प्रेमाची साधी व्याख्या : हासील करणे नव्हे , पण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी हसत हसत त्याग करणे , वेळ पडल्यास त्या व्यक्तीच्या ख़ुशी साठी त्या व्यक्तीचा हि त्याग करण्याची हिम्मत म्हणजे प्रेम !!!
असे आपल्या शब्दात आणि ग्राउंड लेवलचे खरे अनुभव सांगणारे तरूण वक्ते पुन्हा-पुन्हा आपल्या चॅनेल वरती आणा...हा भाग व यांचे विचार खरंच खुप प्रेरणादायी व खरे वाटले. माझ्या संपुर्ण कुटुंबाला हा भाग आवडला ..
आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या त्याचा कायम सन्मान करा व मनमोकळे बोला त्याला समजून घ्या आणि नाहीच पटलं तर शांत रहा ज्याला जायचं तो जाईलच त्यानंतर फक्त स्वतःला वेळ द्या प्रगती करा नशीब घडवा अडकून पडू नका #अनुभव
आज Dr. DY Patil Law College ,Pune येथे तुम्ही जे Speech सांगितल ते ऐकून खुप काही गोष्टी समजल्या खरच तुम्ही खुप खुप मस्त विचार सांगता आणि motivate करता...आणि खुप Proud feel झालं जेव्हा समजलं तुम्ही सातारा District मधले आहात...सातारा जिल्हा हा रत्नांची खाण आहे ... आणि आज अजून एक नवीन रत्न बघितलं ते म्हणजे @Saurabh Bhosle....#Great Speaker❤🤗
सौरभ दादा काय बोलाव तुज्या बद्दल... विचारांचा खजिना आहेस रे तु तुझे असे विडिओ यायला पाहिजेत रे हा विडिओ आज पर्यंत वीस ते तीस वेळा पहिला रे मी, मन भरून येत रे, तुझ्या प्रत्येक शब्दात खूप ताकत आहे, काय समजून सांगितले तु त्या मुलीला खरच,.... तु कसा तुझ्या रिलेशन मधुन बाहेर पडला रे आम्हाला ऐकायला आवडेल
एक तर खर आहे जे आपल्याला family सोबत मिळतं नसेल ना ते आपण दुसऱ्यात शोधतो पण आपण आपल्या family शी कुठे सगळं शेअर करतो sagto जे ते आपल्याला समजून घेतील थोडा time रोज स्वतः साठी सुधा काढा बस 💯
खरं आहे भाऊ माझी स्वतः ची पद्धत अशी आहे मी रोज चा दिवस एन्जॉय करत राहतो रोज वेगळी माणसं रोज वेगळा प्लेस रोज काहीतरी नवीन रोज चा क्षण वेगळा ह्याकडे लक्ष देत राहतो त्यामुळे आयुष्य खूप सुंदर वाटत रोज ,इतराना हे जमन्या सारख नाही आहे पण करून बघा खूप भारी वाटेल
अगदी मनातलं..! प्रेमाची खरी ओळख समजून घेणं फार गरजेचं आहे आयुष्यात ,कारण प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे ...! अगदी मोजक्या शब्दात पण खूप खोलवर मांडलय सर तुम्ही ,खर माणसाला लवकर पटत नाही कारण खर नेहमी टोचत पण तेच खर राहणं आणि खरे विचार मांडणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही हे खूप छान सांगितलं की.. हे प्रेम म्हणजे नक्की काय..! हेच विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला पाहिजेत..! Thank you so much for such kinds of real words sir..Hats off you..Proud of you sir..!❤️✌️
दादा व्हिडिओ च्या शेवटी मांडलेले विचार मला खरंच आवडले. मी पण बऱ्याच जणांना सांगत असतो. प्रेम आंधळ असतं अस म्हणतात पण तुम्ही डोळसपणे प्रेम करा. प्रेमात एकमेकांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे पण मला नेहमी अस वाटत की तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन प्रेरणा घेऊन येणारी असावी. दोघांनी एकमेकांना उभ करण्यासाठी हातभार लावावा.
