नाही म्हणायला शिका । वाईट बना | Best Motivational Speech for Happy Life
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- दुसऱ्यांच्या नजरेत वाईट बनाव नाही म्हणून आपण नेहमी नकार द्यायला घाबरतो. आपण समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो आणि याचमुळे आपण आपलं नुकसान करून घेतो. आजचा मराठी मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला शिकवेल की कुठे हो बोलावं आणि कुठे नाही बोलावं व नाही बोलून सुद्धा समोरच्या नजरेत चांगलं कसं बनून राहावं.
Life Motivation: • Life Motivation
Self Development: • Self Personality Devel...
#snehankit #marathimotivational #marathiinspirations #motivation #selfimprovement #inspiration
माझा ही चांगले पणाचा खुप फायदा उठवला जातो, पणं आता बसं!!! आता मी नाही म्हणायला शिकणार , धन्यवाद बेटा लहान असुनही खुप मोठी गोष्ट सांगितली
अप्रतिम बेटा
किती मोठे अनुभव सादर केली
धन्यवाद!
खरच हीच आजची रियालिटी आहे, याच कारणामुळे साधे सरळ व्यक्ति मनात विचार करून खेचून जातात
दुसऱ्याची मदत करत असताना स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका
खुप छान , वस्तुस्थिती आहे ही. साध्या भोळ्या माणसांना लोक लुटून खातात आजकाल.आपण बदलले पाहिजे आता.
Very Good madom, मी वीस वर्षे पासून स्वतंत्र जीवन जगतो कुणाच्या नादी लागण्यात अर्थ नाही आपले च लोक आपल्या पाठीत खंजीर खूपसतात, भरपूर अनुभव.
मॅडम आपले विचार कधीच संपणार नाहीत.कारण आपले अनुभव खूप छान आहेत. आयुष्यभर लक्षात राहाणारे मार्गदर्शन आपण केले.हे विचार महाराष्ट्रातल्या भारतातल्या व जगातल्या सर्व लोकांनी ह्दयापाशी ठेवले पाहिजे.आपले आयुष्य बदलून जाईल हे प्रत्येक मानसानी लक्षात ठेवावे हि विनंती .
खरय ताई साधे पणाचा फायदा च घेतला जातो..
माझ्या सुद्धा बाबतीत हेच घडले आहे आणि घडत आहे धन्यवाद अशी माहिती सांगितल्याबद्दल
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान आलं कुठून? खुप धन्यवाद.
He dnyan pustakatun milat .mhanun pustak vachat ja.khup kahi shikayala milat aapalyala .tashech aapalya rojachya jivanat anubhav yetat maaza swatacha anubhav aahe.
मनातलं बाहेर आले
बरोबर आहे ग दिदी कधी पण चांगल्या माणसांनाच हे दिवस येतात
खरंआहे ..चांगले लोकांनाच देव सुद्धा त्रास होऊ देतो.. कारण तो परीक्षा घेतो... हे त्रास घेणे व देने..पण एक गोष्ट आणखी आहे..आपण ज्याचे भले केले तर तोच आपल्याला नुकसान देतो... आणि जयाचे भलं तोच म्हणतो माझंच खरं..
ताई तुम्ही जे काही म्हणताय सत्य आहे बुद्धिवादी वादी विचार जय महाराष्ट्र
मस्त 👍👍👍👍👍
अप्रतिम खुप सुंदर रामकृष्ण हरी धन्यवाद
खूप छान आहे भाषण एकच नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच छान आणि अतिसुंदर विचार, धन्यवाद
Thank you दीदी नमस्कार खरच तुमी खुप हुशार आहेत 🙏🙏
चांगले वागलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात
'वाईट बना....... ' बाबत छान मार्गदर्शन केलेस ! ऐकुन माझे समाधान झाले!बरं वाटलं! ज्ञानात भर पडली! मोलाचे मार्गदर्शन केलेस!अप्रतिम! ' दुसर्याला खुष ठेवण्यासाठी केवळ दबावाखाली काम करू नका....तुम्हाला ते काम चुकीचे वाटल्यास मुळींच करू नका....दुसऱ्याला वाईट वाटले तरी चालेल ....! वा! किती सुंदर विचार मांडलेस तू! खरोखरच् , हे विचार प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडू शकतील, असे मला वाटते! स्नेहांकित, पुढील असेच जीवनोपयोगी विडीओ बनवित रहा! ....अनेक शुभेच्छा! एक वयोवृद्ध ....( 76 )
खरंच खूप छान स्पीच आहे...आणि तुम्ही जे सांगितलं ना...त्याची प्रत्येकाला त्याच्या लाईफ मध्ये जरूरत आहे..मी तर आता मला जे योग्य वाटेल तेच करतो...
खूपच छान, सत्य आहे
अगदी बरोबर....👌👌👌
खुप सुंदर दिसता तूम्ही मॅडम अन् व्हिडिओ पण खुप आत्मसात करण्यासारखे असतात. Love u...!! ❤️😘
उत्तम विचार. योग्य तेच सांगीतल्या बद्दल धन्यवाद.
