' महान लोकांची खासियत ' 'म्हणुनच ते महान बनतात ' स्नेहांकित , माझ्या दृष्टीने तू सुध्दा महानच आहेस! कारण, तुझे सर्वच विचार -मार्गदर्शन महान आहे!असेच मार्गदर्शन करत रहा! अर्थात् , त्याप्रमाणे तुझा अभ्यास आहे! यापुढेही, तू भरपुर अभ्यास करावा , असे माझे मत!...पुढील शिक्षण (उच्च शिक्षण) घे! आणखी मोठी हो...थोर हो...महान हो! तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी,तसेच विजयादशमी निमित्ताने माझ्याकडून लाख-लाख शुभेच्छा!___एक वयोवृद्ध (76). जयसिंग शि. परब.
बघायला गेल तर एवढी ही चिमुरडी पण काय सुंदर विचार आहेत. आणि कम्माल आहे किती सुंदर बोलते ही. बाळा खूप मोठी हो तुला खूप खूप आशीर्वाद 🤗 तुझ्या शी भविष्यात जेव्हा कधी भेट होईल तेव्हा जरूर व्यक्तिगत मार्गदर्शन घेईन. 😊Keep it up. लोकांना सध्या lonlyness ची बीमारी आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी अश्याच विचारांची आणि समुपदेशकाची गरज आहे. 😊
खूप खूप छान माहिती दिली तुम्ही खूप अभ्यास पूर्ण व्हिडिओ बनवता तसेच तुम्ही एखादा व्हाटस अप ग्रुप तयार करून आपण आपले व्हिडिओ शेयर करत जावे ही विनंती 💐💐🌹❤️
एकंदरीत विचाराअंती , तू छान विचार मांडले आहेस. लहानांपासून - थोरापर्यंत सर्वानाच हे सुविचार उपयोगी आहेत.जीवनामध्यें पुढे जायचे असेल तर, नसते विचार डोक्यात आणू नये!हलक॔ व्हावं! नको त्या विचारांचा लोड घेऊ नये! असे विचार 'इग्नोर करा, ....इग्नोर व्हावेत! स्नेहांकित , किती सुंदर विचार मांडलेस!ऐकून समाधान झालेच ....हलकंही वाटले! नक्कीच या विडीओचा सर्वांना फायदा होऊ शकेल! निरनिराळी उदाहरणे देऊन अत्यंत महत्वाचा सल्ला तू दिलेला आहेस!.... पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!....एक वयोवृद्ध (76)
स्नेहा आम्हाला महान तर बनू किंव्हा न बनू पण मनात एक शांती, समाधान पाहिजे काही लोकं आहेत आपल्या विचारांशी खेळतात ती लोकं पटकन नाही ओळखता येत पण जेव्हा समजता तेव्हा ती लोकं आपल्या सगळ्या मनातल्या भावना उकळून घेतात आणि नंन्तर हसत हसत जगाला सांगतात मग आपण विचार करतो हा आपल्या भावना रडत सहानुभूती देत ऐकत होता पण काही वेळेनंतर तेच लोक्कांना हसत हसत सांगतोय
sister तुम्हाला मी 6.7 महिने पासुन follow kart aahe तुमच्या motivetion मुळे माझ्या मध्ये 50 टक्के बदल झाला आहे पण ek रिक्वेस्ट आहे समोरच्या सोबत कसे आणि कुडल्या tophik वर कसे बोलावं ❤❤
हो मी सुद्धा चांगल्या गोष्टी आठवतो 7वी 8वीत असतानाच्या कस आम्ही राहायचो कस gyathring चया वेळी हुशार मुलांना बक्षीस भेटायची तन्वी गुंडये सखी गुंडये करन पुजारी प्रशांत वराळे साहिल कांबळे अंकिता नार्वेकर यांना सारखंच बक्षीस भेटायचं आणि तन्वी आणि सखीला तर दरवर्षी भेटायचं त्या खुप हुशार होत्या तन्वी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत तर सखी डान्स आणि नाटक स्पर्धेत दोघींची गोष्टच वेगळी होती

khup khup dhnyavad dada
दन्यवाद ताई तुमच्या कडून काहीतरी चांगलं शिकायला मिळालं
ताईसाहेब तुमचा आवाज खुपचं गोड आहे,,,,
एखादं छान मराठी गाणं अपलोड करावे ही विनंती....🙏
घरा-घरात तुमच्या सारखी मुलगी जन्माला यावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
तुम्ही एवढया वयात एवढे ज्ञान कुठे शिकला?खूप छान विडीयो.