जे जे सगळं आपण सांगितलं आहे त्याची खूप गरज आहे सद्या ... अतिशय IMPORTANT सगळे POINT खूप change झालीय definition आणि meaning प्रमाची हे समजलं सर्वांना तर खूप सोपं होईल जगणं.. धन्यवाद सर Great आपल्या आणि वैचारिक किडा च्या माध्यमातून सगळीकडे पोहोचेल 🙏🙏
प्रेम या शब्दाची खरी व्याख्या तुम्ही सांगीतली. प्रत्येक मुलाने/मुलीने हे लक्षात घ्यायला हवं की प्रेमामध्ये Respect खूप महत्त्वाचा भाग असतो. खूपच छान 👌👌👌👌👌👌
मिलिनियम like भेटले पाहिजे ह्या vedio...reality ahe...ashe vedio tv vr दिसले पाहिजे..कारण हा विषय imp ahe..he राजकारणी च imp nhi..best bolla bhavA..I'm always with u
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगतो भाऊ हे येकल मी आणि दूसर्या दिवसा पासून यातून बाहेर पडायच ठरवल मी . स्वताला वेळ द्यायला विसरलो ह्यात गेले 16 महिने झाल . पण हे येकल मी पूर्ण 2 वेळा आणि विच्यार केला, अपेक्षा ही खुप होत्या सोडून दिल आता . आणि प्रेम च करायला नको या पुढे अस ठरवल 🙏 खुप काही घडल माझ्या सोबत सांगू शकत नाही पण यातून नक्की बाहेर पडनार आणि परत मागे वळून पाहनार नाही 🙏 पहिला वाटायच प्रेम करुन पहाव पण त्यांच्या इछेने येतात आणि त्रास होईल याचा विच्यार न करता सोडून जातात . त्या नंतर विच्यार येतो चूकल आपल . आमचा विषय तर लग्ना पर्यंत झाल , दोघांच ही ठरल मी हिम्मत केली आणि घरी सांगून बसलो माझ अस अस ह्या मुलीवर प्रेम आहे लग्न करायच आहे ,कित्येक दिवस वाद झाला माझ्या घरी नंतर सर्व चांगल सुरुळीत चालल होत दोघांच आचानक काही झाल नसताना तिने सोडून जायचा निर्णय घेतला , कित्येक दिवस सहन होत नव्हत हे . शेवटी माझ्या घरी ही माझी किंमत राहीली नाही परत नाही सांगीतल्या वर , मी ताट मानेने पाहू शकत नाही पाहूने वगरे , घरच्यांकडे ही . सर्वत्र लग्नाच सांगीतल होत , प्रेम प्रकरण वगरे . त्यामूळे जो कोणी ही प्रेम करुन लग्नाचा निर्णय घेतला आहे त्यांनी पहिला मुली बोलाव तू तुझ्या घरच्यांन कडून मान्य करुन घे , त्यानंतरच मुलांनी आपल्या घरी सांगाव
प्रेम करायचं असेल ना तर खरच, अपेक्षा आणि उपेक्षा करणे ह्या दोन शब्दांना जमिनीत गाळायच असतं..... आणि आदर, जो की शब्द ऐकताच मन प्रफुल्लित होऊन जात.... तर प्रेमात आदर हे आपोआप येऊन जात, if love is from your inside the heart....🌷🙂.......
Thank you for such a great thought. Kharach respect kiti keli ani kiti thevli he kadhich nahi disat samorcha la han pan family la choose kela over that person tar lagech paisa baghun geli asa tag lavla jato aajahi... sagle mula mulini respect thevli ekmekanchi tar nakkich prema chi defination simple hou shakte.. Thank you once again 🙂👍
SIR. YOUR SPICH IS VERY VERY HELP FULL TO MI . AND I WILL SOLVED MY IN LIFE QUESTIONS, I ANDERSTAND YOUR SPICH AND THANKS A LOT SIR . VERY GOOD VIDEO. ❤️
प्रेमाची साधी व्याख्या : हासील करणे नव्हे , पण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी हसत हसत त्याग करणे , वेळ पडल्यास त्या व्यक्तीच्या ख़ुशी साठी त्या व्यक्तीचा हि त्याग करण्याची हिम्मत म्हणजे प्रेम !!!