Waa khup chhaan sangitl ❤
खूप उलेखणीय ताई माझ्या आयुष्यात असे घाले आहे जगामध्ये कोणी कोणाचा नहीं तुम्ही चागले वागलात पण वेळ अलिकी तो तुमच्या साठी तसा वागणार नहीं अतातर तुमचे वय झाले असेल तुम्हाला कोणाचीतरी गरज हविअसेल तेव्हा तुम्हाला वाटत असेल ज्याच्या साठी मी केले आहे त्या अपेक्षणे त्याच्याकडे जातो पण पण तोही आपल्या अडचणी सांगतो आणि तेव्हा तुम्ही भाऊक होऊन जातं तेव्हा तुम्हाला कळत की माझ्या सारखे दयाळू मायाळू सगळेच असतात पण नहीं .सेवठी अपल गणित अपणालाच सोडवायला हवाहे पणव तीही वेळ निघून गेलेली आहे सिवठी आपल्या पाठीशी कोणीही नसते असता ते आपली मुले आणि आपली बायको .तर धन्यवाद ताई तुम्हाला मझे वय .67 वर्ष आहे पण तुम्ही मझ्या पेक्षा मोठ्या नहित पण विचारणे मोठ्या आहेत धन्य वाद.
खुप. चांगलीच गोष्ट आहे. ताईच्या. धन्यवाद
खूपच छान,ही रियालिटी आहे, Exllent.
खूपच छान . धन्यवाद .
खरच तायडे खूपच छान
तु जे काही सांगितल ते एकदम बरोबर आहे
अनुभव आहे या सर्व गोष्टींचा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖💖💖💖
खरं आहे बेटा ! असच नाही म्हणायला शिकल पाहिजे ,नाही तर आपला वापर केला जातो ,खूप छान 👌👍😘
1 no bollat tai❤
मॅडम नंबर एक खूप छान माहिती सांगितली
Khup chhan
गुरू,बाबा,नेता,मित्रा,सुभाचिंतक, डॉक्टर हे सर्व तुमच्या न्याना पुढे फेल आहेत
❤❤
ऐक नंबर व्हिडिओ बनवला तुम्ही.
Excellent superb fantastic
Khub Chand
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
अगदी बरोबर आहे ताई
Kupch sunder mahiti dili aapan
Sunder madam sundar marrgadarshan
Right... Very good..
Khup
Chan
खुप छान माहिती दिलीस बहीण
खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे शब्द पुष्प आहेत.
खूप खूप छान🎉🎉🎉आता खरचं ही वेळ आहेत असे वागण्याची नाही तर लगेच आपल्या का बळीचा बकरा बनवला जाईल🎉🎉
खूप खूप धन्यवाद स्नेहांकित
छान माहिती दिलीस👍
Ha maza asch zalay
खूपच छान माहिती 🎉
खूपच छान माहिती दिलीत ताई, एवढ्या लहान वयात,, खूपच छान
Kharch chan mahiti sangitali lok swarthich jast aahet faydach ghetat
बरोबर आहे❤❤❤
खूप खूप चांगला विचार आहे धन्यवाद बाळा
खरंच जर आयुष्यात जिंकायचे असेल तर मोटिवेशन व्हिडिओ ची गरज असते.... आणि खरंच madam तुम्ही यूट्यूब ला व्हिडिओ टाकून आम्हाला मोटिवेशन करता
Very Best Thinking . Keep it up
exactly .....ur thoughts are 100%true
शंभर टक्के बरोबर आहे
बरोबर आहे.
अप्रतिम 🎉🎉
अगदी बरोबर बोलला तुम्ही
Thanks🌹🌹
ताई खूप thank you 👍
तुमचं ज्ञान खूप चांगलं आणि मोठ आहे
बरोबर आहे दीदी
❤❤❤❤❤❤❤❤ जय श्रीकृष्ण❤ जयमहाराष्ट्र❤
हां बेटा आज हा तुझा व्हिडिओ ऐकून माझे डोळे उघडले, खुपच सुंदर, धन्यवाद.
You are right
खूप चांगले चांगले व्हिडिओ हातात
Heart touching mam
Yes Agree With Your Words ' Gap Rahanya Pekshya Nahi Bolon Vait Jhalela Kadhi Hi Bare .
Thank you so much Di
Good morning ❤❤❤
एकदम बरोबर आहे.
Khup chhan ❤
Great work Tai
Thank Tai video kelya badal
Very good video ❤😊
छोट्या ताईचे सदर भाष्य हे दासबोध मध्ये सुध्दा खुप छान विश्लेणात्मक सांगितले आहे. ताई खुप छान....
छान वाटलं ऐकायला. एकदम तल्लीन झालो मी.
संतोष पगारे जी ग्रेट.
संदर्भ चांगला दिला आहेत.
मला पटल.
माजी सैनिक
चिपळूण रत्नागिरी
Vad vadil Mansa pramane mahiti dili Tai tuze vichar lai jaga vegle
Thank you ❤
आपकी बोलने का अंदाज अच्छा है....
खुप छान एक एक शब्द खरा आहे. ❤
सुंदर दिसत
Sadhya ani changla lokansathi ha vdo khup Aavashyak hota
अप्रतिम ताई खुप सुंदर विचार मांडले जे प्रत्येक व्यक्तींचा आत्मसन्मान वाढवेल
Khup chan video 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Agdi real ahe, be carry on 🌹🙏🖕👍👍
Good motivation thanks 🙏 God bless you
अतिशय सुंदर
खूप महत्वाची माहिती ,सर्वांसाठी अनमोल, कितीही चांगले वागा,चांगले सरळ रहा बोला,मनात कधी कपट नाही, कधी कोणाला फसवले नाही यांचा काहीच उपयोग नाही, जशास तसे हाच त्यावर रामबाण उपाय। धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar vichar 👌💯
Exactly ✨👍
खुप छान दीदी मला रोज अशा गोष्टींचा अनुभव येतो .
थँक्स दीदी अगदी बरोबर आहे हे एकदम खरं आहे
Khup changli distes❤
Very good thought everyone should admire ...
छान माहिती सांगितली
मला खूप गरज होती ह्या व्हिडिओ ची.. thank you..
एकदम बरोबर