यांचा स्वभाव पण छान आहे

  • @vishwambhartudme1957
    @vishwambhartudme1957 2 роки тому +1

    खरोखरच खुप छान आहे मालीका.
    जुन्या आठवणींना उजाळा देणारी आहे,
    मला माझं आजोळ, आणि जुन्या आठवणी येतात.

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 3 роки тому +3

    सर उत्तम लिखान....तु पण माझी आई होतेस का.??वीर नी विचारलेला एक निरागस प्रश्न...👍 खुप सुंदर वाक्य....👌 अरूण ची आज एकांत मधली पहिली भेट पण ती पण अधुरीच राहिली.. खर प्रेम रडवणार असत खरच.......सर खुप सुंदर 👌कलाकारांचा अभिनय पण अप्रतिम....
    आज परत एकदा काळजा पर्यंत भिडले तुम्ही....👌

  • @mbelectronicsandelectrical3373
    @mbelectronicsandelectrical3373 3 роки тому +4

    डोळ्यात पाणी आल ..शेवट अप्रतिम आणि पुढच्या एपिसोड ची वाट पहायला लावणारा .💯

  • @ravindrashendge2852
    @ravindrashendge2852 3 роки тому +2

    असच आमचं मनोरंजन करत रहा ही कळकळीची विनंती टीम आजोळ धन्यवाद

  • @rjadhav2907
    @rjadhav2907 3 роки тому +7

    प्रत्येक दिवसातील येणारी सकाळ आयुष्यात कायतरी नवीन गोष्ट शिकवून जात आसते.आणि मावळताना अनुभव

  • @abhijitsalunkhe4799
    @abhijitsalunkhe4799 3 роки тому +3

    नितीनदा....आज लय भावनीक झालं रजेव
    "तू व्हती का माझी आई"...लयीच नालबंद..
    काय बोलावं लयीच भारी...
    सगळ्या टीमचा मेळ लयीच मस्त जुळलाय...👌👌टच झालं आज...

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 3 роки тому +4

    नियती आणि काल यांची सुंदर जोड अप्रतिम

  • @swapniljagdale4468
    @swapniljagdale4468 3 роки тому +1

    जबरदस्त . काकान सगळं जिंकून घेतल

  • @tusharpatil7915
    @tusharpatil7915 3 роки тому +1

    अप्रतिम इथे सगळ्यांनाच आई आहे ❤️👍😘🙏

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 роки тому +3

    मम्मी माझ्या साठी आई होशील का , संगीत अभिनय सर्व काही अप्रतिम सलाम नितीन सर तुम्हाला

  • @dada_kengar_official
    @dada_kengar_official 3 роки тому +3

    आजोळ ही वेबसिरीज अप्रतिम आहे , येवढ्या बागितल्या पण ह्या वेबसिरीज चा 1 भाग पण चुकवू वाटत नाहीं , भाग बागितल्या नंतर फ्रेश वाटत, मस्त वाटत , माझ्या आवडती वेब सिरीज ,thanks 😊 #kori_pati_production

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 роки тому +2

    खूपच हृदयस्पर्शी भाग... शिक्षण, नोकरी आणि लग्न यांच्या बाबतीत जे काही चाललंय ते खूप सहज आणि सुंदर मांडणी....

  • @mavlanidar8474
    @mavlanidar8474 3 роки тому +1

    सगळं कस नैसर्गिक वाटते. कृत्रिम काहीच नाही. अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन आणि सर्वोतकृस्ट कलाकार निवड. हॅट्स ऑफ कोरीपाटी.

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 3 роки тому +5

    अप्रतिम लेखन, लाजवाब दिग्दर्शन, बेजोड अभिनय या सर्वांचा त्रिवेणी संगम म्हणजेच " आजोळ "
    सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा..!!!!
    👌👌👍👍💐💐💐💐💐

  • @tejuvish7460
    @tejuvish7460 3 роки тому +3

    खुप छान script लिहिली आहे ही वेब सिरीज TV दाखवली पाहिजे सगळ बालपण आठवते ही वेब सिरीज पाहिल्यावर 😊😊😊

  • @ravindrashendge2852
    @ravindrashendge2852 3 роки тому +1

    तुमची वेब सिरीज पाहिल्यावर अस वाटत की हे सर्व काही डोळ्या समोर घडतय इतकी खरी खूरी

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 3 роки тому +1

    खूप छान पाणीच काढलं डोळ्यातून नितीनराव तुम्ही