Very good
खरं आहे
प्रेमाची साधी व्याख्या.: हासली करणे नव्हे .❤❤
Nice
❤
११ मिनिटाच्या वेळेमध्ये आख्या आयुष्याचं वळण देऊन गेलास भावा ❤️... आदर आहे तुझ्या उत्तम विचारांना #respectbhawa
Kharach.. Aplala ashe thoughts yeun gele pn hech te thought hote he kalal nahi.. Yane tyala shabda dile..
Yes exactly true bolale tumhi
Dada kiti chan bola tumi khup bhari
असे आपल्या शब्दात आणि ग्राउंड लेवलचे खरे अनुभव सांगणारे तरूण वक्ते पुन्हा-पुन्हा आपल्या चॅनेल वरती आणा...हा भाग व यांचे विचार खरंच खुप प्रेरणादायी व खरे वाटले. माझ्या संपुर्ण कुटुंबाला हा भाग आवडला ..
Rrs
E एर रा से आरआर आरा हैं r
Rarra
Eraera
Eraeraer a
प्रेमाची व्याख्या खरच अति उतम प्रमाणे सांगितली सर तुम्ही या 10 मिनिटात
💯😍👍🏻
मी UA-cam फार बघत नाही पण या माणसाचा content परत आला पाहिजे. असल्या thought ची आजच्या समाजाला गरज आहे.🙏👍 Nice video ☺️
प्रेम म्हणजे काय इतक्या सुंदर पद्धतीने सांगणारा पहिलाच माणूस भेटला खूप खूप छान सर
प्रेमाचा खरा अर्थ तुम्ही पटवून दिला sir.. आताची पिढी वेगळ्या वळणावर चालत आहे..खूप सुंदर सांगितलं sir आणि सगळे यावर सहमत असतील 💯
बरोबर आहे सांगितल तुमी दादा
Yes
Your right
खूप काही शिकण्यासारख आहे या विडीओ मधून.... सर खूप छान माहिती दिली आहे
तुम्ही... नवीन पिढीला खूप महत्त्वाचा संदेश आहे
शोधून माणूस सापडला 👌👌👌 काही तरी वेगळे पाय कूट आहे तुमचे 🙏
हृदय स्पर्शी 🙏 आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ❤️
आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या त्याचा कायम सन्मान करा व मनमोकळे बोला त्याला समजून घ्या आणि नाहीच पटलं तर शांत रहा ज्याला जायचं तो जाईलच त्यानंतर फक्त स्वतःला वेळ द्या प्रगती करा नशीब घडवा अडकून पडू नका #अनुभव
It's true 👍
👍👍✅✅✅
हे अगदी बरोबर आहे.
Exactly
Reality ❤️
आज Dr. DY Patil Law College ,Pune येथे तुम्ही जे Speech सांगितल ते ऐकून खुप काही गोष्टी समजल्या खरच तुम्ही खुप खुप मस्त विचार सांगता आणि motivate करता...आणि खुप Proud feel झालं जेव्हा समजलं तुम्ही सातारा District मधले आहात...सातारा जिल्हा हा रत्नांची खाण आहे ... आणि आज अजून एक नवीन रत्न बघितलं ते म्हणजे @Saurabh Bhosle....#Great Speaker❤🤗
💯kharay
माझी मुलगी अपर्णा तिने मला हा व्हिडिओ दाखवला खरच हे आताच्या पिढीला समजणे खूप गरजेचे आहे सर आणि ते तुम्ही खूप छान प्रकारे सांगितल आहे💯
🙏
❤😂😮😂😅😅😂😅❤😂😊😂
प्रेमाची खूप साधी आणि सरळ definition सांगितली दादा तू...खूप मस्त...❤👍
जीवनाला वेगळा positive दृष्टीकोण देणारा हा व्हिडिओ मला खुप आवडला...
सौरभ दादा काय बोलाव तुज्या बद्दल...
