एकटे रहायला शिका । हा व्हिडिओ तुम्हाला आतुन मजबुत बनवेल | Motivational Speech by

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 421

  • @nandurahate1902
    @nandurahate1902 2 роки тому +63

    खुप महत्वाचं बोललीस तू बाळा..खुप सुंदर मार्गदर्शन केलेस तू. खरोखरचं आज तुझ्या विचारांची खुप गरज आहे. जीवनात खुप मोठी हो बेटा माझा आशीर्वाद आहे तुला

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 роки тому +14

    खूप सुंदर बेटा. मी कधी 2 एकटी राहून उदास होते. मी तुझा हा व्हिडिओ नेहमी 2 बघून एकटं राहण्याची ताकद मिळेल मला. खूप धन्यवाद. Love u Beta🥰

  • @ghoradsanjay756
    @ghoradsanjay756 Рік тому +11

    ताई तुमचे शब्द आमो ल्य आहे . या शब्दाची गरज सुर्य चंद्र असे पर्यंत आहे . ताई धन्यवाद

  • @nileshghumare7834
    @nileshghumare7834 2 роки тому +11

    माझी लहानपणापासुन भगवंतावर खुप श्रद्धा विश्वास आहे या जगात कोणीच कोणाच नसत केवळ आपला मायबाप सखा सोबती सर्वस्व आपला भगवंतच असतो

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 роки тому +15

    ताई, मला आपले विचार खूप आवडले. धन्यवाद!🙏

  • @nayanpagdhare8069
    @nayanpagdhare8069 2 роки тому +13

    हे खर आहे जेवढं आपन दुसऱ्यांना किंमत देतो ना तेवढं ती आपल्या पासून लांब जात असते

  • @YuarajGhawali
    @YuarajGhawali 2 дні тому

    खूप सुंदर माहिती दिली आहे तू धन्य वाद

  • @hanumantgorao5504
    @hanumantgorao5504 2 роки тому +2

    खूप छान. आहे ताई तुमचं मत. खरोखरच लाईफ मध्ये जवा परिवार सोडून जातो ना तेव्हा खरच दुःख नसतेच नसतं किती वेळ आपण त्याच्याजवळ गेलो तरी त्यांनी आपल्याला कधीच जवळ केलं नाही अरे माझी भावना समजून घेतली नाही. म्हणून मी एकटा राहिला. पसंत केला आहे स्वतःला सुधारलं खूप छान ताई तुम्ही सांगितलं धन्यवाद ताई

  • @nileshghumare7834
    @nileshghumare7834 2 роки тому +2

    खुप छान ताई मी आजपर्यंत मला अस वाटत होत की प्रेम म्हणजेच सर्वस्व आहे मी पुर्ण खचून गेलो होतो जगन नकोस वाटत होत कधी कधी तर कधी मरण येईल अस वाटायच सगळ काही संपल मी स्वतःलाच दोष देत होतो की आपल नशीबच खराब आहे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे त्या मिळती नाही इतरांना जे हव ते सुख मिळत मंग आपल्याच आयुष्यात दु:ख त्रास वेदना का जया वेळेस एखांदा व्यक्ती खर प्रेम करतो आणि ती व्यक्ती जर तयाला ignore करत असेल कवडीमोल किंमत देत असेल तेव्हा ते‌ दु:ख पचवन फार भयंकर असत मरण सोप वाटत पण हा रोजचा त्रास सहन करण कठीण असत

  • @PunamGaikwad-m7s
    @PunamGaikwad-m7s 2 місяці тому

    तुझे व्हिडिओ बघून बघून माझ्या मध्ये खूप बदल झाला आणि मला खूप बरं वाटतं आणि मला खूप छान फील होतं

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +20

    खुपच सुंदर... मन प्रसन्न होतं तुझा video बघितला की...
    माझ्या आयुष्यात जसं घडतं तेच तुझ्या तोंडून निघतं ...
    धन्यवाद...😊😊

  • @gaurinalage5551
    @gaurinalage5551 2 роки тому +6

    तुझे व्हिडिओ नेहमी एक नवीन ऊर्जा देऊन जातात मला पण एकटं राहायला खूप आवडत

  • @pbarse7450
    @pbarse7450 2 роки тому +5

    छान हे विचार मी आजपासून अमलात आणणार.शाब्बास मुली कारण माझ्या मुलानीमला एकटे ठेवायचा प्रयत्न केला.बायको सुध्दा माझ्याजळ नाही ठेवली.