UA-cam varun
@@Blackstar-px4ez ye bat to sahi c''' kam chilana jada
बघायला गेल तर एवढी ही चिमुरडी पण काय सुंदर विचार आहेत. आणि कम्माल आहे किती सुंदर बोलते ही. बाळा खूप मोठी हो तुला खूप खूप आशीर्वाद 🤗 तुझ्या शी भविष्यात जेव्हा कधी भेट होईल तेव्हा जरूर व्यक्तिगत मार्गदर्शन घेईन. 😊Keep it up. लोकांना सध्या lonlyness ची बीमारी आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी अश्याच विचारांची आणि समुपदेशकाची गरज आहे. 😊
Khupach Chan ani Logical bolala tumhi.. 👍🏻👍🏻 dhanyavad..
Thank you Tai tujhya pratyek video madhun khup jast motivation milat.....mhanun once again thank you....... 😊
🙏🙏ताई मनापासुन खुप खुप छान👍👍🎉🎉🎊🎊👌👌
खूप खूप छान माहिती दिली तुम्ही खूप अभ्यास पूर्ण व्हिडिओ बनवता तसेच तुम्ही एखादा व्हाटस अप ग्रुप तयार करून आपण आपले व्हिडिओ शेयर करत जावे ही विनंती 💐💐🌹❤️
Tai tuza confidence next level Ashe,,,,but Ankit job aahe❤❤❤
गुड ताई खरंच मन जड करून आपण आपल आयुष्य जड करून घेतो पुढचे मार्ग आपणच बंद करून घेतो.ते न होऊ देण्यासाठी ignore करणे उत्तम पर्याय आहे.
💚😊
@@Snehankittai tumhi konta shikshan gheta sadhya
Tumchyakade evdi changli Vivek buddhi aahe ... kaaran tumchyya vayachya muli fakt reels banavtana distat lafdebaaz astat ...tumhi khup unique aani changlya aahat ...tumchya soundarya cha changlya kaamasathi use kartat...very nice ❤❤
एकंदरीत विचाराअंती , तू छान विचार मांडले आहेस. लहानांपासून - थोरापर्यंत सर्वानाच हे सुविचार उपयोगी आहेत.जीवनामध्यें पुढे जायचे असेल तर, नसते विचार डोक्यात आणू नये!हलक॔ व्हावं! नको त्या विचारांचा लोड घेऊ नये! असे विचार 'इग्नोर करा, ....इग्नोर व्हावेत! स्नेहांकित , किती सुंदर विचार मांडलेस!ऐकून समाधान झालेच ....हलकंही वाटले! नक्कीच या विडीओचा सर्वांना फायदा होऊ शकेल! निरनिराळी उदाहरणे देऊन अत्यंत महत्वाचा सल्ला तू दिलेला आहेस!.... पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!....एक वयोवृद्ध (76)
मनापासून धन्यवाद😇✨
Thank you Didi Namskar True information 🙏 🙏
🙏🙏
वेलकम, दिदी मार्गदर्शन खुप छान ❤
मला तू आणि तुझे ज्ञान फार आवडते ❤
खूप छान स्नेहल..🎉
स्नेहा आम्हाला महान तर बनू किंव्हा न बनू पण मनात एक शांती, समाधान पाहिजे काही लोकं आहेत आपल्या विचारांशी खेळतात ती लोकं पटकन नाही ओळखता येत पण जेव्हा समजता तेव्हा ती लोकं आपल्या सगळ्या मनातल्या भावना उकळून घेतात आणि नंन्तर हसत हसत जगाला सांगतात मग आपण विचार करतो हा आपल्या भावना रडत सहानुभूती देत ऐकत होता पण काही वेळेनंतर तेच लोक्कांना हसत हसत सांगतोय
Khr ahe 🙁
@@Snehankit tu कुठे राहायला आहेस!!!
@@Snehankittai tu engineering kartes ka ? Sadhya education kay ghete tu?
तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझं समजावणं बोलणं सुद्धा
Tai khrch tumche aabhar maanavet tevdhe kamich aahet khyp motivation milat tumchya videos mdun ❤❤
Madam khup chhan sagitala ahat. Pan ignore karne yevdh sop nahi. Te kas karych ya var thod saga
खूपच सुंदर ताई अप्रतिम
खुपचं छान माऊली
खुप छान विचार 👌
mam tumhi khup chaglya padhatin samjavun sagital ❤
वा
लाखात एक गोष्ट सांगितली ताईसाहेब 👌👌👌👍👍👍
Superb awesome mind-blowing fantastic 🎉🎉🎉🎉
Very nice suggeste 👌
ताई तुझा हा विडिवो बघून मन खुप हलक झाल धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏🙏
World number one video👌👌👌
Khup khup abhari ahe Didi 🙏
ताई खूप खूप छान विचार ताई धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏🙏
Barobar .pn relatives madhye Kay karay ch...ase kele tr sambndhach urnar nahi
खूप छान 👍❤❤
हा बरोबर आहे तुझ
Aaj tar mala khupach halake vatatey.... chhan
You Are Great Sis🙏🏻 God Bless You 👌🏻
खूप छान🎉
खूप छान मार्गदर्शन 😊
खूप छान विचार
Thanks sis 🙏
Thank you ❤❤
खुप छान व्हिडीओ .❤❤❤❤❤
खूप खूप छान...दिदी
ताई खूप छान
Must video ahhe tai🥰🥰🤩🥰
Barobar ahe tai
🙏 Great 🙏
Brilliant ideology!
👍👏👌
छान लेख
Best information
तुमचा आवाज लक्ष वेधून घेणारा आहे👍
thanks didi khup chan video
Khup Chan Video Hota Tai 😊
Mast ❤😊
खुप छान
Very intelligent 🙏🙏🙏
Very good👍👍👍👍
बरोबर आहे
very Nice your all video 👏🌷ताई khup छान
खुप छान video 👏👌👌👍👍
Very very very very nice video Snehal
खूप छान..👌👌
Khupch chan.
Mast ❤️ Didu❤
Mam. Mala aaju baju che lok khup pareshan kartatat bina karan tomane martat. Ashi navnat aali aahe. Ghr vilka lagat aahe. Kay kru sanga please
Nice🎉
Thanks 🤗
Correct 💯
Khoopach Chhan ! 👌👍
You are great madam.....komte app aahe tumce..
Nice video
Ekdam barobar dear 😊😊❤
खर आहे ताई तुमचं
👌👌👌
Nice dide
Good
Very nice mam
Tu khup bhari distey yaar mi tuja video fkt tuja mulech baghto
Nice
Khup cute distees tu 🎉🎉❤❤❤
Di super nice 🎉❤😊
Wow
Thumhy snehal khup chagle aahet mazhya mantle purny universh la samjate thumhy Dhule madhe rahta ka ❤❤❤❤❤
❤ one more agin ❤ please send
खूप छान दिसता मॅडम सुपर गाईडन्स❤🎉
Wow nice video 😊😊
Hi suchita❤
Very good 💯❤❤❤❤❤
Nice video my dear sister 😍😍😍😍😍😍😍 😍😍😍
Correct answer
ताई खूप खूप छान दुसऱ्याला माफ करा आपलं मन साफ करा प्रल्हाद वामनराव पै🙏🙏🌹🌹
love u ❤❤❤
Yes 👍🏻👍🏻
I like you sister you are amazing🙏🔥❤️👍
Bad habits sodayche ahe tya vr video banv
sister तुम्हाला मी 6.7 महिने पासुन follow kart aahe तुमच्या motivetion मुळे माझ्या मध्ये 50 टक्के बदल झाला आहे पण ek रिक्वेस्ट आहे समोरच्या सोबत कसे आणि कुडल्या tophik वर कसे बोलावं ❤❤
Khare ahe mi ha anubhav ghetala ahe
हो मी सुद्धा चांगल्या गोष्टी आठवतो 7वी 8वीत असतानाच्या कस आम्ही राहायचो कस gyathring चया वेळी हुशार मुलांना बक्षीस भेटायची तन्वी गुंडये सखी गुंडये करन पुजारी प्रशांत वराळे साहिल कांबळे अंकिता नार्वेकर यांना सारखंच बक्षीस भेटायचं आणि तन्वी आणि सखीला तर दरवर्षी भेटायचं त्या खुप हुशार होत्या तन्वी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत तर सखी डान्स आणि नाटक स्पर्धेत दोघींची गोष्टच वेगळी होती
Mi pn khup load ghete ... Barechda nhi ghenar load as mhante pn tri yetoch ... Ajun ky kel tr goshti ignor krta yeil . Tension free rahta yeil
😊😊😊