विचारांचा खजिना आहेस रे तु तुझे असे विडिओ यायला पाहिजेत रे
हा विडिओ आज पर्यंत वीस ते तीस वेळा पहिला रे मी, मन भरून येत रे, तुझ्या प्रत्येक शब्दात खूप ताकत आहे, काय समजून सांगितले तु त्या मुलीला खरच,....
तु कसा तुझ्या रिलेशन मधुन बाहेर पडला रे आम्हाला ऐकायला आवडेल
10 मिनिटात प्रेमाचे माझे विचार तू बोलून दाखवलेस दादा.... खूप छान आणि फक्त गरजेचे मुद्दे तू सांगितलेस... धन्यवाद 😊
एक तर खर आहे जे आपल्याला family सोबत मिळतं नसेल ना ते आपण दुसऱ्यात शोधतो पण आपण आपल्या family शी कुठे सगळं शेअर करतो sagto जे ते आपल्याला समजून घेतील थोडा time रोज स्वतः साठी सुधा काढा बस 💯
.
एवढ सुंदर समजून सांगितल की एखाद्याच आयुष्य बदलून जाईल. 100.%
एकदम खर बोललास भावा तू म्हणतोस तेच खर प्रेम आहे , आजच्या generation च प्रेम हे प्रेम नाही. आणि प्रेमाची व्याख्या बदलली च पाहिजे.
सौरभ सर एक हिरा आहेत फक्त अजून जगासमोर यायचे आहेत.ते मोकळं inspiration न देता,actual facts समजून सांगतात.salute to ur thoughts sir.
Khup chaan vichar aahet tumche 👌👌🥺🥺ek manus manhun ekmekanchi respect karn khup garjech ahe 💞
प्रेमापेक्षा रिस्पेक्ट महत्वाचा 👍💯
खूप छान आणि स्पष्ट विचार समजेल असे मांडलेत भाऊ.
महत्वाचे म्हणजे मराठ मोळ्या आणि साध्या भाषेत विचार मांडले आहेत 🙏
खरं आहे भाऊ माझी स्वतः ची पद्धत अशी आहे मी रोज चा दिवस एन्जॉय करत राहतो रोज वेगळी माणसं रोज वेगळा प्लेस रोज काहीतरी नवीन रोज चा क्षण वेगळा ह्याकडे लक्ष देत राहतो त्यामुळे आयुष्य खूप सुंदर वाटत रोज ,इतराना हे जमन्या सारख नाही आहे पण करून बघा खूप भारी वाटेल
तुझ्या शब्दाने भावा
मन नाही तर जीवन बदलते❤
खुप उत्तम बोललास दादा तू...तुझे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले...माझ्या मनातलं बोललास तू...
अति उत्तम...तुझ्या साठी किती बोललो तरी कमीच आहे..
Respect ….आदर करणे प्रत्येकाचा महत्त्वाचच आहे.🙏 प्रत्येकाने आपल्या मर्यादाहि सांभाळल्या पाहिजेत 🙏
Hii mam plz mala tumcheyashi bolach ahe
अगदी मनातलं..! प्रेमाची खरी ओळख समजून घेणं फार गरजेचं आहे आयुष्यात ,कारण प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे ...! अगदी मोजक्या शब्दात पण खूप खोलवर मांडलय सर तुम्ही ,खर माणसाला लवकर पटत नाही कारण खर नेहमी टोचत पण तेच खर राहणं आणि खरे विचार मांडणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही हे खूप छान सांगितलं की.. हे प्रेम म्हणजे नक्की काय..! हेच विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला पाहिजेत..! Thank you so much for such kinds of real words sir..Hats off you..Proud of you sir..!❤️✌️
दादा व्हिडिओ च्या शेवटी मांडलेले विचार मला खरंच आवडले. मी पण बऱ्याच जणांना सांगत असतो. प्रेम आंधळ असतं अस म्हणतात पण तुम्ही डोळसपणे प्रेम करा. प्रेमात एकमेकांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे पण मला नेहमी अस वाटत की तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन प्रेरणा घेऊन येणारी असावी. दोघांनी एकमेकांना उभ करण्यासाठी हातभार लावावा.