  • @HemantPawar-xw1qy
    @HemantPawar-xw1qy Рік тому +1

    खूप छान बेटा तूझे विचार छान आहे ❤

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 роки тому +26

    नशिबवान असेल तो मुलगा ज्याला तुझे खरे प्रेम मिळेल 😢

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 Рік тому +2

    बरोबर आहे तुझं. कोणी आपल्याला भाव देत नाही. मग काय करायचं? पण किती दिवस असं एकटं राहणार? कधी ना कधी आधाराची गरज लागतेच.

  • @mr.perfect7779
    @mr.perfect7779 2 роки тому +86

    हे जेवढं पण संगतल ताई तू ते माझा life शी related आहे.एकट राहायला आवडते पण काही वेळेस लोक म्हणतात याला खूप attitude आहे त्या वेळेस काय करावं

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन 2 роки тому +16

      इग्नोर करा,,,, लोकांचे बोलने तुमच्या वर हावी होऊ देवू नका,,,strong बना

    • @shubhammulespeaks24
      @shubhammulespeaks24 2 роки тому +9

      मला पण एकट राहायला आवडत 👍🏻❤️

    • @narendragondal4801
      @narendragondal4801 2 роки тому +1

      Ignore kar tyanna

    • @suhanitambe3847
      @suhanitambe3847 2 роки тому +3

      Same

    • @ajitsave3142
      @ajitsave3142 2 роки тому +3

      Lok bolat astil ter changli goshta ahe ,mhanje tumhi celebrity zala,
      Fuct evdhch apan konache wait kela nahi pahije, thoda social work kera ,karan apan samajach kahi Dena lagta, ma kay attitude pan style watel lokana👍

  • @shivakanyanimbalkar9994
    @shivakanyanimbalkar9994 8 місяців тому +1

    आणि मला खूप आनंद झाला की मी जी 😢करताना दुसर्‍याची मदत घेत होते ती n घेता केली आणि ती पूर्ण झाली thank you didi

  • @sudhirborde2324
    @sudhirborde2324 4 місяці тому

    बाळ हे माझ्या जीवनात घडले आहे मी इतरांसाठी नेहमी एव्हेलेबल झालो लोक आपला उपयोग करून घेतात हे सत्य आहे पण मी आता एकट राहण्याचा प्रयत्न करतो आहे बरे वाटते व स्वतःची कामे होतात आधी मी माझ्या हातातली कामे सोडून इतरांची कामे करायचो पण आता तु सांगितल्या प्रमाणे मी नाही म्हणायला शिकलोआहे व एकट राहायला शिकलो आहे पण बरे वाटते व स्वतःची कामे होतात तुझे बहुतेक व्हिडीओ मी पाहत असतो तु केलेल्या मार्गदर्शन बद्ल धन्यवाद व आशीर्वाद

  • @vipulshirsat8002
    @vipulshirsat8002 10 місяців тому +1

    Wow Very Very Nice 👍❤️🌹❤️

  • @LavishKondra
    @LavishKondra 8 місяців тому +1

    खूप छान आणि खरं.blessing and best wishes to you.

  • @pravinpondkule7165
    @pravinpondkule7165 Рік тому

    Very nice Sneha मी स्वत: अनुभव तोय जी मजा एकटे राहिण्या मध्ये आहे ती मजा इतरांबरोबर राहून नाहीयय एकटे राहिल्याने मला माझ्या आयुष्यात खूप फायदे झाले आहेत खूप सुंदर स्नेहा❤❤❤❤🎉🎉🎉

  • @JAMESBOND-SAMIR
    @JAMESBOND-SAMIR 2 роки тому +4

    Tumhala evdhe *Dnyan* kase aale ... abhyas khup kela aahe vatat tumhi Tai 🙏 RESPECT

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 роки тому +6

    ताई मला आपले विचार खुप आवडले 👌👌👌👌👌खुप मोठी हो ताई तुला सलाम

  • @pramodininasikkar5343
    @pramodininasikkar5343 11 місяців тому

    Eavdha lahan vayat ,jivnache Satya confidantly sangtes ,Tula namaskaar,aani khup khup aashirvad.