खरंच दादा खूप छान प्रेमाचे स्वरूप सांगितले.तुझे ये बोलणे ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटले.आताच्या नवीन पिडीला अशाच मोटिवेशन ची गरज आहे.
भावा आदर आहे तुझ्या विचारांचा 🔥🔥🔥
True बोललास...
मुलगी जितकी लवकर प्रेमात पडते तितकी move on लवकरच होते.
Asa khi nsta..
@@mohinisonawane true fact never change.
Agree 👍
@@mohinisonawane hii
@@mohinisonawane as a woman I agree, haven’t moved on for 3 years 😢
खरं तर सगळ्यात अगोदर मला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला vedio आहे हा
खूप मुद्देसूद मांडणी केली आहे शब्दांची
अप्रतिम 🤞👌🤩😍🥳🥰
जे जे सगळं आपण सांगितलं आहे त्याची खूप गरज आहे सद्या ... अतिशय IMPORTANT सगळे POINT खूप change झालीय definition आणि meaning प्रमाची हे समजलं सर्वांना तर खूप सोपं होईल जगणं.. धन्यवाद सर Great आपल्या आणि वैचारिक किडा च्या माध्यमातून सगळीकडे पोहोचेल 🙏🙏
Omg! I wonder the wisdom in his words are so clear and conscience that it makes me wonder the damage done by toxic environment in pune!
भावा फक्त 11 मिनिटात संपूर्ण आयुष्य जगायला शिकवले आणि प्रेम करायला, पण खरच मनापासून सलाम तुला...👌🙏❤️
Superb khrach ek no he vichar khup kahi shikayla milale
Thank you dada !! खूप म्हणजे खूप important lecture होतं हे माझ्या साठी !!
🙏🙏 मनापासून भारी बोल प्रेम म्हणजे काय आहे छान सांगितले लाख एक बोलावंसं सगितले तु सारीं माणसं खरं आहे
9:27 this words mahn!
The way he speaks and his thoughts.❤️
Anubhavala vayachi at nahi... khup chaan Mandlay ha vishay... manala bhavla ha episode... navin pidhi khup vahvat challay.. swatahasathi pudharlele vichar ani dusryasathi magaslele
खूप छान शब्दात सांगितलं ....👍🙂 आणि Inspiration दिलंय आजच्या तरुण पिढीने नक्की हे ऐकलं पाहिजे....
प्रेम या शब्दाची खरी व्याख्या तुम्ही सांगीतली. प्रत्येक मुलाने/मुलीने हे लक्षात घ्यायला हवं की प्रेमामध्ये Respect खूप महत्त्वाचा भाग असतो.
खूपच छान 👌👌👌👌👌👌
साध्या सोप्या भाषेत केलेल प्रेमाचं सुंदर स्पष्टीकरण 👍👌❤❤
भावा काय सांगितलेस तू एक नंबर.. खूप मदत झाली एखाद्याला समजायला. प्रेम आदर महत्वाचं आहे खूप
दादा खरंच खुप छान विचार मांडले आहे आजकाल प्रेमाचा अर्थ बदलत चालला आहे.
खूप छान दादा🔥👍
आज खरी गरज आहे सर...तुमच्या विचारांची अश्या अनुभवाची...असे contect परत परत यायला हवेत....hats off you sir...amazing..
खरंच खूप खूप छान विचार सांगितले दादा. आताच्या तरूण पिढीला गरज आहे अशा प्रेरणादायी विचारांची जे फक्त attraction ला प्रेम समजतात. 🙏🙏😊
अगदी बरोबर बोलात दादा ...💯🙏❣️
Khup super yevdh simple bhashet sangitl ki khup bhari ♥️♥️♥️♥️👌👌
खूपच भारी..प्रेमाचे विश्लेषण.....आमचेही ३० वर्षे जुने प्रेम आजही ताजे आहे..कारण...आम्ही दोघां सोबत नाते आप्तेष्टांना घेवून जीवन.जगतोय....मस्त भाई 👍
Khup best hota he ajprynt yevdhe motivational speaker bghitle pan aj ha video bghun khara prblm solve zhala ♥️♥️🙏🙏tysm bhava
Shevatcha vakya ...perfect...respect that person 👌👌👍👍
वैचारिक किडा या चॅनेल ला खूप सारे धन्यवाद,
तुमच्या प्रत्येक शब्दांना माझा सलाम आहे,
Yes exactly
खूप छान speech मी सुद्धा स्वतः बदलो आहे वैचारिक किडा मुळे 🙏🙏
khup Chan Bhau Maza Pan Brrkup Jhala Pan Tumchamule aaj mi ikde ahe thank you vaicharik kida
खरंच भाऊ तुम्ही खूप चांगल एक्सप्लेनेशन केल आहे.🙏👍
Nice sir 😊 agdich agree ahe tumhi je bollat tyachyashi....👍
I agree with you sir... Take respect give respect I 100 per believe on that line.
Hats off sir...
Khup easy way madhe khup important life lessons explain kelay tumhi✨❤️
हा वीडियो मला खुप आवडला❤❤💖 आणि ही माझ्या साठी चांगली advise आहे.😊☺☺ Thank you हया motivational video साठी
Super sir ..aaj definition mahit zali premachi ...hats off you
प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला सर ...खूप छान
Mast bhava kharach asich mat sarva mulamulinchi asanyachi ajachi garaj ahe Prem he atun yav lagat he ajachya pidila samajan garjech ahe ajachya pidine tyach khelan karun takala ahe premachya Sundar bhavnela bajar kelay tumache vichar hya tarun pidila kivha ajachya kalat sarva paryant pohachale pahijet
खूप सुंदर Explan केलें सर तुम्हीं 👌👌👌
तुमच्यासारखी विचाराची clearity असावी प्रत्येक व्यक्ती मध्ये 👌👌😊🙏
खर आहे बरोबर आहे यातुन तरूण तरूणींनी शिकल पाहीजे आपले विचार छान वाटले
मिलिनियम like भेटले पाहिजे ह्या vedio...reality ahe...ashe vedio tv vr दिसले पाहिजे..कारण हा विषय imp ahe..he राजकारणी च imp nhi..best bolla bhavA..I'm always with u
Yes exactly
Khupchansamjaun.kamishabdat.massagedila.sothañku.chhan good thoughts.
भावा माझ्या आयुष्यातला हा पहिला व्हिडिओ आहे की जो अजून एकदा बगाव असा वाटला... खरंच खूप छान.. किती मस्त sort out केल्या आहेस गोष्टी तू...
काय एक नंबर बोललास दादा तू.... आयुष्यातील प्रेमाचं कोड खूप छान पणे सोडवलस....मग ते प्रेम एकतर्फी असो की दुतर्फी... प्रेमात कुणाला force करू नका...
Itkya sundar aani swaccha shabdaat kiti chhan samjun sangitlay.....!!
Apratim!! ❤
Waa mast khup chan bolat sir ❤❤
पैसा आहे म्हणून प्रेम आहे कारण आता पर्यंत मुलींच्या स्वप्नात राजकुमार आलेत कामगार कधीच नाही....
Sir kharach khup chan padhatine tumhi premacha artha sangitla thank you so much sir
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगतो भाऊ हे येकल मी आणि दूसर्या दिवसा पासून यातून बाहेर पडायच ठरवल मी . स्वताला वेळ द्यायला विसरलो ह्यात गेले 16 महिने झाल . पण हे येकल मी पूर्ण 2 वेळा आणि विच्यार केला, अपेक्षा ही खुप होत्या सोडून दिल आता . आणि प्रेम च करायला नको या पुढे अस ठरवल 🙏
खुप काही घडल माझ्या सोबत सांगू शकत नाही
पण यातून नक्की बाहेर पडनार आणि परत मागे वळून पाहनार नाही 🙏
पहिला वाटायच प्रेम करुन पहाव पण त्यांच्या इछेने येतात आणि त्रास होईल याचा विच्यार न करता सोडून जातात . त्या नंतर विच्यार येतो चूकल आपल .