  • @vipulshirsat8002
    @vipulshirsat8002 10 місяців тому +1

    so sweet so kyt 👍💞💞💞💞💞

  • @VaishnaviMahajan-w6k
    @VaishnaviMahajan-w6k 3 місяці тому

    Khrch khup Chan sagtat tumhi ❤

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 Рік тому +1

    आज मला एकट राहण्याचे फायदे समजले ...thanks you so much dear...

  • @kirankalushe819
    @kirankalushe819 2 роки тому +15

    मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. काही काळापुरते आपण एकटे राहू शकतो .पण कायम स्वरुपी एकटे राहू शकत नाही.

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन 2 роки тому +1

      केले तर सर्व पॉसिबल आहे,,,, जगात impossible असे काहिच् नाही,

    • @priyankasawant4936
      @priyankasawant4936 2 роки тому

      Ekte manje junglat jaun rahayach nahi aahe samjat rahat ekat ladhyach aahe sagle possible aahe

    • @aparnajoshi8810
      @aparnajoshi8810 Рік тому +1

      Khar aahe dependent rahanyachi wel kunawar yewoo naye swawalambi asawe aapan dependent asel tar te aaplyala tuchch lekhatat

  • @SaiBiranje
    @SaiBiranje 6 місяців тому

    छान ताई तुझ्यामुळे एकटेपणाची किंमत काय असते ते कळाले
    आणि तु बोललीस ते सगळ माझ्यासोबत घडतय. ...

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 11 місяців тому +1

    अगदी खरं आहे एकटे राहूनच आपला विकास होतो आपली प्रगती होते

  • @vaishalipawar6440
    @vaishalipawar6440 3 місяці тому

    He didi kiti Chan sangtes g. Thank you dear ❤

  • @RupaliParalkar-w7v
    @RupaliParalkar-w7v 8 місяців тому

    Khup Chan margdarshan. Karte khup bhari boltese cha vat

  • @vivekugalmugale8667
    @vivekugalmugale8667 10 місяців тому

    एकटेपणाचा आनंद खरंच मोठा आहे
    फार सुंदरपणे सांगतेय दिदी

  • @shikrushnakathale5954
    @shikrushnakathale5954 4 місяці тому

    धन्यवाद। दिदि। मला। एकट। राहण्यात।आनंद। मिडवून। देण्यासाठी

  • @jyotikakde6052
    @jyotikakde6052 10 місяців тому +1

    Murti lahan kirti mahan karach khup chan sangte ❤❤

  • @MinaMarghade
    @MinaMarghade 9 місяців тому +1

    Ho tai tu khar bolat aahe believe in yourself thankyou tai

  • @sandeepmesharam9726
    @sandeepmesharam9726 2 роки тому +15

    अगदी बरोबर मी पण जेव्हा एकटे असतो तेव्हाच मला खूप जास्त बर वाटत कारण इतर लोक तर वाटच पहात असतात की त्याला वाईट बोलून खाली कसे पहावे लागणार ते

  • @pravanc7598
    @pravanc7598 5 місяців тому

    Ekta rahan sarvat changla ahe ekta rahilya ni manus khup pragati karu shaktoy

  • @RaviKhandare-l1d
    @RaviKhandare-l1d 6 місяців тому

    खुप सुंदर आहे विचार

  • @aditipatil5627
    @aditipatil5627 Рік тому

    thank you didi... khup garaj hoti❤

  • @ShobhaBadhale-z6w
    @ShobhaBadhale-z6w Рік тому +1

    Tai tu khup margdarshan kel tnx 🥰

  • @JayeshSonawane-kt3gr
    @JayeshSonawane-kt3gr 4 місяці тому +1

    Thanku Tai Give A Information 😊

  • @JaganathJadhav-kq6cq
    @JaganathJadhav-kq6cq 9 місяців тому

    khara prernadai ahe🙏 thank you.