आमचा विषय तर लग्ना पर्यंत झाल , दोघांच ही ठरल
मी हिम्मत केली आणि घरी सांगून बसलो माझ अस अस ह्या मुलीवर प्रेम आहे लग्न करायच आहे ,कित्येक दिवस वाद झाला माझ्या घरी नंतर सर्व चांगल सुरुळीत चालल होत दोघांच आचानक काही झाल नसताना तिने सोडून जायचा निर्णय घेतला , कित्येक दिवस सहन होत नव्हत हे . शेवटी माझ्या घरी ही माझी किंमत राहीली नाही परत नाही सांगीतल्या वर , मी ताट मानेने पाहू शकत नाही पाहूने वगरे , घरच्यांकडे ही . सर्वत्र लग्नाच सांगीतल होत , प्रेम प्रकरण वगरे .
त्यामूळे जो कोणी ही प्रेम करुन लग्नाचा निर्णय घेतला आहे त्यांनी पहिला मुली बोलाव तू तुझ्या घरच्यांन कडून मान्य करुन घे , त्यानंतरच मुलांनी आपल्या घरी सांगाव
सेम स्टोरी आहे मित्रा माझी पण
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे , मनाला भावून गेला हा व्हिडिओ ...
प्रेम द्यायला, प्रचंड ताकद, हिम्मत आणि स्थैर्य लागतं...
1 nbr mitra.👍
Chukichya sauskarane ani sangatine purn pidhi barabad zali aahe.
Its so Deep ❣️ gambhir vishay, khup changlya way ne vichar mandlet. Anubhavi khiladi. Liked it.
Khup kahi shikay milal bhau tujeya pasun
Thank you very much dada khup bhari explain kel tu ♥🤞😌
Waa mast khup chan bolat sir mla tar khup avdala
छान बोलला भैया .खूप काही शिकायला भेटेल .अजून यांच्याबाबतीत video असतील तर खरंच share करा.
प्रेम करायचं असेल ना तर खरच, अपेक्षा आणि उपेक्षा करणे ह्या दोन शब्दांना जमिनीत गाळायच असतं.....
आणि आदर, जो की शब्द ऐकताच मन प्रफुल्लित होऊन जात....
तर प्रेमात आदर हे आपोआप येऊन जात, if love is from your inside the heart....🌷🙂.......
प्रेम म्हणजे काय तर एकमेकांचा आदर करणे.....👌👌👌👍👍
खुपच छान बोललात सर..👍👌🙏🙏🙏🙏
Thank you for such a great thought. Kharach respect kiti keli ani kiti thevli he kadhich nahi disat samorcha la han pan family la choose kela over that person tar lagech paisa baghun geli asa tag lavla jato aajahi... sagle mula mulini respect thevli ekmekanchi tar nakkich prema chi defination simple hou shakte.. Thank you once again 🙂👍
आयुष्याच्या अशा पॉइंट वर तुमचा व्हिडिओ बघितलाय की हे सगळं नसत समजलं तर खूप काही गमावलं असतं... thanks...🙏
Khup chan bollat sir tumhi...
Ek ek shabd manala bhidla.... your words are really helpful to our new generation....thank you so much ❤️
Khupch sunder 👌
@वैचारिक किडा तुम्ही वक्ते खूप छान बोलवता विशेषतः अनुभवी.Waiting for your new videos. आम्ही तुमच्या कडून खूप काही शिकतो.
Thank you dada ❤❤ prem cha tu khara arth sangital ❤❤❤❤
The way you speak is actually very well and pure 💯
1000comment complete
Ik number video aahe #true love ❣️
The way he speaks and his thoughts... Hatts off you sir ❤️🤝🏻
Hi
@@NileshPawar-zr9to men will be men 💯😆
Very nice sir manatlya sarv doubts clear zale. good thought sir.👌👌👌👍
SIR. YOUR SPICH IS VERY VERY HELP FULL TO MI . AND I WILL SOLVED MY IN LIFE QUESTIONS, I ANDERSTAND YOUR SPICH AND THANKS A LOT SIR . VERY GOOD VIDEO. ❤️
सौरव दादा तु अगदी reality वर बोलतोस जे कुणी समजावून नाही सांगू शकत great preson आहेस् तु खरंच..❤️