  • @yogitan5363
    @yogitan5363 10 місяців тому

    ताई धन्यवाद तुझा ह्या व्हिडिओ ने मला थोडी हिंमत आली Thank you

  • @poojasalunkhe4414
    @poojasalunkhe4414 2 роки тому +2

    खूप छान बोलते तु. तुझ्या बोलण्याने विचाराने आनंद वाटला

  • @anildesai686
    @anildesai686 Рік тому

    Tu khup chhan margdarshan kelas tai thank u so much tai😊

  • @madhurishinde4874
    @madhurishinde4874 2 роки тому +1

    तुझ्या सारखे विचर असणे खूप मोठी गोष्ट आहे. 👍

  • @preetimore4779
    @preetimore4779 Рік тому

    Thanks u🙏God Bless u beta.

  • @vaishalimane-patil745
    @vaishalimane-patil745 2 роки тому +4

    खूपच छान व्हिडिओ आहे पण एवढ्या लहान वयात अंतर्मनाची जाणिव होण मला खूपच आश्चर्य वाटत पण खूपच सुंदर एखादी व्यक्ति घडण्यासाठी आणि हावभावही खूपच सुंदर थँक्यू

  • @prathmeshkulkarni8448
    @prathmeshkulkarni8448 2 роки тому +2

    Thanks Tai 👍👍 khup Chan mahiti dili

  • @TejpalGaikwad
    @TejpalGaikwad 6 місяців тому

    This is very powerful thought senhakit

  • @pratibhakhade6589
    @pratibhakhade6589 2 місяці тому

    Very inspirational motivational video😊

  • @sonaliparkhi5072
    @sonaliparkhi5072 2 роки тому

    Thank so much khup chan sangitl tumhi

  • @MeghanaJ-b1g
    @MeghanaJ-b1g 8 місяців тому

    Tai kup chan va mattvahe sangitale abhiri aihe

  • @akshaywaghamare7251
    @akshaywaghamare7251 Рік тому +3

    God Bless you every time your life, 🎉🎉🎉🎉🎉

  • @sakshisonawane7522
    @sakshisonawane7522 2 роки тому +1

    Tuze video bghitlyvrr khup positivity vatee..❤️

  • @pritipatil9966
    @pritipatil9966 2 роки тому +1

    Khup chan khupch chan samjuvn sangte yrrr tai tuu mla khup strong 💪 tuze video ❤❤❤

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 роки тому +1

    Khoopch chaan atishay powerful l

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 роки тому +1

    सांगन्या ची पद्धत अतिशय मौल्यवान

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 2 роки тому +1

      तेजस्वी बनो यशस्वी बननेके लिये

  • @raginigore2674
    @raginigore2674 Рік тому

    Vichar khup Chan very nice 👌👌👌

  • @savitajadhav6354
    @savitajadhav6354 5 місяців тому

    खूप सुंदर आहे

  • @shreyashbarve582
    @shreyashbarve582 2 роки тому +7

    Very Great Inspirational Motivation Salute You .. 👌🙏

  • @deshmukhankit1181
    @deshmukhankit1181 2 роки тому +6

    I needed this kind of useful information !! 💯 % correct !!
    Awesome video !! Thanks !!

  • @ShirinMulla-r2q
    @ShirinMulla-r2q Рік тому

    Didi tula jeevnache khup anubhav aahet🙏🙏

  • @royalmusicrajagaj5220
    @royalmusicrajagaj5220 Рік тому +1

    Thank you so much didi.
    ❤😊

  • @tejaskhaire2420
    @tejaskhaire2420 8 місяців тому +1

    Very nice baby and Thanks ❤❤

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274 Рік тому

    Salute Tumchya Speech la

  • @mahendrapatil5713
    @mahendrapatil5713 Рік тому

    ताई धन्यवाद🎉 respect u

  • @user-jr9uj7mq5e
    @user-jr9uj7mq5e 2 роки тому +3

    The Best thoughts of world .

  • @shalinishet-gh3sx
    @shalinishet-gh3sx Рік тому +1

    Fantastic motivation &thoughts. God bless you.

  • @alankarsangave8087
    @alankarsangave8087 2 роки тому +1

    Thank you didi motivate Kelyabadl 🙏

  • @karansawant3480
    @karansawant3480 2 роки тому

    ताईने मला खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @shubhashgid2067
    @shubhashgid2067 2 роки тому

    Yes tai 👍
    खुप छान सांगितल

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली नी अभंग रचले तसेच तुम्ही एक एक अक्षर यांचा पाया रचला वेलकम दिदी

  • @Tmt-freefire-yt
    @Tmt-freefire-yt 2 роки тому +2

    Khupach chhan 👌

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 роки тому

    Khup chaan salla ,maansop chaar tdny ashya sallyaala hajaaro rupaye ukltaat👌🙏👌

    • @shridharpote9347
      @shridharpote9347 2 роки тому

      ऐकत रहावे वाटते , पूर्ण लाईफ साठी मौल्यवान

    • @shridharpote9347
      @shridharpote9347 2 роки тому

      आई वडील च आपले ,नन्तर कोणी नाही

  • @AparnaPatil-p7e
    @AparnaPatil-p7e 5 місяців тому

    Thanks Didi ❤❤

  • @akshusagane9679
    @akshusagane9679 5 місяців тому

    I love you beta ❤️

  • @ashadube3060
    @ashadube3060 2 роки тому

    Barobar aahe pan atta Kasay bhayar padaychay khupch Chan very didi

  • @VaibhavPatil-sh3vy
    @VaibhavPatil-sh3vy Рік тому

    खूप खूप सुंदर माहिती दिली

  • @nileshghumare7834
    @nileshghumare7834 2 роки тому +1

    मी पुर्ण खचून गेलो होतो पण माझी भगवंतावरची श्रदधा विश्वास कणभर देखील डळमळीत झाला नाही आणि तया भगवंतानेच मला या दु:खामधून बाहेर काढल तयाचबरोबर तुझे विडीयो‌‌‌ बघितले‌‌ त्यामुळे देखील जीवनाला नवीन दिशा मिळाली

  • @hanmantgurav89
    @hanmantgurav89 2 роки тому

    खूपच सुंदर. जीवनात खूप यशस्वी हो

  • @NikitaPatil-sh7uz
    @NikitaPatil-sh7uz 10 місяців тому

    Nice video 🥰 motivation speech 👌✌️

  • @tgyt4486
    @tgyt4486 Рік тому

    Thanks ताई ❤❤

  • @uttamraoraut6106
    @uttamraoraut6106 11 місяців тому

    खुप छान आहे दिली.

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 9 місяців тому +1

    Correct

  • @kavitabarde1630
    @kavitabarde1630 2 місяці тому

    Thank you so much❤

  • @savitashiyekar2224
    @savitashiyekar2224 2 роки тому +2

    Sunder vichar 👌

  • @rupalikumbharr9918
    @rupalikumbharr9918 2 місяці тому

    दीदी तुझ्यामुळे मी जगायला शिकलो

  • @nishikanthirodkar-le9jk
    @nishikanthirodkar-le9jk Рік тому

    Atisundar vaktimatva self respect spashtikar

  • @ArvindLakhani-hv4tw
    @ArvindLakhani-hv4tw Рік тому

    Mast and Jabardast vedeo Mi at 68 ekta jalo aahe ....very useful and inspiring vedeo ....God bless you

    • @Snehankit
      @Snehankit  Рік тому

      Khup khup Dhanyavad dada🙏❤️🤗

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 11 місяців тому

    Khup Chan.... 👌👍

  • @sharadsakate6000
    @sharadsakate6000 Рік тому

    Thanks mam,🙏

  • @Sampada.2498.
    @Sampada.2498. 10 місяців тому

    ❤❤ बरं वाटलं खूप

  • @mrunalikhamkar4966
    @mrunalikhamkar4966 9 місяців тому

    Thanks ❤❤

  • @manshipatil7049
    @manshipatil7049 6 місяців тому

    Khup chhan tai

  • @shreyachavhan3647
    @shreyachavhan3647 2 роки тому

    Right...koni sobt rahu shakt nahi nehmi aani koni samjun gheu nahi shakat konala pratek veli...mg ekte rahnech chan aste

  • @rupeshkadam1797
    @rupeshkadam1797 11 місяців тому

    I like this all word really so nice 😊🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏😊💐💐💐💐

  • @BaluGhige-h6m
    @BaluGhige-h6m 2 місяці тому

    धन्यवाद 😢